Тёмный
No video :(

पूर्णपणे खाली जातेय ही ट्रेन 😍 या नवीन ट्रेन ने कोकणात नक्की जा 😎👌 

सौंदर्य कोकण SAUNDARY KOKAN
Подписаться 6 тыс.
Просмотров 218 тыс.
50% 1

‪@saundarykokan8024‬
#karmali_express
01445
#konkanrailway
#kokan
#konkan
#winterspecial
#pune_karmali_express
#viral
#trending
#saundary_kokan
#hiwali_special
#01445_train
#कोकण
#कोकणरेल्वे
#करमाळी
#पुणे
#कल्याण
#indianrailways
#indianrailway
#indianrailwayvideo
#mumbaitokakkavli
#thane
#kalyan
#train
#whereismytrain
#trainupdatenews
#trainupdate

Опубликовано:

 

26 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 402   
@devalimbare2439
@devalimbare2439 8 месяцев назад
ही गाडी लोकांना माहित नाही नाही तर लोकं म्हवाच्या पोळ्या सारखे लोक जनरल डब्यात प्रवास करतात
@mukundsawant7769
@mukundsawant7769 7 месяцев назад
अर्धवट माहीती देऊ नका, गाडीची वेळ उदा. कल्याण /पनवेल किती वाजता स. /संध्या. किती वाजता येते ,याची संपूर्ण माहीती ध्या.
@saundarykokan8024
@saundarykokan8024 7 месяцев назад
साहेब माहिती दिलेली आहे कल्याण रात्री 8 .45 पनवेल 9.55 01445 pune karmali वार फक्त शुक्रवारी तरी सुध्दा अधिक माहिती साठी तिकीट काउंटर ला चौकशी करावी धन्यवाद 🙏
@prakashspanchal3321
@prakashspanchal3321 6 месяцев назад
Weekly
@dasharathchavan6995
@dasharathchavan6995 5 месяцев назад
❤ ​@@saundarykokan8024
@sanjanagj2817
@sanjanagj2817 8 месяцев назад
कोकणात जाणारी गाडी कुठूनही सुटू द्या ती अशी रिकामी जाणारच नाही
@saundarykokan8024
@saundarykokan8024 8 месяцев назад
मी स्वतः त्या गाडीतून गेलोय आणि जे त्यादिवशीच दृष्य होत ते दाखवलंय
@pawangawali5753
@pawangawali5753 6 месяцев назад
गाडी क्रमांक सांगा ​@@saundarykokan8024
@sumukh112
@sumukh112 5 месяцев назад
एकदम बरोबर, आधीच बुक होईल.
@malansatoskar9049
@malansatoskar9049 5 месяцев назад
Barobar
@Dilraj838
@Dilraj838 2 месяца назад
कोंकण गाडी पूर्ण खाली असते... माणसे कमी आहेत कोंकण मधे....
@deepakgothivarekar6759
@deepakgothivarekar6759 7 месяцев назад
रविवारी मुंबईत मेगा ब्लॉक असतो तर शनिवारी रात्री सीजनला कोकणात रत्नागिरी पर्यंत चार आणि सावंतवाडी पर्यंत चार लोकल गाड्या नेल्या आणि पुन्हा लगेच आणल्या तर गोरगरीब प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल
@saraswatisamajiksevasantha2327
@saraswatisamajiksevasantha2327 7 месяцев назад
बुकींग केलेल्या डब्यात सुध्दा जनरल टिकीट वाले कोणती शिस्त राहीली नाही😭🤣😇
@saundarykokan8024
@saundarykokan8024 7 месяцев назад
खर आहे
@madhavikarekar5706
@madhavikarekar5706 7 месяцев назад
मला 24 डिसेंबर ला चिपळूणहुन कल्याण ला जायला 9 तास लागले. गाडी खुप ठिकाणी थांबवुन ठेवतात.
@akashmadavi8412
@akashmadavi8412 2 месяца назад
बरोबर, कोकणात जाणारी प्रत्येक गाडी हि भरलेली असतेच.
@ishwarjagtap9853
@ishwarjagtap9853 8 месяцев назад
छानच माहिती दिली. खुप खुप धन्यवाद आणि आभार. All The Very Best.
@saundarykokan8024
@saundarykokan8024 8 месяцев назад
खूप खूप धन्यवाद 🙏
@mangeshmasurkar5314
@mangeshmasurkar5314 6 месяцев назад
ही गाडी गणपती किंवा मे मध्ये आली तर शिरायला मिळणार का!!! पुण्याला जाऊन पकडावी लागेल.😮😮
@ImranParkar-ut2zy
@ImranParkar-ut2zy 6 месяцев назад
Thanks to making video sharing to all of us God bless you
@saundarykokan8024
@saundarykokan8024 6 месяцев назад
धन्यवाद 🙏
@maheshsawant8908
@maheshsawant8908 6 месяцев назад
Train vishayi mahiti denyacha khup chhangala ani praamanik prayatna ani tumchy viewrs na dekhil tumhi khup changlya prakare uttara detat, chukichya prashnana suddha syamane uttar dilit....khup chhan...Pragati Karal....Changalya mahiti baddal Dhanyavad.
@saundarykokan8024
@saundarykokan8024 6 месяцев назад
मनापासून आभारी आहे 🙏
@sunnyashtekar9050
@sunnyashtekar9050 6 месяцев назад
गाडी नंबर
@sunnyashtekar9050
@sunnyashtekar9050 6 месяцев назад
रोज असते का?
@saundarykokan8024
@saundarykokan8024 6 месяцев назад
@sunnyashtekar9050 Pune karmali Train number 01445 फक्त शुक्रवारी पुणे 5.30 कल्याण रात्री 8.45 पनवेल 9.55 मार्गे कोकण रोहा 11.15 , खेड 12.50 , चिपळूण 1.10 , संगमेश्वर 1.42 रत्नागिरी 2.25, राजापूर 3.14, वैभववाडी,3.35 कणकवली 4.00 सिंधुदुर्ग 4.18 कुडाळ 4.32 सावंतवाडी 4.54 थिविम ,कर्माली असा मार्ग आहे त्या गाडीचा अधिक माहितीसाठी जवळील तिकीट काऊंटर ला संपर्क करा 🙏
@shobhatambe3540
@shobhatambe3540 7 месяцев назад
सीझनला खुप गर्दी असते या गाडीला आम्ही करतो या गाडीने प्रवास
@user-mr1tu9bv6l
@user-mr1tu9bv6l 6 месяцев назад
पूर्ण गाडी भरून जाते
@saundarykokan8024
@saundarykokan8024 6 месяцев назад
धन्यवाद मी 22 डिसेंबर ला गेलो तेव्हाची वस्तुस्थिती दाखवली 🙏
@user-ze1hf6de2t
@user-ze1hf6de2t 6 месяцев назад
Gadichay nav04
@saundarykokan8024
@saundarykokan8024 6 месяцев назад
@user-ze1hf6de2t मी 22 डिसेंबर 2023 ला प्रवास केला तेव्हाची परिस्थिती दाखविण्याचा प्रयत्न केलाय Pune karmali Train number 01445 फक्त शुक्रवारी पुणे 5.30 कल्याण रात्री 8.45 पनवेल 9.55 मार्गे कोकण रोहा 11.15 , खेड 12.50 , चिपळूण 1.10 , संगमेश्वर 1.42 रत्नागिरी 2.25, राजापूर 3.14, वैभववाडी,3.35 कणकवली 4.00 सिंधुदुर्ग 4.18 कुडाळ 4.32 सावंतवाडी 4.54 थिविम ,कर्माली असा मार्ग आहे त्या गाडीचा अधिक माहितीसाठी जवळील तिकीट काऊंटर ला संपर्क करा 🙏
@ajitdaptardar5560
@ajitdaptardar5560 5 месяцев назад
खुप छान माहिती...
@saundarykokan8024
@saundarykokan8024 5 месяцев назад
मनापासून धन्यवाद 🙏
@user-qx5tn9qr6g
@user-qx5tn9qr6g 5 месяцев назад
खूप छान माहिती सांगिली
@saundarykokan8024
@saundarykokan8024 5 месяцев назад
मनापासुन धन्यवाद 🙏
@sakshisawanat1201
@sakshisawanat1201 8 месяцев назад
Khupppppp Chan mahiti detos ha amcha Sadanand 😊❤
@saundarykokan8024
@saundarykokan8024 8 месяцев назад
धन्यवाद 🙏🙏
@rameshparkar4465
@rameshparkar4465 7 месяцев назад
राजाराणी कोककन क न्या गाडीत किती अत्याच्यार करतात त्याचा पर्ण एक विडीयो नेत्याना दाखवा ज्या स्त भूकतात त्याना दादर वरून 8 वाजता किवा 9 वाजत एक गाडी कोकना साठी सोडावी
@saundarykokan8024
@saundarykokan8024 7 месяцев назад
नक्कीच 👍धन्यवाद pls subscribe
@arunakhot4934
@arunakhot4934 4 месяца назад
गाडी कुठून कुठे, किती वाजता सुटते आणि किती वाजता पोहचते, गाडीचे नाव काय या विषयी नीट माहिती दिलीच नाही. कृपया प्रवाशांची दिशाभूल करणारी अशी अर्धवट माहिती देऊ नये.
@saundarykokan8024
@saundarykokan8024 4 месяца назад
मी स्वतः 22 डिसेंबर 2023 रोजी प्रवास केला तेव्हाची परिस्थिती दाखविण्याचा प्रयत्न केलाय Pune karmali Train number 01445 फक्त शुक्रवारी पुणे 5.30 कल्याण रात्री 8.45 पनवेल 9.55 मार्गे कोकण रोहा 11.15 , खेड 12.50 , चिपळूण 1.10 , संगमेश्वर 1.42 रत्नागिरी 2.25, राजापूर 3.14, वैभववाडी,3.35 कणकवली 4.00 सिंधुदुर्ग 4.18 कुडाळ 4.32 सावंतवाडी 4.54 थिविम ,कर्माली असा मार्ग आहे त्या गाडीचा अधिक माहितीसाठी जवळील तिकीट काऊंटर ला संपर्क करा 🙏
@shilpagandhi4994
@shilpagandhi4994 6 месяцев назад
टाईमींग काय आहे. ह्या गाडीचा लोणावळ्याला की वा येते आणि खेड रत्नागिरी ला कि वा परेन्त पोहचेल
@saundarykokan8024
@saundarykokan8024 6 месяцев назад
मी स्वतः 22 डिसेंबर 2023 रोजी प्रवास केला तेव्हाची परिस्थिती दाखविण्याचा प्रयत्न केलाय Pune karmali Train number 01445 फक्त शुक्रवारी पुणे 5.30 कल्याण रात्री 8.45 पनवेल 9.55 मार्गे कोकण रोहा 11.15 , खेड 12.50 , चिपळूण 1.10 , संगमेश्वर 1.42 रत्नागिरी 2.25, राजापूर 3.14, वैभववाडी,3.35 कणकवली 4.00 सिंधुदुर्ग 4.18 कुडाळ 4.32 सावंतवाडी 4.54 थिविम ,कर्माली असा मार्ग आहे त्या गाडीचा अधिक माहितीसाठी जवळील तिकीट काऊंटर ला संपर्क करा 🙏
@shankarsakpal2851
@shankarsakpal2851 8 месяцев назад
गाडी पुण्यावरून किती वाजता सुटते गाडीचे नाव व नंबर सांगणे जरुरीचे आहे अर्धवट माहिती कश्यासाठी हा उद्योग
@saundarykokan8024
@saundarykokan8024 8 месяцев назад
साहेब मी कल्याण वरून बसलो म्हणून कल्याण ची माहिती सांगितली नीट विचारले तर माहिती उपलब्ध करून दिली जाईल . पुण्याचा टाईम 5.30 चा आहे .
@ZMRvlogs8613
@ZMRvlogs8613 8 месяцев назад
01445 karmali special fare winter special
@saundarykokan8024
@saundarykokan8024 8 месяцев назад
हो धन्यवाद
@sanchitahatle
@sanchitahatle 8 месяцев назад
हॉफ सिजन असेल हि गाडी नेहमी फुलच असते ज्या ज्या वेळी मी तिकीट काढायचा प्रयत्न करतो त्या वेळी फुल च दाखवते गणपती. मे. होळी ला
@saundarykokan8024
@saundarykokan8024 8 месяцев назад
ही गाडी पुणेवरून Winter special म्हणून सुरू केलेली आहे सध्यातरी जनरल डब्बे खाली होते मी आलो मागच्या शुक्रवारी तेव्हा धन्यवाद 🙏
@namratadesai2158
@namratadesai2158 7 месяцев назад
खुप छान माहिती दिली धन्यवाद
@saundarykokan8024
@saundarykokan8024 7 месяцев назад
धन्यवाद 🙏
@kishoremirchandani8671
@kishoremirchandani8671 7 месяцев назад
Khup Chan 👌👍 Dhanyawad 🌹🙏
@saundarykokan8024
@saundarykokan8024 7 месяцев назад
धन्यवाद 🙏
@shivdaskarkar9456
@shivdaskarkar9456 6 месяцев назад
खूप छान माहिती दिली.
@saundarykokan8024
@saundarykokan8024 6 месяцев назад
धन्यवाद 🙏
@SudhirJadhav112
@SudhirJadhav112 5 месяцев назад
ह्या गाडी संदर्भात माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद परंतु सदरची गाडी पुण्याहून किती वाजता निघते तिचे नाव काय ? तिचा नंबर काय आहे ? आणि कोणकोणत्या दिवशी येते व परत कोणत्या दिवशी पुण्याला रवाना होत असताना ती गाडी परतीच्या प्रवासाला कोणत्या स्टेशन वरून किती वाजता निघते ही माहिती दिली असती तर बरे झाले असते .
@saundarykokan8024
@saundarykokan8024 5 месяцев назад
मी स्वतः 22 डिसेंबर 2023 रोजी प्रवास केला तेव्हाची परिस्थिती दाखविण्याचा प्रयत्न केलाय Pune karmali Train number 01445 फक्त शुक्रवारी पुणे 5.30 कल्याण रात्री 8.45 पनवेल 9.55 मार्गे कोकण रोहा 11.15 , खेड 12.50 , चिपळूण 1.10 , संगमेश्वर 1.42 रत्नागिरी 2.25, राजापूर 3.14, वैभववाडी,3.35 कणकवली 4.00 सिंधुदुर्ग 4.18 कुडाळ 4.32 सावंतवाडी 4.54 थिविम ,कर्माली असा मार्ग आहे त्या गाडीचा अधिक माहितीसाठी जवळील तिकीट काऊंटर ला संपर्क करा 🙏
@SudhirJadhav112
@SudhirJadhav112 5 месяцев назад
धन्यवाद
@sachindahibavkar4823
@sachindahibavkar4823 7 месяцев назад
गाडी 'खाली' की रिकामी...!
@subhashkothare1839
@subhashkothare1839 6 месяцев назад
😂😂
@anilbait2699
@anilbait2699 7 месяцев назад
Incomplete information do not want ? Please give complete information
@saundarykokan8024
@saundarykokan8024 7 месяцев назад
व्हिडीओ पूर्ण बघितला तर नक्की कळेल त्या व्यतिरिक्त काय पाहिजे असेल तर सांगा
@vasudevnaik6496
@vasudevnaik6496 7 месяцев назад
हि गाडी नेहमी असते का? आणि कुठल्या वारी असते.
@saundarykokan8024
@saundarykokan8024 7 месяцев назад
शुक्रवारी फक्त
@vasudevnaik6496
@vasudevnaik6496 7 месяцев назад
@@saundarykokan8024 आता शुक्रवारी पण दाखवत नाहीत.
@user-yd9nn2gg9w
@user-yd9nn2gg9w 7 месяцев назад
ओ दादा., पुर्ण माहिती घ्या आधी.. ही गाडी एका दिवसासाठी होती, पुणे ते गोवा डेली एक्स्प्रेस,मिरजला डबल लाईन च्या कामामुळे व्हाया पनवेल....
@saundarykokan8024
@saundarykokan8024 7 месяцев назад
पुणे करमाळी हिवाळी स्पेशल होती
@vitthalkirwe4978
@vitthalkirwe4978 3 месяца назад
अहो सदानंद महाराज ही गाडी पुण्यावरून सुटते खरी परंतू या गाडीचे कृपया नाव नंबर सांगावे मणजे मुंबई वरून तिकिट आढण्यास कसलीही अडचण निर्माण होणार नाही.
@saundarykokan8024
@saundarykokan8024 3 месяца назад
मी स्वतः 22 डिसेंबर 2023 रोजी प्रवास केला तेव्हाची परिस्थिती दाखविण्याचा प्रयत्न केलाय Pune karmali Train number 01445 फक्त शुक्रवारी पुणे 5.30 कल्याण रात्री 8.45 पनवेल 9.55 मार्गे कोकण रोहा 11.15 , खेड 12.50 , चिपळूण 1.10 , संगमेश्वर 1.42 रत्नागिरी 2.25, राजापूर 3.14, वैभववाडी,3.35 कणकवली 4.00 सिंधुदुर्ग 4.18 कुडाळ 4.32 सावंतवाडी 4.54 थिविम ,कर्माली असा मार्ग आहे त्या गाडीचा अधिक माहितीसाठी जवळील तिकीट काऊंटर ला संपर्क करा 🙏
@jyotiparab8165
@jyotiparab8165 6 месяцев назад
Pl read comments n its answers also .he has replied in details
@saundarykokan8024
@saundarykokan8024 6 месяцев назад
🙏
@sunilkhamkar1182
@sunilkhamkar1182 7 месяцев назад
ह्यांना गाडीची पूर्ण माहिती देता येत नाही, ना वेळ सांगत आहेत आणि ह्यांना ब्लॉग बनवायचा आहे 😂
@saundarykokan8024
@saundarykokan8024 7 месяцев назад
साहेब व्हिडीओ पूर्ण बघितला तर कळेल आणि त्या व्यतिरिक्त काही माहिती हवी असेल तरीही मिळेल हो ब्लॉग बनवायचा आहे त्यामागे पण मेहनत असते बोलणं सोपं आहे कोणतंही काम करायचं म्हटलं की चुका काढणारे असतातच आणि चांगलं बोलणारे ही असतात धन्यवाद 🙏🙏मला जेवढी माहिती होती तेवढी देण्याचा प्रयत्न केला
@sanjanashinde1221
@sanjanashinde1221 7 месяцев назад
Hi mahiti dilyabaddal dhanyavad🙏
@saundarykokan8024
@saundarykokan8024 7 месяцев назад
आभारी आहे 🙏
@gurunathvdeshpande8147
@gurunathvdeshpande8147 7 месяцев назад
अर्धवटराव.वायफळ बडबड कमी गाडी कुठुन कुठे जाणार .गाडीची वेळ हा तपशील द्या.
@saundarykokan8024
@saundarykokan8024 7 месяцев назад
तुम्हाला बघायची जबरदस्ती नाही व्हिडीओ पूर्ण बघा मग समजेल 🙏
@jyotiparab8165
@jyotiparab8165 6 месяцев назад
Aho gurunath Deshpandeji tumhi ardhsvatrao ahat Tumhi vedio barobar aila nantar tyala ardhavat mhana.
@saundarykokan8024
@saundarykokan8024 6 месяцев назад
काय बोलणार मी असं नाही म्हणत की माझा व्हिडीओ परिपूर्ण आहे मी आयत्या वेळी परिस्थिती बघून व्हिडीओ केला जेणेकरून लोकांना त्याचा फायदा होईल जेवढी माहिती होती तेवढी देण्याचा प्रयत्न केला पण लोक फक्त उणिवा काढतात व्हिडीओ बनवण्यासाठी लागणारी मेहनत कोण नाय बघत असो तुमचे खरच धन्यवाद तुम्ही समजून घेतलात
@santoshyendre130
@santoshyendre130 5 месяцев назад
कल्याण वरून ही गाडी किती वाजता सुटते
@saundarykokan8024
@saundarykokan8024 5 месяцев назад
मी स्वतः 22 डिसेंबर 2023 रोजी प्रवास केला तेव्हाची परिस्थिती दाखविण्याचा प्रयत्न केलाय Pune karmali Train number 01445 फक्त शुक्रवारी पुणे 5.30 कल्याण रात्री 8.45 पनवेल 9.55 मार्गे कोकण रोहा 11.15 , खेड 12.50 , चिपळूण 1.10 , संगमेश्वर 1.42 रत्नागिरी 2.25, राजापूर 3.14, वैभववाडी,3.35 कणकवली 4.00 सिंधुदुर्ग 4.18 कुडाळ 4.32 सावंतवाडी 4.54 थिविम ,कर्माली असा मार्ग आहे त्या गाडीचा अधिक माहितीसाठी जवळील तिकीट काऊंटर ला संपर्क करा 🙏
@dilippawar7493
@dilippawar7493 5 месяцев назад
गाडी खाली जाते म्हणून हा व्हिडिओ पाहिला, पण खाली जाते म्हणजे रिकामी जाते असे सांगा ना.
@saundarykokan8024
@saundarykokan8024 5 месяцев назад
हो नक्की
@user-lj4ru9nc9r
@user-lj4ru9nc9r 5 месяцев назад
अर्धवट माहिती दिली आहे पूर्ण माहिती द्यावी गाडी नंबर तसेच टाईम टेबल पनवेल येथील सांगणे
@saundarykokan8024
@saundarykokan8024 5 месяцев назад
मी स्वतः 22 डिसेंबर 2023 रोजी प्रवास केला तेव्हाची परिस्थिती दाखविण्याचा प्रयत्न केलाय Pune karmali Train number 01445 फक्त शुक्रवारी पुणे 5.30 कल्याण रात्री 8.45 पनवेल 9.55 मार्गे कोकण रोहा 11.15 , खेड 12.50 , चिपळूण 1.10 , संगमेश्वर 1.42 रत्नागिरी 2.25, राजापूर 3.14, वैभववाडी,3.35 कणकवली 4.00 सिंधुदुर्ग 4.18 कुडाळ 4.32 सावंतवाडी 4.54 थिविम ,कर्माली असा मार्ग आहे त्या गाडीचा अधिक माहितीसाठी जवळील तिकीट काऊंटर ला संपर्क करा 🙏
@ankushkanade70
@ankushkanade70 6 месяцев назад
माहीती बरोबर आहे. पण हि गाडी फक्त़ सिजनला आसते. आसी गाडी वस ई वरून रोज गेली तर खुप फायेदीसिर होईल.
@saundarykokan8024
@saundarykokan8024 6 месяцев назад
धन्यवाद 🙏
@shubhanandalwe1871
@shubhanandalwe1871 7 месяцев назад
31 तारखेला मुंबई ला येताना चार तास ऊशिरा होती. फार त्रास झाला.
@sakharamtukaram5932
@sakharamtukaram5932 7 месяцев назад
चालत येण्या पेक्षा बरे. चार तासांच्या पैसे घेतले नाहीत म्हणून रेल्वेचे आभार मानावेत. पुढील वेळी बैलगाडीतून प्रवास करावा, तो आरामात असतो.
@anishaskitchen8014
@anishaskitchen8014 5 месяцев назад
धन्यवाद !माहिती दिल्याबद्दल
@saundarykokan8024
@saundarykokan8024 5 месяцев назад
धन्यवाद🙏
@sandeepnandgaonkar294
@sandeepnandgaonkar294 8 месяцев назад
खरे तर वरच्या सीट luggage sathi astat
@saundarykokan8024
@saundarykokan8024 8 месяцев назад
हो पण आयत्या वेळी त्याठिकाणी सुध्दा बसायला जागा नसते धन्यवाद ,pls subscribe 🙏
@BabajiTawade-rm1pl
@BabajiTawade-rm1pl 8 месяцев назад
Nice. 👍👍
@saundarykokan8024
@saundarykokan8024 8 месяцев назад
धन्यवाद 🙏
@farooqshaikh2801
@farooqshaikh2801 8 месяцев назад
एक नवीन गाडीची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
@saundarykokan8024
@saundarykokan8024 8 месяцев назад
धन्यवाद 🙏
@santoshpadad9055
@santoshpadad9055 5 месяцев назад
कल्याण ला किती वाजता येते सकाळी येते संध्याकाळी येते ते सांगा ना अर्धवट कशाला माहिती देतात
@saundarykokan8024
@saundarykokan8024 5 месяцев назад
मी स्वतः 22 डिसेंबर 2023 रोजी प्रवास केला तेव्हाची परिस्थिती दाखविण्याचा प्रयत्न केलाय Pune karmali Train number 01445 फक्त शुक्रवारी पुणे 5.30 कल्याण रात्री 8.45 पनवेल 9.55 मार्गे कोकण रोहा 11.15 , खेड 12.50 , चिपळूण 1.10 , संगमेश्वर 1.42 रत्नागिरी 2.25, राजापूर 3.14, वैभववाडी,3.35 कणकवली 4.00 सिंधुदुर्ग 4.18 कुडाळ 4.32 सावंतवाडी 4.54 थिविम ,कर्माली असा मार्ग आहे त्या गाडीचा अधिक माहितीसाठी जवळील तिकीट काऊंटर ला संपर्क करा 🙏
@santoshpadad9055
@santoshpadad9055 5 месяцев назад
गाडीची पुरी माहिती द्या ना अर्धवट कशाला देता गाडीचे नाव काय गाडीचा नंबर काय
@saundarykokan8024
@saundarykokan8024 5 месяцев назад
पूर्ण व्हिडीओ बघितला असता माहिती मिळाली असती साहेब मी स्वतः 22 डिसेंबर 2023 रोजी प्रवास केला तेव्हाची परिस्थिती दाखविण्याचा प्रयत्न केलाय Pune karmali Train number 01445 फक्त शुक्रवारी पुणे 5.30 कल्याण रात्री 8.45 पनवेल 9.55 मार्गे कोकण रोहा 11.15 , खेड 12.50 , चिपळूण 1.10 , संगमेश्वर 1.42 रत्नागिरी 2.25, राजापूर 3.14, वैभववाडी,3.35 कणकवली 4.00 सिंधुदुर्ग 4.18 कुडाळ 4.32 सावंतवाडी 4.54 थिविम ,कर्माली असा मार्ग आहे त्या गाडीचा अधिक माहितीसाठी जवळील तिकीट काऊंटर ला संपर्क करा 🙏
@sureshgawade3333
@sureshgawade3333 7 месяцев назад
Very good
@saundarykokan8024
@saundarykokan8024 7 месяцев назад
धन्यवाद
@RakeshS-zs1fs
@RakeshS-zs1fs 7 месяцев назад
IRCTC च्या app मध्ये ही ट्रेन दिसत नाही का बुकिंग साठी? खेड ला पोहोचण्याचा time काय आहे ? पुणे ते खेड चं तिकीट किती आहे?
@saundarykokan8024
@saundarykokan8024 7 месяцев назад
Window booking ahe 01445 खेड ची वेळ रात्री 12.50 आहे धन्यवाद 🙏
@RakeshS-zs1fs
@RakeshS-zs1fs 7 месяцев назад
​@@saundarykokan8024general coach kiti aahet? ऑनलाइन बुकिंग कशावरून करावं...IRCTC मध्ये दाखवत नाहीये
@RakeshS-zs1fs
@RakeshS-zs1fs 7 месяцев назад
@@saundarykokan8024 जर तुम्ही पुणे ते खेड तिकीट आणि ट्रेन ला जनरल कोच किती आहेत ते सांगितलं तर बरं होईल?
@sarthakjplays
@sarthakjplays 7 месяцев назад
Ya Trainla Booking facility kay aahe nakki? Window bookingla fakt Generalche ticket milta ki Sleeper ani AC suddha milte? Please sanga...Mala Pune to Ratnagiri Jayche aahe 26 Januaryla
@saundarykokan8024
@saundarykokan8024 7 месяцев назад
Actually mi 22 December la gelo tevha online booking hot pn mla ticket n milalya mule general ne gelo Tumhi adhik mahiti sathi counter la inquiry kara 🙏🙏 Train no 01445 Only Friday
@sarthakjplays
@sarthakjplays 7 месяцев назад
@@saundarykokan8024 Train show hotey app var pan booking not allowed yetay mhanun vicharle...BTW Thanks for Help..
@saundarykokan8024
@saundarykokan8024 7 месяцев назад
धन्यवाद 🙏
@saundarykokan8024
@saundarykokan8024 7 месяцев назад
फक्त शुक्रवारी असते
@sarthakjplays
@sarthakjplays 7 месяцев назад
@@saundarykokan8024 Train ajun hi chalu aahe ka ki band keli?
@user-pj2sz8br7i
@user-pj2sz8br7i 8 месяцев назад
वा छान
@saundarykokan8024
@saundarykokan8024 8 месяцев назад
धन्यवाद
@dilippatkar1654
@dilippatkar1654 8 месяцев назад
ओके❤
@saundarykokan8024
@saundarykokan8024 8 месяцев назад
धन्यवाद 🙏
@surendrakangutkar4274
@surendrakangutkar4274 6 месяцев назад
आरामशीर प्रवास फक्त एसी कोच मधून होतो बाकी दिवशी चालू टिकिट घेऊन आरक्षीत कोच मधून प्रवास करतात म्हणून चालू कोच खाली दिसत आहे कारण हा कोच चढ उतार करणारे प्रवासी जास्त असतात म्हणून खाली आहे.
@baliramshinde410
@baliramshinde410 7 месяцев назад
गाडी नंबर सांगितला परंतु गाडीचे नाव, पासून पर्यंत धावते ते नाही सांगितले.
@saundarykokan8024
@saundarykokan8024 7 месяцев назад
Pune karmali Train number 01445 फक्त शुक्रवारी पुणे 5.30 कल्याण रात्री 8.45 पनवेल 9.55 मार्गे कोकण रोहा 11.15 , खेड 12.50 , चिपळूण 1.10 , संगमेश्वर 1.42 रत्नागिरी 2.25, राजापूर 3.14, वैभववाडी,3.35 कणकवली 4.00 सिंधुदुर्ग 4.18 कुडाळ 4.32 सावंतवाडी 4.54 थिविम ,कर्माली असा मार्ग आहे त्या गाडीचा अधिक माहितीसाठी जवळील तिकीट काऊंटर ला संपर्क करा 🙏
@armarimaratha
@armarimaratha 7 месяцев назад
दादा प्रयत्न चांगला आहे
@saundarykokan8024
@saundarykokan8024 7 месяцев назад
धन्यवाद 🙏
@priyankakamble2830
@priyankakamble2830 3 месяца назад
Are.Gadi konti gadicha no. Kay he kon sangel kahihi badad chalu ahe
@saundarykokan8024
@saundarykokan8024 3 месяца назад
मॅडम व्हिडीओ नीट बघितला असता तर समजलं असत मी स्वतः 22 डिसेंबर 2023 रोजी प्रवास केला तेव्हाची परिस्थिती दाखविण्याचा प्रयत्न केलाय Pune karmali Train number 01445 फक्त शुक्रवारी पुणे 5.30 कल्याण रात्री 8.45 पनवेल 9.55 मार्गे कोकण रोहा 11.15 , खेड 12.50 , चिपळूण 1.10 , संगमेश्वर 1.42 रत्नागिरी 2.25, राजापूर 3.14, वैभववाडी,3.35 कणकवली 4.00 सिंधुदुर्ग 4.18 कुडाळ 4.32 सावंतवाडी 4.54 थिविम ,कर्माली असा मार्ग आहे त्या गाडीचा अधिक माहितीसाठी जवळील तिकीट काऊंटर ला संपर्क करा 🙏
@pranaliwairkar9394
@pranaliwairkar9394 8 месяцев назад
आता सिजन नाही म्हणून गर्दी नसेल कदाचित आणि हो ज्या गाड्या पुणे ,नागपूर वरून कल्याणला येतात त्याच्या टिकीट दाखवतात आहे करून पण आम्हास लांब पडत तेथील जवळपास वाल्यांना ठिक आहे
@saundarykokan8024
@saundarykokan8024 8 месяцев назад
हो पण बाकीच्या गाड्यांचा भार थोडा कमी होतो
@vasudevnaik6496
@vasudevnaik6496 7 месяцев назад
गाडी कणकवलीच्या पुढे कुठे थांबते.
@saundarykokan8024
@saundarykokan8024 7 месяцев назад
सिंधुदुर्ग, कुडाळ ,सावंतवाडी ,थिविम ,करमाळी
@manojmayekar2455
@manojmayekar2455 8 месяцев назад
गाडी रात्री पनवेल ल किती वाजता येते आणि गाडी चे नाव सांगा भाऊ
@saundarykokan8024
@saundarykokan8024 8 месяцев назад
पनवेल 9.55 चा टाईम आहे पुणे करमाळी एक्सप्रेस अन्य माहिती साठी पूर्ण व्हिडीओ पहा खूप खूप धन्यवाद 🙏
@varshapatankar3812
@varshapatankar3812 7 месяцев назад
ह्या गाडीला नागोठणे माणगाव या ठिकाणी थांबा द्यायला हवा या गावच्या रहिवाशांना काही उपयोग नाही.
@aaryamore5001
@aaryamore5001 7 месяцев назад
Panvel la kiti vajta yete he kahi sangitle nahi ardhvat mahiti deu nka time pan sanga kiti vajta gadi kontya thikani pochli
@saundarykokan8024
@saundarykokan8024 7 месяцев назад
पानवेल ला 9.55 चा टाईम आहे पण वेळेत पोहोचणं गरजेचं कधी कधी लवकर पोहोचते धन्यवाद 🙏🙏
@sandeeprane2249
@sandeeprane2249 7 месяцев назад
या गाडीचा नंबर,नाव, आणि किती वाजता सुटते हे सगळे पाठवा,कोकणात रेल्वे चालू झाल्या पासून आजतागायत कोणतीच रेल्वे रिकामी जात नाही फुकटचा लोकांच्या मर्मावर मीठ टाकू नका, काहीतरी व्यवस्थित माहिती द्या.
@saundarykokan8024
@saundarykokan8024 7 месяцев назад
मी स्वतः त्या गाडीने गेलोय जे वस्तुस्थिती आहे ती व्हिडिओ मध्ये दाखवली आहे मी स्वतः 22 डिसेंबर ला गेलोय फक्त शुक्रवारी असते ही गाडी नंबर 01445 pune karmali Kalyan time - 08.45 रात्री Kankavali 4.20 पनवेल . 9.55 धन्यवाद 🙏
@AN-xg7mi
@AN-xg7mi 5 месяцев назад
धन्यवाद
@saundarykokan8024
@saundarykokan8024 5 месяцев назад
🙏🙏
@DigambarKesarkar-qy5ey
@DigambarKesarkar-qy5ey 8 месяцев назад
मस्त भावा खुप छान माहिती दिली
@saundarykokan8024
@saundarykokan8024 8 месяцев назад
खूप खूप आणि मनापासून धन्यवाद 🙏 Pls subscribe & share 🙏
@prathameshlad3229
@prathameshlad3229 7 месяцев назад
Sadhta season slackh aasto
@vasundharakhadke7485
@vasundharakhadke7485 7 месяцев назад
Pune warun nighali tar kalyan la ka pohachali? Hi nagpur margao train asavi pune la nahi jat
@saundarykokan8024
@saundarykokan8024 7 месяцев назад
पुणे लोणावळा कल्याण पनवेल मार्गे कोकण रोहा खेड चिपळूण संगमेश्वर रत्नागिरी राजापूर वैभववाडी कणकवली सिंधुदुर्ग कुडाळ सावंतवाडी थिविम कर्माली असा मार्ग आहे त्या गाडीचा
@rameshharer4444
@rameshharer4444 7 месяцев назад
शिझन ला असते फक्त.......2 diwas... Pune.. करमाळी.....
@saundarykokan8024
@saundarykokan8024 7 месяцев назад
सध्या हिवाळी स्पेशल म्हणून धावते
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 5 месяцев назад
खाली जातेय म्हणजे काय? मग वर कधी जाते?
@saundarykokan8024
@saundarykokan8024 5 месяцев назад
उणीव काढल्याबद्दल धन्यवाद मला चुकीतून शिकता येईल 🙏
@saundarykokan8024
@saundarykokan8024 5 месяцев назад
उणीव काढल्याबद्दल धन्यवाद मला चुकीतून शिकता येईल 🙏
@madhavbhat1950
@madhavbhat1950 7 месяцев назад
ही गाडी खचाखच, भरलेली असताना खाली का म्हणता?
@saundarykokan8024
@saundarykokan8024 7 месяцев назад
व्हिडिओ नीट बघितला तर समजेल धन्यवाद 🙏🙏
@madhavbhat1950
@madhavbhat1950 7 месяцев назад
@@saundarykokan8024 सम्पूर्ण व्हिडीओमध्ये फक्त वरच्या सीट दाखवल्या आहेत,ज्याचा उपयोग सामन ठेवण्यासाठी केला जातो.
@mangeshmargi4998
@mangeshmargi4998 7 месяцев назад
सिजन ला नाही जाऊ शकत तिकीट शिवाय
@jitumore8323
@jitumore8323 6 месяцев назад
गाडीचे नाव, आणि ट्रेन नंबर,वेळ, पहिलेच सांगायला हवे,
@saundarykokan8024
@saundarykokan8024 6 месяцев назад
Pune karmali Train number 01445 फक्त शुक्रवारी पुणे 5.30 कल्याण रात्री 8.45 पनवेल 9.55 मार्गे कोकण रोहा 11.15 , खेड 12.50 , चिपळूण 1.10 , संगमेश्वर 1.42 रत्नागिरी 2.25, राजापूर 3.14, वैभववाडी,3.35 कणकवली 4.00 सिंधुदुर्ग 4.18 कुडाळ 4.32 सावंतवाडी 4.54 थिविम ,कर्माली असा मार्ग आहे त्या गाडीचा अधिक माहितीसाठी जवळील तिकीट काऊंटर ला संपर्क करा 🙏
@sandhyasoman2448
@sandhyasoman2448 6 месяцев назад
ह्या गाडीचे नाव काय ते सांगा ना
@saundarykokan8024
@saundarykokan8024 6 месяцев назад
मी स्वतः 22 डिसेंबर 2023 रोजी प्रवास केला तेव्हाची परिस्थिती दाखविण्याचा प्रयत्न केलाय Pune karmali Train number 01445 फक्त शुक्रवारी पुणे 5.30 कल्याण रात्री 8.45 पनवेल 9.55 मार्गे कोकण रोहा 11.15 , खेड 12.50 , चिपळूण 1.10 , संगमेश्वर 1.42 रत्नागिरी 2.25, राजापूर 3.14, वैभववाडी,3.35 कणकवली 4.00 सिंधुदुर्ग 4.18 कुडाळ 4.32 सावंतवाडी 4.54 थिविम ,कर्माली असा मार्ग आहे त्या गाडीचा अधिक माहितीसाठी जवळील तिकीट काऊंटर ला संपर्क करा 🙏
@ishwarjagtap9853
@ishwarjagtap9853 8 месяцев назад
पुण्यातून सुटण्याची वेळ कळेल तर बरे होईल. धन्यवाद.
@saundarykokan8024
@saundarykokan8024 8 месяцев назад
पुण्यातून 5.30 ची वेळ आहे करमाळी एक्सप्रेस या नावाने चालते ही गाडी कृपया Subscribe करा व इतरांना पाठवा 🙏
@Shital12804
@Shital12804 8 месяцев назад
दर रोज असते का
@saundarykokan8024
@saundarykokan8024 8 месяцев назад
संपूर्ण व्हिडीओ पहा सगळी माहिती दिली आहे धन्यवाद 🙏pls subscribe
@saundarykokan8024
@saundarykokan8024 8 месяцев назад
शुक्रवारी फक्त
@riyazmm7390
@riyazmm7390 6 месяцев назад
👍
@saundarykokan8024
@saundarykokan8024 6 месяцев назад
धन्यवाद
@vishnumachivale5785
@vishnumachivale5785 6 месяцев назад
what is train name and number
@saundarykokan8024
@saundarykokan8024 6 месяцев назад
मी स्वतः 22 डिसेंबर 2023 रोजी प्रवास केला तेव्हाची परिस्थिती दाखविण्याचा प्रयत्न केलाय Pune karmali Train number 01445 फक्त शुक्रवारी पुणे 5.30 कल्याण रात्री 8.45 पनवेल 9.55 मार्गे कोकण रोहा 11.15 , खेड 12.50 , चिपळूण 1.10 , संगमेश्वर 1.42 रत्नागिरी 2.25, राजापूर 3.14, वैभववाडी,3.35 कणकवली 4.00 सिंधुदुर्ग 4.18 कुडाळ 4.32 सावंतवाडी 4.54 थिविम ,कर्माली असा मार्ग आहे त्या गाडीचा अधिक माहितीसाठी जवळील तिकीट काऊंटर ला संपर्क करा 🙏
@abhayhomkar1761
@abhayhomkar1761 5 месяцев назад
सीट भेटली नाही बसायला मिळालं
@saundarykokan8024
@saundarykokan8024 5 месяцев назад
धन्यवाद 🙏
@yashwantrewale7433
@yashwantrewale7433 6 месяцев назад
Gadi che naav and timing send kar
@saundarykokan8024
@saundarykokan8024 6 месяцев назад
मी 22 डिसेंबर 2023 ला प्रवास केला तेव्हाची परिस्थिती दाखविण्याचा प्रयत्न केलाय Pune karmali Train number 01445 फक्त शुक्रवारी पुणे 5.30 कल्याण रात्री 8.45 पनवेल 9.55 मार्गे कोकण रोहा 11.15 , खेड 12.50 , चिपळूण 1.10 , संगमेश्वर 1.42 रत्नागिरी 2.25, राजापूर 3.14, वैभववाडी,3.35 कणकवली 4.00 सिंधुदुर्ग 4.18 कुडाळ 4.32 सावंतवाडी 4.54 थिविम ,कर्माली असा मार्ग आहे त्या गाडीचा अधिक माहितीसाठी जवळील तिकीट काऊंटर ला संपर्क करा 🙏
@vilassawant8286
@vilassawant8286 8 месяцев назад
मित्रा chan
@saundarykokan8024
@saundarykokan8024 8 месяцев назад
खूप खूप धन्यवाद 🙏🙏 Pls subscribe & share
@VijendraBhuvad
@VijendraBhuvad 7 месяцев назад
दादा ह्या गाडीला चिपळूण किंवा सावर्डे स्टॉप आहे का...
@saundarykokan8024
@saundarykokan8024 7 месяцев назад
हो please subscribe 🙏 Pune karmali Train number 01445 फक्त शुक्रवारी पुणे 5.30 कल्याण रात्री 8.45 पनवेल 9.55 मार्गे कोकण रोहा 11.15 , खेड 12.50 , चिपळूण 1.10 , संगमेश्वर 1.42 रत्नागिरी 2.25, राजापूर 3.14, वैभववाडी,3.35 कणकवली 4.00 सिंधुदुर्ग 4.18 कुडाळ 4.32 सावंतवाडी 4.54 थिविम ,कर्माली असा मार्ग आहे त्या गाडीचा
@kamalakantkhavnekar7228
@kamalakantkhavnekar7228 8 месяцев назад
ardhavat mahiti deu naka gadichi vel nomber
@saundarykokan8024
@saundarykokan8024 8 месяцев назад
साहेब पूर्ण माहिती दिलेली व्हिडीओ संपूर्ण बघितला तर नक्की कळेल या व्यतिरिक्त काय माहिती हवी असेल तर सांगा
@sandipphondke7880
@sandipphondke7880 7 месяцев назад
गाडी क्रमांक आणी गाडीचं नाव काय आहे सर्च करता येईल
@saundarykokan8024
@saundarykokan8024 7 месяцев назад
01445 pune karmali फक्त शुक्रवारी Online dakhvat nahi ahe हिवाळी स्पेशल होती मी गेलो तेव्हा ऑनलाइन दाखवत होती तिकीट काउंटर चौकशी करावी
@prakashpatyane3024
@prakashpatyane3024 6 месяцев назад
गाडीचे नाव काय
@saundarykokan8024
@saundarykokan8024 6 месяцев назад
मी 22 डिसेंबर 2023 रोजी प्रवास केला तेव्हाची परिस्थिती दाखविण्याचा प्रयत्न केलाय 🙏🙏Pune karmali Train number 01445 फक्त शुक्रवारी पुणे 5.30 कल्याण रात्री 8.45 पनवेल 9.55 मार्गे कोकण रोहा 11.15 , खेड 12.50 , चिपळूण 1.10 , संगमेश्वर 1.42 रत्नागिरी 2.25, राजापूर 3.14, वैभववाडी,3.35 कणकवली 4.00 सिंधुदुर्ग 4.18 कुडाळ 4.32 सावंतवाडी 4.54 थिविम ,कर्माली असा मार्ग आहे त्या गाडीचा अधिक माहितीसाठी जवळील तिकीट काऊंटर ला संपर्क करा 🙏
@shaileshbirawatkar9272
@shaileshbirawatkar9272 6 месяцев назад
कोणती गाडी आहे तिच नाव तरी सांगशील का ?
@saundarykokan8024
@saundarykokan8024 6 месяцев назад
साहेब नाव सांगितलं आहे 🙏 Pune karmali Train number 01445 फक्त शुक्रवारी पुणे 5.30 कल्याण रात्री 8.45 पनवेल 9.55 मार्गे कोकण रोहा 11.15 , खेड 12.50 , चिपळूण 1.10 , संगमेश्वर 1.42 रत्नागिरी 2.25, राजापूर 3.14, वैभववाडी,3.35 कणकवली 4.00 सिंधुदुर्ग 4.18 कुडाळ 4.32 सावंतवाडी 4.54 थिविम ,कर्माली असा मार्ग आहे त्या गाडीचा अधिक माहितीसाठी जवळील तिकीट काऊंटर ला संपर्क करा 🙏
@leenaupadhaya4205
@leenaupadhaya4205 7 месяцев назад
Pure departure time sanga please
@saundarykokan8024
@saundarykokan8024 7 месяцев назад
5.30 only friday
@mohansakpal66
@mohansakpal66 6 месяцев назад
सकाळी की संध्याकाळी ?
@saundarykokan8024
@saundarykokan8024 6 месяцев назад
@mohansakpal66 संध्याकाळी
@maheshparab2949
@maheshparab2949 6 месяцев назад
गाडी नो काय आहे ते पण सांगा जरा
@saundarykokan8024
@saundarykokan8024 6 месяцев назад
Pune karmali Train number 01445 फक्त शुक्रवारी पुणे 5.30 कल्याण रात्री 8.45 पनवेल 9.55 मार्गे कोकण रोहा 11.15 , खेड 12.50 , चिपळूण 1.10 , संगमेश्वर 1.42 रत्नागिरी 2.25, राजापूर 3.14, वैभववाडी,3.35 कणकवली 4.00 सिंधुदुर्ग 4.18 कुडाळ 4.32 सावंतवाडी 4.54 थिविम ,कर्माली असा मार्ग आहे त्या गाडीचा अधिक माहितीसाठी जवळील तिकीट काऊंटर ला संपर्क करा 🙏
@pritianbhavane3625
@pritianbhavane3625 5 месяцев назад
Train ch nav kay
@saundarykokan8024
@saundarykokan8024 5 месяцев назад
मी स्वतः 22 डिसेंबर 2023 रोजी प्रवास केला तेव्हाची परिस्थिती दाखविण्याचा प्रयत्न केलाय Pune karmali Train number 01445 फक्त शुक्रवारी पुणे 5.30 कल्याण रात्री 8.45 पनवेल 9.55 मार्गे कोकण रोहा 11.15 , खेड 12.50 , चिपळूण 1.10 , संगमेश्वर 1.42 रत्नागिरी 2.25, राजापूर 3.14, वैभववाडी,3.35 कणकवली 4.00 सिंधुदुर्ग 4.18 कुडाळ 4.32 सावंतवाडी 4.54 थिविम ,कर्माली असा मार्ग आहे त्या गाडीचा अधिक माहितीसाठी जवळील तिकीट काऊंटर ला संपर्क करा 🙏
@user-jd5ib8uj5k
@user-jd5ib8uj5k 6 месяцев назад
पनवेलला कीती वाजता येते
@saundarykokan8024
@saundarykokan8024 6 месяцев назад
Pune karmali Train number 01445 फक्त शुक्रवारी पुणे 5.30 कल्याण रात्री 8.45 पनवेल 9.55 मार्गे कोकण रोहा 11.15 , खेड 12.50 , चिपळूण 1.10 , संगमेश्वर 1.42 रत्नागिरी 2.25, राजापूर 3.14, वैभववाडी,3.35 कणकवली 4.00 सिंधुदुर्ग 4.18 कुडाळ 4.32 सावंतवाडी 4.54 थिविम ,कर्माली असा मार्ग आहे त्या गाडीचा अधिक माहितीसाठी जवळील तिकीट काऊंटर ला संपर्क करा 🙏
@sandhyasoman2448
@sandhyasoman2448 6 месяцев назад
कल्याणला म्हणजे रात्रीची वेळ आहे
@saundarykokan8024
@saundarykokan8024 6 месяцев назад
मी स्वतः 22 डिसेंबर 2023 रोजी प्रवास केला तेव्हाची परिस्थिती दाखविण्याचा प्रयत्न केलाय Pune karmali Train number 01445 फक्त शुक्रवारी पुणे 5.30 कल्याण रात्री 8.45 पनवेल 9.55 मार्गे कोकण रोहा 11.15 , खेड 12.50 , चिपळूण 1.10 , संगमेश्वर 1.42 रत्नागिरी 2.25, राजापूर 3.14, वैभववाडी,3.35 कणकवली 4.00 सिंधुदुर्ग 4.18 कुडाळ 4.32 सावंतवाडी 4.54 थिविम ,कर्माली असा मार्ग आहे त्या गाडीचा अधिक माहितीसाठी जवळील तिकीट काऊंटर ला संपर्क करा 🙏
@prashantambekar8850
@prashantambekar8850 6 месяцев назад
Panvel la kiti la yete ti gadi
@saundarykokan8024
@saundarykokan8024 6 месяцев назад
मी स्वतः 22 डिसेंबर 2023 रोजी प्रवास केला तेव्हाची परिस्थिती दाखविण्याचा प्रयत्न केलाय Pune karmali Train number 01445 फक्त शुक्रवारी पुणे 5.30 कल्याण रात्री 8.45 पनवेल 9.55 मार्गे कोकण रोहा 11.15 , खेड 12.50 , चिपळूण 1.10 , संगमेश्वर 1.42 रत्नागिरी 2.25, राजापूर 3.14, वैभववाडी,3.35 कणकवली 4.00 सिंधुदुर्ग 4.18 कुडाळ 4.32 सावंतवाडी 4.54 थिविम ,कर्माली असा मार्ग आहे त्या गाडीचा अधिक माहितीसाठी जवळील तिकीट काऊंटर ला संपर्क करा 🙏
@pravinapansare2126
@pravinapansare2126 5 месяцев назад
गाडीचं नाव आणि गाडीचा नंबर काय आहे
@saundarykokan8024
@saundarykokan8024 5 месяцев назад
मी स्वतः 22 डिसेंबर 2023 रोजी प्रवास केला तेव्हाची परिस्थिती दाखविण्याचा प्रयत्न केलाय Pune karmali Train number 01445 फक्त शुक्रवारी पुणे 5.30 कल्याण रात्री 8.45 पनवेल 9.55 मार्गे कोकण रोहा 11.15 , खेड 12.50 , चिपळूण 1.10 , संगमेश्वर 1.42 रत्नागिरी 2.25, राजापूर 3.14, वैभववाडी,3.35 कणकवली 4.00 सिंधुदुर्ग 4.18 कुडाळ 4.32 सावंतवाडी 4.54 थिविम ,कर्माली असा मार्ग आहे त्या गाडीचा अधिक माहितीसाठी जवळील तिकीट काऊंटर ला संपर्क करा 🙏
@yashwantnagam5583
@yashwantnagam5583 5 месяцев назад
Train Number?
@yashwantnagam5583
@yashwantnagam5583 5 месяцев назад
Train Number screen var dakhava
@saundarykokan8024
@saundarykokan8024 5 месяцев назад
मी स्वतः 22 डिसेंबर 2023 रोजी प्रवास केला तेव्हाची परिस्थिती दाखविण्याचा प्रयत्न केलाय Pune karmali Train number 01445 फक्त शुक्रवारी पुणे 5.30 कल्याण रात्री 8.45 पनवेल 9.55 मार्गे कोकण रोहा 11.15 , खेड 12.50 , चिपळूण 1.10 , संगमेश्वर 1.42 रत्नागिरी 2.25, राजापूर 3.14, वैभववाडी,3.35 कणकवली 4.00 सिंधुदुर्ग 4.18 कुडाळ 4.32 सावंतवाडी 4.54 थिविम ,कर्माली असा मार्ग आहे त्या गाडीचा अधिक माहितीसाठी जवळील तिकीट काऊंटर ला संपर्क करा 🙏
@shobhatambe3540
@shobhatambe3540 7 месяцев назад
गाडीचे नाव नंबर किती आणि कोणती गाडी ते सांगा
@saundarykokan8024
@saundarykokan8024 7 месяцев назад
01445 Pune karmali 🙏
@user-pj2sz8br7i
@user-pj2sz8br7i 8 месяцев назад
फक्त शुक्रवारी
@saundarykokan8024
@saundarykokan8024 8 месяцев назад
धन्यवाद साहेब कृपया subscribeकरा 🙏
@mohankute4337
@mohankute4337 4 месяца назад
punuavarun kiti vajta sutte
@saundarykokan8024
@saundarykokan8024 4 месяца назад
मी स्वतः 22 डिसेंबर 2023 रोजी प्रवास केला तेव्हाची परिस्थिती दाखविण्याचा प्रयत्न केलाय Pune karmali Train number 01445 फक्त शुक्रवारी पुणे 5.30 कल्याण रात्री 8.45 पनवेल 9.55 मार्गे कोकण रोहा 11.15 , खेड 12.50 , चिपळूण 1.10 , संगमेश्वर 1.42 रत्नागिरी 2.25, राजापूर 3.14, वैभववाडी,3.35 कणकवली 4.00 सिंधुदुर्ग 4.18 कुडाळ 4.32 सावंतवाडी 4.54 थिविम ,कर्माली असा मार्ग आहे त्या गाडीचा अधिक माहितीसाठी जवळील तिकीट काऊंटर ला संपर्क करा 🙏
@mayasawant5711
@mayasawant5711 7 месяцев назад
train number kay ahe? time?
@saundarykokan8024
@saundarykokan8024 7 месяцев назад
01445 रात्री 8.45 कल्याण
@ekekjuniathvannaradave9921
@ekekjuniathvannaradave9921 8 месяцев назад
Nice😊
@saundarykokan8024
@saundarykokan8024 8 месяцев назад
धन्यवाद
@kalpanamahale5854
@kalpanamahale5854 6 месяцев назад
Gadiche name n no and Kalyan time please
@saundarykokan8024
@saundarykokan8024 6 месяцев назад
Pune karmali Train number 01445 फक्त शुक्रवारी पुणे 5.30 कल्याण रात्री 8.45 पनवेल 9.55 मार्गे कोकण रोहा 11.15 , खेड 12.50 , चिपळूण 1.10 , संगमेश्वर 1.42 रत्नागिरी 2.25, राजापूर 3.14, वैभववाडी,3.35 कणकवली 4.00 सिंधुदुर्ग 4.18 कुडाळ 4.32 सावंतवाडी 4.54 थिविम ,कर्माली असा मार्ग आहे त्या गाडीचा अधिक माहितीसाठी जवळील तिकीट काऊंटर ला संपर्क करा 🙏
@saundarykokan8024
@saundarykokan8024 6 месяцев назад
Pune karmali Train number 01445 फक्त शुक्रवारी पुणे 5.30 कल्याण रात्री 8.45 पनवेल 9.55 मार्गे कोकण रोहा 11.15 , खेड 12.50 , चिपळूण 1.10 , संगमेश्वर 1.42 रत्नागिरी 2.25, राजापूर 3.14, वैभववाडी,3.35 कणकवली 4.00 सिंधुदुर्ग 4.18 कुडाळ 4.32 सावंतवाडी 4.54 थिविम ,कर्माली असा मार्ग आहे त्या गाडीचा अधिक माहितीसाठी जवळील तिकीट काऊंटर ला संपर्क करा 🙏
@anilkambli7572
@anilkambli7572 8 месяцев назад
गाडीचा नंबर आणि गाडीचे नाव काय
@saundarykokan8024
@saundarykokan8024 8 месяцев назад
व्हिडीओ मध्ये संपूर्ण माहिती दिली आहे 01445 हा ट्रेन नंबर आहे धन्यवाद कृपया subscribe करा 🙏
@rasikabarve1838
@rasikabarve1838 5 месяцев назад
Train number sanga
@saundarykokan8024
@saundarykokan8024 5 месяцев назад
मी स्वतः 22 डिसेंबर 2023 रोजी प्रवास केला तेव्हाची परिस्थिती दाखविण्याचा प्रयत्न केलाय Pune karmali Train number 01445 फक्त शुक्रवारी पुणे 5.30 कल्याण रात्री 8.45 पनवेल 9.55 मार्गे कोकण रोहा 11.15 , खेड 12.50 , चिपळूण 1.10 , संगमेश्वर 1.42 रत्नागिरी 2.25, राजापूर 3.14, वैभववाडी,3.35 कणकवली 4.00 सिंधुदुर्ग 4.18 कुडाळ 4.32 सावंतवाडी 4.54 थिविम ,कर्माली असा मार्ग आहे त्या गाडीचा अधिक माहितीसाठी जवळील तिकीट काऊंटर ला संपर्क करा 🙏
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 8 месяцев назад
वसयीवरून आहे का ट्रेन कणकवली ला जायला .
@saundarykokan8024
@saundarykokan8024 8 месяцев назад
Udan Mangalore express 09057 फक्त शुक्रवारी व रविवारी Okha एक्सप्रेस 16337 सोमवारी व शनिवारी धन्यवाद 🙏pls subscribe
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 5 месяцев назад
​@@saundarykokan8024धन्यवाद.
@prakashmore3772
@prakashmore3772 6 месяцев назад
गाडीचे नाव तरी सांग ना,आणि पुणे वरून किती वाजता सुटते,अर्धवट माहिती नको
@saundarykokan8024
@saundarykokan8024 6 месяцев назад
Pune karmali Train number 01445 फक्त शुक्रवारी पुणे 5.30 कल्याण रात्री 8.45 पनवेल 9.55 मार्गे कोकण रोहा 11.15 , खेड 12.50 , चिपळूण 1.10 , संगमेश्वर 1.42 रत्नागिरी 2.25, राजापूर 3.14, वैभववाडी,3.35 कणकवली 4.00 सिंधुदुर्ग 4.18 कुडाळ 4.32 सावंतवाडी 4.54 थिविम ,कर्माली असा मार्ग आहे त्या गाडीचा अधिक माहितीसाठी जवळील तिकीट काऊंटर ला संपर्क करा 🙏
@marutichavan602
@marutichavan602 6 месяцев назад
कृपया या गाडीचा नंबर सांगितला नाही
@saundarykokan8024
@saundarykokan8024 6 месяцев назад
Pune karmali Train number 01445 फक्त शुक्रवारी पुणे 5.30 कल्याण रात्री 8.45 पनवेल 9.55 मार्गे कोकण रोहा 11.15 , खेड 12.50 , चिपळूण 1.10 , संगमेश्वर 1.42 रत्नागिरी 2.25, राजापूर 3.14, वैभववाडी,3.35 कणकवली 4.00 सिंधुदुर्ग 4.18 कुडाळ 4.32 सावंतवाडी 4.54 थिविम ,कर्माली असा मार्ग आहे त्या गाडीचा अधिक माहितीसाठी जवळील तिकीट काऊंटर ला संपर्क करा 🙏
@ajaymore253
@ajaymore253 6 месяцев назад
ट्रेन नंबर
@saundarykokan8024
@saundarykokan8024 6 месяцев назад
मी स्वतः 22 डिसेंबर 2023 रोजी प्रवास केला तेव्हाची परिस्थिती दाखविण्याचा प्रयत्न केलाय Pune karmali Train number 01445 फक्त शुक्रवारी पुणे 5.30 कल्याण रात्री 8.45 पनवेल 9.55 मार्गे कोकण रोहा 11.15 , खेड 12.50 , चिपळूण 1.10 , संगमेश्वर 1.42 रत्नागिरी 2.25, राजापूर 3.14, वैभववाडी,3.35 कणकवली 4.00 सिंधुदुर्ग 4.18 कुडाळ 4.32 सावंतवाडी 4.54 थिविम ,कर्माली असा मार्ग आहे त्या गाडीचा अधिक माहितीसाठी जवळील तिकीट काऊंटर ला संपर्क करा 🙏
Далее
Х.евая доставка 😂
00:23
Просмотров 1,3 млн
Avaz Oxun - 10 yillik yubiley konsert dasturi 2023
2:52:33
Х.евая доставка 😂
00:23
Просмотров 1,3 млн