बुवा तुम्ही नाताळाच्या सणावर असं बोलू नका आम्ही तुमच्या कुठल्या सणावर बोलतो का नाही तुम्ही शिगम्यात सोंग आणता आम्ही काय बोलतो का तुमचे दहीहंडी होळी रस्त्यावर गाड्या अडवून लोकांन कडून पैसे घेता आणि आम्ही पण देतो तेव्हा आम्ही काय बोलत नाही आणि मी तर आवडीने डबलबारी बगतो