सर मी आरोग्य विभागामध्ये ड्रायव्हर चा फॉर्म भरला होता पण त्याचा रिझल्ट आणखीनही लागलेला नाही त्याबद्दल तुम्हाला जर काही माहिती असेल तर प्लीज त्यावर एक व्हिडिओ तयार करा
Sir मी खूप वेळा call केला तुम्हाला, तुम्ही call उचललं नाही , आरोग्य भरती मध्ये जसा गोंधळ झाला, तसा गोंधळ police भरती मध्ये व्हायला नाही पाहिजे त्या साठी काही तरी करा sir, पेपर collage, शाळा मध्ये होणार आहे आणि इथे कोणत्याच collage मध्ये cctv नाही कस paper होईल काही समजत नाही आहे 😞😞😞
सर मी सध्या SBC category मध्ये आहे माझी कास्ट गोवारी आहे आणि मी जेव्हा MPSC आणि पोलीस भरतीचा फॉर्म भरला तेव्हा माझी कास्ट ST मध्ये होती पण सुप्रीम कोर्टच्या निर्णयानंतर आम्ही पुन्हा SBC। मध्ये आलो तर सर माझे मी भरलेले फॉर्म ओपन मध्ये जातील का जस सुप्रीमकोर्टच्या निर्णयानंतर मराठा साठी त्यांनी ऑपशन दिले आहेत तसे SBC साठी दिले नाहीत...🙏🙏Plz सर यावर काही मार्गदर्शन करा..🙏🙏
आरोग्य विभागाचे paper offline झालेत Seal अगोदरच फुटलेले, no merit list, सरळ डॉक्यूमेंट वेरिफिकेशन झाल आरोग्य विभागात एवड़ी सेटिंग झाली तरी कोणी आवाज उचलल नाही अस नको व्यायला बस पोलिस भरतीत
@@monishbawane1418 Rajesh tope la 5 crore maddhe manage kela..... Mala pan police bharti dyachi aahe jar police bharti maddhe asa zala tar mi police tar nahi honar pan aatankwadi nakki hoil.... Ani target asel fakt rajkarni.
Sir mazyakade 2019 cha from bharalelachi print ahe pn password change karayacha ahe pn tyala email id lagtoy pn mazyakade juna email id nahi m dura upay sanga . Mob no ahe juni print ahe pn email id nahi
Sir ,Tumi kelelya andolanala yash alay,..aarogya sevk Cha result declare zala, pn 2019 chya add nusar jaga bharlelya nahi, yasathi andolan whyla pahije, 9 agust Pune la andolan ahe... students che 2-2 marks ni merit gelet
येत्या २-३ वर्षात महावितरण प्रीपेड मीटर लावणार...खाजगीकरण होणार..Union territories मधे सुरू झाले खाजगीकरण DISCOM companies चे.तसेच MSRTC चे सुद्धा खाजगीकरण होणार....सरकारी नोकऱ्या खतम आता... 🤣🤣
खुप कमी लागणार आहे कारण मराठा समाजाने ews हे 2021 मध्ये काढले आहे आणि त्यांना मार्च 2020 च्य आधीचे लागणार आहे त्यामुळे ते ews मध्ये बसू शकत नाही त्या मुळे ews मध्ये कमी स्पर्धा राहील