Тёмный

पोळ्याला जनावरांना मोरखी बनवायला शिका घरच्याघरी,pola 

आपली माती आपली माणसं
Просмотров 8 млн
50% 1

Опубликовано:

 

16 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,8 тыс.   
@user-zl2dg8ls2e
@user-zl2dg8ls2e 3 года назад
छान छान छान झकास जगदबं जगदबं
@kisanshelke1582
@kisanshelke1582 2 года назад
धन्यवाद भाऊ खुपच छान समजाऊन सांगता खरच माझा शेतकरी राजा किती सम भाव आहे माझ्या राजाकड बारा बलुतेदारांचा पोशिंदा 🙏🙏🙏
@user-hw3ih1cy6v
@user-hw3ih1cy6v 8 месяцев назад
खूप खूप छान पध्दतीने शिकवले दादा तूमचे पाहुन मी शिकलो खुप खुप धन्यवाद तुम्हाला
@rushi.padol70
@rushi.padol70 4 года назад
धनयवाद माऊली
@omkars.bhandwalkar7526
@omkars.bhandwalkar7526 4 года назад
खूपच छान काम करताय दादा तुम्ही.. जुन्या गोष्टी माणूस विसरत चाललाय.. मला पण खूप दिवसांपासून मोरकी बनवायला शिकायची होती... धन्यवाद...
@shreerambhokre9120
@shreerambhokre9120 3 года назад
राम राम सर तुमच्यामुळे मी मोरकी बनवायला शिकलो सर मनापासून धन्यवाद भावा 🙏 शेतकरी बांधवांना पोळ्याच्या शुभेच्छा ❤️
@LookMyKnots
@LookMyKnots 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-YUeL8wBrqXY.html
@patareya8079
@patareya8079 3 года назад
👌👌 आभारी हे भाऊ. मस्त शिकवली तुम्ही मोरखी
@pratikdhainje3153
@pratikdhainje3153 4 года назад
धन्यवाद दादा तुम्ही बनवलेल्या या video मुळे माझ्या सारख्या नवीन पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी मदत होईल.
@LookMyKnots
@LookMyKnots 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-mon-PM4RuIw.html
@rammashale2248
@rammashale2248 3 года назад
खूप छान सुदर सर 🙋🙋🙋🙋राम माशाले🙋🙋🙋
@mahadevzanjurne4150
@mahadevzanjurne4150 Год назад
आपण एकदम सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे मस्तक एक नंबर
@Ladkyaa_group
@Ladkyaa_group Год назад
भाऊ तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे मी प्रयत्न केला मी पास झालो धन्यवाद भाऊ 👍🏻👍🏻
@RajeshMehare
@RajeshMehare 10 месяцев назад
राम राम गुरू माऊली सोपा मार्ग दाखवला बंदल🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌺🌸🏵️💐🙏🙏🙏🥇🥈🏅🎖️🏆
@sahebraoingale7359
@sahebraoingale7359 Год назад
भाऊ धन्यवाद,पध्दतशीर शांतपणे समजाऊन सांगितले, जेणेकरून शिकणाराचे डोक्यात बसेल,परत एकदा धन्यवाद.
@rajaramkkhandbahale9171
@rajaramkkhandbahale9171 4 года назад
खूप छान आहे व्हिडिओ
@tanajisargar43
@tanajisargar43 3 года назад
खरोखरच अभिनंदन आपले आपण अश्या प्रकारे आपले कौशल्य आपल्याच मंडली बरोबर शेअर करून आपल्यातील सतगुणाना जागृत केल
@shantaramkale6169
@shantaramkale6169 4 года назад
खूप खूप धन्यवाद ! शेतकरी त्याचंच काम विसरत चाललाय त्याला कारण शेतीचे यांत्रिकिकरण व जनावरांची कमी झालेली संख्या.तुम्ही खूप चांगल्या पध्दतीने गांठ मारायची कशी प्रात्यक्षिक दाखविले. जे जे आपणाशी ठावे,ते ते दुसऱ्याशी द्यावे,शहाणे करुन सोडावे,सकळ जनlll
@ganeshdhamodkar1093
@ganeshdhamodkar1093 6 лет назад
बरोबर दादा आपल्या मानसाचा नक्कीच फायदा होईल . बाजारात लय माहाग व्रिकी करतात व्यापारी दादा पुणा तुम्हाला धन्यवाद व पोळ्या मना पासुन शुभेच्छा
@LookMyKnots
@LookMyKnots 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-mon-PM4RuIw.html
@darshanarane7660
@darshanarane7660 Год назад
दादा पहिल्यांदा तुम्हाला नमस्कार इतक्या सोप्या पद्धतीने मोरखी शिकविली पटकन लक्षात आली अशी च नविन व्हिडिओ बनवून शेतकरी राजाला शिकण्याची कला येवुदे🙏🙏🙏🙏
@Vikas7pute1
@Vikas7pute1 3 года назад
मला खूप फायदा झाला या विडिओ चा थँक यू सर 🙏🙏 तुमचं बोलणं पण खूप छान आहे ---एक परभणीकर 🙏🙏🙏
@dr.amolchavan311
@dr.amolchavan311 5 лет назад
भारतीय संस्कृतीतीत पशुचे महत्त्व अनन्यसाधारण आहे,, पशूंचे नियंत्रण ठेवण्यासाठी अशी म्होरकी साधने खूपच महत्त्वाची आहेत, यामुळे गाय वा कोणतेही जनावर रुबाबदार तर दिसतेच आणि महत्त्वाचे म्हणजे आपला प्रयत्न खूप स्तुत्य आहे,,,
@user-qr4tu3bo9z
@user-qr4tu3bo9z 6 лет назад
छान . एक मित्र अशीच मोरखी बनवतो व पद्धत वेगळी आहे .
@palanipalanipalanib8326
@palanipalanipalanib8326 4 года назад
Poy...hi..on..hi..Tamil..poy..youname....on..aaaa
@SatishPatil-ng2qe
@SatishPatil-ng2qe 4 года назад
मी सध्या लॉकडाऊन मुळे घरी असून आत्ताच आपला विडियो पाहून आमच्या 5 महिन्याच्या रेडीसाठी मोरकी बनवली ती एकदम छान बसली आहे, पूर्वी माझ्या काकांनी शिकवली होती पण मी विसरलो होतो, तसेच तिफणीच्या चाड्या ची गाठ सुद्धा मारली, धन्यवाद, मी आपला खूप आभारी आहे.
@samadhanjadhav5099
@samadhanjadhav5099 4 года назад
तुमचे व्हिडिओ बघून मी पण खूप काही शिकलो ,,धन्यवाद दादा, लुप्त होत चाललेली कला आजपण तुमच्या सारख्या माणसामुळे जिवंत आहे.
@shankargunde6102
@shankargunde6102 Год назад
खूप छान आहे भाऊ तुमचे व्हिडिओ बघुन मी मोरक्या बनवायला शीकलो धन्यवाद भाऊ अगदी मनापासून धन्यवाद 🙏🙏👍👍👍
@musicworld-ss3jv
@musicworld-ss3jv 6 лет назад
👌👌👍👍👍 नवीन आणि सोपी पध्दत .. dhanyawad 🤗😊
@dattabhavdane2177
@dattabhavdane2177 3 года назад
एक नंबर एकदम सोपी ahy
@sudhirnalkar8813
@sudhirnalkar8813 5 лет назад
लय भारी भाऊ
@sandipkad470
@sandipkad470 Год назад
Nice 👍 Good idea 💡
@niteenveer4713
@niteenveer4713 5 лет назад
तात्या तुमच्या माहिती नुसार मी स्वतः मोरखी बनवली आहे आणि ती तुमच्या माहिती नुसार चांगल्या प्रकारे करता आली,,, तात्या माहीती दिल्या बद्दल धन्यवाद.....
@annapawar9182
@annapawar9182 2 года назад
खूप छान तीन पदरी कासरा अलग अलग
@kanchanpurhaighschool
@kanchanpurhaighschool 4 года назад
8/10 वेळेस प्रयत्न करुन मी शिकलो. आभारी आहे
@yograjshinde5747
@yograjshinde5747 4 года назад
दादा खुप छान माहिती दिली धन्यवाद,👍👍👍👍👍
@appasahebjadhavpatil8801
@appasahebjadhavpatil8801 6 лет назад
खुपच छान मोरखी.
@SachinPatil-jh4gn
@SachinPatil-jh4gn 4 года назад
आभारी आहे.चांगली माहिती दिली.
@ravindraraut2744
@ravindraraut2744 4 года назад
दादा तुम्हाला खुप धन्यवाद खरंच खूप चांगली कला आहे. आमच्या कडे एक व्यक्ती मरून गेला पण ही कला कुणालाही शिकवली नाही.
@rajaramkkhandbahale9171
@rajaramkkhandbahale9171 4 года назад
😝🤣😂
@hirajisonawane7434
@hirajisonawane7434 Год назад
पूर्वी एक वेगळीच मानसिकता होती! त्यामुळे अनेक वनस्पतींचे औषधी उपयोग अनेक कला गुप्त ठेवल्यामुळे आजची पीढी त्यांना मुकली आहे! वैद्य पण वनस्पती माळरानावर जाऊन लपून छपून आणत त्या कूपमुंडक मानसिकतेमुळे आज चांगल्या चांगल्या गोष्टी व कला आपणा पासून दूर राहिल्या!
@akashpatil8968
@akashpatil8968 3 года назад
माऊली खुप खुप धन्यवाद मी विडिओ बघुन मोरखी बनवायला शिकलो.... 🙏
@bhushanmore2127
@bhushanmore2127 5 лет назад
Kaka tumhi khup chan mahiti deta plz mla upay sanga mahilan chya hya samshaa ch ahet chatti vadhvayla upay sanga na plz Ripley
@vinodpathrut302
@vinodpathrut302 2 года назад
अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद . बुडत चाललेली कला तुम्ही परत जिवंत करत आहे.
@ravichavan248
@ravichavan248 4 года назад
🙏🙏खरोखर मनापासून धन्यवाद भाऊ तुम्हाला।।।। 👍कारण कि लोक... म्हणतात माणसाने सर्व काही.. दयावे. पण अक्कल देऊ नये..का तर तो समोरचा आपले पाहून च शिकतो अन तो मोठा होतो. हा लोकांना चा गैरसमज पहा कसा आहे तो. पण तुम्ही आज दाखवून दिले की.कोणाला शिकवल्यावर माणसाची अक्कल कमी होत नाही ते ...... परत माझ्या कडून मनःपूर्वक. सुभेच्छा तुम्हाला ... . 👍🙏🙏🙏
@prashantchaple8863
@prashantchaple8863 4 года назад
Khupch sunder bhau
@dhanrajbhagade198
@dhanrajbhagade198 3 года назад
मोकळ्या मनाने समजून सांगतातयालचम्हनतातदेवमानुस
@nileshpatil2163
@nileshpatil2163 4 года назад
Very nice 🙋🙋
@shivajishinde3991
@shivajishinde3991 6 лет назад
मस्त भाऊ चांगली माहिती दिली
@amoldeokate8956
@amoldeokate8956 4 года назад
खूप छान मी हे घरच्या घरी ही कला शिकलो
@sandipshewale6874
@sandipshewale6874 6 лет назад
bhava lai bhari tumcha mule amhala pan sheti cha kahi mahatvachya goshti shikayla milalya. u r great
@vaibhavzodge6932
@vaibhavzodge6932 2 года назад
दादा मी बारावीचा विद्यार्थी आहे. तुमचा व्हिडिओ पाहून म्होरकी बनवायला शिकलो. तुमचे खूप खूप आभार. अजून आमच्या गावातल्या मोठ्या लोकांना ही येत नाही म्होरकी बनवता. फक्त जुन्या म्हाताऱ्या माणसांना येते. परत एकदा तुमचे खूप आभार🙏🏻
@manojraje2756
@manojraje2756 6 лет назад
दादा तुम्ही वेळोवळी खूप चांगली माहिती देतात खरंच तुम्ही ग्रेट आहात
@lakshmanpote294
@lakshmanpote294 5 лет назад
जय किसान
@bhaskarbadgujar8008
@bhaskarbadgujar8008 5 лет назад
गाठ बरोबर बसली नाही
@skvideos6623
@skvideos6623 2 года назад
@@bhaskarbadgujar8008 sq a.
@sandeepkoli2129
@sandeepkoli2129 4 года назад
सर तुम्ही फार जबरदस्त माहिती सांगता ...जुनी पिढी फार हुशार होती पण नव्या पिढिला शिकवा म्हटलं तरी शिकवत नव्हती..पण तुम्ही चांगली माहिती सांगत आहात..मी तुम्हामुळेच म्होरकी करायची शिकलो. खूपच धन्यवाद
@sundarlalvishwakarma5785
@sundarlalvishwakarma5785 5 лет назад
हम महाराष्ट्र में 14 साल रहे और वहां के पढ़ाई लिखाई बहुत अच्छी है अपने जो भी कहा हमें सब कुछ समझ में आया और साथियों अपने बनाने का तरीका बहुत अच्छा बताया और साथ में सबके सामने बताया और दिखाया भी मैं उत्तर प्रदेश से हूं आपकी बहादुरी समझदारी को प्रणाम हमने आपके चैनल को सब्सक्राइब किया और लाइक भी
@maheshsuryavanshi5625
@maheshsuryavanshi5625 Год назад
Ekdom
@VijayGawaiArts
@VijayGawaiArts 24 дня назад
खूप छान समजावून सांगितले बळी राजा साठी
@vivekpote1392
@vivekpote1392 4 года назад
खूप छान माहिती, मी लगेच बनवली👍
@valmikborse4639
@valmikborse4639 4 года назад
😊😊😊😊
@eknathgaikwad207
@eknathgaikwad207 4 года назад
@@valmikborse4639 p
@samadhansuilavate3516
@samadhansuilavate3516 3 года назад
धन्यवाद दादा तुम्हच आज तुम्ही आम्हाला मोरखी कशी बनवतात ते शिकवल मी बनवली आणि शिकलो पण तर मनापासुन आभारी आहो दादा तुम्हचा मी 🙏🙏
@pamakotkar6392
@pamakotkar6392 5 лет назад
Best trick. I have made this
@raghunathmaraskole8870
@raghunathmaraskole8870 4 года назад
खुप छान माहिती सांगितली, आणि ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने. खूप खूप धन्यवाद दादा
@ratnakarraut1880
@ratnakarraut1880 4 года назад
नमस्कार जी दादा
@dharmendrakatara465
@dharmendrakatara465 5 лет назад
Sir मैं पहले भी आपका वीडियो देख कर ही मौरी बनाने सीखा था लेकिन समय नही मिलने के कारण बीच में प्रैक्टिस नही की और मैं भुल गया था , आज पुनः आपका ये वीडियो देखा और वापस सिख गया हु अब मैं कभी नही भूलूंगा मैं उदयपुर जिलो की नगरी ,भीलो की नगरी राजस्थान से हूँ
@nitinbhaijavierbahi7329
@nitinbhaijavierbahi7329 4 года назад
jfnn
@subhashsonawane9193
@subhashsonawane9193 4 года назад
खूप छान माहिती दिली
@pravinkadam7685
@pravinkadam7685 5 лет назад
Very great work thank you
@santoshkapate3890
@santoshkapate3890 3 года назад
खुप छान माहिती मिळाली दादा मी मोरखी बनवायला शीकलो धन्यवाद
@satyabhamahindole3237
@satyabhamahindole3237 3 года назад
God talent sir Thank you very much for this help sir
@LookMyKnots
@LookMyKnots 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-YUeL8wBrqXY.html
@prabhakarraut5323
@prabhakarraut5323 5 лет назад
मित्रा खुप चांगली माहिती सांगितली तुम्ही खरंच ग्रेट आहात
@yogeshjagtap7243
@yogeshjagtap7243 4 года назад
दादा 3तास लागले आणि आता काही जमली आणि लगेचच कमेंट करतो बोट दुखायला लागली पण शिकलो 4ते 5वर्षपासून मोरखी शिकायची होती माझ्या सर्जा आणि गिरीजा साठी पुन्हा एकदा तुला रामराम जयंशिवराय जयभीम
@rohinijoshi8699
@rohinijoshi8699 Год назад
खूप अभ्यास आहे तुझा संदीप , छान माहिती सांगतोस, आम्हाला पण माहिती कळते ,पळसाचे महत्व मस्तच, तनुजा चे पण बरोबर आहे कपड्यांना नुसत्या टीप मारायला सुद्धा भरपूर पैसे लागतात ,मशीन आवश्यकच असते ,बाकी तुमचे प्रेमाचे भांडण मस्त,असेच आनंदी रहा
@mohanedsalim4405
@mohanedsalim4405 4 года назад
Excellent sire thanks 🙏 a lot 😍
@reallifethings5304
@reallifethings5304 5 лет назад
तुम्ही दिलेली माहिती खरोखरच शेतकर्‍यांच्या साठी उपयुक्त अशी आहे.
@nitinsadakale7550
@nitinsadakale7550 4 года назад
खुप छान भाऊ देव बाप तुम्हाला आशिर्वाद दोवो God bless you and your family 🙏
@LookMyKnots
@LookMyKnots 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-YUeL8wBrqXY.html
@gopalsanvatsarkar3060
@gopalsanvatsarkar3060 4 года назад
तुमचा आभारी आहे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@Ranjeet.king.vlogs.mp.16
@Ranjeet.king.vlogs.mp.16 4 года назад
दादा तुम्हारा खूब धन्यवाद आपने हम लोगों को इसलिए वीडियो डाली है हम लोगों को बनते बन जाए
@sandipbabar4190
@sandipbabar4190 4 года назад
Good work
@panditbadole7149
@panditbadole7149 4 года назад
A very nice simple technique . Thank you.
@SPNIMKARDEVLOGS3067
@SPNIMKARDEVLOGS3067 2 года назад
Very nice video
@farmingvedio2140
@farmingvedio2140 5 лет назад
दादा राम राम मी तूमचे आभार मानतो कि मी तूमचे बघून एकाच मिनटात मोहरकी बणवली.
@dineshkaunsalye2971
@dineshkaunsalye2971 2 года назад
Mi pan
@komalkadam7327
@komalkadam7327 2 года назад
वाव मस्त मी पण बनवली खूप सोपी आहे,👏👏😊😊🤗🤗
@pawantarate1068
@pawantarate1068 6 лет назад
खरंच अप्रतिम आहे आणि खरंच खुप छान वाटले धन्यवाद दादा आमच्या गावात एक मानुस तयार करतो पन कोणाला काही पाहु देत नाही आणि शिकव म्हटलं तरी शिकवत नाहीत आपण सांगीतले शिकवलं आपले खुप खुप छान वाटले धन्यवाद
@malharierande7314
@malharierande7314 6 лет назад
Dada kharach chan
@98world43
@98world43 6 лет назад
आमच्या गावात एक पोरगं शिकलंय अन मोरख्या विकतय चिक्कार पैसा कामावतंय बिजनेस भारी
@sureshsable6750
@sureshsable6750 5 лет назад
pawan tarate m
@samadhanrathod224
@samadhanrathod224 5 лет назад
Nice
@sandipnikam8504
@sandipnikam8504 5 лет назад
thanks a lot of
@swapnilkamble5825
@swapnilkamble5825 3 года назад
खूप छान मी दुसऱ्या प्रयत्नात मोरखी बनवायला शिकलो आभारी आहे दादा
@vasantpatil7537
@vasantpatil7537 4 года назад
दादा तुम्ही तर पूर्वी ची पध्दत दाखवून शेतकर्या चे डोळे उघडले आणि शेतकर्या चे दिवस खुप छान जगतात
@lalitbairagi329
@lalitbairagi329 3 года назад
🐂🐂🐂🐂🐂जय हो माँ भग्बती गौ माता की जय सिया राम जय दादा जी महाराज जय 🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@parshurambandaptte431
@parshurambandaptte431 6 лет назад
भाछ आपला कायँक़म फार फार चांगला असतो या बदल धन्यवाद जरा ऐखादे विडी ओ गझकण(नायटा) वर बनवा हया चा त्रास शहरी भागात फार आहे हि विनती धन्यवाद
@haridasgarande2011
@haridasgarande2011 3 года назад
अभिनंदन मि शिकलो मोरखी बनवालाय . घरच्या घरी एका मोरखीच्या किंमत मध्ये दोन तयार आणी भोरकडी पण लावायला शिकलो. धन्यवाद
@subhashgohil1551
@subhashgohil1551 5 лет назад
Thank you bhai, main gujrati hun aapki bhasha samajme nahi aayi lekin aapne jo sikhaya vo samajme aa gaya.khub khub dhanyavad aapka.
@dadaraoghodake9543
@dadaraoghodake9543 5 лет назад
मस्त हया गोष्टीची गरज आहे आताच्या तरूणांना
@bharathsudharsan7342
@bharathsudharsan7342 5 лет назад
Thanks for yours video bro......eventhough I am unable to understand the language it feels easy to learn
@stakale8853
@stakale8853 3 года назад
Jfsz
@stakale8853
@stakale8853 3 года назад
Ami Shukla
@devendeshmukh2515
@devendeshmukh2515 3 года назад
वा दादा खूप छान माहिती दिलीत. अभिमान वाटतो तुमचा दादा असेच शेतितील माहितीचे व्हिडिओ बनवत राहा.
@LookMyKnots
@LookMyKnots 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-mon-PM4RuIw.html
@sandiprider3634
@sandiprider3634 6 лет назад
भाऊ छान
@user-js4hq7jw9u
@user-js4hq7jw9u Год назад
धन्यवाद दादा तुम्ही खुप समजुन सांगितले आणि मी तशीच मोहरकी केली
@vadivelmanivadivelmani7323
@vadivelmanivadivelmani7323 4 года назад
Super Sir vadivel from tamilnadu
@bhagwatichavan8417
@bhagwatichavan8417 4 года назад
धन्यवाद 🙏🙏🙏खुप सोप्या पद्धतीने समजावलत 😊 10 मिनिटात बनवायला आली😊
@navnathrahade5666
@navnathrahade5666 4 года назад
मी पण शिकलो दादा
@sharanappasharanappa3266
@sharanappasharanappa3266 3 года назад
You,are,a,good trainer.
@krushnajani3224
@krushnajani3224 Год назад
Maine apki video se ye ganth banapaya thank you ❤️
@krishnatsutar3357
@krishnatsutar3357 6 лет назад
must👌
@pranavp8312
@pranavp8312 4 года назад
Good work........
@vilasbhosale6629
@vilasbhosale6629 6 лет назад
मस्त राव माहिती दिली. धन्यवाद दादा.
@mangeshchavan7373
@mangeshchavan7373 6 лет назад
Nice
@gauravdhongade4679
@gauravdhongade4679 6 лет назад
vilas bhosale खुपच छान भाऊ
@niteenveer4713
@niteenveer4713 5 лет назад
सर खूप छान माहिती दिली
@मराठीपाऊलएकपुढे
धन्यवाद दादा सर्वांना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा
@VDPatil-bu1lp
@VDPatil-bu1lp 2 года назад
मस्तच
@shaileshpatil8001
@shaileshpatil8001 5 лет назад
खूप चांगली माहिती दिलीत तुम्ही
@कोकणीतेजा
@कोकणीतेजा 4 года назад
Thank you dada 💙❤💙❤
@vinodjadhav2575
@vinodjadhav2575 4 года назад
Khup chhan mahiti dili dhanyavad
@shivajisolunke238
@shivajisolunke238 6 лет назад
छान संदिप भाऊ बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा
@dipakaher3683
@dipakaher3683 2 года назад
दादा मी तुमचे विडिओ पाहून खुप शिकलो धन्यवाद दादा
@satyabhamahindole3237
@satyabhamahindole3237 3 года назад
God talent Thank you very much for this help
@studentindia2832
@studentindia2832 3 года назад
थैंक यू भाई भगवान आपको और भी हुनर दे
@navnathbarde3437
@navnathbarde3437 4 года назад
तुम्हाचे व्हिडीओ पाहून आनंदच मिळतो.
@santoshgabhale4717
@santoshgabhale4717 6 лет назад
Nice
@swapnilbaing442
@swapnilbaing442 6 лет назад
santosh gabhale .nice
@sahildhamanekar6030
@sahildhamanekar6030 3 года назад
मुरखी शिकवल्या बध्दल धन्यवाद🙏👌
Далее
भाजी वरून वादळ
16:21
Просмотров 12 тыс.