Тёмный

'प्रसाद ओक' बद्दल अभिनेत्री अश्विनी भावे म्हणाल्या, "मला तो..." | Ashwini Bhave | Gharat Ganpati 

Kalakruti Media
Подписаться 166 тыс.
Просмотров 88 тыс.
50% 1

मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या अनेक नवनवीन चित्रपटांची रांग लागली आहे. यात आवर्जुन उल्लेख करावा लागेल तो बहुचर्चित व बहुप्रतिक्षित 'घरत गणपती' या सिनेमाचा! या सिनेमाच्या निमित्ताने अगदी ज्येष्ठ ते तरुण पिढीतील कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे.
त्यानिमित्ताने एव्हरग्रीन अभिनेत्री 'अश्विनी भावे' यांच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा!
#ashwinibhave #marathimovie #gharatganpati
Connect with us on
Website: kalakrutimedia.com/
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com

Развлечения

Опубликовано:

 

25 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 74   
@seemaketkar4187
@seemaketkar4187 Месяц назад
खूप छान अभिनय करणाऱ्या अभिनेत्री ची मुलाखत खूप छान घेतली. अश्विनी भावेलl खूप खूप शुभेच्छा.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@vidhyabudhale9390
@vidhyabudhale9390 10 часов назад
सुंदर,मुलाखत अश्विनी भावे अमेरिकेत राहून सुद्धा किती छान मराठी बोलतात , जय महाराष्ट्र
@sadhanaraje1298
@sadhanaraje1298 26 дней назад
सुंदर मुलाखत ,अश्विनी भावे अमेरीकेत राहुन सुध्दा अजुनही सुंदर मराठी बोलतात हे ऐकुन आनंद झाला.
@vidyadhamankar7584
@vidyadhamankar7584 15 дней назад
याच्या मागे घरची लोकं आणि शाळेतले शिक्षक जबाबदार असतात. हे संस्कार कायम रहातात.
@user-kv1gp6vr6k
@user-kv1gp6vr6k 25 дней назад
खूपच छान मुलाखत दिलीत आपण अमेरिकेत राहूनही मराठी खूप सुंदर बोलत आहात आपली संस्कृती जपली आहे छान वाटले 😊
@sandipsandy7492
@sandipsandy7492 29 дней назад
खरच अश्विनी भावेचे अजून पर्यंत जमीनीवर पाय आहेत.कारण आज ती कीती वर्षे अमेरिकेत स्थायिक आहे. आणि किती मोठ्या माणसांची बायको आहे. पण जरा पण मी पणाचा लवलेशही नाही.❤
@shobharamgude2304
@shobharamgude2304 Месяц назад
" कितीही घाट घातला... " इतकं अ स्खलि त मराठी.. 👌❤️🤗
@Varsha.fuse_
@Varsha.fuse_ Месяц назад
Ashwini bhave mam tr khupch Apratim Abhinetri ❤❤ Pn mulakhat pn titkich Apratim ghetli 👍👍
@navnathmazire4626
@navnathmazire4626 Месяц назад
कामानिमित्त म्हणा किंवा व्यवसायानिमित्त अमेरिका वैगेरे ठिक आहे परंतु आमच्या अत्यंत आवडत्या अभिनेत्री आदरणीय आश्विनीजी भावे यांनी आता जास्तीत जास्त भारतात निवास करुन अधिकाधिक मराठी चित्रपटात काम करावं ही गोष्ट म्हणजे आमच्यासाठी आनंद पर्वणीच असेल... Navnath Mazire (पुणे)
@dilipmavlankar3566
@dilipmavlankar3566 Месяц назад
खूप छान मुलाखत सगळ्यात महत्त्वाचं सासूबाई असा उल्लेख केलास,एकेरी नाही, माझी सासू असं नाही म्हणाली,हे आवडलं
@rajendrakhanorkar5279
@rajendrakhanorkar5279 25 дней назад
सासूबाई असा उल्लेख केला तो अतिशय सुंदर आहे आई एकच असते आणि सासूबाई म्हणून आई चे devaluation होतं
@supriyasathe5350
@supriyasathe5350 22 дня назад
आफ्टर ऑल मराठी मुलगी आहे
@kalpanadeshpande7520
@kalpanadeshpande7520 25 дней назад
वा खुप छान, आम्ही नक्कीच बघु तुमचा सिनेमा
@dakshathakur8985
@dakshathakur8985 26 дней назад
मराठी सिनेमा ची माधुरी दीक्षित,खुप छान
@janhavisalvi2476
@janhavisalvi2476 29 дней назад
Ashwini bhave ajun hi khup chan disata mla tumhi पहिल्यापासून आवडत होत्याच, तुमचा अभिनय खूप आवडतो शुभेच्छा ❤
@akshay5823
@akshay5823 29 дней назад
खुप छान मुलाखत ❤️👌
@anuradhabhosale2703
@anuradhabhosale2703 Месяц назад
Kiti mast distat pahiya abhinetri.
@shobharamgude2304
@shobharamgude2304 Месяц назад
हॊ ना! आणि तेही विना plastic surgery
@5sujal
@5sujal Месяц назад
गुहागर माझ आजोळ. लहानपणी महिना महिना राहिलेलो आहे
@pvparanjape1
@pvparanjape1 21 час назад
अहो रायगड सुद्धा कोकणातच येतो.... एकंदर कठीण आहे
@minalponkshe6521
@minalponkshe6521 29 дней назад
Ashwini madam , khoop chan vat le ,Guhagar baddal chya bhavnaa eikun. Amchyaa Rashi Resort var nakki yaa next time. Rashi Resort run by Ponkshes. Guhagar Beach is lovely n clean. I m sure everyone will enjoy.
@sohan734
@sohan734 26 дней назад
छान
@padmajashinde6043
@padmajashinde6043 22 дня назад
Khup chan aikunach bare watale
@smitamalgaonkar5465
@smitamalgaonkar5465 4 дня назад
Excellent video.
@anugnad
@anugnad 29 дней назад
😊🌹🌻
@sachinshinde8283
@sachinshinde8283 26 дней назад
Hii Ashavini Madam My Favourite Actress.God Bless u Madam.
@SS-cz7nj
@SS-cz7nj 16 дней назад
भावे ला रायगड कोकण त येत माहित नाही काय ग बाई 🤭🤣🤣. कोकण म्हणजे दोन जिल्हा सिधुदुर्ग, रत्नगिरी .
@aartipotdar222
@aartipotdar222 Месяц назад
Aashvini mala khup aavdathe chan mulakhan❤
@ashwinichavan6750
@ashwinichavan6750 27 дней назад
Far sundar disat ahat
@harshitaparab5433
@harshitaparab5433 4 дня назад
Khup chaan bolta tumhi
@2ndinningnewventures93
@2ndinningnewventures93 26 дней назад
बाकी सगळं छान पण रायगड जिल्हाच काय , मुंबई सुद्धा कोकण प्रांताचाच भाग आहे.
@prashantoak3662
@prashantoak3662 28 дней назад
डहाणू ते कणकवली हा सगळा पट्टा कोकण आहे. त्यामुळे रायगड जिल्हा हा कोकणातच येतं. कोकण म्हणजे रत्नागिरी आणि आताचं सिंधुदुर्ग जिल्हा इतकंच नव्हे.
@manoranjanachavan8707
@manoranjanachavan8707 26 дней назад
तीला कमीपणा वाटत असेल कोकणातील म्हणायचा,गाढवाला गुळाची चव काय
@tanishmhatre12511
@tanishmhatre12511 Месяц назад
Ashwini sadit ajunhi titkich sunder diste 20 varsha purvichi
@user-qr7po8pk2d
@user-qr7po8pk2d 28 дней назад
Raigad koknatch aahe
@lishakarande9465
@lishakarande9465 20 дней назад
Ashwini bhave yna bhahyla khup awdel
@user-qe7cc4bp8s
@user-qe7cc4bp8s 15 дней назад
She is one of the best actress .
@akashchaudhari6736
@akashchaudhari6736 Месяц назад
Aata India madhech aastat ka mam..
@ashutosh2812
@ashutosh2812 Месяц назад
रायगड हे कोकणात आहे या बाईला माहीत नाही किती अज्ञान? बऱ्याच लोकांना माहीत नाही की डहाणू ते केरळ मुंबईसह हा सगळा भाग कोकण आहे.
@rupalikadam3551
@rupalikadam3551 29 дней назад
अगदी बरोबर! मलाही हेच म्हणायचे आहे.
@anitaathawale7509
@anitaathawale7509 29 дней назад
पनवेल, पेण,अलिबाग, म्हणजे रायगड या भागाला 'अष्टागर' म्हणून संबोधले जाते.कोकण नाही.
@Abol131
@Abol131 29 дней назад
Bhave bai cha bhugol( geography ) kaccha hota vatta...ek Kokankar, Punyahun...
@Abol131
@Abol131 29 дней назад
​@@anitaathawale7509 ho pan hya patta, kokan patta mhanun sambodhala jato... He tar asa zal me bharatach nahi me kokancha... Hehehehe
@rupalikadam3551
@rupalikadam3551 29 дней назад
भूगोलाच्या पुस्तकातसुद्धा कोकण विभागात मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे कोकण म्हणुन सांगितले आहेत.
@Rohinimandlikrecipes
@Rohinimandlikrecipes 27 дней назад
खुप छान मुलाखत 👍👌👌👌👌
@suvarnamurudkar6613
@suvarnamurudkar6613 26 дней назад
Raigad mhanje koknatach aale
@2ndinningnewventures93
@2ndinningnewventures93 26 дней назад
Exactly
@pallavik6315
@pallavik6315 29 дней назад
@sunitapagare Bra😅mhin always rule in every place Madhuri Dixit, Renuka Shahane,Ashwini Bhave, Supriya , Varsha Usgaonkar ,Smita Talwalkar countless women,if you are incompetent stop watching every scene or movie and hatred for Superior Bramhins
@pallavikadam4437
@pallavikadam4437 29 дней назад
Aawadti abhinetri
@vijayjadhav7475
@vijayjadhav7475 Месяц назад
म्हणजे कोकणची माणसं खोटं बोलतात कोकण सांगून केरळ दाखवतात
@pawanrao289
@pawanrao289 Месяц назад
Raigad kokanat nhi kay?!!😮😮😮
@harshfx5958
@harshfx5958 Месяц назад
Raigad sudha koknatach aahe
@swativaze1242
@swativaze1242 Месяц назад
Barobar ​@@harshfx5958
@shravaniphatak588
@shravaniphatak588 Месяц назад
वरचे कोकण मध्ये मुंबई, ठाणे, पालघर येते. रायगड हे मधले कोकण आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग तळचे कोकण (त्यामुळे रायगड जरी कोकणात येत असले तरी) त्या अर्थाने त्या म्हणतात ते बरोबर आहे. तळकोकण हे खऱ्या अर्थाने कोकण आहे.
@anitaathawale7509
@anitaathawale7509 29 дней назад
रायगड अष्टागरात येते.
@vrushaligharat1137
@vrushaligharat1137 25 дней назад
Ashwini ताई अलिबाग च्या काहीच आठवणी नाही सांगितल्या ... आम्ही मत्रीणी महणजे आमच्यात तुमची मावस बहीण प्रणिता केळकर पण तिन सागितल अश्विनी ताई आलीय घरी कि आम्ही चोरून चोरून तुला बघायला यायचो 😄
@sunitapagare368
@sunitapagare368 Месяц назад
ब्राहमन नाईकेचा सीनेमा कोन आता बघनार नाही लोक शाहाने झाले आता
@bhagwantnarvekar8068
@bhagwantnarvekar8068 Месяц назад
इथेही जातपात आणली का धन्य आहे🙏
@praveengangal1154
@praveengangal1154 Месяц назад
कलाकाराची जात पात बघून सिनेमे baghte ka कोणी...🙄कुठल्या धुंदीत ahat mam..🙆‍♀️ tumhi नका पाहू..किती अडाणीपणा re deva😂🙏🙏
@varshanimbkar605
@varshanimbkar605 Месяц назад
​Areyy bapre kadhi desh pragat honar......marathi pic la kadhi changle divas yenar😮...natak aso ya pic anek community ektra Yeun kamkaratat...🙏🙏🙏​@@bhagwantnarvekar8068
@ujjwalapatil962
@ujjwalapatil962 Месяц назад
Dokyawar padali aahe ka bai tu tula nahi baghayacha nako baghu faltu Kai badbadtes
@vidyamankar2474
@vidyamankar2474 Месяц назад
आपल्या महाराष्ट्रात हे काय चालले आहे? कलाकृतीला पण जातपात आली का?
Далее
Ashvini Bhave on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:15:19