Тёмный

पैठणचा बावीसशे वर्षांपूर्वीपासूनचा इतिहास माहीत आहे का? | शालिवाहन सत्ता ते संतपरंपरा 

UmeshKumbharVlogs
Подписаться 861
Просмотров 34 тыс.
50% 1

UmeshKumbharVlogs
भारताची "दक्षिण काशी" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "प्रतिष्ठाण" नगरीच्या म्हणजेच आजच्या "पैठण" च्या 'इतिहासाच्या पाऊलखुणा' शोधणारा हा व्हीलॉग.
connect with me on
Facebook Page
/ umesh.kumbhar.12
---------------------------------------------------------------------
Check out Umesh Kumbhar Vlogs (@VlogsUmesh): VlogsUmesh?s=09
---------------------------------------------------------------------
follow me on Instagram / umeshkumbharvlogs
---------------------------------------------------------------------
#paithan #prachin_msharashtra #sainth_eknath #saint_dnyaneswar #aurangabad #maharashtrahistory
---------------------------------------------------------------------
'No Copywrite' Music Credits-
www.bensound.com
मराठवाड्याच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील माहिती आणि किस्से बघण्यासाठी/ऐकण्यासाठी "इतिहासाकडे डोकावून पाहताना" या माझ्या vlogging सत्रामधील सर्व विडिओ च्या लिंक खाली दर्शवतोय.
1. मराठवाड्याचा ताजमहाल | बीबी का मखबरा |
• बीबी का मखबरा, औरंगाबा...
2. म्हैसमाळ हिल स्टेशन | मराठवाड्यातील एकमेव थंड हवेचं ठिकाण
• मराठवाड्यातील एकमेव थं...
3. गौताळा अभयारण्य | मराठवाड्यातील सर्वात मोठं अभयारण्य
• गौताळा अभयारण्य | मराठ...
4. हनुमान टेकडी आणि सुशांत सिंह राजपूतच्या आठवणींना उजाळा
• औरंगाबादची हनुमान टेकड...
5. पैठणचा बावीसशे वर्षांपूर्वीपासूनचा इतिहास माहीत आहे का? | शालिवाहन सत्ता ते संतपरंपरा
• पैठणचा बावीसशे वर्षांप...
6. जिवा-भावाची मुंबई | ओल्या सांजेला, मरीन ड्राइव्ह च्या भेटीला
• जिवा-भावाची मुंबई | ओल...
7. औरंगाबादमधील असा थरार तुम्ही पाहिला नसेल | सिद्धार्थ उद्यान, औरंगाबाद
• औरंगाबादमधील असा थरार ...
8. औरंगाबादच्या लेण्या | शिल्प-स्थापत्य कलेचा उत्तम नमुना
• औरंगाबादच्या लेण्या | ...
9. जोतिबाच्या नावानं चांगभलं | ज्योतिबा डोंगर, कोल्हापूर
• जोतिबाच्या नावानं चांग...
10. गोगाबाबा टेकडी | इतिहासाकडे डोकावून पाहताना
• गोगाबाबा टेकडी | इतिहा...
11. भांगसी-माता गड । इतिहासाकडे डोकावून पाहाताना
• भांगसी-माता गड । इतिहा...

Развлечения

Опубликовано:

 

19 мар 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 117   
@parsedavhad494
@parsedavhad494 3 месяца назад
@dr.snehakumbhar2756
@dr.snehakumbhar2756 2 года назад
इतिहासाकडे डोकावून पाहण्यासाठी अशा ऐतिहासिक व्हिडिओची खरी गरज आहे...
@ravindralagad1902
@ravindralagad1902 4 месяца назад
Khup khup sundar❤
@user-sh3yt6ie4k
@user-sh3yt6ie4k 2 года назад
उमेश भाऊ तुम्ही खूप महत्वाची माहिती दिली आम्हीदेखील महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासावर अभ्यास करतोय आणि महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास म्हटलं तर पहिलं नाव येतं पैठणच पैठण ही अश्मक महाजनपदाची राजधानी होती त्यानंतर सातवाहन साम्राज्याची देखील राजधानी होती उत्तर भारताचे धर्मपीठ काशी आहे तसे दक्षिण भारताचे धर्मपीठ पैठण होते आणि तुम्ही जो विजय स्तंभ दाखवला त्याचा इतिहास फार मोठा आणि प्राचीन आहे सातवाहन वंशातील तेविसावे सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी यांनी विदेशी शकांचा पराभव केला शकांचा राजा होता नहपान त्याला नाशिकजवळील गोवर्धन याठिकाणी शिरच्छेद करून ठार केले हरवले आणि त्यानंतर त्या विजयाचे प्रतीक म्हणून राजधानी पैठणमध्ये तो विजयस्तंभ बांधला आणि शालिवाहन शक या हिंदू कालगणनेची सुरुवात केली पण एवढा मोठा इतिहास असून देखील पैठण मधील लोक उदासीन आहेत त्यांनाच सातवाहन साम्राज्याचा एवढा वैभवशाली इतिहास माहिती नाही हे पाहून खूप दुर्दैव वाटले आम्ही आठ दिवस पैठणमध्ये राहून सर्व प्राचीन वास्तू पाहिल्या अभ्यासल्या लोकांना विचारलं पण लोकांना काहीही माहीत नाही फक्त बाळासाहेब पाटील होते त्यांनी सातवाहनकालीन वास्तूचा आपल्या आणि त्यांचे पुत्र आहेत जयवंत जी पाटील त्यांनी थोडा इतिहास जपला आहे बाकी कोणाला काही माहीत नाही सातवाहन राजांना कोणी ब्राह्मण कोणी कुंभार तर कोणी बौद्ध घोषित केले पहिली गोष्ट सातवाहन हे वैदिक हिंदू होते आणि क्षत्रिय मराठा होते राजा हा क्षत्रिय असतो. पण त्यांचा एवढा मोठा इतिहास असताना देखील काही लोकांनी काही भाकडकथा घरातल्या कुंभाराचा पोरगा होता त्याने मातीचे पुतळे बनवले त्यांच्या जीव ओतला आणि राक्षसांचा नाश केला एवढ्या मोठ्या वैभवशाली इतिहासाला भाकड कथेमध्ये दाबले जे खूप चुकीचे आहे बाकी तुमच्या सारख्या मुळे सत्य इतिहास लोकांसमोर येत आहे आपले खूप खूप आभार जय भवानी जय शिवराय जय सातवाहन जय महाराष्ट्र🕉️🚩
@umeshkumbharvlogs
@umeshkumbharvlogs 2 года назад
अभ्यासू आणि इतिहासाची जाण असणारीच व्यक्तीच अशी कंमेंट देऊ शकते. आपण दिलेल्या माहितीबद्दल मी तुमचा आभारी आहे.
@mayawadgaonkar5400
@mayawadgaonkar5400 4 месяца назад
वैदिक नाही तर बौध्द धर्मीय होते , नाग वंशी होते, हिंदू हा धर्म तेव्हा नव्हता. हिंदू हे नाव अरबी , पर्शियन लोकांनी दिले
@user-pb4gc4ln5h
@user-pb4gc4ln5h 3 месяца назад
अतीशय सुंदर ईतीहास सांगितल्या बद्दल कोटी कोटी धन्यवाद महाराष्ट्राला परम पावन आसी ही प्रतीषठान नगरी आहे वेळ काढून एकदा भैट दिलीच पाहिजे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@umeshkumbharvlogs
@umeshkumbharvlogs 3 месяца назад
मनापासून धन्यवाद.
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 20 дней назад
​@@umeshkumbharvlogs Show all Veepasana Centers of INDIA Promote Distance Learning From Open University Show Peetalkhora Caves Painting Ajanta Painting Zoom In Close Up Focus on Each Painting For 5 Minutes Explain The Material Natural Colours Various Ochur Lamp Black Sutt Lime For White Colour Used Making Process of Natural Colours Take Information From Google and all Sources Show Tomb of Paroo of Ajanta Village Tomb of Robert Gell at Bhusawal Cemetery 🪦😅😎 U will Get More Like Share Subscribers Followers TRP Etc 😎🤠💦✍️
@sudhirmane3707
@sudhirmane3707 4 месяца назад
Khoop chhan mahiti dili aapan, dhanyavaad
@umeshkumbharvlogs
@umeshkumbharvlogs 4 месяца назад
धन्यवाद
@visionphotography851
@visionphotography851 2 месяца назад
Khup bhari dada
@umeshkumbharvlogs
@umeshkumbharvlogs 2 месяца назад
धन्यवाद
@pradippagare5062
@pradippagare5062 Год назад
माझं गाव पण पैठण आहे भाऊ आणि तुम्ही आम्हाला ही माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
@umeshkumbharvlogs
@umeshkumbharvlogs Год назад
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार.
@aniruddhlandge6931
@aniruddhlandge6931 6 месяцев назад
Thank you for your informative video and efforts 🙏🏼🙏🏼
@umeshkumbharvlogs
@umeshkumbharvlogs 6 месяцев назад
Thank you.
@deepaklahane8005
@deepaklahane8005 Год назад
Khup chhan mahiti 🙏
@avinashvidhate1338
@avinashvidhate1338 6 месяцев назад
Very nice
@maheshkakde3901
@maheshkakde3901 10 месяцев назад
Nice video ❤❤❤
@umeshkumbharvlogs
@umeshkumbharvlogs 10 месяцев назад
धन्यवाद
@giriyadav5907
@giriyadav5907 3 года назад
Very good 👍
@kapilmaskar1432
@kapilmaskar1432 Год назад
छान उमेश👍👍👍
@rajendraahire9107
@rajendraahire9107 2 года назад
जय माऊली 🚩🚩🚩🚩🚩🙏
@avinashvidhate1338
@avinashvidhate1338 6 месяцев назад
एकनाथ महाराज कि जय
@ghatibheti
@ghatibheti 2 года назад
Khup chan.. 👍👍
@umeshkumbharvlogs
@umeshkumbharvlogs 2 года назад
धन्यवाद कोल्हापूरकर
@mayagaikwad3099
@mayagaikwad3099 Год назад
Best video,thanks for best and true information,,we r very lucky to feel Paithan through this video
@user-kx6di5xc5r
@user-kx6di5xc5r Год назад
I0😅
@kalpeshmhatre1256
@kalpeshmhatre1256 2 года назад
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@arti.vaishnav.4577
@arti.vaishnav.4577 3 года назад
👌👌
@purushottamkumar677
@purushottamkumar677 Год назад
Very knowledgeable video
@umeshkumbharvlogs
@umeshkumbharvlogs Год назад
Thanks
@sudarshanjadhavmh1056
@sudarshanjadhavmh1056 8 месяцев назад
आमचे पुर्वज या मुंगी पैठण गावातुन आले होते जाधव पाटील
@umeshkumbharvlogs
@umeshkumbharvlogs 7 месяцев назад
कंमेंट बद्दल धन्यवाद
@jayshrikadam8003
@jayshrikadam8003 Год назад
Mahiti Marathi Tun Sanga Khub Bhari aahe
@umeshkumbharvlogs
@umeshkumbharvlogs Год назад
धन्यवाद
@uttamchorade
@uttamchorade 2 года назад
Very nice video..👌
@umeshkumbharvlogs
@umeshkumbharvlogs 2 года назад
Thank you
@user-sh3yt6ie4k
@user-sh3yt6ie4k 2 года назад
#ब्रम्हपूरी_प्रतिष्ठानपूरी_पैठण ----------------------------------------- दक्षिण गंगा गोदावरी नदी किनारी वसलेली प्राचीन नगरी पैठण महाराष्ट्राचे त्याचबरोबर दक्षिण भारताचे मुख्य स्थान मराठ्यांचे उगम स्थान दक्षिण काशी पैठण. 🚩वैदिक पौराणिक महत्त्व:- पैठणचे वैदिक पौराणिक महत्त्व म्हटले तर सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग म्हणजेच पुराण काळामध्ये पैठणला ब्रह्मपुरी म्हणायचे ब्रह्मदेवाने या सृष्टीची निर्मिती केली तेव्हा ब्रह्मदेवाने गोदावरी नदी किनारी पैठण नाग घाट या परिसरात महादेवाची तपश्चर्या केली त्यामुळे या नगरीला ब्रह्मपुरी असे नाव मिळाले. त्याचबरोबर इंद्रदेवाने देखील याच परिसरात महादेवाची तपश्चर्या केली त्यामुळेच स्वतः इंद्रदेवाने स्थापित केलेले इंद्रेश्वर महादेवाचे मंदिर आज देखील पैठण येथील नाग घाट परिसरात आहे. 🚩ऐतिहासिक महत्त्व:- पैठणचे ऐतिहासिक महत्त्व म्हटले तर २६०० वर्षांच्या अगोदर जेव्हा या हिंदुस्थानात महाजनपद पद्धती होती तेव्हा महाराष्ट्र हा अश्मक महाजनपदाचा हिस्सा होता अश्मक महाजनपदावर भगवान श्रीरामाचे वंशज म्हणजेच इश्वाकु वंशिय राजे राज्य करायचे आणि त्या अश्मक महाजनपदाची राजधानी देखील पैठण होती जिला प्रतिष्ठानपूरी म्हणायचे. त्यानंतर महाराष्ट्रात उदयाला आलेल पहिल क्षत्रिय मराठा घरानं म्हणजे सातवाहन या सातवाहन साम्राज्याची मुख्य राजधानी देखील प्रतिष्ठानपुरी म्हणजे पैठण ही होती उपराजधानी जुन्नर होती. 🚩अध्यात्मिक महत्व:- पैठणचे अध्यात्मिक महत्व म्हटले तर भगवान विष्णूंच्या सुदर्शन चक्राचा अवतार असलेले भगवान श्रीनिम्बार्काचार्य यांचा द्वापार युगाच्या शेवटी आणि कलियुगाच्या प्रारंभी म्हणजेच साधारण ४५०० वर्षांपूर्वी पैठण जवळील मुंगी गावामध्ये जन्म झाला आज देखील मुंगी गावात गोदावरी नदीच्या किनारी भगवान श्री निम्बार्काचार्य यांचे जन्म मंदिर आहे. संत शिरोमणी श्री एकनाथ महाराज भगवान श्री विठ्ठल स्वतः ज्यांच्या घरी श्रीखंड्याच्या रूपात पाणी भरायला आले त्या श्री एकनाथ महाराजांची जन्मभूमी आणि कर्मभूमी म्हणजे पैठण गोदावरी नदी किनारी श्री एकनाथ महाराजांचा वाडा होता त्याच वाड्याचे आज मंदिरात रूपांतर झाले. ज्ञानेश्वर माउलींनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवले ते ठिकाण म्हणजे पैठण; पैठण मधील नागघाट या ठिकाणी आज देखील ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती आहे ज्याठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवले ते ठिकाण म्हणजे नागघाट. महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी यांनीदेखील पैठणच्या भूमीत वास केला आणि त्यांच्या पंथीय कार्याला सुरुवात देखील पैठण या ठिकाणावरून झाली. जैन पंथीयांचे देखील एक प्रमुख देवस्थान पैठण येथे आहे जिथे महाराष्ट्रातूनच नाही तर भारतभरातून लोक दर्शनासाठी येतात. उत्तरेतले धर्मपीठ म्हणजे काशी तसेच दक्षिण भारताचे धर्मपीठ म्हणजे पैठण पैठणला दक्षिण काशी म्हणून ओळखले जायचे. संस्कृत आणि हिंदू धर्म शास्त्रांचा अभ्यास करणारे ब्राह्मण धर्मपंडित संत पैठण मध्ये होते पैठणच्या पंडितांचा निर्णय अखेरचा मानला जायचा. नवनाथांनी देखील पैठण मध्ये तपश्चर्या केली होती गोदावरी नदी किनारी नवनाथांच्या नऊ गुंफा आज देखील आहे. 🚩पाहण्याची ठिकाणे:- १) सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी यांनी विदेशी शकांचा पराभव करून जो विजयस्तंभ बांधला तो आज २००० वर्षानंतर देखील गोदावरी नदी किनारी उभा आहे आज त्याला तीर्थ खांब म्हणून ओळखले जाते. २) संत एकनाथ महाराजांचे समाधी मंदिर व त्यांचा वाडा गोदावरी नदी किनारी आहे. ३) सातवाहन राजांच्या महालाचे अवशेष कोरीव खांब व सातवाहन कालीन विहीर आहे. व अनेक प्राचीन वाडे देखील पैठणमध्ये आहे. ४) जायकवाडी धरण म्हणजेच नाथसागर देखील पैठण जवळ आहे. ५) संत ज्ञानेश्वर उद्यान जांभूळ बाग प्राचीन नागघाट आणि नाग घाटाच्या परिसरातील हनुमंताचे श्री दत्ताचे आणि इंद्रेश्वर महादेवाचे मंदिर देखील पाहण्यासारखे आहे. साडी प्रकारातील पैठणी हे नाव देखील पैठण या ठिकाणावरून त्या साडीला मिळाले आहे. असे हे महाराष्ट्राचे मराठ्यांचे उगम स्थान महाराष्ट्राची पहिली राजधानी महाराष्ट्राची शान पैठण सर्वांनी नक्कीच पैठणला भेट द्या आणि इतिहासाच्या पाऊलखुणा जपा. 🚩!!राम राम!!🚩 🚩!!जय सातवाहन!!🚩 🚩!!जय शिवराय!!🚩 🚩!!हर हर महादेव!!🚩
@umeshkumbharvlogs
@umeshkumbharvlogs 2 года назад
खूप छान माहिती. चॅनेल ला असेच आशीर्वाद असू दे. महाराष्ट्राचा इतिहास उलघडण्याचा प्रयत्न
@kusumiyer8119
@kusumiyer8119 11 месяцев назад
Khoop Chhan Mahiti Milali Paithancha Pratyaksh Paithanch Doura kelyagat Jhal Thank you so much 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@gangadhargagare516
@gangadhargagare516 3 года назад
Very Very nice
@umeshkumbharvlogs
@umeshkumbharvlogs 3 года назад
Thank you
@user-nw9ey6nd3u
@user-nw9ey6nd3u 2 года назад
पैठनला बरेदा गेलो . पण फत्त एकनाथ महाराजा चे . मंदीर पहीले . तु दाखवल्या बंदल धन्यवाद
@umeshkumbharvlogs
@umeshkumbharvlogs 2 года назад
धन्यवाद ताई
@suniljanerkar1406
@suniljanerkar1406 4 года назад
Khup chan.....
@umeshkumbharvlogs
@umeshkumbharvlogs 4 года назад
धन्यवाद
@madhusudandeval8448
@madhusudandeval8448 8 месяцев назад
मी दोन वेळा पैठणला आलो नाथ मंदिर व समाधी दाखवली जाते..शालिवाहन व नाथ संप्रदायाच्या गोष्टी दाखवत नाहीत.येथे वरील गोष्टी नगर परिषद व पुरातन विभाग यानी दाखविणे ची व्यवस्था करावी.आपण हे दाखविले बद्धल धन्यवाद।.
@umeshkumbharvlogs
@umeshkumbharvlogs 8 месяцев назад
आपल्या अमूल्य आणि महत्वपूर्ण मुद्द्यावरील कॉमेंट बद्दल धन्यवाद.
@pawankshirsagar9373
@pawankshirsagar9373 3 года назад
छान अजून वीडियो
@umeshkumbharvlogs
@umeshkumbharvlogs 2 года назад
धन्यवाद.. तुम्ही वेळ काढून कंमेंट देत... खूप बरं वाटतं
@prashantnaravade5734
@prashantnaravade5734 Год назад
Nice
@umeshkumbharvlogs
@umeshkumbharvlogs Год назад
आपल्या कंमेंटबद्दल धन्यवाद
@pradippagare5062
@pradippagare5062 Год назад
Khup chan bhau
@umeshkumbharvlogs
@umeshkumbharvlogs Год назад
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार.
@kishorthombre2428
@kishorthombre2428 3 года назад
Smile your face is great things
@umeshkumbharvlogs
@umeshkumbharvlogs 2 года назад
Thank you boss
@prachighodke3066
@prachighodke3066 3 года назад
I am live in paithan
@umeshkumbharvlogs
@umeshkumbharvlogs 2 года назад
मग तर खूपच छान वाटलं असेल.....
@bharatpachode4748
@bharatpachode4748 2 года назад
Many many changes now
@umeshkumbharvlogs
@umeshkumbharvlogs Год назад
हो. बदलत्या काळाची गरज....
@nileshchavan1626
@nileshchavan1626 3 года назад
dada.khup mast vatal video pahun
@umeshkumbharvlogs
@umeshkumbharvlogs 3 года назад
धन्यवाद निलेश. कृपया विडिओ share करा जेणेकरून इतरांनाही ही माहिती मिळू शकेल....
@jayshrikadam8003
@jayshrikadam8003 Год назад
Dada Mahiti Khoob sangitli Ani dakh wali Sudha Khoob aabhari aahe Mandir Nadi Teer Dalkhola Khub Bhari aahe Ram Krishna Hari
@umeshkumbharvlogs
@umeshkumbharvlogs Год назад
आपल्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ताई
@kusumiyer8119
@kusumiyer8119 11 месяцев назад
Boltana Tya Tya Parisar Dakhavla Pahije Bolnaryach Tondapeksha Uttam
@uttamraodeshmukh7454
@uttamraodeshmukh7454 2 года назад
तुम्ही आपल्या ह्या व्हिडिओत महानुभाव पंथ व सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या बाबत किती त्रोटक बोलले आहात हे मला प्रकर्षाने जाणवले .
@umeshkumbharvlogs
@umeshkumbharvlogs 2 года назад
आपल्या कंमेंट चे मी स्वागत करतो🙏
@uttamraodeshmukh7454
@uttamraodeshmukh7454 2 года назад
@@umeshkumbharvlogs धन्यवाद
@ashakadam4644
@ashakadam4644 3 года назад
Good attempt,, hope government will not destroy such places in the name of development,,, hope people and government let the innocence of this place remain as it is and maintain the divine vibrations of the place undisturbed
@umeshkumbharvlogs
@umeshkumbharvlogs 3 года назад
Hope, it shall. Thank you for your valuable comment
@user-en9he7bv3t
@user-en9he7bv3t 2 года назад
छान नागघाटावरील शिद्धवरून गणपती मंदिर 1200 वर्षा पूर्वी च आहे ज्ञानेश्वर माहाराज च्या काळातील
@umeshkumbharvlogs
@umeshkumbharvlogs 2 года назад
आपण दिलेली कंमेंट खरोखर माहितीपूर्ण आहे. नवनवीन माहितीसाठी विडिओ पाहत रहा. कंमेंट करत राहा.
@naad3580
@naad3580 Год назад
मित्रा अपुर्ण माहिती आहे. सत्याचा शोध घे. जे तु या विडीओत बोलला नाही.
@umeshkumbharvlogs
@umeshkumbharvlogs Год назад
पैठण विषयीचा इतिहास सांगाल तेवढा कमी आहे. शक्य आहे तेवढा सांगण्याचा प्रयत्न केलाय. प्रतिसादाबद्दल धन्यवाद
@kusumiyer8119
@kusumiyer8119 11 месяцев назад
Apoorn VDO Nathanch Ghar Wada Mandir???
@umeshkumbharvlogs
@umeshkumbharvlogs 11 месяцев назад
नाथांच्या वाड्याविना तसा हा विडिओ अपूर्णच आहे. Lockdown मुळे तो दाखवता आला नाही याची खंत आहे. आपल्या कंमेंटबद्दल मनपूर्वक धन्यवाद.
@rupaligangadhare6193
@rupaligangadhare6193 2 года назад
दादा पैठणचे कलान समाज आत्ताच तो मुंबई चे हिंदू काळण आसे नावाने प्रसिद्ध आहे त्यांचा अभ्यास करुन इतिहास शोधा प्लिज शहासने, हनुमंते, गंगाधरे, झेमसे, वनगे, तेजे, झेले, शिनगारे, शिंगासने ,लवे, रामधरणे, आसे आड नाव आसलेले लोकं पैठण येथे राहत आहेत तो पण इतिहास शोधा पनवेल येथील काळण मंदीर आहे पेण रायगड अलिबाग वडखळ नागोठणे बदलापूर अंबरनाथ ठाणे मुंबई इथे ही लोकं भेटतील तूम्ही हा इतिहास शोधा लवकर
@umeshkumbharvlogs
@umeshkumbharvlogs 2 года назад
धन्यवाद ताई, नक्कीच.
@sudhirpatil8325
@sudhirpatil8325 2 года назад
@@umeshkumbharvlogs मंदीर नसेल कदाचित काळण सभागृह मंगल कार्यालय आहे आगरी समाज देखील पैठण मधे आहे काळण समाज पुरा रायगड मधे विखुरला आहे
@user-oc7tz2pf2p
@user-oc7tz2pf2p 4 года назад
खूप छान माहितीपूर्ण विडिओ होता दादा खूप दुर्मिळ माहिती मिळाली सातवाहन राजांची असेच विडिओ बनवत रहा जय शिवराय🚩🕉️⚔️
@umeshkumbharvlogs
@umeshkumbharvlogs 4 года назад
धन्यवाद. Lockdown नंतर अशाच इतिहासपर व्हिडिओ घेऊन येतोय.... Update साठी चॅनेल ला subscribe केले नसेल तर जरूर करा....
@user-oc7tz2pf2p
@user-oc7tz2pf2p 4 года назад
@@umeshkumbharvlogs केले आहे दादा सबस्क्राईब आणि मित्रांना पण सांगतो करायला तुम्ही असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आनत रहा आम्हाला महाराष्ट्रातील प्राचीन इतिहास प्राचीन मंदिरे प्राचीन किल्ले पाहण्याची आणि इतिहास जाणून घेण्याची इच्छा आहे.... पैठणी या प्राचीन नगरीतील अजून काही वास्तू असतील तर त्याही दाखवा आणि पैठण नगरीची अजून विस्तारित माहिती मिळाली तर चांगली होईल बाकी हा व्हिडिओ खूप छान होता धन्यवाद जय शिवराय🙏🕉️🚩
@umeshkumbharvlogs
@umeshkumbharvlogs 4 года назад
@@user-oc7tz2pf2p नक्की, जय शिवराय
@battleofknowledge5293
@battleofknowledge5293 2 года назад
@@user-oc7tz2pf2p सातवाहन बुद्दीस्ट होते। आर्य नागार्जुन बोधिसत्व सुहृल्लेख नागार्जुन महायान पंथांचे अनुयायी होते त्यांनी यज्ञा श्री सातकर्णी ला लिहिलं पत्र। त्यात बुद्ध चे अनुसरण आहे ।हे पत्र अजून तिबेट व चिनी लोकांकडे आहे।
@user-sh3yt6ie4k
@user-sh3yt6ie4k 2 года назад
@@battleofknowledge5293 पळ भीमट्या 😂😂😂😂 म्हणे बुद्धिस्ट होते सातवाहन राजे हिंदू होते वैदिक धर्माचे अनुयायी होते गौतमीपुत्र सातकर्णी यांनी शालिवाहन शक हिंदू कालगणना सुरु केली आणि तू बोलतो बौद्ध होते मूर्ख झाला का
@sujatatalekar6196
@sujatatalekar6196 3 года назад
Actually tumcha information var discuss karayech ahe majai papa na tar tumcha kahi contact bhetel ka mail kiva number
@umeshkumbharvlogs
@umeshkumbharvlogs 3 года назад
Sure, and thanks for comment.... You can contact me on my official mail id- umajikumbhar@gmail.com
@gsb575
@gsb575 2 года назад
Ashi aakhhyayika aahe ki Bramhadevane jevha sonyachi nagri nirman keli Thode dur jaun partun, tyani Nagrikade pahile, tevha tyanche dole diple, ha prakash Dolyana sahan na jhhalyane Brahmadevane ujawa talhath Nagrichya talashi ghalun, nagri, palthi keli, mhanun aajhi Tithe, sone sapadate, mhanun Gov mentne, hi sarv jaga tabyat ghetli, aata tithe jata Yet nahi.
@umeshkumbharvlogs
@umeshkumbharvlogs 2 года назад
आपल्या कंमेंट बद्दल UKV कडून धन्यवाद. आपण खुप चांगली माहिती दिली. आपल्या संस्कृतीचा वसा असाच लोकांच्या वाणीतून कथेच्या रूपात पुढच्या पिढीला मिळत जावा. विडिओ बनवण्याचा उद्देशच हा होता. सफल होतोय याचा आनंद वाटतोय.
@ramdastalekar6117
@ramdastalekar6117 3 года назад
Tumcha ph.no dya mi pan kumbhar ahe mala shaliwahan raja baddal bolayche ahe pl no dya.
@prasaddhokale9825
@prasaddhokale9825 Год назад
Shalivahan raje ani sarp asa kahitri goshti kanavr yetat satya katha kay aahe yavr nakkich video banva
@Sachin-sr4ml
@Sachin-sr4ml 8 месяцев назад
आपली नीर क्षीर विवेक बुद्धी वापरून ठरवावे की कशावर विश्वास ठेवावा.😊
@anilshinde3074
@anilshinde3074 5 месяцев назад
Budh sangayla visrlat
@umeshkumbharvlogs
@umeshkumbharvlogs 5 месяцев назад
बुद्ध आणि पैठण यांच्या संबंधाविषयीची माहिती आपल्याला ज्ञात असल्यास नमूद करावी. धन्यवाद.
@channelatoz3247
@channelatoz3247 Год назад
आता पैठणीला खकान्याशिवाय काही नाही.
@ramdastalekar6117
@ramdastalekar6117 3 года назад
Shaliwahan raja ha kumbhar hota he kumbhar lok boltat paithanla melava sudha asto mag tumi ka satya kai ahe tumi tari shodh lawa hi vinanti.
@umeshkumbharvlogs
@umeshkumbharvlogs 3 года назад
कंमेंट केल्याबद्दल धन्यवाद, यावर अभ्यास करून नक्की एक विडिओ बनवू....👍
@balu_korde
@balu_korde 3 года назад
Ramdas Talekar : nahi
@uttamraodeshmukh7454
@uttamraodeshmukh7454 2 года назад
हो ही कथा किंवा दन्तकथा मी सुद्धा ऐकली आहे . सातवाहन राजघराण्याचा संस्थापक शालीवाहन हा एका कुंभाराचा मुलगा होता . बालपणी तो सतत चिखलाचे किल्ले ,राजवाडे , शिपाई ,हत्ती ,घोडे इत्यादी बनवून खेळत असे . हे बघून एका ज्योतिषाने त्या बालकाच्या आईस सांगितले की हे बालक एक दिवस मोठा राजा होईल .आणि पुढे अगदी तसेच घडले . हे मी वाचले व ऐकलेले आहे. मला त्यात तथ्य वाटते . नंद राजघराण्याचा संस्थापक महापद्मानंद हा एका नाव्याचा मुलगा होता. नेपोलियन बोनापार्ट हा एका लोहाराचा मुलगा होता .
@user-sh3yt6ie4k
@user-sh3yt6ie4k 2 года назад
राजा हा क्षत्रिय असतो सातवाहन हे क्षत्रिय मराठा होते त्यांचे आताचे वंशज शिर्के आणि साळवे कुळातील लोक आहेत सातवाहन राजवंश आहे आणि राजवंश हा क्षत्रिय असतो
@kusumiyer8119
@kusumiyer8119 11 месяцев назад
​@@user-sh3yt6ie4kMaysore che Raja Chamraj Vadeyar Kumbhar Aahet
@rameshpatil228
@rameshpatil228 2 года назад
रांजण कुठ आहे
@umeshkumbharvlogs
@umeshkumbharvlogs 2 года назад
कंमेंटसाठी धन्यवाद. विडिओ मध्ये दाखवलेला रांजण हा पैठणच्या पालथी नगर भागात धुंडीराम महाराजांचा जुना वाडा आहे तिथे आतमध्ये आहे. तिथे गेल्यानंतर डाव्या बाजूला हा जुना पितळेचा रांजण ( हंडा ) ठेवला आहे.
@rajukharad6872
@rajukharad6872 2 года назад
नाथ महाराजांच्या जुना वाड्यात आहे
@gsb575
@gsb575 2 года назад
Ha ranjan mandiratach aahe Hya baddal pan , sangtat ki Sarv paithan gaou hya ranjhanat jamel tase, kaawadine paani otatat, pan Joparyant, srikhandichi kawad Yeun , paani ranjanat padat nahi, toparyant haud barat nahi, nath shasthichya divashi Pahate, srikhandichi kawad Padte, & haud osandun wahato, magach tya haudachi Puja houn, yatra suru hote.
@prasaddhokale9825
@prasaddhokale9825 Год назад
To ranjan nathnchya vadyat ahe
@umeshkumbharvlogs
@umeshkumbharvlogs Год назад
@@rajukharad6872 विडिओ मध्ये दाखवलेला रांजण हा धुंदीराम महाराजांच्या जुन्या वाड्यातील आहे. तसेच नाथ महाराजांच्या वाड्यातील रांजण हा या विडिओ मध्ये दाखवलेला नाही. त्यामुळे गैरसमज नको. आपल्या माहितीपूर्ण कंमेंट बद्दल धन्यवाद.
@user-gy6ib3et4l
@user-gy6ib3et4l 2 года назад
जय श्री क्षत्रीय मराठा सम्राट राजे सातवाहन 🧡🧡🧡एक मराठा अब्ज मराठा 🧡🧡🧡जय मराठा राजे सातवाहन 🧡🧡🧡
Далее
Выпускаем трек? #iribaby
00:14
Просмотров 355 тыс.
Всегда проверяйте зеркала
0:19