Chan mahiti sangitali tumhi.... Mala paithani online shopping karayachi ahe... Tar konatya link var jayach te sangal kay... Ani jithe cgangali paithani milel...
खूप खूप धन्यवाद खूप छान पैठणी ची माहिती दिली मला सर्वच पैठणी आवडल्यात खूप छान आहे उद्या तारीख ची माहिती दिली पैठणी बद्दल जास्तीत जास्त दहा हजाराची पैठणी आवडली आहे आभारी आहे
ह्या सर्व साडया येवला मधील दुकानातल्या आहेत का. तुम्ही ज्या किंमती सांगितल्या त्या wholsale आहेत का. कारण इतर ठिकाणी ह्या साड्यांची किंमत खूप असतं. Pure silk पैठणी म्हटलं की दहा हजारच्या पुढेच असतात. मला नक्की कळवा.
तुम्हि दिलेलि सगळी माहिती चुकीची आहे, साडी चे प्रकार त्यांची नाव आणी किंमती सगळ्या चुकीच्या आहेत् .कुठलाही व्हिडिओ बनवायच्या आधी त्याचा अभ्यास करावा. माझ्या कडे pure silk पैठण्यांचे खूप collection आहे आणी मला त्यातली माहिती सुद्धा आहे. साड्या सगळ्या सुंदर आहेत पण माहिती नीट नसल्यामुळे नाही आवडला.
It sound so good to know about pathani sarry I have maharani paithani and silk paithani sarry purchesd from Evelaya itself happy to know proper names of sarries I have . 🙏 Thanku bhau