Тёмный

Chilli Farming : मिरची लागवडीची जोखीम तर पत्करली, ‘या’ शेतकऱ्यानं नफा कमवला का? 

BBC News Marathi
Подписаться 2,8 млн
Просмотров 201 тыс.
50% 1

#BBCMarathi
शेतकरी इक्बालखाँ पठाण जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील धावडा गावात राहतात. ते मागील 16 वर्षांपासून मिरची लागवड करत आहेत. यंदा मात्र त्यांनी मिरचीच्या क्षेत्रात वाढ केली.
इक्बालखाँ यांनी एप्रिल महिन्यात पिकाडोर, शिमला, बलराम, ज्वलरी, तेजा अशा विविध प्रकारच्या मिरचीची लागवड केली. तर 25 मे पासून त्यांनी तोडणी सुरू केली.
मिरची पिकातून त्यांना 55 लाख 20 हजार रुपये उत्पन्न झालं आहे. तर आतापर्यंत 10 ते साडे दहा लाख रुपये खर्च आलाय.
रिपोर्ट - श्रीकांत बंगाळे
कॅमेरा - अमोल लंगर
एडिट - नीलेश भोसले
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Опубликовано:

 

8 авг 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 39   
@rahulmaindarge2097
आनंद वाटला
@prashant_1333
फायदा झाला नसता तर तुम्ही या शेतकऱ्याकडे गेला असता का?
@himmatahire1936
फक्त नाफा झाला तेच सांगा पण तोटा झाला ते पण सरकारला दाखवा
@jaywantkadam5934
शेतकरी एकदम बरोबर अन् खर बोलले👌👌 चांगला भाव पाच वर्षात एकदाच येतो
@afifashaikh6684
Congratulations Bhai Allah aapke maal me bahut barkat de🎉
@user-qq1oz2ro1i
माझा भाऊ मेहनत करत रहा तो
@user-cr3fz6ui3i
छान छान
@nvadgave
एकाच सामान्य शेतकऱ्याचे सलग 4 वर्ष डॉक्युमेंट्री पाठ पुरावा करावा... कारण माध्यमांतून प्रत्येक वेळेला एखाद्या हंगामाचंच..यशस्वी झालेल्या एखाद्याच शेतकऱ्याच मनोगत दाखवल जातं. वास्तविक परिस्थिती वेगळी असते... शेतीच false illusion presentation असत.
@Amol2327
Mashallah
@agriculturetech774
आम्हाला हिथ 20 रू भाव मिळतोय काय परवडत नाही
@pravinkakde9937
सर कुटल बियाणे कोणत आहे
@12villages
Kanda, batata, tamato, mirchi, alla lason, kotambir... Sagle main main item hoarding chalu zalai
@revanraut1157
लाल मिरची 300 रुपये कुठच नाही काही बोलु नका
@sB-yv4il
Kas he 11yekr mirchi lavli mhanje sheti 50 t100 aasl
@bhimabirajdar-wj8ml
सर कुठलं बी आहे
@fardinpathan1905
Hamare govn ke hai sarpanch saheb
@pandurangkhedkar9240
नमस्कार मी
@shubhamdeveloper6525
Mirachi 20rupay 250gram
@ashokbendre8901
तोट्यात गेलेली ९०% दाखवा
Далее
Хотите поиграть в такую?😄
00:16
Просмотров 464 тыс.