हो का साहेब तुम्ही 17 वर्षा पूर्वी भरती झालात आता ची परिस्थिती काही ठिकाणी वेगळी आहे . जरा माहिती घ्या साहेब . ट्रेनिंग सेंटर ची . लॉ च्या पुस्तकांचे सुद्धा पैसे घेतले जातात , लगेच व्हिडीओ बोगस बोलायची गरज नाही आधी माहिती घ्या मग comment करा आणि मी हे जबाबदारीने बोलतोय