सर मी एक गृहीनी आहे मला तलाठी भरती दयायची आहे तुमचे व्हीडीओ पाहुन मला खुप मदत मिळते पण शिक्षण सोडुन 10 वर्ष झाले अभ्यासाची सवय व्हायला वेळ लागतो मार्गदर्शनासाठी आभार
सर मला तलाठी होयाचा आहे तुमच्याकडे तलाठी आभयसाच फुर्न book ज्यामध्यe भागाकार गुणाकार बुद्धिमत्ता सर्व अभ्यासक्रम असलेले पुस्तक मला पाहिजे अंकगणित वगैरे सर्वच मला पुस्तक प्लीज फोन करून माहिती द्या.