Тёмный

प्रियांचे सत्य शोधताना सायलीच करणार मोठा गौप्यास्फोट पैंजण घालताना पायावरील खुणा पाहुन अर्जुन हदरला 

Swami Samarth
Подписаться 94 тыс.
Просмотров 73 тыс.
50% 1

Опубликовано:

 

25 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 31   
@milindramdasi6517
@milindramdasi6517 18 часов назад
जरा गाजू लागली की खूप फालतू वाढवतात बकवास होत आहे
@brpatil4378
@brpatil4378 19 часов назад
गोलमाल अस्त सगळं सायली कधी हुशार तर कधी बिनडोक दाखवितात डोकं बाजूला ठेवायचं आणि पाहायचं
@vishnukeluskar7254
@vishnukeluskar7254 17 часов назад
सायली ठार बावळट आहे
@shobhaambekar6446
@shobhaambekar6446 19 часов назад
सायली ला का विस्वास नाही तिनी सायली जिन्यावरून पाडलं होत. जगात असं कधीच असं होत नाही. लहान मूल सुद्धा सांगत.
@DattatreyaPatil-nx3lj
@DattatreyaPatil-nx3lj 13 часов назад
23:15 😊😅😊😅 23:15 😅😊😅😊😅😊😊😊😅
@vidyagokhale2777
@vidyagokhale2777 19 часов назад
फालतू सिरीअर बंद करा मधूभाऊ ची केस सोडून भरकटलेली सिरीअर बंद करा
@rajshribolkote9843
@rajshribolkote9843 19 часов назад
फालतू सीरियल झाली आहे वेल kadu झाली
@VishwasDevji
@VishwasDevji 17 часов назад
तुलशी पत्राची नौटंकी बंद करा. किती भाग एकच विषय घेणार. मग पुर्ण होत का नाही ॽ
@bhavnakharwa7302
@bhavnakharwa7302 15 часов назад
फालतू गिरी आहे रायटर आहे कि हाजाम 😂एक बर्थ मार्क आहे तो पण सीध करायला किती टाईम लागतो
@vishnukeluskar7254
@vishnukeluskar7254 17 часов назад
🎉हे सारे घडले तेंव्हा रविराज काय झोपले होते का?या मॅडम गेले आठ दिवस हीच स्टोरी सांगत आहेत
@vithobabavaskar9877
@vithobabavaskar9877 13 часов назад
कशावरुन हे दोघेही हुशार वकील आहेत.
@vithobabavaskar9877
@vithobabavaskar9877 13 часов назад
तन्वी अर्जुन वर प्रेम करते त्या मुळे खुन पाहण्या साठी एवढा कुटाना करण्याची गरज नाही. प्रेमात येऊन एका मिनिटात अर्जुन हे पाहु शकतो.
@sanjivanisaptarshi2168
@sanjivanisaptarshi2168 17 часов назад
अजून हॆ पायावरची खूण प्रकरण किती दिवस चालणार आहे किती बोअर करताय
@criminalyashff5409
@criminalyashff5409 15 часов назад
मला कळत नाही रविराज. स्वतःच घर सोडून सासर्वाडीला का राहतात . आत्ता काय त्यांना वकिलाची काम नाही आहेत का?
@niveditagangurde844
@niveditagangurde844 17 часов назад
बकवास.... काय फालतूपणा लावलाय .... समजला आहे ना आता प्रियाच्या पायावर तुळशीपत्र नाहीये, तर मग डायरेक्ट सगळ्या फॅमिली समोर सांगायला काय प्रॉब्लेम आहे.... आता ही पण सिरीयल बोर झालीये
@KusumGaikwad-z3t
@KusumGaikwad-z3t 20 часов назад
Ttvybym
@LataShinde-zj9nh
@LataShinde-zj9nh 17 часов назад
Phaltu malikela bnd kra
@vithobabavaskar9877
@vithobabavaskar9877 13 часов назад
घरच्यांच्या समोर सत्य यायला एक महीना तरी लागेल.
@brpatil4378
@brpatil4378 19 часов назад
Priya bolat nahi tewa raviraj kase shant basle vakili akkal ashi aste ka
@rajeshreevinzey20
@rajeshreevinzey20 15 часов назад
खरं केव्हा येणार समोर
@LataShinde-zj9nh
@LataShinde-zj9nh 17 часов назад
Muka song bnd kra
@santoshsalve7555
@santoshsalve7555 12 часов назад
आता हि मालिका बघायची इच्छा होत नाही.
@vishnukeluskar7254
@vishnukeluskar7254 17 часов назад
आम्ही काय करू?काय करु 😢
@DevanandKokre
@DevanandKokre 10 часов назад
बंद करून टाका सिरीयल
@ashokpol5744
@ashokpol5744 8 часов назад
मालिका बोर चालली आहे
@ManoharPednekar-d5s
@ManoharPednekar-d5s 18 часов назад
प्रिया च्याच काॅलेज मध्येच सर्व गेले तर सर्व च प्रॉब्लेम मिळतील *आरामात*
Далее
Свожу все свои тату (abricoss_a_tyt)
00:35
Generational Wealth MASTERCLASS ft. @NeerajArora
3:44:33