SUBSCRIBE या शब्दामध्ये देखील u चा नियम लागू होतो नियम नं.1. जसे की U जर शब्दाच्या मध्ये भागी येत असेल तर E हा शेवटी घावे. नियम नं.2. मध्ये जर कोणत्याही शब्दाच्या शेवटी U हे अक्षर येत असेल तर त्याला लागूनच e लिहावे.. उदा. Blue 🔵 खरेच मॅडम तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवत आहोत.. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏
मॅडम नमस्कार असल्याप्रकारचे व्हिडीओ कोणता app वापरून केले मॅडम. मी पण एक शिक्षक आहे.त्यामुळे मला माझ्या विद्यार्थ्यासाठी मला पण व्हिडीओ बनवता येणे शक्य होईल. कृपया जरूर कळवा मला मी मुलांना फक्त स्क्रिन व्हिडिओ बनवून विद्यार्थ्यांना देतो पण त्यात त्यात writing करता येत नाही मॅडम हा उत्तम प्रकारचा व्हिडिओ आहे खूपच छान अभिनंदन💐💐💐