Тёмный

प्रश्नच कळला नाही? जरांगे बोलत गेले अन् चुकले... नंतर काय म्हणाले? Manoj Jarange on Prasad Lad | AM4 

Lokmat
Подписаться 3,9 млн
Просмотров 108 тыс.
0% 0

प्रश्नच कळला नाही? जरांगे बोलत गेले अन् चुकले... नंतर काय म्हणाले? Manoj Jarange on Prasad Lad
#manojjarange #prasadlad #marathareservation
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल
सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण,
क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Опубликовано:

 

13 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 396   
@balasahebnagargoje
@balasahebnagargoje 2 месяца назад
किती गर्व झाला आहे मनोजदादा तुम्हाला मी मी मी विधानसभा संपली की हे सगळं थंड होणार
@prasadjarange2537
@prasadjarange2537 2 месяца назад
zhatya sagle 288 milun ekala target karta te disat nhi ka re
@Xyzbtdhfdhdh
@Xyzbtdhfdhdh 2 месяца назад
​@@prasadjarange2537chutiya pawar la nivdun denar lihun ghe
@SurakhaBhujbal-d3z
@SurakhaBhujbal-d3z 2 месяца назад
:जो,बुद से गयी वो हौदसे नही आणे वाली ईजजत.
@kishorbhusari6774
@kishorbhusari6774 2 месяца назад
@@prasadjarange2537 अरे सगळे मिळून तुम्ही भुजबळ साहेब आणि फडणवीस साहेबाना टार्गेट करता ....त्यांना बदनाम करता ....फक्त जातीमुळे ....तुम्हाला अजित पवार चा घोटाळा, एकनाथ शिंदे चे घोटाळे, शरद पवार चे घोटाळे दिसत नाहीत का ....तुम्ही कितीही जळले दुसऱ्याच्या आरक्षणात घुसले ...तरीही जलखोरी वृत्तीचे लोक कधीच पुढे जात नाहीत ....हे तितकच सत्य आहे ...
@sunilmasalkar4263
@sunilmasalkar4263 2 месяца назад
गरवाचे घर खाली असणारच ,
@prashantshinde4477
@prashantshinde4477 2 месяца назад
देशी उतरायला वेळ गेला नाहीतर मनोज दादा...तसे नसते बोलले
@sammali9019
@sammali9019 2 месяца назад
😂😂😂
@Xboxgamerz-w6d
@Xboxgamerz-w6d 2 месяца назад
😂😂
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 2 месяца назад
लोकशाहीमध्ये बोलण्याचे स्वातंत्र्य आहे परंतु शिव्या देण्याचे स्वातंत्र्य नाही
@sunilmasalkar4263
@sunilmasalkar4263 2 месяца назад
आज नरमला ,
@SarikaSakat-e7u
@SarikaSakat-e7u 2 месяца назад
आज प्रथम नेत्याची माफी मागतो .कारण दादानी काल जास्त घेतली होती.त्यामुळे त्याचा तोल गेला.आज उतरली आहे.
@willrip72
@willrip72 2 месяца назад
दादा काल तुझ्या घरी आले होते कारण ते पिले होते
@Truthful_577
@Truthful_577 2 месяца назад
काल चपटी होती..आज उतारा .
@surajkhamkar8978
@surajkhamkar8978 2 месяца назад
Ha ha ha shemnya
@Truthful_577
@Truthful_577 2 месяца назад
@@surajkhamkar8978 तू भोक 😂😂
@omkargaikwad2808
@omkargaikwad2808 2 месяца назад
वंजाऱ्या हलकट
@Truthful_577
@Truthful_577 2 месяца назад
@@omkargaikwad2808 😂😂😂🍌
@Truthful_577
@Truthful_577 2 месяца назад
@@omkargaikwad2808 😂😂
@namdevpakhare7934
@namdevpakhare7934 2 месяца назад
काय भाषा देवा सर्वांना चांगली बुध्दी दे विषेश करून झरांगे ला
@jagdishmukundbhise751
@jagdishmukundbhise751 2 месяца назад
खुप दुखः होते भाषा बघुन, पुढची पिढी यांचा आदर्ष घ्यायचा
@Xyzbtdhfdhdh
@Xyzbtdhfdhdh 2 месяца назад
​@@R-i2ptumche sanskaar ch tashe ahet
@SurakhaBhujbal-d3z
@SurakhaBhujbal-d3z 2 месяца назад
आता ते महाराष्ट राज्याचं मराठी व्याकरण मतरी होणार आहे च ना साहेब, ,
@santoshshinde9292
@santoshshinde9292 2 месяца назад
छगनचा घे बेसन पिठल खावून
@Xyzbtdhfdhdh
@Xyzbtdhfdhdh 2 месяца назад
@@santoshshinde9292 ho tujhya mummy sathi
@G.K.Academy-pr5gh
@G.K.Academy-pr5gh 2 месяца назад
किती हुकूमशहा सारखा वागतोय गावठी मिथून
@sunilmasalkar4263
@sunilmasalkar4263 2 месяца назад
राजा आहे ना ,
@anilpatilap7474
@anilpatilap7474 2 месяца назад
गावठी मिथुन लय हसलो राव
@santoshshinde9292
@santoshshinde9292 2 месяца назад
नाही राव जॉनी लिव्हर दादा
@sudamkharkar6240
@sudamkharkar6240 2 месяца назад
😂😂😂
@rahulchavan5559
@rahulchavan5559 2 месяца назад
पिव्हर अडाणी लोकांचे लक्ष्णे आहेत😂😂
@konkan145
@konkan145 2 месяца назад
अडाणी लोकांनीच देश घडवला आहे..
@santoshshinde9292
@santoshshinde9292 2 месяца назад
पिव्हर छगनराव
@AmolSutar-v4b
@AmolSutar-v4b 2 месяца назад
त्याना म्हणाव आधी शिका, मग आरक्षण मागा,😂😂😂
@konkan145
@konkan145 2 месяца назад
@@AmolSutar-v4b तुम्ही शिकले होते का.
@thinkandgrow1330
@thinkandgrow1330 2 месяца назад
😂​@@konkan145
@Vidarbh_HP
@Vidarbh_HP 2 месяца назад
जरांग्या ला SEBC,EWS,OBC , आणि 10 टक्के सगळच पाहिजे । बाकीचे काय चूप बसणार अस वाटते याला।
@akashkoli1205
@akashkoli1205 2 месяца назад
काल गावठी पिऊन आला होत हे😂😂😂
@devd5971
@devd5971 2 месяца назад
धमकी देतोय मंत्र्याला. याला आता जास्त दिवस बाहेर ठेऊन चालणार नाही
@gammingkida1432
@gammingkida1432 2 месяца назад
Jatiwadi jarange 💯💯
@vishaldandnaik2152
@vishaldandnaik2152 2 месяца назад
Tula kadhi kalal shemnya
@Truthful_577
@Truthful_577 2 месяца назад
😂😂😂​@@vishaldandnaik2152
@vijayarangale4718
@vijayarangale4718 2 месяца назад
वडापाव वाल्याची पैदास 😂
@gammingkida1432
@gammingkida1432 2 месяца назад
@@vijayarangale4718 tuzi aai 🤣🤣
@gammingkida1432
@gammingkida1432 2 месяца назад
@@vishaldandnaik2152 tuzya kanat n dolyat ky lavada Gela ky jat jat jat jat jatisathi jatiwadi jarange bolato tevha ,😡😡
@bharteshkarav3599
@bharteshkarav3599 2 месяца назад
मीडिया वाले .....बीप.....करून शिव्या का लपवत्यात,........ऐकूद्याना जनतेला.......शिव्या द्यायला त्यांना लाज वाटत नाही...तर जनतेला ऐकायला लाज वाटायचा प्रश्न नाही........
@kishorbhusari6774
@kishorbhusari6774 2 месяца назад
नक्की लावलेली असताना बोलतो ...आणि मग उतरल्यावर उतारा घेतो ...
@pandurang2554
@pandurang2554 2 месяца назад
जरांगे शरद पवारांच्या इशारावर काम करतोय हे लोकसभेत दिसून आलं.आंदोलनाच्या आडून राजकारण करतोय हा जरांगे
@santoshdch
@santoshdch 2 месяца назад
आरक्षण द्यायला सांग सरकारला.
@santoshshinde9292
@santoshshinde9292 2 месяца назад
आणि तू छगनच्या
@tarachandmeshram2300
@tarachandmeshram2300 2 месяца назад
@@santoshdch शरद पवारांना मांग तो मिथूनचा बाप आहे
@KaranSomawnshi
@KaranSomawnshi 2 месяца назад
आरे चांगले आदर्श आहे तुझा काय शिव्या देत राहतो काय बोलायचं म्हणून बोलतो तुज लय लय आती होतय लय दिवस टिकत नसतय बर
@kunal1020
@kunal1020 2 месяца назад
90 utareli watee😂😅😅😅
@Prabhakar-sl7cl
@Prabhakar-sl7cl 2 месяца назад
हातभट्टी 😂😂😂
@rajendramastud5007
@rajendramastud5007 2 месяца назад
याच्या गर्वा मुळेच आरक्षण मिळेना हा सरकारलाही दमातच बोलतोय
@willrip72
@willrip72 2 месяца назад
Bolto to Maratha kunbi ahe
@sunilmasalkar4263
@sunilmasalkar4263 2 месяца назад
नाही नाही हा सरकारचा बाप झाला आहे,
@shivajibhujbal3477
@shivajibhujbal3477 2 месяца назад
सरकार ने १०% दिले आहे त्या मुळे EWS चा लाभ मिळनार नाही.
@Truth-f7w
@Truth-f7w 2 месяца назад
गिधड की जब मौत आती है तो गाव की तरफ भागता है
@PrakashUjgare-yk3rv
@PrakashUjgare-yk3rv 2 месяца назад
दारू पिऊन शेण खाणारा जंरागे ची माजोरी भाषा आज इतक्या लवकर मवाळ कशी झाली? काल लाड साहेब यांना शिव्या देत होते
@santoshtawade1648
@santoshtawade1648 2 месяца назад
अरे याला कुणी तरी समजवून सांगा रे कोकणातील मराठा आरक्षणासाठी जात बदलणार नाही किंवा कुणबी ही होणार नाही. उगाच लोकांना शिव्या देत बसू नकोस.
@sanjaysakharamshingare5326
@sanjaysakharamshingare5326 2 месяца назад
उतरली वाटतोय
@FFLOVER-rn3rz
@FFLOVER-rn3rz 2 месяца назад
एक नंबर बेबडा
@vinudada2439
@vinudada2439 2 месяца назад
प्रसाद लाड गरिबीतून कष्टातून मोठं झालेलं व्यक्तिमत्त्व आहे.❤
@pravin7236
@pravin7236 2 месяца назад
Validity नोकरी लागल्यावर पण दिली तरी चालते. काय हा जरांगे किती खोट बोलतो.
@rajubuwa657
@rajubuwa657 2 месяца назад
या सगळ्यात मुळे हिंदू धर्माचा नुकसान होत आहे
@uttamshinde5195
@uttamshinde5195 2 месяца назад
BJP हिंदू मध्ये भांडणे लावत आहे.
@AnilPuranik-pc4ln
@AnilPuranik-pc4ln 2 месяца назад
मरांठ्यांच म्हना तूमाला आता मुसलमान प्रीय झालेत आरक्षन हा वीषय केव्हाच मागे पडलाय हा आता राजकारन करतोय कायद्याने आरक्षन मीळत नाही
@kantilalwarghade351
@kantilalwarghade351 2 месяца назад
मराठा समाजाने पाठिंबा दिल्यामुळे डोक्यात हवा गेली आहे
@GauriSuryawanshi09
@GauriSuryawanshi09 2 месяца назад
काही काही मेन मेन लोक आहेत त्या लोकांना भरपूर पैसा पुरला आहे फक्त विरोध करायचा
@sunilmasalkar4263
@sunilmasalkar4263 2 месяца назад
आज मुळमुळीत झाला,
@Vikasvaidya-o4y
@Vikasvaidya-o4y 2 месяца назад
Hyacha vichar Maratha samajyane karawelagel.
@suvarna024
@suvarna024 2 месяца назад
लायकीनुसार ह्याला जागा दाखवा
@santoshdch
@santoshdch 2 месяца назад
पाठिंबा कधीच कमी होणार नाही. जारांगे गरीब मराठ्यांचा नेता आहे.
@subhashgardi2045
@subhashgardi2045 2 месяца назад
हा माणूस सगळंच घालवून बसणार .आणि पशताप करायची वेळ येणार .
@Dalestyen007
@Dalestyen007 2 месяца назад
गर्वाचे घर खाली होणार फक्त निवडणूक होई पर्यंत .पुढे काय होणार आहे हे सगळ्या जनतेला माहीत आहे.
@diliprao5433
@diliprao5433 2 месяца назад
राजकिय शिष्टाचार पाळायला पाहिजे ...निवडनुकित एकाच समाजाचे मताधिक्य महत्वाचे नसते.. इतर समाजाचा तेवढाच सहभाग असतो..त्यांचा मताचा अनादर करू नका..
@maheahdevchake6248
@maheahdevchake6248 2 месяца назад
कालची उतरली वाटत
@प्रशांत-त6ढ
@प्रशांत-त6ढ 2 месяца назад
अरे एक जात ..तीन प्रवर्ग कसे ?
@Godxl.jonathan16
@Godxl.jonathan16 2 месяца назад
माय झें आज उतरली नाही राव... माय वासली पार आता 😅😂
@gurunathparab9070
@gurunathparab9070 2 месяца назад
शरद पवारा बदल का नाही बोलत बाकी सर्व जणांना बोलताना दिसतात
@prakashsonawane9217
@prakashsonawane9217 2 месяца назад
आरे जरागे ज्यांनी आरक्षणा दिले आणि तु शिव्या देतोय शरद पवार यांच्या वर का बोलत नाही आणि जर शरद पवार साहेब आरक्षण देत असतील तर त्यांना निवडून दया
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 2 месяца назад
केसेस मागे घ्यायसाठी एवढी मर मर चालु आहे याची
@akashthosar3356
@akashthosar3356 2 месяца назад
Sharad pwar la sang
@GangaprasadManmode
@GangaprasadManmode 2 месяца назад
Chapati vale bapu😂
@tarachandmeshram2300
@tarachandmeshram2300 2 месяца назад
खरोखरच हा चवथी पास असेल म्हणून हा असा बोलतो हा खूब शातिर आहे जे याचा नादी लागेल त्याचा सत्यानाश होईल
@Prabhakar-sl7cl
@Prabhakar-sl7cl 2 месяца назад
शेवटी संस्कार 😂😂😂
@diliprao5433
@diliprao5433 2 месяца назад
भाषा सभ्य हवी..आपल्यावर अन्याय होत असेल तर संविधानिक न्याय पध्दतीचा वापर करावा..मिडिया समोर अर्वाच्य बोलु नये.. किशोरवयिन मुलांवर परिणाम होतो याचा..
@surekhaaswar6584
@surekhaaswar6584 2 месяца назад
हो...
@dnyank01
@dnyank01 2 месяца назад
Abe तुझ्यात आणि नेत्यात हाच फरक आहे ,,ते सर्व जातीचे नेते तू फक्त तुझाच ,,,वा रे बोलण्याची भाषा .
@ravindrakarambelkar7745
@ravindrakarambelkar7745 2 месяца назад
फडणवीस नांव घेतल्या शिवाय दिवस उगवत नाही ह्याचा.
@kaps178
@kaps178 2 месяца назад
समाजानं ठरवावं असल्या लोकांना मोठं करावं की नाही...कमी वेळात प्रसिद्धी मिळाली आणि हवा डोक्यात गेली....
@vinodpund4329
@vinodpund4329 2 месяца назад
मनोज दादा मराठा अंदोलन आता शेवटच्या टप्प्यात आले आहे . आता हे अंदोलन तुझ्या हातून जायला सुरुवात झाली . अंदोलनात मोठे नेते आले कि तुझी किंमत कमी झाली समजा . जय महाराष्ट्र करा फक्त कष्ट
@surekhaaswar6584
@surekhaaswar6584 2 месяца назад
संस्कार..चित्रपटात असा अभिनय ...छान वाटतो ..डायलॉग लोक डोक्यावर घेतात...तीन तास...end....
@gk-di4kn
@gk-di4kn 2 месяца назад
लवकरच सकल मराठा समाजाला आपण माकडाच्या हाती कोलीत देणे म्हणजे काय याचा अनुभव यायला सुरवात होईल.
@vijaydhawale5265
@vijaydhawale5265 2 месяца назад
Jarange, तुला आरक्षण 1च व्यक्ती देऊ शकतो फडणवीस ,राजकारण बदलले आरक्षण संपले समझा
@sammali9019
@sammali9019 2 месяца назад
ढवळे दादा..यांच सरकार आल की आरक्षणाच आंदोलन गायब होईल..फक्त सत्ता मिळवण्यासाठी चाललेले आहे..
@hanmntdev1013
@hanmntdev1013 2 месяца назад
काल चपटी आज 60
@vimalpadwal9902
@vimalpadwal9902 2 месяца назад
जातीसाठी नाही जरांगे फक्त महाविकास आघाडी साठी लढाई लढत आहे.
@Vidarbh_HP
@Vidarbh_HP 2 месяца назад
कालची उतरली वाटते गावठी ची 😂😂😂😂😂😂😂😂
@VijayPole-mr3xy
@VijayPole-mr3xy 2 месяца назад
देसी मास्तर
@dilippawar7805
@dilippawar7805 2 месяца назад
प्रत्येक जातीचा धर्माचा पंथाचा सात बारा तपासा आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करा सर्व रेकॉर्ड बाहेर पडेल ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
@shrawanmore5928
@shrawanmore5928 2 месяца назад
विजयाची तुतारी वाजविल्या शिवाय शांतता नाही.
@anilpatilap7474
@anilpatilap7474 2 месяца назад
वाकड्याची तुतारी
@uttamshinde5195
@uttamshinde5195 2 месяца назад
मनोज् दादा you are right 🚩🚩🚩🚩🚩
@sk-kh1rf
@sk-kh1rf 2 месяца назад
Patil la ghanta questions samjat nhit
@maheshbhadane162
@maheshbhadane162 2 месяца назад
जराग्या तर काहीही होणार नाही याला डोक्यावर बसु नका हा मंजुरी काम करायला पाठवा
@jagdishmukundbhise751
@jagdishmukundbhise751 2 месяца назад
पलटु
@SureshChavan-bt5be
@SureshChavan-bt5be 2 месяца назад
Deshi chi power utrali
@Dalestyen007
@Dalestyen007 2 месяца назад
मीडिया वाल्यांनी आता दुसरी बातमी दाखवा.आता पेड बातमी बंद करा.विनाकारण कुणालाही मोठे करता.
@Surajpawar1101
@Surajpawar1101 2 месяца назад
Channel valech ek divas lay motha vad lavnar ahe 😂😂
@bappusahebmisal3367
@bappusahebmisal3367 2 месяца назад
हा हवेत गेला आता
@mahendrabhoir4178
@mahendrabhoir4178 2 месяца назад
हे जितके जास्त बोलतील तेव्हढे चांगले
@mohanwalunj7841
@mohanwalunj7841 2 месяца назад
गाडी लाईनवर आली आता भाषेवर संयम नाही काहीही बोलणार उचित नाही ह्या गोष्टी
@abhangankush7467
@abhangankush7467 2 месяца назад
याची भाषा ऐकून गिनीज बुकात नोंद झाली पाहिजे
@tukaramghuge2479
@tukaramghuge2479 2 месяца назад
अरे हा कोण याला का महत्व देत आहे तुम्ही यांनी पूर्ण हिंदू धर्माची वाट लावली जातीभेद निर्माण करून.
@Bisha10.7
@Bisha10.7 2 месяца назад
आता खरी भाषा आणि वृत्ती बाहेर आली.
@vikramtanawade778
@vikramtanawade778 2 месяца назад
Ek maratha ek koti maratha....Jay jijauu...jay shivray....Jay shambhuray...fakt jarange patil Saheb....
@anilmedhe9191
@anilmedhe9191 2 месяца назад
कोणता रोग झालां.😢😢
@pundlik1551
@pundlik1551 2 месяца назад
Very nice ❤
@manoharjadhavar8691
@manoharjadhavar8691 2 месяца назад
Kay bhasha.
@tarachandb2899
@tarachandb2899 2 месяца назад
Arajakta majvayacha prayatna ahe ha... asel dum tar nivadnuk ladha.
@shrikantkulkarni2992
@shrikantkulkarni2992 2 месяца назад
CM ani ek DCM Maratha aahe tayna ka nahe vicharat...
@aditya7898
@aditya7898 2 месяца назад
सगळ्यात महत्वाचे नोकऱ्या आहेत कुठ, सगळीकडे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने काम सुरु आहे. हे तपासा नंतर आंदोलन करा.
@khandukale6917
@khandukale6917 2 месяца назад
बसस्स अहंकार
@dnyaneshwargajbhare2210
@dnyaneshwargajbhare2210 2 месяца назад
Sharad pawar saheb 4 Vela c.m hote tyanchyabaddal eak shabda hi bolat nahi.
@jayrajbagul7388
@jayrajbagul7388 2 месяца назад
हे नेहमीच झालंय आता चार पाच दिवसात काहीतरी कारण काढून उपोषण मागे घेणार, हे आधी झालाय खूप वेळा
@ganeshgadage9275
@ganeshgadage9275 2 месяца назад
, आमचा पठिम्बा फक्त जारंगे पाटलांना
@vijayulvekar9279
@vijayulvekar9279 2 месяца назад
288 उभे करा मग कुणाला आदेश द्यायची गरज पडणार नाही सरळ आदेश द्या
@kantajagtap3664
@kantajagtap3664 2 месяца назад
जरा जरा नंगे
@prem-9637
@prem-9637 2 месяца назад
😂😂😂 शेवट होतोच
@PkMohandule
@PkMohandule 2 месяца назад
Saglya सौस्था सागल्या darmana dhya saglyana सारख्या मराठ्यांच्या
@sunitasshorts
@sunitasshorts 2 месяца назад
Marathyanche he pratinidhitva kartat.
@shivajibhise3605
@shivajibhise3605 2 месяца назад
Jarange tujha ek Diwas nakki game hoiel
@socialjustice1887
@socialjustice1887 2 месяца назад
2 tondane bolatet saheb😂
@KurumdasKarad
@KurumdasKarad 2 месяца назад
शेरदची लाळ कोन चा़😢😢😢😢😢
@ulhasbhor19
@ulhasbhor19 2 месяца назад
मग सुशीलकुमार यांच्याकडे मागा देतात का बघा
@gajananmagar5716
@gajananmagar5716 2 месяца назад
ऊत्तर तर तशासतस मिळनार,एका गालात चापट मारल्यास दूसरा गाल पूढ करनार नाहीत,समोरच्याचे दोन्ही गाल लाल होनार,बांडगूळानी लक्षात ठेवाव,
@Vikasvaidya-o4y
@Vikasvaidya-o4y 2 месяца назад
Aaho gor garib marathe mhanun Maratha jatichi ijaat kadhli jaat aahe. Sarkhe maratha maratha mhanun jatiywad karto aahe. Yala desh drohi lok pan jawalche vatayla lagle. Desh pratham.
@shriramsakhalkar-blissyog2744
@shriramsakhalkar-blissyog2744 2 месяца назад
जे बोलता ते सत्तेत आल्यावर करा.
@VarshaDeshpande-r8i
@VarshaDeshpande-r8i 2 месяца назад
Hyala UP madhe pathva mhanje Yogi Adityanath ji hyachi nasha utarun taaktil.. Devendra Fadnavis sabhya ani Susaunskrut manus ahe mhanun ha tyancha gair fayda gheto ahe.
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 2 месяца назад
Abp माझा आणि न्यूज 18 लोकमत चॅनल वर कारवाई व्हावी
@ghulebalaji912
@ghulebalaji912 2 месяца назад
काय आदर्श घ्यावा
@pancharasganesh4406
@pancharasganesh4406 2 месяца назад
याला टिभी आहे
@ramprasdyadav3708
@ramprasdyadav3708 2 месяца назад
जरांगे पाटील सत्य बोलतात ग्रामीण भाषेत बोलतात आमदार लाडला काय गरज होती जरांगे पाटील याना देवेंद्रदोष नावाचा रोग झालाय सुरवात लाड यांनी केली रोगाची भाषा करायची गरज नव्हती दादा काय मनतेत तुम्ही आमची मागणी पूर्ण करा समाज तुम्हाला टोकावर घेईन
@ramprasdyadav3708
@ramprasdyadav3708 2 месяца назад
@@VishalShirsath-x6j तो लाड रोगाची भाषा करतो ते चालतय का
@kishorbhusari6774
@kishorbhusari6774 2 месяца назад
​@@VishalShirsath-x6jतुझ्या बापाला ग्रामीण भाषेत बोलून घे त्यांचेकडून ...
@kisangosavi6253
@kisangosavi6253 2 месяца назад
Lad perpusly create issue
@jagannathpawar7431
@jagannathpawar7431 2 месяца назад
कोनत सरकार आल्यावर मराठ्यांना आरक्षण मिळेल अस जरांगे यांना १००/टक्के खात्री आहे.त्या पक्षाचे नाव सांगावे.जरांगे दादा सगळे एकाच माळेचे मणी आहेत.आपली पोळी भाजून घेण्यासाठी तुम्हाला सपोर्ट करत आहेत.समान नागरिक कायदा साठी तुम्ही पुढे या तुमचे नेत्रुत्व चांगले आहे.तुम्ही शिक्षण कमी जरी असले.पण बोलायला हुषार आहेत.
@santoshphad58
@santoshphad58 2 месяца назад
Desi utarli asel aaj
@VijayPatil-f2s
@VijayPatil-f2s 2 месяца назад
च देशी उतरली आग
Далее
КУШАТЬ ХОЧЕШЬ? #дистори
00:15
Просмотров 218 тыс.