Тёмный

फक्त तासाभरात 1 लिटर तेल काढणारे मशीन | Commercial Oil Mill Machine | Business Idea | Shivar News 24 

Shivar News 24
Подписаться 275 тыс.
Просмотров 11 тыс.
50% 1

फक्त तासाभरात 1 लिटर तेल काढणारे मशीन | Commercial Oil Mill Machine | Business Idea | Shivar News 24
आज तेलघाणा कमी असल्याने किराणा दुकानातून तेल आणून त्यापासून भाजी बनवावी लागते. पण, हे तेल शुद्ध असेल की नाही याची हमी कुणीही देऊ शकत नाही. लाकडी तेलघाणा टाकायला परवडत नाही. लाकडी तेलघाण्याला जागाही जास्त लांगते आणि तो एक व्यवसाय म्हणून केला तरच परवडतो. जर घरच्या घरी तेल तयार करायचे असेल तर काय करावे, असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र, आता घरातल्या घरात छोट्या मशीनद्वारे शेंगदाणा, सूर्यफूल, करडई, जवसाचे तेल आपण काढू शकतो. तेल निर्मिती मशीनच्या साह्याने एका तासात एक लिटर तेल काढता येते.
#telghanaudyog
#oilmakingmachine
#oilmakingmachineprice
#shivarnews24

Опубликовано:

 

14 окт 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 23   
@Janjire
@Janjire 8 месяцев назад
Thanks ❤
@chetanbhosale3160
@chetanbhosale3160 8 месяцев назад
खूप छान
@NamdevDengle
@NamdevDengle 3 месяца назад
माहिती छान सांगितली
@tricktry777
@tricktry777 8 месяцев назад
लाकडी तेलघण्यावर व्हिडिओ बनवा. कुठे मिळतो, किती खर्च येतो, या सर्व गोष्टींची माहिती द्या.
@shrawastichavhan2990
@shrawastichavhan2990 6 месяцев назад
oo
@yogeshp.bhalekar8294
@yogeshp.bhalekar8294 8 месяцев назад
संभाजीनगरला कृषी प्रदर्शन चालू आहे का
@amolmhetre6951
@amolmhetre6951 3 месяца назад
Mashin Kashi order karavi
@vaibhavrajethorat9960
@vaibhavrajethorat9960 4 месяца назад
एरंडेल तेल घेऊ शकतो का
@shetakarimauli
@shetakarimauli 7 месяцев назад
किमत
@ganpatraodhawan7047
@ganpatraodhawan7047 4 месяца назад
बारामती येथे मिळेल का
@surajsahane4267
@surajsahane4267 8 месяцев назад
मशीन कुठे मिळेल
@rushikeshkahane217
@rushikeshkahane217 8 месяцев назад
अडीच किलो शेंगदाणे किंमत किती
@shrawastichavhan2990
@shrawastichavhan2990 6 месяцев назад
U
@vishnumgite.5599
@vishnumgite.5599 3 месяца назад
नंबर नाही दिला नंबर भेटला तर बर होईल
@rajendrapansare4277
@rajendrapansare4277 8 месяцев назад
सर किमत जास्त वाटते
@ppk9011
@ppk9011 6 месяцев назад
मराठि विक्रेता योग्य आहे व 20000 कुठेही लागतातच पन कमीतकमी मराठि विक्रेत्यासोबत संवादातून शंका समाधान होते हे महत्त्वाचे ,औनलाईनपेक्षा
@ppk9011
@ppk9011 6 месяцев назад
संपर्क द्यान एवढी सगळी छान पद्धतीने माहीती दिलीत मात्र अर्धवट माहिती ही बकवास केल्या सारखी आसते , संपर्क द्या मला नगदीच कापुन विकुन मशीन घ्यायचीय😂
@dadasothombare8413
@dadasothombare8413 8 месяцев назад
कंपनीचा फोन पाहिजे
@lalsingvasave1973
@lalsingvasave1973 8 месяцев назад
Company चा फोन नंबर dya,sir
@padamashreemahale9901
@padamashreemahale9901 2 месяца назад
Contact no. Dya
@vilaspadviyahamogi8989
@vilaspadviyahamogi8989 4 месяца назад
Mobile no send kara sir
Далее
100 million nasib qilsin
00:18
Просмотров 514 тыс.
BABYMONSTER - ‘FOREVER’ M/V
03:54
Просмотров 28 млн