*सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा.
किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
saritaskitchen...
To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782
Or Click on the link below to book the order -
saritaskitchen...
पोट वाढू नये म्हणून असा शिजवा भात | बाळांतीन रात्रीचे जेवणाचे ताट प्रसूतिनंतर आईचा आहार NewlyMomdiet
Blanatinisathe Dinner / Dinner After Delivery | बाळंतबाईचा रात्रीचा आहार
बाळंत झाल्यावर असेल किंवा वात वाढल्याने पोट सुटले असेल तर आपण भात खाणे टाळतो. पण भात खाल्ल्याने पोत वाढत हा खूप मोठया गैरसमज आहे. भात खालल्याने नव्हे तर कुकर मधील भात खल्याने पोट सुटते. वजन कमी करण्यासाठी असा करा भात. ज्याने पोत सुटणार नाही. आज आपण बाळांतीन असो किंवा लहान बाळ, आजारी माणूस प्रत्येकासाठी मऊ डाळ खिचडी कशी करायची ते बहगणार आहोत. हॉटेल सारखी मऊ डाळ खिचडी. डाळ खिचडी कढी पापड, ही combination कुणालाही आवडत. पण बळांतीन किंवा नवीन आईला फक्त मऊ डाळ खिचडी चालते. तर तीच मऊसुत डाळ खिचडी कशी करायची ते पाहणार आहोत. इथे पाण्याचे आणि डाळीचे परफेक्ट प्रमाण दिले आहे.
मऊ डाळ खिचडी रेसिपी | Mau Daal Khichadi Recipe -
साहित्य | Ingredients -
तांदूळ 1 वाटी | Rice 1 Cup
पिवळी मूग डाळ ¾ वाटी | Yellow Moong Daal ¾ Cup
पाणी अंदाजे 4 ते साडेचार वाटी | Water approx. 4 - 4.5 cups
हिंग ¼ tsp | Asafetida ¼ tsp
हळद ¼ tsp | Turmeric ¼ tsp
सैंधव मीठ चवीप्रमाणे | Pink Himalaya Salt To taste
साजूक तूप | Ghee
In today’s episode we are going to prepare soft daal khichadi, hotel style soft daal khichadi, here I have share perfect measurements to make soft mushy daal khichadi. This khichadi needs very less ingredients, but taste will be awesome. There is myth, if we eat rice it will help to increase belly fat. Truth is if we cook rice in a correct way it will help to reduce the fats and give energy too. Here I have shared some to make perfect daal khichdi.
#daalkhichadirecipe #perfectdaalkhichadi #daalkhichadi #khichadirecipe #saritaskitchen #मऊभात #गुरगुटीभात #गुरगुट्याभात #मऊखिचडी #सरिताजकिचन #बाळांतीनआहार #वजनकमीकरण्यासाठीभात
बाळंतीणीने / नवीन आईने काय खावे? माझी आई मला काय द्यायची? दूधवाढीसाठी नाष्टा | अळीव खीर बाजरी पीठवणी • बाळंतीणीने / नवीन आईने...
आईकडून शिका बाळंतीनीचे दुपारचे जेवणाचे ताट | प्रसूतिनंतर स्तनपान करणाऱ्या आईचा आहार NewlyMother Diet • आईकडून शिका बाळंतीनीचे...
कुडकुडत्या थंडीत स्वयंपाकाचा कंटाळा आला? १५ मिनिटात साधी कोंकणी थाळी चटपटीत टोमॅटो सार व वाफाळता भात • कुडकुडत्या थंडीत स्वयं...
Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
www.youtube.co...
Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - / 100053861679165
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
Videography By OddCreatives
Editing By Odd Creatives
18 сен 2024