Тёмный
No video :(

पैसे देण्याआधी हा विचार करा | Navratri special | Haripath Chinttan | Namdev Shastri 

आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant
Просмотров 359 тыс.
50% 1

#navratrispecial #money #namdevshastri
➡️बीड येथे २०२० साली झालेल हरिपाठ चिंतन
जीवनाला अनमोल मार्गदर्शन करणारे अप्रतिम सिद्धांत आपल्याला या हरिपाठ चिंतनात ऐकायला मिळतील अवश्य संपूर्ण भाग ऐकण्याचा लाभ घ्यावा 🙏
✅️Haripath Chintan held in 2020 at Beed. We have wonderful principles that give invaluable guidance to life
You will get to listen to this Haripath meditation
पूर्ण भाग ऐकण्यासाठी खालील लिंक अवश्य ओपन करा 🙏
👇
➡️haripath chinttan | हरिपाठ चिंत्तन | namdev shastri: • haripath chinttan | हर...
navratri special
namdev shastri
namdev maharaj shastri
namdev shastri kirtan
namdev maharaj shastri kirtan
namdev shastri dnyaneshwari
namdev shastri pravachan
anandache siddhant
dnyaneshwari
dnyaneshwari in marathi
marathi dnyaneshwari
dnyaneshwari adhyay
marathi kirtan
haripath chinttan
haripath chinttan namdev shastri
namdev shastri haripath chinttan
नवरात्री स्पेशल
हरिपाठ चिंतन
हरिपाठ
हरिपाठ चिंतन नामदेव शास्त्री
नामदेव शास्त्री कीर्तन
नामदेव शास्त्री हरिपाठ चिंतन
👉चोपडा येथे २००९ साली झालेली ज्ञानेश्वरी भावकथा ऐकण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.👇
ज्ञानेश्वरी २००९ | chopda dnyaneshwari 2009 | namdev shastri: • चोपडा ज्ञानेश्वरी २००९...
🔴 आपल्याला जर सम्पूर्ण ज्ञानेश्वरी ऐकायची असेल तर खालील दिलेल्या प्लेलीस्ट मधील आपल्याला समजेल अशी आणि जीवन सुंदर बनवणारी सम्पूर्ण ज्ञानेश्वरी भावकथा मराठीमध्ये आहे.
अवश्य लाभ घ्या 👇
➡️संपूर्ण ज्ञानेश्वरी प्रवचन | all dnyaneshwari parts | namdev shastri: • संपूर्ण ज्ञानेश्वरी प्...
🔴जीवनात ज्ञान किती महत्वाचं असत. जर आपल्याकडे ज्ञानाचा अभाव असेल तर जीवनात कोणत्या गोष्टी घडतात कोणत्या गोष्टींशी आपल्याला सामना करावा लागतो हे आपल्याला खालील दिलेल्या प्लेलीस्ट भागामध्ये ऐकायला मिळेल 👇अवश्य याचा लाभ घ्या वा जीवन सुखी बनवा 🙏👇
➡️🎬ज्ञान | knowledge | namdev shastri: • ज्ञान | knowledge | na...
🔴👉या भावकथेतीलच "उपासना" हा विषय ऐकण्यासाठी,
विषय खूपच अप्रतिम आहे.
जीवनात यशस्वी होण्यासाठी तर अवश्य ऐका हे सम्पूर्ण भाग ऐका 👇
➡️🎬उपासना | success life spiritual motivation | namdev shastri: • उपासना | success life ...
🙏आणि असे बरेच व्हिडीओ लिंक खाली दिलेल्या आहेत.
आपल्या जीवनातील दुःख दूर करण्यासाठी अवश्य सर्व व्हीडिओ बघण्याचा अवश्य प्रयत्न करा ऐका व सुखी व्हा.... 😍😍
|| राम कृष्ण हरी ||
➡️@anandachesiddhant
👆
😍 सबस्क्राईब करा.
🔔वर क्लिक करा.
✍️ कॉमेंट्स करा.
💁‍♂️व शेअर पण करा.
🕺आपणही ऐकून सुखी व्हा आणि इतरांनाही सुखी करा.
➡️ तुमच्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला खाली दिलेल्या व्हिडिओ लिंक मध्ये मिळेल.
ज्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला पाहिजे त्या प्रश्नाखालील लिंक ला क्लिक करून आपण आपले उत्तर ऐकू शकता.
➡️सवयी किती वाईट असतात बघा.
🎬 • अशा सवयी किती घातक असत...
➡️ देवाला असं मागाल तरच देव देतो.
🎬 • देवाकडे काय मागावे | व...
➡️ दिसण्यावर जाऊ नका,माणसं ओळखा.
🎬 • माणसं ओळखा | दिसत तस न...
➡️ असे लोकं आपल्याला बरबाद करून श्रीमंत होतात.
🎬 • ही एक चूक जीवन बरबाद क...
➡️ गरीब राहाल तर लुटले जाल.
🎬 • गरीब राहाल तर लुटले जा...
➡️ तुम्हालाही इतिहास घडवायचा असेल तर नक्की ऐका.
🎬 • यशस्वी होण्यासाठी | Po...
➡️ योग्य वेळी जर हे समजलं तर, दुःख जवळ सुद्धा येणार नाही.
🎬 • दुःखातून बाहेर कस यावं...
➡️ ज्यांच्यावर विश्वास ठेवतो तेच का धोका देतांत.
🎬 • विश्वासघात करणारे | Be...
➡️ मरेपर्यंत लक्षात ठेवा,जर अशी चूक कराल तर.....
🎬 • अशी चूक कराल तर | Life...
➡️ गोड बोलणारेचं खड्यात टाकतात. बघा.
🎬 • Tumhi Viswanath Kirtan...
➡️ बायको मनासारखी का मिळायला पाहिजे...?
🎬 • Bayko Manasarkhi Milav...
➡️ लोकं नाव ठेवतातच, म्हणून स्वतःसाठी जगा.
🎬 • स्वतःसाठी जगा | Wake u...
➡️ चुकूनही अशा लोकांना जवळ करू नका.
🎬 • अशा लोकांपासून सावध | ...
➡️ श्रीराम राजे होऊ नाही म्हणून काय घडलं होत राजकारण बघा.
🎬 • Ramnavami 2023 | Ram N...
➡️ जन्माला येऊन जर हे ऐकलं नसेल तर..!
🎬 • Ramnavami Vishesh Kirt...
➡️भाग्यात शनि का महत्वाचा असतो?
🎬 • Rashifal 2023 | Astrol...
➡️वाईट माणसाचं अन्न खाल्लं तर काय घडतं बघा.
🎬 • असं झालं तर बघा काय हो...
➡️ उपकार विसरतात लोकं, म्हणून या दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.
🎬 • केलेले उपकार विसरतात ल...
➡️ जिथं आपले धोका देतांत तिथं...!
🎬 • आपले जिथं Dhoka देतांत...
➡️ महाराज कसा असावा.
🎬 • #shorts महाराज असा असा...
➡️ जीवन कस असावं.
🎬 • खरं तर असं जीवन पाहिजे 😍🤗
➡️यामुळेचं तर जीवन बरबाद होत.
🎬 • #shorts हा जिनवनात सर्...
➡️जीवनात successful व्हायचं असेल तर हे ऐका.
🎬 • #shorts successful होण...
➡️हे मिळवण्यासाठी सुद्धा भाग्यच लागत.
🎬 • #shorts 🥰हे मिळण्यासाठ...
➡️काही माणसं का आवडायला लागतात आपल्याला.
🎬 • काही माणसांवर विनाकारण...
➡️पैश्यावर प्रेम करणारे भरपूर मिळतात पण..
🎬 • पैशासाठी प्रेम करणारे ...
DISCLAIMER
video and music is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use' for purposes
Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
Non-profit, educational or personal use tips of

Опубликовано:

 

20 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 200   
@dineshnikam6943
@dineshnikam6943 7 месяцев назад
महाराज तुमच्या प्रवचनाने जीवन बदलून जाते
@user-jc6tf1xx5g
@user-jc6tf1xx5g 8 месяцев назад
विष्णू भुसारे भूषण निफाड महाराजांच्या ज्ञानेश्वरी एकदम कट्टर अभ्यास
@sudambanate2194
@sudambanate2194 5 месяцев назад
आदरणीय महाराजांच्या रसाळ वाणी सोप्या पद्धतीने अभंगांचे निरुपण यामुळे लाखो लोकांना अध्यात्माची गोडी निर्माण झाली.महाराजांना कोटी कोटी प्रणाम वंदन
@meet7709vlogs
@meet7709vlogs 5 месяцев назад
खूप खूप धन्यवाद महाराज आम्ही खूप नशीब वान आहोत कारण या युगात आपल्या श्री मुखातून आम्हाला ज्ञानेश्वरी ऐकायला मिळत आहे.अप्रतिम सादरीकरण,🌹
@dullicmice3579
@dullicmice3579 7 месяцев назад
खरं च ज्ञानेश्वरी महाराजांच्या मुखातून ऐकतच राहावीशी वाटते
@user-xc4fq4eb5u
@user-xc4fq4eb5u 5 месяцев назад
खरच महाराज आपले प्रवचण आय्कतच रहावे असे वाटते ते संपुच नये खुप छान राम कृष्ण हरी
@dnyaneshwarnaykodi8904
@dnyaneshwarnaykodi8904 3 месяца назад
छान कीर्तन.... सध्या माणसापासून मोठ्या प्रोफाइल माणसापर्यंत सर्वांना guidance मिळेल असे छान.. ज्ञान
@suhasm6592
@suhasm6592 8 месяцев назад
महाराज आपली सांगण्याची पद्धत फारच छान आहे, कानाला एकतणा फारच गोड वाटते.
@bmathapati9215
@bmathapati9215 9 месяцев назад
🙂🙏🙏 महाराज प्रत्येक प्रवचनातून वेगवेगळ्या ज्ञान आम्हाला ऐकायला मिळते. जणू काय आत्ताच्या या शतकामध्ये दुसरे ज्ञानेश्वर माऊलीचे ज्ञान आम्हाला ज्ञान देत खरंच महाराज तुमच्या प्रवचनाचे मोल केले तेवढे कमीच आहे.
@dattarakh8418
@dattarakh8418 5 месяцев назад
😂❤😮
@arvindraulkar7733
@arvindraulkar7733 7 месяцев назад
महाराज मला तुम्हाला गुरू करायचं आहे कारण आपल्यात माऊली दिसतात
@suryakantbhosale3767
@suryakantbhosale3767 8 месяцев назад
अतिश य गोड व योग्य पद्धतिने ज्ञानेश्वरी श्रोत्याना सांगता
@tilaknaikwar
@tilaknaikwar 3 месяца назад
ओम नमो भगवते वासुदेवाय
@rscmathsacademy317
@rscmathsacademy317 10 месяцев назад
महाराज, सहा शास्त्रांची सविस्तर माहिती दिली तर सर्वांना समजेल
@akashtijare4521
@akashtijare4521 4 месяца назад
🌺🚩रामकृष्ण हरी विठ्ठूमाऊली माऊली 🚩🌺
@arnavganderollnumder7ivc692
@arnavganderollnumder7ivc692 4 месяца назад
राम कृष्ण हरी हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
@user-fx4me6sh5o
@user-fx4me6sh5o 4 месяца назад
गुरू माऊली 🙏
@gangaramjadhav1290
@gangaramjadhav1290 3 месяца назад
छान प्रवचन 🙏
@rajendramagar1367
@rajendramagar1367 4 месяца назад
खूप सुंदर विश्लेषण केले महाराज, किती छान उदाहरण देवुन समजून सांगतात ते सर्व सामान्य माणसाला देखील समजणार 😊
@dadahipparkar7957
@dadahipparkar7957 11 месяцев назад
गुरू माऊली तुम्हाला मनापासून कोटी कोटी प्रणाम
@mohanpatil8063
@mohanpatil8063 9 месяцев назад
जीवनाचे नवीनच दाखले मिळाले महाराज नमस्कार
@user-pv3rb4eb9i
@user-pv3rb4eb9i День назад
जय हरी शास्त्री महाराज श्रीमद्भगवद्गीता व ज्ञानेश्वर माऊलींनी प्राकृत भाषेवर केलेली टीका तुम्ही इतक्या सरळ सोप्या सहज भाषेमध्ये समाजापुढे ठेवता हीच काळाची गरज आहे जय हरी राम कृष्ण हरी
@madhavdeshmukh9048
@madhavdeshmukh9048 2 месяца назад
Maharaj khup chhan vichar ahe tumchy Kal pasun me aikoto.tumbi sant nahiv dev ahat
@pandurangawari8806
@pandurangawari8806 3 месяца назад
महाराज तुम्ही ज्ञानेश्वरीचा इतका मोठा अभ्यास केला आहे की तुमच्यापुढे कोणीच नाही येत आज आणि तुमचं ऐकल्यावर आमच्यात दुसऱ्या दिवशी जगण्यात 50% फरक पडतो इतकं चांगलं ज्ञान आहे तुमचं
@prashantjaunjal2103
@prashantjaunjal2103 4 месяца назад
गुरु देवा साक्षात ज्ञानोबा मुखातून तुमच्या बोलतात असं वाटतं चरणी कोटी कोटी प्रणाम
@aparnayadav6518
@aparnayadav6518 3 месяца назад
राम कृष्ण हरी
@poojadevibhosle2937
@poojadevibhosle2937 7 месяцев назад
खूप छान ज्ञान प्रत्येक प्रवचन ऐकताना मिळते
@rushikeshnaik8994
@rushikeshnaik8994 11 месяцев назад
भाग्यवान आहोत आम्ही ज्ञानाचे सागर आहात ❤
@anandachesiddhant
@anandachesiddhant 11 месяцев назад
🙏
@user-uh1qt3pv8p
@user-uh1qt3pv8p 5 месяцев назад
राम कृष्ण हरी ❤❤🎉
@manjulagodase5696
@manjulagodase5696 2 месяца назад
P 33:32 ​@@user-uh1qt3pv8p
@HarishchandraPandav
@HarishchandraPandav Месяц назад
नेऊ नका मौलानांचा झ़ं़झंझंंंझौमझमझमझझझमं😮मं😮 ना औजजंऐजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजथज्ञ,ं😊​@@anandachesiddhant
@rameshganesh1
@rameshganesh1 6 месяцев назад
रामकृष्ण हरी महाराज,🙏
@dnyaneshwarmahajan7090
@dnyaneshwarmahajan7090 8 месяцев назад
यथोचित विवेचन 👌 जय हरि माऊली 🙏🙏🙏
@meghadesai8510
@meghadesai8510 3 месяца назад
Jai Jai Ram Krishna Hari ❤❤
@user-il9jd8mk6i
@user-il9jd8mk6i 11 месяцев назад
महाराज एकदम सोप्या भाषेत विचार मांडतात
@sangitadombe4277
@sangitadombe4277 11 месяцев назад
Tumche kirtan khup chan aste.❤❤
@UshaGarmode
@UshaGarmode 3 дня назад
माऊली चरणी नतमस्तक 🌹🌹👏👏🌹🌹🚩🚩🚩
@bhimraobache6484
@bhimraobache6484 11 месяцев назад
महराज🙏🙏 तुम्ही ज्ञानोबा माऊली ची ज्ञानेश्वरी खूपच चागली सादर करतात.ऐकताच राहावे असे वाटते 👌🌹🌹🙏🙏🙏🙂
@shripawde5801
@shripawde5801 11 месяцев назад
👌🙏🙏🙏
@sureshtingane7192
@sureshtingane7192 11 месяцев назад
Mh 66
@rajureparshuram726
@rajureparshuram726 11 месяцев назад
​@@shripawde5801😊😊😊😊😊😊😊😊
@user-wz2zb1dc6f
@user-wz2zb1dc6f 8 месяцев назад
😊😊😊😊😊😊😊
@subhashshiledar3281
@subhashshiledar3281 8 месяцев назад
​@@sureshtingane7192100
@eknathpaul4315
@eknathpaul4315 8 месяцев назад
प्रणिपात शास्त्रीजी आमचे भाग्य आपले वाणीतुन ज्ञानेश्वरी ऐकायला मिळते.
@amoltambade2738
@amoltambade2738 10 месяцев назад
🙏🚩राम राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली ओम नमः शिवाय माऊली ओम नमः शिवाय माऊली हर हर महादेव माऊली हर हर महादेव माऊली राम लक्ष्मण माता शिता हनुमान की जय माऊली
@anuradhakulkarni1440
@anuradhakulkarni1440 2 месяца назад
हरिपाठ संकीर्तन खुपचं छान उत्कृष्ठ पद्धतीने सांगता सर आपण
@sitaramraut1873
@sitaramraut1873 4 месяца назад
खुपच छान विश्लेषण जय हरी माऊली
@bdnagargoje8371
@bdnagargoje8371 4 месяца назад
Very good knowledge about Dnyaneshwari's Dr. Saint Namdev Shashri Maharaj.....❤
@vitthalgore7803
@vitthalgore7803 3 месяца назад
Mauli Ramkrushna Hari Mauli Namo Namah 🎉🎉🎉🎉🎉
@sachinYouTube5711
@sachinYouTube5711 11 месяцев назад
खुपचं सुंदर प्रवचन...👌🙏🙏🙏👌 महाराज कृपया जपमाळ कशी जपावी व त्याचे सर्व नियम यावर मार्गदर्शन करा
@nareshaaghav188
@nareshaaghav188 2 дня назад
जय भगवान बाबा माऊली
@pradippatil2778
@pradippatil2778 11 месяцев назад
राम कृष्ण हरी महाराज
@jaysingshinde7182
@jaysingshinde7182 9 месяцев назад
प्रवचन अप्रतीम आहे,नमस्कार,माऊली.
@bapusahebkhile5691
@bapusahebkhile5691 3 месяца назад
राम कृष्ण हरी, उत्तम, उत्तम, च...
@bharatfunde6694
@bharatfunde6694 Месяц назад
बाबांना साष्टांग दंडवत 🌹🙏🙏रामकृष्ण हरी 🙏🙏
@neetafandi6205
@neetafandi6205 6 месяцев назад
Mauli mala Dnyaneshwari mala aawdate 🙏🏻🙏🏻
@sunnywagh6808
@sunnywagh6808 4 месяца назад
राम कृष्ण हरी माऊली 🙏
@madhukarbalki5257
@madhukarbalki5257 9 месяцев назад
फार च गोड, राम कृष्ण हरि 🌹🌹🌹🌹🙏🕉️
@sunilavhad5444
@sunilavhad5444 11 месяцев назад
ज्ञानेश्वरी अध्याय गुरू आहे🙇🌸♥️
@dnyaneshwarkarhale4521
@dnyaneshwarkarhale4521 4 месяца назад
रामकृष्ण हरि 🚩🌹🙏
@vishalnagare4732
@vishalnagare4732 14 часов назад
खुप खुप छान ❤❤ जय भगवान ❤❤
@user-jc6tf1xx5g
@user-jc6tf1xx5g 8 месяцев назад
जय हरी माऊली
@sumanmahamuni1894
@sumanmahamuni1894 9 месяцев назад
राम कृष्ण हरी!माऊली
@prasant2106
@prasant2106 11 месяцев назад
शुभम् भवतु धन्यवाद
@_Crafting_divya_
@_Crafting_divya_ 20 дней назад
Jay hari baba
@archnaabhang9177
@archnaabhang9177 11 месяцев назад
महाराज म्हणजे ज्ञा नाचे कोठार आहे
@user-fw4sj8ng5x
@user-fw4sj8ng5x 7 месяцев назад
🙏🙏🙏धन्यवाद माऊली
@ambadassamal
@ambadassamal 9 месяцев назад
Kup.chan.kirtan.gurudev.koti.koti.pranam.
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 7 месяцев назад
Jayharivitthal Rakhumai🌹🌹🌹 dnanoba mauli Tukaram Tukaram Tukaram Tukaram Tukaram Tukaram🙏
@GovindPawar-ig6wm
@GovindPawar-ig6wm 8 месяцев назад
राम कृष्ण हरी माऊली ❤❤❤❤❤
@anuradhanavandar4696
@anuradhanavandar4696 4 месяца назад
Guruji khup sunder pravachane ,aikun prasanna vacate , ek vegalich urja milate , roj apla ektari adhyay aikate ,aplyala ,sashtang namaskar ,
@anjalikulkarni2288
@anjalikulkarni2288 11 месяцев назад
खूपच उपयुक्त मार्गदर्शन
@KhemnarManoj
@KhemnarManoj 11 месяцев назад
Amrutahuni god vani aahe mharaj sadr prnam
@anandachesiddhant
@anandachesiddhant 11 месяцев назад
🙏
@rajendrarasine1566
@rajendrarasine1566 5 месяцев назад
खूप छान आहे. पन प्रवचना मागील संगीत नका लावू.
@kirandeshmukh5323
@kirandeshmukh5323 Месяц назад
त्या संगीता मुळे आजुन ऐकायला भारी वाटतय❤
@durgadukare3524
@durgadukare3524 11 месяцев назад
Apratim maharaj Ram Krishna Hari maharaj 🙏🏻🙏🏻
@anandachesiddhant
@anandachesiddhant 11 месяцев назад
🙏
@subhsonu3085
@subhsonu3085 9 месяцев назад
I listen every night before sleep, I get positive thoughts and deep knowledge 😊
@babasahebkawade83
@babasahebkawade83 11 месяцев назад
जय जय राम कृष्ण हरी
@smitashelar7437
@smitashelar7437 10 месяцев назад
राम कृष्ण हरी माऊली चरणी वंदन
@prakashmisal3049
@prakashmisal3049 2 месяца назад
खूप छान सांगता तुम्ही. प्रवचना दरम्यान पार्शवसंगीत असावे.
@sangitaganjawalla2387
@sangitaganjawalla2387 7 месяцев назад
Mharaj ji bhut su der veyakheya ki Anna ki jay shree krishna
@Jaykalyankharpade
@Jaykalyankharpade 11 месяцев назад
महाराज तुम्ही आरसा महाराज तुम्ही आरसा
@bharatnale4921
@bharatnale4921 11 месяцев назад
🙏🙏खुपच👉🏾🔕👈छान🎸🥋निरूपन🌹🥀
@ramjkhedkar3990
@ramjkhedkar3990 8 месяцев назад
बाबांचे शब्द जसे अमृत वाटतात
@Nilamhalude-bx3ng
@Nilamhalude-bx3ng 6 месяцев назад
Jay shree Raam BHARAT mata ki Jay
@anuradhakulkarni1440
@anuradhakulkarni1440 2 месяца назад
आंबा फांदीला सोडतो हे उदाहरण अतिउत्तम
@taraelag6532
@taraelag6532 9 месяцев назад
Khup chhan mauli
@nandkumarnarvekar4705
@nandkumarnarvekar4705 11 месяцев назад
ऐकायला फारच गोड वाटत
@VijayPawar-mu3bz
@VijayPawar-mu3bz 11 месяцев назад
जय हरि माऊली
@rsjewellers8838
@rsjewellers8838 11 месяцев назад
🙏
@vilaskharwade9769
@vilaskharwade9769 11 месяцев назад
जय हरी
@rameshbhoye4982
@rameshbhoye4982 17 дней назад
जय हरी माऊली झाडांची सावली 🙏🌳🌹🦚💐🌱
@DilipChavan-pr8xe
@DilipChavan-pr8xe 11 месяцев назад
वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी ...
@BramhadeoMohokar
@BramhadeoMohokar 11 месяцев назад
अतिथी देवो भव
@vilasnawale4416
@vilasnawale4416 11 месяцев назад
जय हरी महाराज🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@pankajrathod360
@pankajrathod360 11 месяцев назад
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
@anuradhakulkarni1440
@anuradhakulkarni1440 2 месяца назад
प्रवचन दरम्यान जे पार्श्व संगीत आहे ते चांगले आहे पण आमच्या शहरात हे अंत्यात्रेदरम्यान लावतात
@kalpanapatil9554
@kalpanapatil9554 11 месяцев назад
राम कृष्ण हरी🎉
@sunilavhad5444
@sunilavhad5444 11 месяцев назад
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठला केशवा 🙇🌸♥️
@balasahebkhedkar8809
@balasahebkhedkar8809 11 месяцев назад
जय हरी ❤❤❤
@vilashgadhave9674
@vilashgadhave9674 10 месяцев назад
खुपच जबरदस्त विवेचन करतात शास्त्रीजी
@tukaramjadhav5314
@tukaramjadhav5314 11 месяцев назад
खुप छान जय हरी महाराज
@adityagachalecarsshorts1663
@adityagachalecarsshorts1663 Месяц назад
अनमोल प्रवचन
@tatyaramandhale2477
@tatyaramandhale2477 Месяц назад
जय भगवान 🎉महाराज आपण खूपछान निरूपण करतात
@abhimanpawar6619
@abhimanpawar6619 9 месяцев назад
Deep knowledge reading between the lines and words🙏🙏💐
@anandachesiddhant
@anandachesiddhant 9 месяцев назад
🙏
@murlidharmodhave2058
@murlidharmodhave2058 9 месяцев назад
रामकृष्ण हरि धन्यवाद महाराज धन्यवाद
@vasantdesai3802
@vasantdesai3802 5 месяцев назад
जय श्रीराम 🙏🏼
@user-lm4vz7ys2o
@user-lm4vz7ys2o 7 месяцев назад
Jay gurudev
@sanskrutiw9340
@sanskrutiw9340 7 месяцев назад
जय गुरूदेव
@sumanbaiy9231
@sumanbaiy9231 11 месяцев назад
Chan
@ambadasnikam1071
@ambadasnikam1071 22 дня назад
Hare Krishna ❤❤
Далее