Тёмный

पैज लावून सांगतो की असा पदार्थ कधी खाल्ला आणि बघितला पण नसेल | Authentic Maharashtrian Recipe 

गावरान- एक खरी चव ! - Gavran
Просмотров 983 тыс.
50% 1

मराठी माणसाची खाद्यसंस्कृती ही अशीच चिऊ काऊच्या मऊ दूधभातापासून सुरु होणारी ही खाद्यसंस्कृती विदर्भातल्या सावजीच्या चमचमीत रस्स्यापर्यंत किंवा कोल्हापूरच्या पांढर्‍या रस्स्यापर्यंत विविधांगाने बदलली आहे.दर कोसावर भाषा बदलते असं म्हणतात महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर इथे फक्त भाषाच नाही तर खाण्यापिण्याची रितही बदलते.
या सार्‍या अनुकूलतेमुळे महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृती विविधांगाने बदलली आहे, बांद्यापासून चांद्यापर्यंत प्रत्येक प्रदेशाने त्याची स्वत:ची अशी खाद्यसंस्कृती आहे. आणि ती त्या त्या मातीत इतकी रुजली आहे. कि कुठेही जावा जिभेवर रेंगाळणाऱ्या पदार्थांची चव काही केल्या जात नाही . आज असाच जुना जिभेवर रेंगाळणारा पदार्थ आम्ही करून दाखवणार आहोत , धन्यवाद .
साहित्य -
१ वाटी तूर डाळ
१ वाटी मूग डाळ
१ वाटी हरभरा डाळ
१०-१२ लसूण पाकळी
५-६ हिरवी मिरची
आल्याचा छोटा तुकडा
१ चमचा जिरे
१ चमचा हळद
चवीनुसार मीठ
🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 यूट्यूब चॅनल (RU-vid) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
• एक थेंबही पाणी न घालता...
kanda Bhaji | झटपट सोपी कुरकुरीत कांदा भजी | Onion Pakoda | कांदा भजी | Gavran ek khari chav
• kanda Bhaji | झटपट सोप...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
• खाल्यानंतर चव विसरणार ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
• कारल्याची भाजी भरपूर ख...
वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
• वेगळ्या पद्धतीने आतुर ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
• आजीच्या या खास पद्धतीन...
आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav
• आजीच्या गावरान सोप्या ...
अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
• अस्सल गावरान जेवणाची च...
कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
• कच्च्या केळीपासून बनवा...
गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
• गावरान चवीचं थापलेले ख...
आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
• आजीच्या पद्धतीने बनवा ...
झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
• झणझणीत गावरान देशी कों...
कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
• चुलीवरच झणझणीत मास्याच...
न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने बनवा झणझणीत अस्सल गावरान मटण | चमचमीत मसालेदार मटण सुक्क
• न पाहिलेली आजींच्या सो...
आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton
• आजीच्या वेगळ्या पद्धती...
पाणी न घालता अंगच्या पाण्यात शिजवलेलं गावरान सुक्क चिकन | chicken masala | गावरान झणझणीत चिकन
• पाणी न घालता अंगच्या प...
आजीची हरभरा भाजी करण्याची एक जुनी आणि वेगळी सोपी पद्धत | हरभऱ्याच्या पानांची भाजी |Gavran ek khari
• आजीची हरभरा भाजी करण्य...
खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
• खाल्यानंतर चव विसरणार ...
#gavranekkharichav #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
#marathirecipe #maharashtrianrecipe #chulivaril_jevan

Опубликовано:

2 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 678   
@shoonnya
@shoonnya Месяц назад
तुमच्या भाषेवर मी फिदा आहे ताई! ऐकायला गोड...आणि तुमच्या मनातला मायेचा झरा भाषेतून पाझरतो!
@shivalikapatil2214
@shivalikapatil2214 2 года назад
पालघर जिल्ह्यातील माहिम भागात सुद्धा हा पदार्थ बनवला जातो. ह्य पदार्थाला पानोळ्या / तवळ्या म्हणतात. दिवाळीला ह्याचे विशेष महत्त्व असते. खुप छान माहिती सांगितली तूम्ही ह्याची 👍🤗
@shradhadamre1143
@shradhadamre1143 2 года назад
Tumache gaavache ghar dakhavana plz…shetatale
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏

@vidyanimbalkar3717
@vidyanimbalkar3717 2 года назад
खूप छान रेसिपी वेगळीच आहे एकदम आजी कुठे गेल्या आजी असल्यावर आणि मजा येते बघायला
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@pawargayatri545
@pawargayatri545 2 года назад
Khup swadishta asel mi try Karel nakki....👏👏👏👏👏👏👏🙏🙏🙏
@nanakadam238
@nanakadam238 2 года назад
खूप छान आहे तुमची पान वडे
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@surekhamugalikar4595
@surekhamugalikar4595 2 года назад
Khup chyyan padarth dakhavle aahe..👌tumche sagle padarth khup sunder asatat.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@swatigaikwad7829
@swatigaikwad7829 Месяц назад
वाह क्या बात है, total eco friendly recipe 🎉🎉
@snehalmahajan340
@snehalmahajan340 2 года назад
खानदेशात या पदर्थाशी खुप मिळता जुळता पदार्थ तयार करतात.... फुनके..... तो खानदेशात कढी बरोबर खातात...
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी
@snehalmahajan340
@snehalmahajan340 2 года назад
🙏
@shashikalakamble6660
@shashikalakamble6660 2 года назад
आमच्याकडे असे वडे करतात पण गोड आणि ते फणसाच्या पानावर करतात. आमची आज्जी करायची. तांदूळ आणि गुळाचे . त्यामध्ये फणसाच्या पानाचा अरोमा उतरल्यामुळे एक अप्रतिम चव लागते.आमची आज्जीही पानासहित. वाढायची.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@Sona-jv7bc
@Sona-jv7bc 2 года назад
मावशी खुप छान रेसिपी समजली तुमच्यामुळे . धन्यवाद
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी
@SB-rd6tq
@SB-rd6tq 8 дней назад
खानदेशात पण अशीच रेसिपी करतात पिंपळाच्या पानावर विसरलेला पदार्थ आहे, यु ट्यूब वर पाहिला होता❤
@arpitaghawali886
@arpitaghawali886 2 года назад
मी हा पदार्थ एक गूजराती कुटुंंबात बघितला होता पण त्यांनी दोन्हो बाजुनी वडाची पाने लावली होती,खूप छान चव लागली.मी किती दिवस हा पदार्थ शोधत होते.त्यांनी त्या पदार्थ चे नाव ढेबरा सांगितले होते पण यूट्यूब वर वेगळाच पदार्थ आहे या नावाचा.थँक यु मावशी
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sandipchavan4678
@sandipchavan4678 2 года назад
ताई, रेसिपी मस्तचं 1नंबर पण शहरांत मातीचं गाडगं, वाळलेल्या काटक्या कुठून येणार तर त्याला पर्याय इडली पात्र किंव्हा मोदक पात्र नाहीतर खाली आदन ठेवून वर चाळणीत केळीच्या पानावर थापून ठेवले तर चालतील का? 🙏
@avinashbansode1379
@avinashbansode1379 2 года назад
Hoo g tai mi tasch krte mi pn kolhapuri chi ahe Mumbai la rahte asch krte Mumbai la kute bhetel as khup shodhav lagt mhanun easily hotat idli bhandyat tu kr
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
Ho chalel na आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@satishmore1609
@satishmore1609 2 месяца назад
Ok so
@vaishnavigawade999
@vaishnavigawade999 2 месяца назад
मि Kkk​@@gavranekkharichav
@श्री-भ4स
@श्री-भ4स Месяц назад
मी चपटी भजी बनवत असते खूप छान लागतात
@PS-mq4kc
@PS-mq4kc 2 года назад
Sundr,हा वटसावित्री ला नैवेद्य पवन असतो, मस्त
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी
@radhikamulik8498
@radhikamulik8498 2 года назад
Wow superb recipe Mavashi pahilyanda pahili nakki karu thank you 👍♥️
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@sunitasudrik5122
@sunitasudrik5122 2 года назад
खूप छान अप्रतिम काकू तुम्ही सुगरण आहात👌👌👍👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@sohamwalavalkar3830
@sohamwalavalkar3830 Месяц назад
खूपच सुंदर आणि सोपी पद्धत
@dilipkumbhar6768
@dilipkumbhar6768 2 года назад
खुप छान खमंग पदार्थ पावसाळ्यात खाताना ची मजा वेगळीच 🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी
@vaishaliatre549
@vaishaliatre549 2 года назад
आमच्या कडे असेच करतात वडाच्या पानावर.खूप छान recipe 😋👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@SwapnLata1938
@SwapnLata1938 2 года назад
Masttt काकू तुम्ही खूपच छान पदार्थ दाखवतात 😋 Ani केळीच्या पानावर तुम्ही जेवतात आणि मातीच्या भांड्यात swaympak खरच खूप हेवा वाटतो तुमचा 🥰🙏
@kalpanabobade2315
@kalpanabobade2315 2 года назад
Even
@kalpanabobade2315
@kalpanabobade2315 2 года назад
E
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@Kaavya1481
@Kaavya1481 2 года назад
Amhi nagpanchmila he vade karto... Khup Chan... Vadacha panaver
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@MarathiRecipe1
@MarathiRecipe1 2 года назад
खूप छान पदार्थ आहे आजचा Good morning
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी
@mrunmayimule801
@mrunmayimule801 2 года назад
खूप छान पदार्थ...👌👌 खरच कधी खाल्ला नव्हता.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@sonaliwayadande732
@sonaliwayadande732 2 года назад
Khup chhan 👌👌mala tumchya recipe khup aavdtat 😊
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@asha.latapatil9313
@asha.latapatil9313 2 года назад
पद्धत वेगळी आहे पण आम्ही डाळीचेे वाटून असाच पदार्थ बनवतो.खानदेशात आम्ही त्याला भेंडके म्हणतो.त्याबरोबर ताकाची कढी/कैरीचं पन्ह/लोणचं असतं.👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@shobhanakanse2875
@shobhanakanse2875 2 года назад
Khup chhan recipe.👌👌👍👍💐🌹🥰🥰🌹🎉🎉🌹
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@shrikantbhunte7648
@shrikantbhunte7648 3 месяца назад
Khup must aai.akda pangechi recipe sanga.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद ताई , ho nakkich
@kusumpatode5317
@kusumpatode5317 2 года назад
Khup chhan Tai gavakdil pdarth waa kay mjjach aste.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@MangalaGhanekar-nm7qc
@MangalaGhanekar-nm7qc Месяц назад
खूपच छान 🎉😊
@anuradhadeore296
@anuradhadeore296 2 года назад
Khup chan tondala pani sutle nakki karun baghu
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@Varshajangam-wc7sn
@Varshajangam-wc7sn Месяц назад
खूप छान रेसिपी
@gavranekkharichav
@gavranekkharichav 27 дней назад
खूप खूप धन्यवाद आणि आभार
@manishagavhane4797
@manishagavhane4797 2 года назад
आमच्या नाशिक ला याला पानुळे असे म्हणतात.आणि हे आमच्याकडे होळीच्या दिवशी करतात. आणि दुसऱ्या दिवशी पुरणपोळी बनवतात. वडाच्या पानावरच ठेऊन वाफावतात
@sawantvilas5277
@sawantvilas5277 2 года назад
👍🏻
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
आपले मनापासून आभार
@snehapawaskar8924
@snehapawaskar8924 2 года назад
Mast bolta tumhi, n recipe pn mast navin 👌🏻👌🏻
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@pushpajadhav5135
@pushpajadhav5135 2 года назад
आज्जी दिसत नाहीत. खूप छान पदार्थ बनवून दाखवता. एकदा उडदाचे घुटं दाखवा.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आजी आषाढी एकादशीला पंढरपूरला गेल्यात त्यांच्या बहिणीकडे
@thelegend-latajee3939
@thelegend-latajee3939 2 года назад
Khup chhan kaki
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@shakuntalagondane8828
@shakuntalagondane8828 2 месяца назад
छान रेसिपी
@priyankadeole9190
@priyankadeole9190 2 месяца назад
Tai widyche pan gheun shakto ka
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 месяца назад
ho chalel
@p.kalekar6166
@p.kalekar6166 2 года назад
पानवडं नवीन पदार्थ पहिला चवीला ही खमंग असणारच
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@aanavavare2221
@aanavavare2221 2 года назад
खूप छान माऊशी
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
आपले मनापासून आभार
@aanavavare2221
@aanavavare2221 2 года назад
खूप विडिओ आवतात
@vidyamuthe6096
@vidyamuthe6096 Месяц назад
डाळी भिजवून पाटयावर वाटून किती मेहेनत करून ही रेशीपी दाखवताय ताई
@kavitawalavalkar629
@kavitawalavalkar629 2 года назад
खुपच सुरेख पदार्थ आहे मी करुन बघणार मला गावरान पदार्थ करायला आणि घरातील सर्व मंडळींना खायला आवडते धन्यवाद ताई छान सोप्या पद्धतीने शिकवल्या बदल ❤️
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@vandanamore2170
@vandanamore2170 2 года назад
तेल न वापरता केलेले वडे डायटसाठी खूप सुंदर
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vaishnavibhole782
@vaishnavibhole782 2 года назад
Khoop Chan kelphoolchi bhaji dakava tai
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी
@purnimashinde875
@purnimashinde875 4 месяца назад
मावशी तुम्ही बनवलेले लाल तिखट( मसाला) व सांडगे आम्हाला कसे मिळतील.
@malini7639
@malini7639 2 года назад
ताई सर्व रेसिपी छान असतात .मला तुमची भाषा पण आवडते मावशी कुठे गेल्या आज दिसल्या नाही . तुमच्या आई का सासू हेच मला माहीत नाही सांगा तुमचे रेसिपी व्हिडीओ कोण बनवत असते समोर ऐकवेळा या म्हणावे . मातीच्या भांड्यातील पानवडे खुपच चवदार लागत असतील कढी बरोबर पण छान लागतील .
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , tai tya aai aahet
@arjunwalhekar8694
@arjunwalhekar8694 2 года назад
लय भारी.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@suvarnachafekar7383
@suvarnachafekar7383 2 года назад
Kaku khupch chan pan daliche wadr bhari
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@AnjaliJoshi-b3l
@AnjaliJoshi-b3l 2 месяца назад
तुम्ही दोघी मायलेकी खूप उत्साही कष्टाळू आणि हसतमुख आहात तुमचे व्हिडिओ बघताना खूप छान वाटते असे वाटते तुमच्या शेतात येऊन हे सारे अनुभवावे 😊
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 месяца назад
खूप खूप धन्यवाद
@purnimashinde875
@purnimashinde875 4 месяца назад
मावशी आम्हाला तुमच्याकडे यायचे आहे. कसे येऊ
@swatihakke
@swatihakke 6 месяцев назад
माझी थोरली चुलती करायची पदार्थ चघळाचा ओतूर लावून. फार चविष्ट होतात पदार्थ.
@rohitman26448
@rohitman26448 2 месяца назад
खूपच सुंदर झाले पानोळे आमच्या आईचीच आठवण झाली 👌🏻👌🏻👌🏻
@suvarnasable6728
@suvarnasable6728 2 года назад
डाळी पाट्यावर वाटून कीती मेहनतीने रेसिपी दाखवता काकू खूप छान 😋😋👌👌👍आपल्या आजी कुठे गेल्या दिसत नाही Video मधे आजची सवय झाली आहे. Video मधे बघायची 🤗काकू रेसिपी एकच नंबर असतात💓👌👌👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
Khup khup dhanyvad , ताई आजी आषाढी एकादशीला पंढरपूरला त्याच्या बहिणीकडे गेल्यात
@suvarnasable6728
@suvarnasable6728 2 года назад
@@gavranekkharichav अरे व्वा मस्तच विठ्ठल माऊलीचे दर्शन होणार 🙏🙏
@radhikapimparkar562
@radhikapimparkar562 2 года назад
@@gavranekkharichav Hui
@kishorishah4508
@kishorishah4508 2 года назад
​@@gavranekkharichav àà
@kisanmali4171
@kisanmali4171 2 года назад
@@gavranekkharichav chan
@rekhapachpande3001
@rekhapachpande3001 5 месяцев назад
ताई रेसिपी खूपच छान आमच्याकडे उडदाच्या डाळीचे पनगे बनवतात.तुमचा शेतीचा परिसर मला खूपच आवडतो.
@seemasoni740
@seemasoni740 2 года назад
तुम्ही बनवलेले all पदार्थ खूप टेस्टी असते.. अजून तुमची कोल्हापुरी भाषा लई भारी ऐकायला.. आजी तर लई भारी,.😇👍🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@anvitascrazyworld8115
@anvitascrazyworld8115 2 года назад
आमच्या कडे होळी ल करतात खानदेशात..त्याला आम्ही फुणके म्हणतो..ते चिंचेच्या पण्या सोबत खातात..आणि गार झाल्यावर बारीक करून कांद्याची फोडणीत परतवतात त्याला पूर्णाळ म्हणतात
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@anjalinamariyan5767
@anjalinamariyan5767 Год назад
Khup mast vadya kaku 🥰😋😋😋, aji shivay maza yetnahi pan, kuthe ahet, barya ahet na, ajina namaskar🙏
@hema2518
@hema2518 2 года назад
Khupch Chan
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@schoolbeginner4995
@schoolbeginner4995 2 года назад
Khup chan kaku
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@ram_an_rajj0.7
@ram_an_rajj0.7 2 года назад
शेती.लय.भारी.भजी
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ShailajaNandeshwar
@ShailajaNandeshwar Год назад
Lay bhari
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपले मनापासून आभार
@artipatil2946
@artipatil2946 2 года назад
Khupch Chan recipe
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी
@NeetaNaik-d6v
@NeetaNaik-d6v Месяц назад
आमच्या कडे होळी ला करतात हे वडे खूप भारी लागतात thank you Tai खूप छान रेसीपी आहे
@meenavartak3041
@meenavartak3041 2 года назад
Aj sakalpasun South Mumbai madhe Jorat Paus chalu ahe.Ata Khara pavsala suru Zala ahe.Chhan vatate Ahe.Tumchi recipe Suddha chhan ahe.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@hemasuvarna7365
@hemasuvarna7365 2 года назад
Very nice , something different 👍👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@smitaambetkar1754
@smitaambetkar1754 2 года назад
@archanapatil5695
@archanapatil5695 2 года назад
Apan he idli patrat pan karu Shakti na?
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vidyakulkarni4555
@vidyakulkarni4555 2 года назад
ताई, .पानवडे लई भारी....
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@bhartivishnu9645
@bhartivishnu9645 2 года назад
Khup Chan Tai 👍👌🌹
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@aarzooaarzoo6993
@aarzooaarzoo6993 2 года назад
Khup chan recipe kaku
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vijayadeore2412
@vijayadeore2412 Месяц назад
आमच्या खानदेश मध्ये होळी ला बनवतात
@maheshp4422
@maheshp4422 2 года назад
मी पैज जिंकली आहे. आमची आई, आजी, नेहमी बनवायच्या. जळगाव.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@latamane7652
@latamane7652 2 года назад
Nice recipi
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
khup khup dhanyavad
@deepakokate8799
@deepakokate8799 2 года назад
अप्रतिम
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
आपले मनापासून आभार
@sheetalsalunkhe920
@sheetalsalunkhe920 2 года назад
खूपच स्वादिष्ट पदार्थ! ताई तुमच्या भाषेचा आणि बोलण्यातला गोडवा त्यात उतरलाय.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@vilastorawane3477
@vilastorawane3477 2 месяца назад
आमच्या खान्देशात होळी च्या दिवशी याचे होळीला नैवद्य देतात, वडाच्या पानावर बनतात व ते पातेल्यात वाफेवर शिजवतात, यांना आमच्या कडे फुनके म्हणतात.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 месяца назад
खूप खूप धन्यवाद
@dragonff3105
@dragonff3105 2 года назад
,Tai Ami chapte. bhaji. Karun. Khale khob sundhar, , 👌👌👌👍👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@yogitajadhav2834
@yogitajadhav2834 2 года назад
काकु तुम्ही सर्व कसे आहेत. मला तुमचे सर्व विडीओ आवडतात. असं वाटतं तुमच्या कडे जेवण करायला यावेसे वाटते. मला तुमचे गाव सर्व घरातील मंडळी खूप छान आहे.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 , tai nakki ya bhetayla amhalahi aavdel , aamhi chan aahot tumhi kashya aahat
@nilamkamble2436
@nilamkamble2436 2 года назад
@@gavranekkharichav pn address ,phone no. share kela tr bar hoil
@shardarasekar1144
@shardarasekar1144 2 года назад
काकु आम्ही याला आथरवडे म्हणतो आम्ही करत असतो
@kantajagdale2710
@kantajagdale2710 Месяц назад
आळूच्या पानावर पण चालेल अस वाटत 🙏🚩
@alkagadekar484
@alkagadekar484 2 года назад
माझी आई भेडीची पाने वापर करत असे खूप छान आहे ताई
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@Priyjeet192
@Priyjeet192 2 года назад
Khuppp chan 👌👌👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@lalitshinde6156
@lalitshinde6156 2 года назад
तुमचा पत्ता दया. मी तुमचा खुप मोठा subscriber aahe.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 , email id varti contact kara dada
@kiranshinde6469
@kiranshinde6469 2 года назад
Aamcha kade gavi aali bajricha sarmat vapraychi patilyat aani vadacha panavar thapaychi . Holicha sanala nayvadyd a sathi banvayat. Mi punyat rahate mhanun badricha sarmat nahi milat pan mi banavte
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी
@patilpundlik6660
@patilpundlik6660 2 года назад
Khhup chhan
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@lalitshinde6156
@lalitshinde6156 2 года назад
काकु मला तुम्हाला भेटायचं आहे. तुमच्या रेसिपी पहिल्या की तोंडाला पाणी सुटते
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
Will share all required details very soon आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@suprabhasuryawanshi2763
@suprabhasuryawanshi2763 2 года назад
Mast very
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@malini7639
@malini7639 2 года назад
आमच्या खानदेशात हेच वाटण घेवून फुनके करतात .कढि सोबत खातात .
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
आपले मनापासून आभार
@sunehathombre9672
@sunehathombre9672 2 года назад
चवीष्ट आणि पौष्टिक पदार्थ आहे एकदम छान
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@jdontour4you880
@jdontour4you880 2 года назад
Nice receipee
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@snehagargatte2152
@snehagargatte2152 2 месяца назад
अलिकडे काही vidio नाही ताई
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 месяца назад
udya video yeil tai
@mugdhabarve2978
@mugdhabarve2978 2 года назад
Kaku kiti mast lagat asel ho sagal kiti NAISARGIK mast chulivar wa konatya gavat aahat tumhi?
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vidyajainjain8997
@vidyajainjain8997 Месяц назад
👍👍👍
@swatisontakke362
@swatisontakke362 2 года назад
Khupch sunder sarvach recipe....ase vatate kolhapur la tumhi hotel open Kara...mag amhala sarvana aaji n kakuchi hatchi recipe taste karta yeil 😋♥️
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@saieepatil9529
@saieepatil9529 Месяц назад
Amhi..gol..karoto..fundhak..mahanto....vand..tai..kadhi..sobat..khate
@rekhagaikwad5981
@rekhagaikwad5981 2 месяца назад
आमच्याकडे कडब्याचा पाला घेते आणि त्याच्यावर असे ठेवतात
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 месяца назад
ho tase pan kartat
@lorindaalmeida1670
@lorindaalmeida1670 2 года назад
Kobo Chan khaki trousers
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@mayurihaldankar699
@mayurihaldankar699 2 года назад
Ha tar dalicha fodlela zumka same recipe aahe ... Pana madhe vafavla aahe ha vegle pana ...
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@AmrutaMohol
@AmrutaMohol Месяц назад
माझी आई नगरची ती नेहमी हा पदार्थ करायची पानोळे पण ते बाजरीचे बनवायची
@kantajagdale2710
@kantajagdale2710 Месяц назад
धन्यवाद नमस्कार 🙏🚩💐💐😊
@funnychannel9544
@funnychannel9544 2 года назад
माझ्याही सासुबाई करायच्या तर त्या शेवयाचा रवा काढल्यावर जो कोंडा उरत अे त्यात वाटली डाश घालुव पळलसाच्या पानावर ठेवुन वाफवत असत फुणके म्हणायच्या त्या पदार्थाली मी मात्र कौतुकान त्याला कोंड्याचा मांडा म्हणत असे
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@swapnashirsi1424
@swapnashirsi1424 2 года назад
ताई। आजी। कुठे आहे त। खूप छान आहेत। दोघेही
@gavranekkharichav
@gavranekkharichav Год назад
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@abhijeetpatil7262
@abhijeetpatil7262 2 года назад
Aaji kuthe aahet ?
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 года назад
आपले मनापासून आभार , आजी आषाढी एकादशीला पंढरपूरला गेल्यात त्यांच्या बहिणीकडे
Далее
Iran launches wave of missiles at Israel
00:43
Просмотров 1 млн
OYUNCAK DİREKSİYON İLE ARABAYI SÜRDÜ 😱
00:16
Просмотров 4,8 млн
🎙Пою РЕТРО Песни💃
3:05:57
Просмотров 1,3 млн
Iran launches wave of missiles at Israel
00:43
Просмотров 1 млн