Тёмный

फडणवीसांना सोडून आता जरागेंच्या टार्गेटवर मुख्यमंत्री का? Manoj Jarange Patil on Eknath Shinde | SA4 

Lokmat
Подписаться 3,8 млн
Просмотров 18 тыс.
50% 1

Manoj Jarange Patil target Eknath Shinde हैदराबाद गॅझेट लागू करण्यासाठी विशेष अधिवेशनाची चर्चा... मराठवाड्यातील मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राजश्री उंबरे पाटील यांचं उपोषण.... मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शिष्टमंडळाला दिलेलं आश्वासन.. | SA4.
#manojjarangepatil #manojjarange #eknathshinde #marathareservation #lokmat #maharashtranews

Опубликовано:

 

30 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 40   
@balusrikhande932
@balusrikhande932 16 дней назад
शिंदे साहेब तुम्ही खोटे बोलत आहे हे आरक्षण देण्याची तयारी नाही
@ramdasdivate2284
@ramdasdivate2284 16 дней назад
दगा फटका केला तर आपला गनिमी कावा दाखवून देवु
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 16 дней назад
आरे बापरे ज्यांचा माणूस त्यांनाच धमकी, मुख्यमंत्री आहेत त्यांनी द्यायला पाहिजे आरक्षण, म्हणजे मान्य करतात मुख्यमंत्री फक्त नामधारी आहेत. 😂😂
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 16 дней назад
शिंदे हे डमी मुख्यमंत्री आहेत, खरे पडद्याआडचे मुख्यमंत्री पंतच आहेत हे जगजाहीर आहे. पंत जे ठरवतील तेच शिंदे करणार ह्यात तिळमात्र शंका नाही.
@PujaRajput-rq9me
@PujaRajput-rq9me 16 дней назад
Adani cm shivaji maharaj chi shppt getli hoti
@Sanmitradhanvin
@Sanmitradhanvin 16 дней назад
सुळे मुख्यमंत्री झाल्यावर, हा कोंडवाड्यात
@dattatraylondhe7105
@dattatraylondhe7105 16 дней назад
1994ला मराठ्यांचा खरा गेम झाला आहे मराठा आरक्षण मिळणार आहेच आणि ते फक्त मनोजदादा जरांगे पाटील तुमच्यामुळेच एक मराठा लाख मराठा 🚩🚩🙏जय शिवराय जय महाराष्ट्र🙏🚩🚩
@ramdasjagtap480
@ramdasjagtap480 16 дней назад
शिंदे साहेब टप्प्यात आल्यावर काम करतो म्हणते आता देणार नाहीत आरक्षण
@balusrikhande932
@balusrikhande932 16 дней назад
राजेश्री भाजपचे सरकार डाव उधळून लावले पाहिजे
@ravindraghaduse3542
@ravindraghaduse3542 16 дней назад
Bjp lachar kya karnar
@akj3388
@akj3388 16 дней назад
इथंच तुम्ही फसला भाऊ. जरांगे पवारांचे निवडून आणणार हाय. तुम्हाला काय वाटलं तुमच्यासाठी लढतो हाय? नाहीतर आत्तपितर २८८ हुभे केले असते कि
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 16 дней назад
288 उमेदवार उभे करण्याची औकात जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून मिरवून घेणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील सत्ताधारी भाजपची तरी आहे का?
@akj3388
@akj3388 16 дней назад
@@vishaltharewal9609 मराठा सगळीकड हाय. तुम्ही हुबे तरी करा.
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 15 дней назад
@@akj3388 मराठा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीतीप्रमाणेच गनिमी काव्याने लढा देणार हे लक्षात घे.
@maulimisal9578
@maulimisal9578 16 дней назад
मुख्यमंत्री कायदेतज्ज्ञ नाही पवार साहेब यांना मुख्यमंत्री कर मनजे उदया जीआर घेऊन येईल .
@ArnavSolanke
@ArnavSolanke 16 дней назад
Tyana dya mna maratha samaj mukhyamantri karal tyana
@ArnavSolanke
@ArnavSolanke 16 дней назад
Amcha virod nhi konala je deil amhi tyanchyakadna
@krishnakale4868
@krishnakale4868 16 дней назад
तू लाव काड्या
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 16 дней назад
आज गल्ली ते दिल्लीपर्यंत एकहाती सत्ता ज्यांच्याकडे आहे ते काय बोंब पाडतात ते पहा. उद्या सत्ताबदल झाल्यानंतर जे मुख्यमंत्री होतील तेंव्हाच त्यांच्यावर नक्कीच दोषारोप करता येईल.
@sourabhpatil1392
@sourabhpatil1392 16 дней назад
Jr OBC tun aarakshan dila tarach BJP jinknar nahitr virodhi pakshat basnar 💯
@bachubhaupatole2250
@bachubhaupatole2250 16 дней назад
सहा कोटी मराठ्यांचे काळीज
@Mangesh19754
@Mangesh19754 16 дней назад
मी अ मी आ मी अ मी आ मी अ मी आ मी अ मी आ मी अ मी आ मी अ मी आ 😂😂😂😂😂
@jitendranavaleomnamahshiva4269
@jitendranavaleomnamahshiva4269 15 дней назад
कोणाचा तोंडात घेतला तु भाड्या
@Vishvajit-no5yv
@Vishvajit-no5yv 16 дней назад
Marathamadhe fut padnyasathi marathvadyatil kunbicertificate saptlyacha obc madhe samavesh kelachi ghoshana
@Kailas110
@Kailas110 16 дней назад
Manoj dada tumhi washi tu return yayla nko hot
@medlionpharma4448
@medlionpharma4448 16 дней назад
शिंदे साहेब मोठा गेम करणार जरांगे ना श्रेय न देता राजश्री पाटील चे आंदोलन मोठे करून तिथे जाऊन हैदराबाद गॅझेट लागू करायची घोषणा करणार. पण मनोज जरांगे नी श्रेय वादात न पडता मुख्यमंत्र्याना पाठिंबा द्यावा नाहीतर ते उघडे पडतील.
@rajeshmohite1141
@rajeshmohite1141 16 дней назад
Tumhala Adv.Prakash Aambedkar saheb tumhala pahilya pasun samjavit aahet..he Lok khup dhuth aahet...Yanchyakadun tumhala gajarch milnar...
Далее
Se las dejo ahí.
00:10
Просмотров 4,1 млн