Тёмный
No video :(

पोतराज 

Adarsh Prime
Подписаться 1,7 тыс.
Просмотров 372 тыс.
50% 1

aaplya maharashtrat anek rudhi-parmpara ahet tyapaiki ek potraj. tyanchya jivnacha ha ek chhotasa aadhava .

Опубликовано:

 

4 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 50   
@ranjitpatil1080
@ranjitpatil1080 5 лет назад
लहूजी वस्ताद ,मुक्ता साळवे , राजेश्री शाहू महाराज,महात्मा फुले,साविञी बाई फुले डाॅ. आंबेडकरभरमाबाई आंबेडकर, आण्णाभाऊ साठे गाडगे महाराज डाॅ. नरेंद्र दाभोळकर निळूभाऊ फुले यांना जो पर्यंत डोळे ऊघडून पहात नाहीत तो पर्यंत आमच्या मनावर बिंबलेला देवाचा पगडा जानार नाही. पृथ्वी शेषाच्या मस्तकावर उभी नसून श्रमिकांच्या तळहातावर ऊभी आहे. असे दस्तुर खुद्द आण्णाभाऊ साठे म्हणतात हा आदर्श घेवूया जीवनात आर्थिक प्रगती करूया. देव देवळात नाही. देव दगडात,मातिच्या मुर्तित नाही.
@_aai_lakhabai___
@_aai_lakhabai___ 2 месяца назад
बोल वरखेड वाली चं चांगभलं 🙏🏻🌏🌺
@sonupawar02_25
@sonupawar02_25 5 лет назад
वाह भाऊ फोजी होण्याची इच्छा पूर्ण होऊ हीच पार्थना करिन देवा कडे जय श्री राम
@gari9983
@gari9983 5 лет назад
मुलगा खूप हुशार आहे तो नक्कीच फौजी होनार
@ankushkamble5720
@ankushkamble5720 2 года назад
धुराजी पोतर असतात तुमचा सोभत
@ranjitpatil1080
@ranjitpatil1080 5 лет назад
राजेंद्र हातागळे यांना सप्रेम नमस्कार काॅमेंटवर चांगली टिप्पनी केली ढन्यवाद
@ramdaskangare1574
@ramdaskangare1574 4 года назад
🐆🐆🐆🐆🐆🐆🐆🐆
@ankushkamble7583
@ankushkamble7583 3 года назад
नबर पाठवाना देवा
@ashishbade2965
@ashishbade2965 5 лет назад
Kay murk lokyt ho tyala kiti prshn vichtay nhi jri nokri lagli Tri त्याच्या पाठीशी सदैव लकाई राहीन बस लोक काय बी बोळूजा बावलत कुटले त्याला त्याच्या परीने शिकुद्या जगुद्या दुसरे नका सांगू
@krashnachitre7019
@krashnachitre7019 5 лет назад
खूप छान विचार आहे
@siddharthrajguru1581
@siddharthrajguru1581 5 лет назад
jogva movie bagha saglyni
@sagarshinde4268
@sagarshinde4268 5 лет назад
Nice fouji
@pravinkshirsagar7936
@pravinkshirsagar7936 5 лет назад
kay tayala shikshnanacha aadhikaar nahika
@shivdasbhise2294
@shivdasbhise2294 5 лет назад
अरे बाळा आता जे बोलतोस तस शाळेच्या पुस्तकावर बोल कविता पाठ कर इंग्रजी शब्द पाठ कर हुशार हो मोठा हो पोतराजामुळे आताच भागल भविष्याच काय? याच्या वडिलाना विनंती की किती पोतराज सुखान जगतेत यात्रा आहेत तोपर्यंत ठिक आहे नंतर औषधालाही कोण पैसा देत नाहीत लेकराबाळाच्या कापडाचोपडाला पैसे नसतेत मागून जगाव लागत हे अस जीवन लेकरांच्या वाट्याला याव अस तुम्हाला वाटत का? त्यान आपल आयुष्य तुमच्यासारखच गरिबीतच घालवाव अस वाटत का? जरा विचार करा त्याला शिकू द्या,मोठ होऊ द्या सुखान जगू द्या . माझ्या भोवताली पोतराज भरपूर आहेत पण भीक मागितल्याशिवाय आणि पायातला तोडा (पैंजन)वाजवून नाचल्याशिवाय कोण काय पण देत नाहीत
@pratapghorpade9482
@pratapghorpade9482 4 года назад
Aamchi parmpara ahe tumhi tumch kam kara
@shrikantgadve8189
@shrikantgadve8189 5 лет назад
tay deva mula chi maskri karata kay vata ka tumhla la
@rajendrahatangle9091
@rajendrahatangle9091 5 лет назад
अरे मांगा हो शिका कमवा अणि मोठे व्हा..सोडून द्या हे सगळ..
@vishalumap9188
@vishalumap9188 5 лет назад
आधी बामनाच बंद काराची ताकत आहे का तरच बोलायच
@rajendrahatangle9091
@rajendrahatangle9091 5 лет назад
अरे बाळा मी पन एक मांगच आहे पन मी अस ढोंग नाही करत..मी शिकलो पैसा कमवतो..समाजाचा मला पन अभिमान आहे..माझी एक मातंग समाजाला विनती आहे शिका.कमवा मोठे व्हा..जय लहुजी जय मातंग..🙏🙏
@user-pr4gl9gj4x
@user-pr4gl9gj4x 3 года назад
लायकीत रहायच मग काय करायच काय नाय ये तु नको शिकवू आम्हाला तु जातीचा आहे मग जातीचाच बोल जातीवाद नको करू
@abhijeetjagtap1373
@abhijeetjagtap1373 3 года назад
Aai tuzi icha purn Karo 🙏🙏🙏
@pravinkshirsagar7936
@pravinkshirsagar7936 5 лет назад
tyaa lahaan potrajala kayvicharta to aagdi barobar bollay
@gotaledhyanoba5980
@gotaledhyanoba5980 5 лет назад
अरे बाळा शाळा शिक रे हे सर्व बंद कर
@rkamble246
@rkamble246 5 лет назад
ये अर हे सोडुन देरे .फुकटच खायचं.कामं करा रं.समाजान.
@tukaramkhilare4266
@tukaramkhilare4266 5 лет назад
तुम्हाला कळत नाही का त्या लहान मुलाला एवडं विचारताय
@gangaambildhage3785
@gangaambildhage3785 5 лет назад
आपण पोतराज असुन सुद्धा, आपण काय करायचं हे त्यानी आधीच ठरविले आहे. त्याची मस्करी करु नका. त्याने तुमच्या हर एक प्रश्नांची खुप निरागसतेने उत्तरं दिलीत. तो आपली संस्कृति जपतोय. हा संपूर्ण विडियो बघितल्यावर एवढचं समजल, कि जे प्रश्न विचारत होते ते निव्वळ विडियो बनविणारे रिकाम-टेकडे होते आणि जो उत्तर देत होता तो हिंदु धर्म आणि संस्कृति हाताशी घेऊन बळगणारा भविष्यातला एक फौजी होता.
@Adarshprimetv
@Adarshprimetv 5 лет назад
sir mulat tyachi maskari ajibat keli nahi apanas tase vatat asel tr sorry from my channel
@gangaambildhage3785
@gangaambildhage3785 5 лет назад
@@Adarshprimetv नाही सर... तुमच्या बद्दल माझं काही वैयक्तिक मत नाही. मॅसेज मधे जरी प्रश्न विचारणार्यांचा मी उल्लेख केला असेल, तरी मी तुम्हाला अनुसरुण काही बोललो नाही. माझा रिप्लाय त्या लोकांना होता जे RU-vid वर उगाचच शिव्या गाळ्या, उलट सुलट बोलणे, नावं ठेवणे असे काही प्रकार करतात. तुम्ही तर उलट चांगला विडियो बनवलात. मला तर आवडला बुवा.
@vodafone1116
@vodafone1116 5 лет назад
हिरा भाई 🔫🔫🔫🔫🔫🔫🔫 🗡🗡🗡🗡🗡🗡🗡
@ranjitpatil1080
@ranjitpatil1080 5 лет назад
गंगा अंबील ढगे आपण जे काॅमेंट वर म्हणता हिंदू धर्म अन संस्कृती मी सुध्दा मांगच आहे अरे बस झाले आता गावतल्या आमावस,पौर्णिमा सुट्टेगि-हाणाच्या उष्ट्या,खरखट्या भाकरी मागून आणून खायचे हे किती दिवस चालवयाचे जीवनात कष्ट हे महत्वाचे गावगाडा,बारागाड्या मांगीन बाईला शिवावर पाठवणे हे काय मांगानीच उक्त घेतलय का ? फक्त मांगाच्याच घरातच लखा आई घुसली काय ? थोतांड भ्रम जो पर्यंत जानार नाही तो पर्यंत वेळ निघून गेलेली असते .माझ्या भावा सावध हो ! आता तरी जागा हो!
@gopalkasbe1291
@gopalkasbe1291 5 лет назад
देवाच पण कर आणी शाला पण शिक
@sagarshinde4268
@sagarshinde4268 5 лет назад
Jay hind Jay Maharashtra
@tukaramkhilare4266
@tukaramkhilare4266 5 лет назад
हसणारयाना लाजा वाटायला पाहिजे
@anashseti1623
@anashseti1623 Год назад
उग चेष्टा लावली मागच्यानी
@shrikantgadve8189
@shrikantgadve8189 5 лет назад
tay cha je sawapna ahe hy lakhabai purna karan
@rajendrahatangle9091
@rajendrahatangle9091 5 лет назад
अहो लखाबाई कधी बघीतली का विचारा बर त्याला...
@pravinkshirsagar7936
@pravinkshirsagar7936 5 лет назад
Rajendra Hatangle ,🙏🤗lakhabai disli kunalach nahi pan lakhabaich Kadaka velbharun aalayavar barobar vaajto ,disat nahi. lakhabai nahi mhanat magat phir nusta pramprepramane 5 ghare magavi lagtat , aaplayalach mehanat kashta karave lagtat , mag te kashta aabhyasache aaso kivha itar kontayahi goshtiche.
@pravinkshirsagar7936
@pravinkshirsagar7936 5 лет назад
aankhipan aasech video.paathava
@pravinlalzare9144
@pravinlalzare9144 5 лет назад
pagal sarke ans vichartoy
@navnathlandage3560
@navnathlandage3560 5 лет назад
हे नाटक बंद कर शाळा शिक
@vishalumap9188
@vishalumap9188 5 лет назад
तुला काय त्रास होतो का
@vishalumap9188
@vishalumap9188 5 лет назад
आधी इतिहास पाहा मग बोला
@pravinkshirsagar2387
@pravinkshirsagar2387 4 года назад
@@vishalumap9188 ho na🤔😏😏😏
@pravinkshirsagar2387
@pravinkshirsagar2387 4 года назад
@@vishalumap9188 ho na🤔😏😏😏
Далее
Mriba potraj jalkaDTana
5:30
Просмотров 190 тыс.
Potrajachi Gani - Sitaicha Wanvas (bhag - 9)
44:52
Просмотров 145 тыс.