जयभीम सर खूप लाख मोलाचं मार्गदर्शन मिळते तिच्याकडून तुमचे 1 पहिली झेप ही 1 वर्षाची बॅच केली त्याचा नक्कीच फायदा झाला आता अजून ऍडव्हान्स शिकण्याची इच्छा आहे जयभीम शैलेश गायकवाड
Sir video mdhe tumchya table var aslelya gautam Buddhan sarkhech...tumhi Khup shant ani sanyami ahat sir... Tumchya bolnyatun ch hi gosht disun yete.... Dhanyawad sir.. Namo Buddhay...🙏🙏🙏🙏
खूप् छान माहिती दिल्ली दादा खर च् पैसे कसे कमवा वे व् कसें टिक वुन् ठेवता येते आन कर्ज पैसे व् आरोग्य । व्यायम् अनेक विषयावर खूप इम्पार्ट्न् माहिती होती या विडीओ मधे । अनेक गोष्टी समझ नाही जो परन्त् माहिती किवा मार्गदर्शन मिड्त् नाही तो पर्यंत अनेक गोष्टी लवकर कडत् नाहीत । खूप छान अनमोल विचार 🙏🙏🙏जय् भीम
Online business krayche astil tr maz channel follow kra tyat bharpur business idea ahet je tumhi kami paishyat kru shkta ani bharpur paisa kamu shkta .
साहेब ध्येय निश्चित करून त्याच प्रमाणे गेली चार ते पाच वर्षापासून काम करत आहेत पण चोरट्यांनी माझे 25×50 शेड मोडून नेले. खूप दिवस मेहनत घेऊन फायदा झाला नाही खुप वाईट वाटते साहेब
सर तुमचे सर्व काही बरोबर आहे पण काही व्यवसाय हे अपघाताने सुचतात व ते चालतात पण 100% नियोजन करून केलेले कोणतेही काम किंवा व्यवसाय 200% चालत नाहीत. तुमचे असले मोटिवेषण चे व्हिडिओ बघून व्यवसाय करणे म्हणजे अभ्यास न करता किलोभर बदाम खावून परीक्षेला बसणे.