महाराष्ट्राचे दुर्दैव बघा... कोकण महाराष्ट्रात असून देखील आम्हा वसई विरार कराना पुरेशा गाड्या मिळत नाहीत या उलट यूपी बिहार, गुजरात, दिल्ली, मधल्या प्रवाशांसाठी मोजत्या न येणाऱ्या गाड्या उपलब्ध आहेत... खूप मोठी शोकांतिका 😢
हीच ट्रेन पुढील आठवड्यापासून दर बुधवार व शुक्रवार सकाळी 6.50 वा वान्द्रे (गाडी नं 10115) सुटून सकाळी 7.23 वा बोरीवली येथे येईल. तसेच दर मंगळवार व गुरुवार सकाळी 7.40 वा मडगाव (गाडी नं 10116) वरुन सुटेल.
@@vplnews खेड, संगमेश्वर रोड, राजापूर रोड, वैभववाडी रोड या सारख्या ठिकाणी गाडीला थांबे नाही आणि गाडी रात्रीच्या वेळीं असती तर नक्कीच फायदा झाला असता सकाळच्या वेळी प्रवासी संख्या भेटणे खूप कठीण होईल
हीच ट्रेन पुढील आठवड्यापासून दर बुधवार व शुक्रवार सकाळी 6.50 वा वान्द्रे (गाडी नं 10115) सुटून सकाळी 7.23 वा बोरीवली येथे येईल. तसेच दर मंगळवार व गुरुवार सकाळी 7.40 वा मडगाव (गाडी नं 10116) वरुन सुटेल.
हीच ट्रेन पुढील आठवड्यापासून दर बुधवार व शुक्रवार सकाळी 6.50 वा वान्द्रे (गाडी नं 10115) सुटून सकाळी 7.23 वा बोरीवली येथे येईल. तसेच दर मंगळवार व गुरुवार सकाळी 7.40 वा मडगाव (गाडी नं 10116) वरुन सुटेल.
हीच ट्रेन पुढील आठवड्यापासून दर बुधवार व शुक्रवार सकाळी 6.50 वा वान्द्रे (गाडी नं 10115) सुटून सकाळी 7.23 वा बोरीवली येथे येईल. तसेच दर मंगळवार व गुरुवार सकाळी 7.40 वा मडगाव (गाडी नं 10116) वरुन सुटेल.
Dear Kokani Brothers and Sisters, Don't get carried away by this information. They ( The Railways ) do it, only during festival occasions. They put it as Holiday Specials with higher fares the, Coaches are old and unkempt. The Trains never depart on time, as, it's an unscheduled ( read as Holiday Season Specials ). Always halting at such stations where food and drinks ( read Water ) are not readily available for lack of Vendors and Timings. This is my Personal experience to Mangalore from a Special Train Originating from Panvel at past midnight way back in November 2020 or 21 if my memory serves me right. If they have promised it ought to be al least thrice a week with departures at night, with LHB Coaches. For long the Konkan People have been taken for granted. Look at the number of Trains to Gujarat, U.P. , Bihar and up north. In our own Maharashtra, the BhoomiPutras get nothing 😢