#KonkanKanya #कोकणकन्या #prasadacha_sheera
सत्यनारायणाच्या पूजेसाठी केला जाणारा प्रसाद (शिरा) अचूक प्रमाणासह आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
सव्वा किलोच्या प्रसादासाठी लागणारे साहित्य :
बारीक रवा - सव्वा किलो
साखर - सव्वा किलो
साजूक तूप - सव्वा किलो
दूध - सव्वा लिटर
पिकलेली केळी - ६ ते ७
काजूगर - ५० ग्रॅम
बेदाणे - ५० ग्रॅम
वेलची पावडर
Ingredients for the 1 1/4 kg prasad
Small semolina - 1.250 kg
Sugar - 1.250 kg
Ghee - 1.250 kg
Milk - 1.250 ml
Banana - 6 to 7
Cashew nuts - 50 gm
Raisins - 50 gm
Cardamom powder
6 окт 2024