Great video..Can you please tell if you put the malai bartan( saai che bhande) in fridge or feezer???I tried to collect malai of 10 days in a bartan and kept in the fridge( top most shelf..just below chiller tray..But on 11th day ,all malai had turned bitter..Hence asking you
मॅडम मला सांगा, मी गाईच्या दुधाची साय जमवली,आणि ते तूप बनवण्या साठी मिक्सर ला फिरवली. खूप वेळ फिरवले तरी लोणी काही झाले च नाही. तर मग मी ते फिरवलेली साय फ्रीज मध्ये ठेवली आहे. तर आता तूप होईल का. त्या साईला 15दिवस झाले आहेत. तर काय करावं लागेल. सांगा please 🙏
Tumhi he kontya brand che dooh vaprle ahe pl reply manje me pan use Karu shakte Karan gaicha doohala itki sai yet Nahi mahnun me mhashi che dooh vaparte thank you
बेरी मध्ये एक कप दूध घालून हलवून दूध आटून घ्यायचे दूध अटल्यावर साखर घालायची साखर वीरगळ की त्याला प्लेट मध्ये काढून त्याच्या वड्या पाडाव्यात वरतून बदाम पिस्ते चे काप घालायचे,थोडक्यात सांगायचे की आपण शिरा बनवतो त्याच पध्दतीने बनवायचे,आपल्याला किती गोड हवे असेल त्यानुसार साखर घालायची, करून बघा छान चव लागते त्याचीअमच्याकडे एका दिवसात संपते.
@@sangitashinde8890 इथे दह्याचा काही संबंध नाही. दूध गरम करून थंड झाल्यावर फ्रीझ मध्ये ठेवल्यास त्यावर घट्ट साय जमा होते ती आठ दहा दिवस जमा करून त्यापासून तूप काढावे. हाताने मळण्या पेक्षा मिक्सर चा वापर करावा. साय गरम केल्याशिवाय तूप निघत नाही.दह्या पासून लोणी व लोण्यापासून तूप ही दुसरी पद्धत.