Тёмный

फक्त दीड लाखाच्या गुंतवणुकीत चाळीस हजार रुपये महिना | सोलापुरी कडक भाकरी | solapuri kadak bhakri | 

शोध वार्ता Shodh Varta
Подписаться 387 тыс.
Просмотров 20 тыс.
50% 1

Kp Enterprises & AP food machinery
8484078789, 9090980803
----------------------------------------------------------------------------------
फक्त दीड लाखाच्या गुंतवणुकीत चाळीस हजार रुपये महिना | सोलापुरी कडक भाकरी | solapuri kadak bhakri | shodh varta |
#3महिनेटिकणारीसोलापुरीकडकभाकरी
#Rotimakingbusiness
#सोलापुरीकडकभाकरीव्यवसाय
#शोधवार्ता
#shodhvarta
#भाकरीव्यवसाय
#महाराष्ट्रशासनअनुदान
#केंद्रसरकारअनुदान
#कमीगुंतवणुकीतजास्तनफा
#गृहउद्योग
#gruhudyog
#बचतगट
#Bachatgat
#मोदीसरकार
#शिंदेसरकार
#मुख्यमंत्रीएकनाथशिंदे
#पंतप्रधाननरेंद्रमोदी
#CMEknathShinde
#PmNarendraModi

Опубликовано:

 

9 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 28   
@shalinidhakne8844
@shalinidhakne8844 Месяц назад
अंबिका ताईचं खरंच कौतुक करा असं वाटतं ज्या महिलांना घराच्या बाहेर येता येत नाही किंवा येण्यास भीत आहेत अशा महिलांसाठी अंबिका ताई प्रेरणा आहेत अंबिका ताईच्या सर्व महिलांनी अनुकरण करावं आणि छोटा-मोठा व्यवसाय सुरू करून आपल्या संसाराला हातभार लावावा जोपर्यंत नवरा आणि बायको दोघे मिळून संसार करत नाही तोपर्यंत संसारात उत्कर्ष नाही हे आजपर्यंत आपण पाहिलेला आहे
@shodhvarta
@shodhvarta Месяц назад
पत्र्याच्या शेडमध्ये सुरू केलेल्या व्यवसाय आज मराठवाड्यासह महाराष्ट्रात धुमाकूळ घालताना दिसत आहे अंबिका ताईंचे कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि अंबिका ताईंनी चार महिलांच्या सुद्धा हाताला काम दिला आहे आणि स्वतःच्या पायावर उभा राहिले आहेत
@udyogmantra7575
@udyogmantra7575 Месяц назад
ज्वारीच्या आणि बाजरीच्या कडक भाकरी तयार करून विकणे व्वा किती सोपा आणि छान व्यवसाय निवडला आंबिका ताईंनी.... आवडलं
@shodhvarta
@shodhvarta Месяц назад
कच्चामाल स्वतःच्या शेतातला तयार करायचा स्वतःच्या घरी आणि विकायचा संपूर्ण महाराष्ट्रात किती सोपी पद्धत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ही लागणारी वस्तू आहे आजच्या मॉडर्न युगात लोकांना क** भाकरी मिळणे दुर्मिळ झाला आहे त्यामुळे हॉटेल्स लग्न समारंभ वाढदिवस अशा वेगवेगळ्या कार्यक्रमात त्यांच्या भाकरी विकल्या जातात चांगल्या पद्धतीत
@smitapawar1613
@smitapawar1613 18 дней назад
Khup chaan dalala marfat jwari bajri viknya peksha shet masala bhav hi milala gavchya thikanavar jaga nasli tari swast shade uplabdha hote parat gavchya mahilana rojgar hi milala khupch chaan.
@shalinidhakne8844
@shalinidhakne8844 Месяц назад
अंबिका ताईंनी ज्वारीचे आणि बाजरीची भाकर तयार करून संपूर्ण जिल्ह्यासह जवळजवळ मराठवाड्यात विकण्यात जे यश मिळवलं आहे त्याचे कौतुक वाटत, आणि सर्वात महत्वाचे कमी गुंतवणुकीत सुरू करून चार महिलांच्या हाताला काम सुद्धा दिलं आहे....
@shodhvarta
@shodhvarta Месяц назад
केवळ दीड लाखाच्या गुंतवणुकीत सुरू केलेला व्यवसाय त्यांना स्वतःच्या पायावर उभा करण्यास पूरक ठरला आहे आणि विशेष म्हणजे नवरा आणि बायको मिळून खूप चांगल्या पद्धतीत व्यवसाय करत आहेत
@smitapawar1613
@smitapawar1613 18 дней назад
​@@shodhvarta ambika Tai cha co no dya order karaychi aahe .
@ShubhamLavhare
@ShubhamLavhare Месяц назад
आंबिका ताई म्हणजे खरचं धाडसी आहेत कारण त्यांनी भाकरी सुद्धा विकून तुम्ही एखादा व्यवसाय उभा करू शकतात हे दाखवून दिलं आहे...
@Infotech.2556
@Infotech.2556 Месяц назад
❤❤❤......छान मस्तच........❤❤......राम कृष्ण हरी.........❤........जय हरी.......
@nehakakade6648
@nehakakade6648 Месяц назад
गुजराती खाकरा असतो त्यासारखी भाकरी पापड खाल्यासारखी कुरकुरीत लागते.
@ShubhamLavhare
@ShubhamLavhare Месяц назад
भाकरी करताना गरम पाणी का टाकावे ताई ते सांगा कारण आपण शक्यतो थंड पाणी टाकून भाकरी करत असतो, तेवढं सांगा म्हणजे आम्हाला काही बदल करता येईल का ते कळेल...
@shrinand775
@shrinand775 Месяц назад
Sir mi pan Solapur cha ahe dakshin cha kama la Mumbai made asto khip perna milte aaple vido bgahun 🎉🎉🎉
@MirataiSonune
@MirataiSonune Месяц назад
Thanks. Ambikatai. Miratai Sonune dasala ta. Chikali distik buldhana
@shodhvarta
@shodhvarta Месяц назад
खूप खूप धन्यवाद ताई अंबिका ताईंनी ज्या पद्धतीत व्यवसाय सुरू केला आहे खरंच कौतुक करण्यासारखं आहे आणि त्यांचा आत्मविश्वास खूप मोठा आहे चांगल्या पद्धतीत कमी गुंतवणुकीत कमवत आहेत
@rekhadhumal1613
@rekhadhumal1613 Месяц назад
Yach aamhala pn prashikshan milel ka? Comment kra tyacha phone no dya 🙏
@SarjeraoDalve
@SarjeraoDalve Месяц назад
सर भाकरी कीती इच आहे
@nikhatshaikh9008
@nikhatshaikh9008 26 дней назад
Khup chalan.
@smitapawar1613
@smitapawar1613 18 дней назад
Hi bhakri masala ghalun masala bhakri ji khakra sarkhi lagte.
@nikhatshaikh9008
@nikhatshaikh9008 26 дней назад
Mi pan solapur chi aahe
@ShilpaG582
@ShilpaG582 28 дней назад
Maza name shilpa mehtre
@user-2191
@user-2191 Месяц назад
Sir beed varun 4/5 kilometer jamin rent war milu shakate ka sir..
@VishalJadhav-dn4uo
@VishalJadhav-dn4uo Месяц назад
Kiti hawi aahe
@user-2191
@user-2191 Месяц назад
@@VishalJadhav-dn4uo 1/2 acre...
@VishalJadhav-dn4uo
@VishalJadhav-dn4uo Месяц назад
@@user-2191 तुमचं नाव गाव
@ShubhamLavhare
@ShubhamLavhare Месяц назад
शक्यतो भाकर दुसऱ्या दिवशी भाकर खराब होती मग तीन महिने भाकर कशी टिकेल याच मार्गदर्शन करा
@smitapawar1613
@smitapawar1613 18 дней назад
Aika tar, hi bhakri fugu na deta khakara sarkhi bhajtat tyamule tavyavarch ti kadak zalela aste . Dusre chulivar kartana chulichya bhovti ubhya thevtata tya ushnatene aankhin kharpus bhejne jate , tyat solapur la ushna kordi havi asel vatatavarn aste tyamule unhat sukvave lagat nahi aani khrokhar 3 mahine tiktat nit havi havaband dabyat store karun thevayche.
@karimmulani7464
@karimmulani7464 Месяц назад
Mandivar.bharishektana.thevtat.te.ludyavar.theune.bhkri.shektana.mandivar.kapda.gheun.bhakri.tevaecha.shektana.mandi.var.thevne.barobar.nahi.
Далее
Самое неинтересное видео
00:32
Просмотров 1,4 млн