नुसती कोयच खायची होती तर अख्ख आंब्याच रोपच उपटून काढलाय? झाड लावून झाड जगवा!!!!!! गावच्या लोकांना व्हिडिओ बनवायला हवेत पण संदेश चांगला जाईल अस बघा. कोकणाची शान वाढवा.
अहो .. ते आंब्याचे नाही काजूचे अंकूर होते .. कोकणात काजूची खूप लागवड होते आहे आणि इतरांच्या तुलनेत आमच्याकडे जंगलही खूप चांगले आहे.. आम्ही त्याची काळजी घेतो .. कारण ती आमच्या मालकीची आहेत.. सरकारी नाहीत.. राहिला विषय काजू अंकूरांचा .. त्याच्या ज्या डाळ्या असतात त्याची पावसात उसळ करतात.. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हात .. जसे रायगडमध्ये वालाच्या कोंबांचे करतात..