Тёмный

१/२ किलो बेसनाची कुरकुरीत शेव | लसूणी मसाला शेव, तेलकट होऊ नये म्हणून या ३ गोष्टी पाळा Shev Recipe 

Sarita's Kitchen
Подписаться 1,8 млн
Просмотров 33 тыс.
50% 1

Опубликовано:

 

27 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 161   
@bhartimarane7952
@bhartimarane7952 3 часа назад
आजचा व्हिडिओ अति सुंदर कारण आज रेसिपी कमी आणि ताईचं हासरा चेहरा जास्त आनंद देवून गेला ❤🎉😊 शेव तर अप्रतिम 🙏👍
@meenalpandit4204
@meenalpandit4204 2 часа назад
खरं आहे 😂
@trupti8718
@trupti8718 Час назад
ताई तुमच्या रिसीपी शिवाय माझ्या फराळ होत च नाही... खुप खुप आभार...
@hemlatazinjad3822
@hemlatazinjad3822 Час назад
Sarita, khup chan❤, plz मिठा che pan table स्पून ne praman sangat ja, maze nehmi कमी किंवा जास्त होते😊😊
@SangitaPatil-iq3wp
@SangitaPatil-iq3wp 3 часа назад
ताई मी तुमच्या पद्धतीने गव्हाच्या पिठाचा चकली केली, शंकर पाळी केली, करंजी केली सगळे पदार्थ मस्त जाले तुमचं मनापासून आभार कारण मी पहिल्यांदा सगळे पदार्थ केले फक्त तुमच्या मुळे thank you so much
@SmrutiB
@SmrutiB 30 минут назад
Wow!
@anuradhashinde3352
@anuradhashinde3352 50 минут назад
अगं तुच लई भारी आहेस, रेसिपी नेहमी प्रमाणे मस्तच, बेसन लाडू केले तुझ्या रेसिपी प्रमाणे एक नंबर झालेत टाळ्याला चिकटत नाहीत पेढ्यासारखे . धन्यवाद
@gayatrisawant2101
@gayatrisawant2101 8 минут назад
मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे शंकरपाळी केली खुप छान झाली.thanks tai
@daily_routine_3429-
@daily_routine_3429- 2 часа назад
Me tu sangitla pramane God shankarpale Ani khare shankarpale kele khup chan zale.thank you 🙏🏻
@gaurangbakalkar4755
@gaurangbakalkar4755 3 часа назад
Khupch mast🙏🙏👌👌
@kaminivarade3522
@kaminivarade3522 3 часа назад
Lhup cha shev tai,Tai tumchya sarvch recipe khupch chan astat,Tai khava karnji recipe share kara
@latadhotre1726
@latadhotre1726 3 часа назад
आम्ही पण खातो चहा बरोबर शेव रेसेपी बगून दिवाळी फराळ खूपच सुंदर बनवलं Thank you Tai❤❤
@sonalighadge1433
@sonalighadge1433 3 часа назад
Aamhala jee chav pahije asate ti fakt Saritas Kitchen madhun milate & Today's recipe as always 👌👌
@madhuripankar5042
@madhuripankar5042 3 часа назад
तू मन कवडी आहेस माझ्या मनात आजच शेव बनवायचे आले आणि तुझी recipe हजर धन्यवाद🙏👍👌❤️
@meenalpandit4204
@meenalpandit4204 2 часа назад
किती सहज सोपं करून हसत खेळत सांगता तुम्ही... फक्त व्हिडिओ बघायला पण छान वाटतं... माझा ४ वर्षांचा नातू रोज तुमची रेसिपी मनोभावे बघतो... आणि त्याला सहभागी करून घेऊन काही पदार्थ बनवतो आम्ही... तुम्ही चुकून चकली म्हणालात तर तुमच्या बरोबर तो पण खूप हसला 😂 धन्यवाद
@KakadKakad-lh5nf
@KakadKakad-lh5nf 3 часа назад
सरिता मी तुझे बघून शेव बनवली खूप छान झाली तू खूप छान समजावून सांगते जास्त जास्त हावभाव नाही धन्यवाद
@meenakashigaikwad3131
@meenakashigaikwad3131 54 минуты назад
Thanks sarita ❤❤tuja tar me प्रेमात पडले ❤❤ सगळ्या रेसिपी एक नंबर
@SudeshJadhav-i9v
@SudeshJadhav-i9v 2 часа назад
❤ myam apratim apratim apratim sevchi recipe
@gauripimputkar7977
@gauripimputkar7977 2 часа назад
तुझ्या पध्दतीने केलेली प्रत्येक रेसिपी माझी छानच होते, आता ही शेव पण मी करुन बघीन
@dr.tejaswinimali4152
@dr.tejaswinimali4152 12 минут назад
Chakli khup chan zali tumchya recepi ne keli ekdum kurkurit mst❤
@NehaYadav-fh6fz
@NehaYadav-fh6fz 3 часа назад
Sarita ji modu naka shev asich khup chan vatate baghyala. Sarita ji tumhi Diwali che pujan zalya var mazya ghari ya me vasai la rahte mala khup avdelc
@shailajabhondokar4108
@shailajabhondokar4108 Час назад
खुप छान सागतेस ग सरिता मला सगळ्याच रेसिपीज आवडतात आणि मी करुन बघते लहान वयात खूप परफेक्ट आहेस कौतुक आहे
@latagandhare6139
@latagandhare6139 Час назад
खुप छान शैव झाली आहे मलाही फार आवडले शेव खायला वकरायला धन्यवाद. दिवाळी चया हार्दिक शुभेच्छा सरीता ताई
@latashirsath1009
@latashirsath1009 2 часа назад
ताई मी तुमची रेसिपी बघून तिखट शेव केली छान झाली एकदम मस्त कुरकुरीत ताई साधी शेव दाखवा
@vaidehijoshi8920
@vaidehijoshi8920 Час назад
तुम्ही दाखवली तशी खारि शेव बनवली खूप छान झालीये धन्यवाद ताई
@sangitabhosale8127
@sangitabhosale8127 2 часа назад
तुझ्या रेसिपी पाहून दिवाळीचा फराळ केला, छान झालं सगळं. Thanks 🙏🙏
@x-d1avantibhosale923
@x-d1avantibhosale923 2 часа назад
ताई मी तुमचा आधीचा व्हिडीवो पाहून साधी शेव केली खूपच छान झाली आत्ता लसूण शेवही करून पाहीन, खूपच छान लसूण शेव दाखवलीत, धन्यवाद ताई
@anitapatil1939
@anitapatil1939 2 часа назад
खुपच मस्त सरिता ताई ❤
@therutujaskitchen
@therutujaskitchen 6 минут назад
खूप छान रेसिपी आहे ताई 👌🏻👌🏻👌🏻
@babybhise7248
@babybhise7248 2 часа назад
सरिता शेव खूप छान झाली आहे नवीन टीप माहिती झाल्याबद्दल गीता मावशीला धन्यवाद 👌👌
@ShrutiPathak-q2z
@ShrutiPathak-q2z 3 часа назад
I made your recipe Rava ladoo and it was perfect.Thank you so much
@7-a-31bhaveshkadam8
@7-a-31bhaveshkadam8 30 минут назад
हो ताई मी सुध्दा खाते खूप छान लागते सोडा न वापरता शेव ची रेसिपी खूप छान
@SG0108
@SG0108 2 часа назад
सरिता ताई मी आज तू सांगितलेल्या रव्यापासून करंज्या बनवून पाहिल्या खूप छान झालेले आहेत खूप छान साटा लावून गेल्यावर खुसखुशीत रव्याच्या भरण्या झाल्या अजिबात नाही दा वापरला नाही
@sunitapatil3989
@sunitapatil3989 2 часа назад
Khup chan Sarita मी या रेसिपिची वाट पाहत होते
@anandtalegaonkar5842
@anandtalegaonkar5842 5 минут назад
खुप मस्त 👌👌मला फार आवडते 👌👌थँक्स सरिता आणि काका 🙏🙏 सरिता तुला आणि घरातील सर्वांना शुभ दीपावली 💐💐🙏😊
@anjalimore1027
@anjalimore1027 3 часа назад
मस्तच झाली.....❤
@truptikadam4526
@truptikadam4526 46 минут назад
Ho mi pan chahat takun shev khate.....tumchya bolnyat aplepana vatato. Tumhala ani tumchya parivarala diwali khoop shubhechha. Happy Diwali 🪔🪔🪔🪔🪔🪔. Ashya hasat hasat recipe dakhava. Khush raha ani diwali faral khup kha.😊
@anjalishirodkar6353
@anjalishirodkar6353 3 часа назад
खुप छान ताई धन्यवाद
@pushpak5360
@pushpak5360 13 минут назад
पहिल्यांदाच ऐकलं चहा नी शेवचं कोम्बिनेशन..😊
@meghnavyas7343
@meghnavyas7343 2 часа назад
वा किती छान सगळ्या टीप आणि ट्रिक्स सह केलेली लसुनी शेव❤❤❤❤
@rajughaste2720
@rajughaste2720 Час назад
Hya dewali che sagale faral mi tumache video pahun kele 1 no jhale .khup khup dhanyawad l
@sarikakatale5
@sarikakatale5 2 часа назад
ताई मी तुमच्या पध्दतीने बहुतेक फराळ करते. सगळा फराळ छान होतो . या वर्षी मला चकलीची च आॕर्डर १८ किलो आहे बाकी सगळं मिळून ३५ किलो झाला. पण माझी कंरजी तळुन झाल्यावर आतील सारण कडक होते त्या साठी काय करावे
@SupriyaRajke
@SupriyaRajke Час назад
Hi tai mast sev pan jar agodar masala vatun dhevlat tar chalelka happ divali😊
@jyotimhetre9583
@jyotimhetre9583 2 часа назад
खुप छान शेव ,तुझी रेसिपी म्हटलं की आता बिनधास्त करायचं असच आहे ती भारीच असते तुझ्यामुळे आमचं कौतुक होत 😊 टीप माहीत होती आधी पासून पण तरीही गीता मावशींसाठी 🙏👍
@jyotimhatre9185
@jyotimhatre9185 2 часа назад
मी पण शेव, पिवळे गाठे चहात भिजवून खाते.मस्त लागतात.तुझी शेव खूप मस्त झाली❤😊
@savitashirale9212
@savitashirale9212 Час назад
Tai tumhi khup chhan hasta 😄 ani khup chhan boltat sudhha😊
@ashwinik4578
@ashwinik4578 2 часа назад
Tai khup chan ahat tumi ani tumcha recipe pn ❤❤❤
@pranitakashid6510
@pranitakashid6510 9 минут назад
Happy Diwali सरिता ताई सगळे vdo अप्रतिम 👌👌❤
@seemaphaye5261
@seemaphaye5261 2 часа назад
वाह मस्त टिप होती मावशी ❤ सरिता किती छान हंसता ❤
@sarikakashid3340
@sarikakashid3340 3 часа назад
Tai tumi mast recipe dakvtt sagle khup chan
@anilbhosale9988
@anilbhosale9988 4 часа назад
मी तुमची शेवेची रेसिपी बघत होते. आणि... आणि हा व्हीडिओ आला. खूप छान.
@saritaskitchen
@saritaskitchen 3 часа назад
हा हा :) मग अशी पण करून बघा
@SmitaBhagwat-q6t
@SmitaBhagwat-q6t 3 часа назад
Tumcha aavaj khup sweet aahe
@anilbhosale9988
@anilbhosale9988 Час назад
@@saritaskitchen मी अशीच केली आणि खूप छान झाली. लगेच मेसेज केला. 👌👌
@krishnadasjavanjal2644
@krishnadasjavanjal2644 2 часа назад
खूप छान. तुमच्या रेसिपीज खूप छान असतात. शेव करताना सोऱ्या मधून गुठळ्या कशामुळे येतात.🙏👌
@reshamasathe8483
@reshamasathe8483 Час назад
Chkli khup chan zali .
@surajhodage6970
@surajhodage6970 3 часа назад
Nice रेसिपी 👌👌
@therutujaskitchen
@therutujaskitchen 5 минут назад
शेव अप्रतिम
@swatimisal1797
@swatimisal1797 Час назад
इ इ इ इ......चहात टाकून नाही खाणार... आज सरिता खुप खुश आहे, छान वाटतंय...आणि viewers पण खुप खुश आहेत खरं, एवढ्या छान परफेक्ट प्रमाण , नी रेसिपीज दाखावल्यात त्यामुळे.... Happy Diwali 🪔
@SonaliNetare-qw7tk
@SonaliNetare-qw7tk 3 часа назад
थँक्स
@soniyakulkarni206
@soniyakulkarni206 Час назад
Mast zali ahe shev❤❤🎉🎉
@Lalita956-f2i
@Lalita956-f2i 2 часа назад
शेव, चकली, करंजी वगैरे तळून उरलेल्या तेलाच काय? किंवा तेल उरूच नये यासाठी किती तेल घ्यावे?
@vanashrikulkarni6748
@vanashrikulkarni6748 2 часа назад
दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉 सरीता, शेव ची रेसिपी ❤❤
@shwetautagi1138
@shwetautagi1138 3 часа назад
Aap ke recipe aur aap mere favourite ho didi ❤
@ChanchalSamudre
@ChanchalSamudre 2 часа назад
Tai Papdi recipe cha video share kra na...
@alkassaharesahare9988
@alkassaharesahare9988 2 часа назад
Tai shankrpari banvnyasati. Dudha ayvji panyacha vapr kru skto kay
@ashagharge8745
@ashagharge8745 2 часа назад
सरीता तूझा एक दोन वर्षे पूर्वीचे व्हिडिओ बघून पदार्थ बनवले तरी पण सुंदर झालेत
@sunandabagale2533
@sunandabagale2533 3 часа назад
छान आहे ताई धन्यवाद
@SushmaWaghmare-u4y
@SushmaWaghmare-u4y 3 часа назад
Nkkich kren mi Aaj shev 😋😋😋😋khupch crunchy
@maheshbhagade4438
@maheshbhagade4438 3 часа назад
Thanku tai me tumhala bolle ani tumhi lasuni masala shev chi recipe upload keli 😊❤
@mylordkrishna1396
@mylordkrishna1396 3 часа назад
Mastch👍👍 Tai, aapla video pahun Rava karnji banvaychi aahe mag 1 cup rava sathi kiti mohan vapru.. Pls reply..
@divyanganapatil4930
@divyanganapatil4930 2 часа назад
Hi Tai, कशी आहेस. खूप खुप शुभेच्छा ❤️ सगळ्याच रेसिपी उपयुक्त ठरल्या आहेत आम्हाला. अशीच छान राहा आणि रेसिपी पाठव. ❤️🍫🥰
@manishakasar01
@manishakasar01 Час назад
Shev khup chan banvali tai👌👌
@pramila_tarne_11
@pramila_tarne_11 Час назад
ताई मी आहे तुझ्यासोबत मी पण चहामध्ये शेव टाकून खाते मला खूप आवडते चहामध्ये ठेव वेळात वेळ काढून मी तुझ्या रेसिपी रोज बघत असते खूप आवडतात मला
@tejasviniamollad3692
@tejasviniamollad3692 2 часа назад
तुम्ही छान सांगता 😊🙏🏻 आम्ही सुद्धा चहा मधून शेव खातो
@yashwantnaik4373
@yashwantnaik4373 Час назад
आज मूड वेगळाच आहे सरिताचा❤
@appuu...singing
@appuu...singing 58 минут назад
शेव खुपच छान झालीय मी चहात चकली बुडवून खाते 😋
@abhisk-vv9of
@abhisk-vv9of 59 минут назад
हो आम्ही खातो. चहात शेव टाकून छान लागते.. 😅😅
@apurvapawar9641
@apurvapawar9641 3 часа назад
Mi ata search krtch hote tevdhyat new video ala tq tai❤❤❤❤
@saritaskitchen
@saritaskitchen 3 часа назад
मग आता करून बघा :) दिवाळीच्या खूप शुभेच्छा
@nilimayeole9753
@nilimayeole9753 2 часа назад
Tai balushahi recipe dakhawa
@ashwinichannel31
@ashwinichannel31 3 часа назад
शेव चवदार झाली आहे टिप छान👍
@sandhyabobade1251
@sandhyabobade1251 Час назад
Very nice 🎉❤
@Vaishali_Joshi
@Vaishali_Joshi Час назад
खरच लै भारी 😋👌👌
@kanchanbhatade4645
@kanchanbhatade4645 2 часа назад
नमस्कार ताई🙏🙏 🌹दीपावलीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या परिवारातील सर्वांना. रेसिपी उत्तम झाली आहे. 👌👌👍👍आणि आम्ही पण शेव चहा मध्ये टाकून खातो तुमच्या सारखे. 🌹🌹
@yashodakeni1404
@yashodakeni1404 2 часа назад
Mam mithachye achuk praman sanga maze mithache praman chukte
@yuktshrisanjivsinghfirstlu5069
@yuktshrisanjivsinghfirstlu5069 2 часа назад
😊😋👍👌👌
@namitaparab2968
@namitaparab2968 3 часа назад
सुंदर 😋😋👍👍
@pritibaviskar7345
@pritibaviskar7345 2 часа назад
15 ml...च्या टेबलस्पून मध्ये 10 ml..तेल बसते का???plz reply...बाकी रेसिपी मस्त मस्त खुपच छान..
@snehalmaske7461
@snehalmaske7461 3 часа назад
Mast shev recipe tai
@milindmore6249
@milindmore6249 40 минут назад
चात भिजवून छान छान वाटते गुजरात
@shilpaedake3822
@shilpaedake3822 3 часа назад
संजोरी receip pls
@ShivanshPawar-z2v
@ShivanshPawar-z2v 3 часа назад
shev chi recipe pahije Hoti thanks❤❤
@saritaskitchen
@saritaskitchen 3 часа назад
नक्की करून बघा
@MarathiInBanglore10
@MarathiInBanglore10 3 часа назад
Saritas kitchen sudhha lay bhariiiii❤❤
@saritaskitchen
@saritaskitchen 3 часа назад
thanks
@chayadeshmukh8097
@chayadeshmukh8097 3 часа назад
भारीच ❤
@ashwinichaudhari3662
@ashwinichaudhari3662 Час назад
Hya pramanat vajani kiti Shev tayar hotat???
@9thb11prajwalikamble9
@9thb11prajwalikamble9 Час назад
ताई एक किलो बेसन पीठ असेल तर बेसन लाडू साठी साखर किती घालावी
@preetiparab9863
@preetiparab9863 3 часа назад
Mi pn thikhat shev khate chaha madhe budvun. Chan lagte
@anjalishirodkar6353
@anjalishirodkar6353 3 часа назад
हो ताई आम्ही सुद्धा असचं करतो लहान पणा पासुन चहात टाकून खातो ❤
@Shilpapatkar7553
@Shilpapatkar7553 Час назад
मी लहानपणी आईला चकली गाळून द्यायची, तेव्हा मला ही टिप आपोआप सुचली होती. तु म्हणालीस आणि एकदम लहान झाल्यासारखे वाटले.😊
@sheetalwani9409
@sheetalwani9409 3 часа назад
ताई.. तुम्हाला काय comment द्यावी हा प्रश्न च आहे.. साक्षात अन्नपूर्णा आहात तुम्ही.. मनापसून धन्यवाद 😊
@savitaravsahebkamble6141
@savitaravsahebkamble6141 3 часа назад
❤❤❤
@ravirajkhamkar3075
@ravirajkhamkar3075 35 минут назад
करंजी रेसिपी दाखवा
@anjalidhande5185
@anjalidhande5185 3 часа назад
Aamhi pn chahat takun khaycho shev chakli ❤
@rchumarathi08
@rchumarathi08 2 часа назад
Aj tai khup 😊😊😊😊😊😊
@kanchanbadge-ql5uz
@kanchanbadge-ql5uz 3 часа назад
Mast....
@saritaskitchen
@saritaskitchen 3 часа назад
Thanks
Далее
На самом деле, все не просто 😂
00:45
На самом деле, все не просто 😂
00:45