Тёмный

पेरूच्या दर्जेदार उत्पादनासाठी संपर्क करा - 77739 66588 भरपूर फ्लॉवरिंग, सेटिंग, अपटेक, काळोखी 🍐🌱 

Greencare Agro
Подписаться 2,4 тыс.
Просмотров 265
50% 1

पेरू
1.हंटर
जमीन भूषभूशीत करण्यासाठी
जमिनीचा PH बॅलन्स करण्यासाठी
अपटेक साठी
पांढऱ्या मुळीच्या वाढीसाठी
प्रमाण- 5 लिटर प्रति एकर ठिबक मधून
(हंटर दिल्यानंतर 2 दिवस पाणी देऊ नये.)
2. द्रोणा
सूत्रकृमी (निम्याटोड ) वर प्रभावी नियंत्रण
प्रमाण - 500मिली प्रति एकर ठिबक मधून
(द्रोणा च्या आधी 5 दिवस हंटर वापरावे.)
3. तीर
खोडकीड खोडातून बाहेर काढण्यासाठी
प्रमाण- 2.5 मिली प्रति लिटर पाणी फवारणीसाठी
1 लिटर प्रति एकर ठिबक मधून
(त्वरित परिणामासाठी सोबत एखादे गॅस पॉईजण किटकनाशक मिक्स घ्यावे.)
4. रेडी काव पेस्ट
खोडकीड पासून दीर्घकाळ संरक्षण साठी
प्रमाण- 10 किलो रेडी काव पेस्ट +17 लिटर पाणी हाताने लावण्यासाठी
10 किलो रेडी काव पेस्ट + 34 लिटर पाणी पाठीवरच्या पंपाने खोडावर फवारणी साठी.
(फवारणी अगोदर द्रावण 5 ते 6 तास भिजत ठेवणे व नंतर साडीच्या कापडाने गाळून घेऊन पंपात घ्यावे.)
5. क्रॉप पॉवर
चौकी अवस्थेत मादी कळी भरपूर निघण्यासाठी
प्रमाण - 5 लिटर प्रति एकर ठिबक मधून
6. मधुमक्षिका
मधमाशी ला बागेत बोलवण्यासाठी
प्रमाण - 100 ग्रॅम मधुमक्षिका + 5 लिटर टाक + 2 किलो गूळ प्रति 200 लिटर पाणी फवारणी साठी.
7. कॅल्शियम प्लस
कळी ड्रॉपिंग वर प्रभावी नियंत्रण
साईज साठी रेग्युलर वापरावे 15 दिवसाच्या अंतराने.
फवारणी व ठिबकमधून
प्रमाण - 5 लिटर प्रति एकर ठिबक मधून
2.5 मिली प्रति लिटर पाणी फवारणी साठी
(नायट्रोजण नसणारे लिक्विड कॅल्शियम )
8.K+ सुपर साईजर
वजन, शुगर, साईज वाढीसाठी
प्रमाण- 5 लिटर प्रति एकर ठिबक मधून
9.किलोरेक्स
मिलिबग वर प्रभावी नियंत्रण
प्रमाण - 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी फवारणीसाठी
1 किलो प्रति एकर ठिबक मधून
एकात्मिक कीड व्यवस्थापन साठी - वर्षातून 2 वेळा 1.जून - जुलै मध्ये पावसाळ्याच्या सुरवातीला आणि 2. डिसेंबर - जानेवारी मध्ये जमिनीत ठिबक द्वारे द्यावे.
10. शक्ती पेरू स्पेशल
सिताफळ च्या सर्वांगीण वाढीसाठी
जास्त फुले, काळोखी, फळाची साईज, वजन, शुगर वाढीसाठी
प्रमाण- 5 लिटर प्रति एकर ठिबक मधून
11. स्टणर
जास्त फुले, काळोखी, भरपूर वाढ
प्रमाण - 0.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी फवारणी साठी
या प्रवासाचा आपण एक भाग व्हा आणि सोशल मीडियावर आमच्यात सामील व्हा.
RU-vid - / @greencareagro
Instagram - ...
Facebook - www.facebook.c...
अधिक माहितीसाठी - डॉ.भूषण गोसावी सर यांना 7510037510 या नंबर वर संपर्क करा.

Опубликовано:

 

9 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее