🏹👌👍👍👌🏹💐 जबरदस्त.. गाना निर्मिती.... आपले आदिवासी भागातल्या बारीक सारीक.. पावसाळी घडामोडी वर आधारित गाना..मस्त.. कलाकार काजल, वैशाली,योगेश ज्याम भारी acting.. अभिनंदन💐 👉अन आपला ऑलराऊंडर कलाकार.. भावेश भाय तू त जबरा नाची टाकनास होव काय... खतरनाक..🕺🕺 💐💐💐💐💐🏹 आपले आदिवासी भाग ना निसर्ग दर्शन..सुपर.. विशेष ये गाना साठी अख्खे मेहनती टीम ना खूब अभिनंदन.. असाज पुढं प्रगती करत..रहा.. 💐💐💐🏹🏹
खुप सुंदर गाणे झाले आहे. मनाला भावून टाकते. भावेश सर पण नृत्य करताना आनंद वाटला पण फक्त यावेळेस अभिनेता -अभिनेत्री जोडी चेंज झाली. त्यामुळे effect चेंज झाला आहे. गाणे तयार करणे, संगीत देणे आणि व्हिडीओ बनविणे सोपे नाही. पण 80% प्रेक्षक म्हणून बघून बारीक बारीक गोष्टींवर लक्ष ठेवल तर यामुळे पूर्ण महाराष्ट्र मध्ये आपण खूप पुढे जाऊ. आपल सर्व टीमचं पुन्हा अभिनंदन...
Jas imagine kel tyacha peksha khup chhan song zal nice and editing 1 no Bhavesh sir very nice song ashech navnavin song yeudya Bhavesh bagul music all team congratulations song sathi
आपल्या संस्कृतीचे दर्शन आणि आपल्या संस्कृतीतून लोप होत चालले वस्तू, शब्द आपले राहणीमान जगाला दाखवायला द्यायला परत एकदा आपल्या भाषेतील गान आणल्या बद्दल सर्व टीमचे आभार...
भावेश बागुल सर आपलं मनापासून आभार ,आपण आपले युट्युब चॅनल वरून आदिवासी संस्कृती चे रीती ,प्रथा ,परंपरा जपता,असचं प्रयत्न करत राहावे. भगवान भोलानाथ सदैव आपल्यावर आशीर्वाद राहू देवो.💐💐 💐💐💐💐💐💐