सर खूपच छान THANKY SO MUCH अप्रतिम ही एक मानव पूजा आहे व याचे स्रेय मनुष्याला ऐकून तर मिळतेच पण त्याच्या अंतरातम्यां मध्ये जो विराजमान आहे तो किती खुश होत असेल अशा विभुती कडून आपल्याला सारे स्रेय मिळो अशी आशा करते
नमस्कार डॉक्टर, मी आत्तपर्यंत 3/4 video ऐकले. सांगण्याची कला अत्युत्तम .👌👌जिव्हाळा आणि तळमळीने सांगता. ऐकणारा फिदा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपोआपच तुम्ही सांगितलेले बदल करणारच. धन्यवाद 🙏
धन्यवाद संर आपन जी माहीती देतांना जे तुमचे वकृत्व व समजावुन सांगन्याचा वाक्यरचना स्टेप एकदम वोके आहे संर.ते आमच्या मेंदू प्रयत्न पोचते व.आमला त्यांचा पुरे पुरे यूपयोग होत आहे.धन्यवाद संर.
धन्यवाद Doctor..मी काल subscribe केले. मी प्रथमच आपले channel ऐकले. आता आपले सर्व मागील episode पहात आहे.. Plz अशीच विविध आरोग्य दायी माहिती देत रहा व जनमानसाचे आशिर्वाद घ्या.
खूपच छान अशी माहिती दिली साहेब माझे वय 61 वर्ष आहे मला बीपी चा त्रास आहे मी मॉर्निंग वॉक नियमित व्यायाम करतो पन ऑगस्ट मधे आजारी पडलो होतो त्याच्या गोळ्या खाल्या तेव्हा पासून माझ्या दोन्ही किडनी दुखत आहेत आपण सांगितल्या प्रमाणे आहार सुद्धा घेतो बीपी ची गोळी सुद्धा नियमित घेतो आता काय करायचे........
साहेब तुम्ही इतकी छान माहिती दिली एका लहान लेकराला समजावा अशी माहिती दिलेली आहे आणि मराठीतून दिलेली आहे आणि अगदी बारीकसारीक सहित तु कुणाला ते करायला जड जाऊ नये अशी ही घरगुती करण्यासारखी माहिती दिलेली आहे आणि तुमच्या अशा खोल सखोल अभ्यासाबद्दल तुमचे अभिनंदन आशिष माहिती तुम्ही लोकांना द्यावी आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा