खूप जणी करत आहेत.. माझ्याच ओळखीचे माढा, उस्मानाबाद अणि नगर येथे friends करत आहेत.. फक्त त्या लोकांसमोर येत नाहीत..वडील, भाऊ किंवा नवरा क्रेडिट घेऊन जातो..😊
Ten drum theory is very effective to farming in Sustainable manner. With my few months of career in Sahyadri I have worked on it with Mangesh Bhaskar sir. The basic theme of Ten drum theory is a "Low cost Scientific Farming In Sustainable Manner".
Madam majhya kade 2 एकर जमीन आहे सध्या कोरड वाहू आहे पण मी काय करून त्यात चांगले उतपन्न घेऊ शकतो कोणते पीक आहे जे मला भरघोस उतपन्न देईल जमीन pure Kali chi ahe