Best weddong song by Maa Kamakshi Musical Group Kuhi District Nagpur Singer :- Suraj Dhanraj Dhanjode 8390272324 lyrics :- Lahu Dada Dhavale Director :- Ram Ganesh kshirsagar Call 9823490563 , 8390737279
माझं नशिब खुप छान आहे..मला तिन मुली आहे..मुलगा नाही मला पण माझ्या मुली मला काही कमी पडु देणार नाही .. हिचं अपेक्षा...देवा मुली सभाळण्याची तांकद दे....,
🙏🙏 नमस्कार दादा 🙏🙏 गाणे खूप सुंदर आहे आणि गायल तर खूप चांगल 👌👌 पण एक शब्द बदला दादा परक्या घरी ऐवजी तुझ्या घरी म्हणाल तर ते अजून खूप भारी वाटल ऐकायला . म्हणजे मुलींना पण वाटेल की तेच घर आपल आहे 🙏🙏
सुरज दादा तुम्ही रडयाला लावतात जेला मुली आहे तेला रडू थांबत नाही. मला पण दोन मुली आहेत. दादा तेच्ना लगणात. तुम्हाला येवा लागेल. दादा. गाणी महणयाल. 🙏🙏🙏👍👍👍