Тёмный

फडणवीस आपली बुद्धीमत्ता महाराष्ट्रासाठी वापरतात म्हणून तो माझा आवडता नेता -भाऊ तोरसेकर | lakshyavedh 

लक्ष्यवेध  आबा माळकर
Просмотров 114 тыс.
50% 1

फडणवीस आपली बुद्धीमत्ता
महाराष्ट्रासाठी वापरतात
म्हणून तो माझा आवडता नेता आहे
-भाऊ तोरसेकर
#abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar
whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij...
Email : lakshyavedh7@gmail.com

Опубликовано:

 

7 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 347   
@manjulashenoy2054
@manjulashenoy2054 Месяц назад
भाऊ तोरसेकरांना ऐकणं म्हणजे मेजवानी ❤💐
@chandrakantkale2933
@chandrakantkale2933 Месяц назад
😊
@santoshsaraf2023
@santoshsaraf2023 Месяц назад
खरं आहे
@rameshbhoite9229
@rameshbhoite9229 19 дней назад
अहो भाऊ तोरसेकर तुम्ही ज्वलंत आरएसएस वाले अनुभवी पत्रकार आहात तुमचे विचार बोलणे पाठिंबा आणि वागणे हे तर उघड पने मोदी शहा देवेंद्रफडणवीस आणि सर्व शूरवीर मावळे BJP परिवारात आहेत त्यांच्या बाजूने झुकले आहे तुम्हीं मोदी आणि देवेंद्रफडणवीस आणि अमीत शाह यांची तुलना ब्रह्मा विष्णु आणि महेश यांच्या बरोबर केली आहे हे सिद्ध झाले आहे कारण तुम्ही जे संभाषण कौशल्य दाखवता ते कदाचित आचार्य अत्रे पू ल देशपांडे ना सी फडके यांच्या बरोबर दोन हात पुढे जाऊन BJP परिवार बद्दल लोकांना फसवत आला आहात मोदी म्हणजे काय हे देशाने दहा वर्षात अनुभवले आहे इतका खोटारडा आणि सत्तेच्या चाव्या कशा मिळतील नको त्या खालच्या पातळीवर जाऊन काम करणारा एकमेव आदर्श पंत प्रधान आहे त्यांच्याच पक्षातील सुब्रमणियन स्वामी यांनी त्यांच्या मुलाखतीत काही महिन्यांपूर्वी सांगितले होते ती मुलाखत पुन्हा ऐका भाऊ तोरसेकर
@sanjaymalve4876
@sanjaymalve4876 Месяц назад
भाऊ अभ्यास करुन आणि मोजुन मापुन चैफेर टोलेबाजी करतात म्हणून मला भाऊ तोरसेकर आवडतात.
@Sudarshan109
@Sudarshan109 Месяц назад
देवाभाऊ आमचाही आवडता नेता, आमचे दैवत 🙏👍💐💐💐
@meenadabholkar7443
@meenadabholkar7443 Месяц назад
अगदी खरं आहे👍👍
@user-dp5un5im4n
@user-dp5un5im4n 6 дней назад
Byanaw 😢😂😊 itWi​❤😊😮🎉 go@@meenadabholkar7443
@yashwantnagam5583
@yashwantnagam5583 Месяц назад
भाऊंचे भाकिते BJP विरोधकांना मिरच्या सारखे झोंबतात .महामार्ग बनवणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी जमीन ही जाणार. साखर कारखाने बनवण्यासाठी किती गरीब लोकांच्या जमिनी लाटल्या? नंतर त्याच जमिनी साखर कारखाने नुकसानी दाखऊन करोडो रुपये किमतला विकल्या.असे राजकारण किती दिवस करणार ? भाऊ या विषयी काही बोला.
@anandkale438
@anandkale438 Месяц назад
भाऊ ग्रेट आहेत अतिशय सुंदर विश्लेषण असतं त्यांचं, आणि भाऊ अशा सार्वजनिक कार्यक्रमात जास्त खुलतात 🌹🌹🌹
@user-ns2iy2bs7r
@user-ns2iy2bs7r Месяц назад
आदरणीय भाऊ नमस्कार, मि तुमचे सर्व विश्लेषण ऐकतो..अप्रतिम देवेंद्र भाऊ सच्चे कार्यकर्ता आहेत भाजपा चे तसेच बुधदीमान नेता आहेत...
@maheshparit8376
@maheshparit8376 Месяц назад
Salute Bhau Torsekarji 🚩🙏
@maheshvelankar7786
@maheshvelankar7786 Месяц назад
'बुद्धिमत्ता' हा शब्द योग्य आहे.
@poorvalele2892
@poorvalele2892 Месяц назад
भाऊ तोरसेकर तुमच्या सारखा दुसरा होणे नाही.आमच्या सारख्या सामान्य माणसाला ही खरे राजकीय विश्लेषण समजू लागले. तुमच्या बुद्धिमत्तेला वंदन. प्रभाकर सूर्यवंशी पण खूप छान.🙏🙏🙏
@anandkshirasagar4777
@anandkshirasagar4777 Месяц назад
राष्ट्रहीत प्रथम. उप असलेतरी मुख्यमंत्री आहे.
@bapuraomahajan3608
@bapuraomahajan3608 Месяц назад
भाऊ torsekranch विश्लेषण म्हणजे अतिशय परखड व वास्तवदर्शी असत. म्हणुन bhauncha व्हिडिओ पाहिल्याशिवाय दिवस जात नाही. धन्यवाद आबा.
@sanjaypande5380
@sanjaypande5380 Месяц назад
देवेंद्र फडणवीस साहेब खरोखर सगळ्यात हुशार माणूस आहे आणि शरद पवार यांना खूप राग येतो त्यांचा
@DhanashriLagad
@DhanashriLagad 21 день назад
राग येणारच कारण पवार साहेबांना माहित आहे की देवेंद्र फडनवीस हे महाराष्ट्राचे काय देशाचं नाव उज्ज्वल करण्याची धमक यांच्यात आहे
@KamaleshPatil-hf3ir
@KamaleshPatil-hf3ir Месяц назад
आपला राजकीय बोलायला अजिबात न लाजता योग्य निवड केलीय भाऊ, कारण खऱ्या अर्थाने आपण निवड केलेली खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण याचा महाराष्ट्राच्या भल्यासाठी देवेंद्र जी वापर करतायेत, हे करताना शेतकरी, गरीब वंचित यांचे हक्क अबाधित ठेवणे ही प्राथमिकता ही पाळलिये..
@ravindraadkar5765
@ravindraadkar5765 Месяц назад
भाऊ वैचारिक बैठक किती महत्त्वाची हे आपण सांगता,फार छान
@ravindrapatole5593
@ravindrapatole5593 Месяц назад
1 एक नंबर फडणवीस साहेब 👌👌
@EknathPDabhade
@EknathPDabhade Месяц назад
देवेंद्रजी फडणवीस माझ्या आवडीचे माझ्या कुटुंबातही त्यांच्याबद्दल आवड निर्माण आहे सध्याच्या जुन्या नव्या राजकारणात देवेंद्रजी बुद्धिमत्ता वरिष्ठम् जय श्रीराम
@adityareddy9314
@adityareddy9314 22 дня назад
अचूक आणि सुंदर विश्लेषण भाऊ तोरसेकर साहेब धन्यवाद
@madhum7100
@madhum7100 Месяц назад
इतका मोठ्ठा विनोद करायला छान विनोद बुद्धीची दाद ही द्यायलाच हवी.
@vasantalhat4034
@vasantalhat4034 Месяц назад
भाऊ म्हणजे भाऊच नंबर 1 संपूर्ण भारतात एकमेव भाऊ.
@gdeol4782
@gdeol4782 Месяц назад
पवारकडे कसली बुद्धिमत्ता आहे भाऊ? एक नंबरची घातकी मनोवृत्ती असलेला एक नमकहराम माणुस तो. कशाला भाऊ तुम्ही पवारला हुशार म्हणुन झाडावर चढवता. 😢😢
@sudhir4274
@sudhir4274 Месяц назад
तीच तर त्यांची वृत्ती आहे, दादा कोंडके ही बुद्धिमान होते त्यांनी त्याचा वापर मनोरंजन साठी केला. तसाच पवारांनी दुसऱ्यांच्या तगड्या खेचण्यासाठी किंवा गारद करण्यासाठी केला. 🙉🙊🙈
@gorakhkadlag385
@gorakhkadlag385 23 дня назад
Ha Sharad Pawar halkat manus ahe.
@pritic7456
@pritic7456 21 день назад
Evdha nich asun suddha kasa kai tikla ahe aata paryant dev jaane. Kadhi Ram mhanto Kai mahit
@vilaskubal6954
@vilaskubal6954 26 дней назад
नमस्कार आबा , आपण भाऊंची ही व्याख्यान मालिका आपल्या युट्युब चॅनेलवर प्रसिद्ध करून खरेच आम्हा सर्व भाऊ प्रेमींवर उपकार करत आहात त्या करिता तुम्हाला खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@ashokpatil6362
@ashokpatil6362 24 дня назад
Excellent फडणवीस भाऊसाहेब
@rajendrapadale9005
@rajendrapadale9005 Месяц назад
भाऊ च विश्लेषण खूप छान असतं.
@bhausahebdhongade2613
@bhausahebdhongade2613 Месяц назад
खुप छान विश्लेषण.
@kavitanaik6627
@kavitanaik6627 Месяц назад
ऐकत राहावं.... खूप सुंदर विश्लेषण.
@shubhadadeshmukh8287
@shubhadadeshmukh8287 Месяц назад
भाऊ मी पण तुमच्यामुळे राजकारण,, ऐकायला लागले
@jitendrakhamkar8105
@jitendrakhamkar8105 Месяц назад
फडणवीस माझा सुध्दा आवडता नेता
@dilipwalawalkar8328
@dilipwalawalkar8328 Месяц назад
भाऊ सर्वार्थाने अभ्यासू निष्कलंक व्यक्तिमत्त्व 🙏🙏🙏🙏🙏
@vaidehipethe3679
@vaidehipethe3679 Месяц назад
अगदी बरोबर
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 Месяц назад
देवेंद्र आपली बुद्धीमत्ता स्वार्थासाठी वापरत नाही म्हणून आमचा आवडता आहे. त्याला आमच्या शुभेच्छा व शुभाशिर्वाद
@smitabhuskute1310
@smitabhuskute1310 Месяц назад
भाऊंचा प्रतीपक्ष च मी ऐकते त्यामुळेच राजकारणातील माझा इंट्रेस्ट वाढला
@user-ng8te1fo4n
@user-ng8te1fo4n Месяц назад
|| भारी || भाऊ || ❤🙏
@chidanandvirade2588
@chidanandvirade2588 Месяц назад
महाराष्ट्राचे नंबर एकचे मुख्यमंत्री देवाभाऊ
@vasuparlay9389
@vasuparlay9389 Месяц назад
You are right
@SulochanaAmrutkar
@SulochanaAmrutkar Месяц назад
भाऊ देवेंद्र फडणवीस हा आवडता ‌🎉 ⛳🪔🪷🪔🌷 कातर पदासाठी वाटेल तकरणारा नेता वलाचार तर त्याहुनही नाही 🎉 हुशार व सयमी आभ्यासु नेतृत्व आहे आपल्याला सामान्य माणसाला न्याय मिळवून देणारे देवेंद्र फडणवीस आहेत म्हणून देवेंद्र हा सामान्याचा दुःखाची जाण आहे म्हणून आवडता नेता हाप्ते घेणारे नाही ते देणारे आहेत 🌹🚩🙏🪔🪷🪔⛳🚩💐💐💐💐💐🏆🏆🏆🏆🏆🌷🪷🪷🪷🪷🪷🪷💐🌿💐🪷🌺 जय श्री राम 🚩 चरणी प्रार्थना आहे आपल्याला खूप शुभेच्छा 🌷🪔🪷🪔🚩
@nandkumarshirke7082
@nandkumarshirke7082 Месяц назад
खूप हुशार आहेत भाऊ
@bhaskarsuryawanshi4660
@bhaskarsuryawanshi4660 21 день назад
आपल्या विचारा बाबतीत मी सोबत आहे तर हे महाराष्ट्र आणि राष्ट्र निर्माण करणे हा मुद्दा आहे तो म्हणजे भाऊ तोरसेकर यांचे प्रमाण आहे !
@neelamkhirid6509
@neelamkhirid6509 Месяц назад
आपले भाग्य केंद्रात मोदी महाराष्ट्रात फडणवीस
@user-tz3kc6bj7e
@user-tz3kc6bj7e Месяц назад
मराठ्यांना लाठ्या, काठ्या, बंदुकीच्या गोळ्या खायला दिल्या मग काय मराठा समाजाचे भाग्य उदयाला आले आमच्या लाडक्या गृहमंत्र्यामुळे धन्यवाद तुमचे महाराष्ट्रला भाग्यपुरुष दिला म्हणून.
@neetavarute7121
@neetavarute7121 Месяц назад
Aamhi tr dusaryach kaaranaa saathi Devendra ji sir cha khup aadar karato ka tr Shinde sir aani Pawar sir hyanchya mandating aamhaa marathaa samajalaa ekatra aanale, naahitar bharkatat gele asate. Jay Maharashtra.baakichyaani pn ekatra yaave ase ajuni hi waatate.
@pritic7456
@pritic7456 21 день назад
​@@user-tz3kc6bj7echane futane magitlya sarkhe aarakshan magta. Mag ase ch vhaila pahije😂
@user-tz3kc6bj7e
@user-tz3kc6bj7e 21 день назад
७४५६ सर्वांनी फुटाणेच खायला दिले बसले आता पर्यंत चघळत, तुम्ही तर कहरच केला लाठ्या काठ्या आणि तोंडावर बुट मारायला सुरुवात कराहीलेत तुम्ही छान उपकार केले फक्त फुटाणेच दिले.
@ajagtap976
@ajagtap976 Месяц назад
जय हिंद जय भारत माता ll
@ganpatparsekar2576
@ganpatparsekar2576 Месяц назад
भाऊंच भाषण परत परत ऐकावंस वाटते. खरोखरच छान.
@ShrihariVaze
@ShrihariVaze Месяц назад
जय श्रीराम 🚩🙏🏼
@rajeshjoshi7424
@rajeshjoshi7424 Месяц назад
Farach Sunder Aani Yogya Vishleshan 👌👌
@Nation_first1
@Nation_first1 Месяц назад
भाऊ सत्य बोलले की काहींना मिरच्या लागतात.
@santoshsaraf2023
@santoshsaraf2023 Месяц назад
आणि भाऊ नेहमीच तसे बोलतात. उद्धव ठाकरे भाऊंना ऐकत नसणार. त्यांना सहनही होत नाही.
@siddhantkamble8840
@siddhantkamble8840 Месяц назад
भाऊंनी जरा रेवन्नावरही बोलावे
@ramchandrateli734
@ramchandrateli734 Месяц назад
इतका आचरटपणा , विषय काय, तु काय बरळतो ​@@siddhantkamble8840
@sunilkumbhar9624
@sunilkumbhar9624 16 дней назад
भाऊला काँग्रेस आणि शरद पवारांनी बहुतेक ठोकलेले दिसते
@rageshreeshastri138
@rageshreeshastri138 25 дней назад
भाऊ तोरसेंकरांचे विश्लेषण ऐकतच रहावे.. आपल्याला मनापासून 🙏🙏🙏देवेंद्र जी निर्मळ, निःस्वार्थ. चतुरस्र, देशसेवेने झपाटलेला, देशहित समजणारा,देशातील नागरिकांचे कल्याण चिंतणारा..आमचा आवडता नेता..😍🤩🇮🇳🫡🫡🙏
@girishsalaskar9744
@girishsalaskar9744 20 дней назад
परखड विचार मांडण्याची हिंमत फक्त मालवणी माणसात असु शकते... धन्यवाद भाऊसाहेब
@godbole2938
@godbole2938 15 дней назад
Beauty of constitution ❤ फार सुंदर पद्धतीने समजावलं आहे भाऊ तुम्ही👌👌👍
@ajaykulkarni6093
@ajaykulkarni6093 11 дней назад
आदरणीय भाऊ तुम्हाला खरोखरच वंदन
@sunilshenekar1367
@sunilshenekar1367 Месяц назад
द ग्रेट भाऊ ❤
@suvarnakhandagale9145
@suvarnakhandagale9145 Месяц назад
भाऊ तुमचा व्हिडिओ पाहिल्याशिवाय दिवस जात नाही,भले मग रात्री उशिरा का होईना पण पहिला जातो
@ShwetaInamdar
@ShwetaInamdar 24 дня назад
खरंय, देवेंद्र जी खरंच देव माणूस आहे.. आधार आहे महाराष्ट्राचा... आदर अजून वाढलाय..
@user-fc1sk4ih8x
@user-fc1sk4ih8x 25 дней назад
इसलिए कोई कुछ भी कहे महाराष्ट्र के लिए फडणवीस मुख्यमंत्री जरूरी है
@milindlimaye2482
@milindlimaye2482 24 дня назад
भाऊ तुमचा अभ्यास प्रचंड आहे, त्रिवार वंदन 🙏🏻🙏🏻🙏🏻
@RekhaBand
@RekhaBand 13 дней назад
अप्रतिम विश्ले षण मीभाऊंची प्रत्येक भाषण ऐकते मला खूप आवडतात
@pranavpurwar5661
@pranavpurwar5661 22 дня назад
देवेंद्र जी जैसा नेता और भाउ जैसा पत्रकार महाराष्ट्र में कोई नहीं. बहुत आदरणीय व्यक्तिमत्व है, यह अपने अपने क्षेत्र में. 🙏
@hemantraut5502
@hemantraut5502 26 дней назад
प्रमोद महाजनां नंतर पंतप्रधानपदासाठी योग्य वाटणारा एक मराठी नेता त्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा 🙏🌹 भाऊ तोरसेकर तथाकथित विद्वान लोकांची चांगली बिनपाण्यानी करून ठेवली आहे 👊👊👊
@deepakkunnure3445
@deepakkunnure3445 25 дней назад
भाऊ प्रमोद महाजन यांच नावही घेत नाहीत..
@pralhadsonar87
@pralhadsonar87 Месяц назад
फडणवीस राज्य व देश च सेवक आहे म्हणून सर्वांचा आवडता आहे
@user-tz3kc6bj7e
@user-tz3kc6bj7e Месяц назад
बाकीच्यांनी साठ साठ वर्षे राजकारणात सक्रिय आहेत, त्यांनी पाकिस्तानला महाराष्ट्र विकुन तरीही भारतात महाराष्ट्र नंबर एक राहीला होता. महाराष्ट्राच्या सेवकाने गुजरातला दान केला. सर्व पक्षांतील सेवकांना गुलाम केले सर्व हुजर्ये मुजरा कराहीला ठेवले.
@sanjayshirsikar3506
@sanjayshirsikar3506 Месяц назад
​@@user-tz3kc6bj7eगुजरात महाराष्ट्र हे भारतचे घटक राज्य आहेत उगाच मुंबई महाराष्ट्रातून तोडणार हे सातत्याने निवडणुकी आल्या की ऐकून 25 वर्ष होत आली तेव्हा गुजरात महाराष्ट्र हे फक्त निवडणुकीत वापरायचे साधन झालाय ....मग गुजरात्याच्या लग्नाला मात्र सहपरिवार हजर राहता ..लोकहो हे ओळखा जरा
@jaimineerajhans9897
@jaimineerajhans9897 Месяц назад
फडणवीस साहेब महाराष्ट्रासाठी काही करू इच्छितात आणि महाराष्ट्राने त्यांना साथ दिलीच पाहिजे त्यांची ब्राह्मण जात विसरून जात विसरून ब्राह्मण हे या भारताचे नागरिक आहेत आणि त्यांना मंत्री पदावर मुख्यमंत्री होण्याचा पूर्ण अधिकार आहे
@ganeshkadam2479
@ganeshkadam2479 Месяц назад
Khup chan ❤
@user-tz3kc6bj7e
@user-tz3kc6bj7e Месяц назад
भाऊ आम्ही मराठे ब्राम्हण समाजाचा आदर करतो, तुम्हच्या घरी संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज, लोकमान्य टिळक, शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचे फोटो नसतील पण आम्ही नित्यनेमाने दर्शन घेतो, बाळासाहेब ठाकरे ब्राम्हण आहेत म्हणुन नेत्रत्व मानले नाही. उध्दव ठाकरे का ख्रिश्चन आहेत का त्यांनी जातीयवाद केला नाही. जो जाती जातीत गैरसमज पसरवितो त्यांचे समर्थन करायचे काय ?
@jaimineerajhans9897
@jaimineerajhans9897 Месяц назад
@@user-tz3kc6bj7e फडणवीस साहेब जातिवाद करत नाहीत
@ashokpatil6362
@ashokpatil6362 24 дня назад
बरोबर
@user-yv8kb6rx9t
@user-yv8kb6rx9t 14 дней назад
भाऊ तोरसेकर जीवन हे निसर्ग नियमानुसार चालते जी कर्म केले त्यांची प्रतिक्रिया मीळनारच हा ईतीहास आहे तुम्ही जे पेराल तेच उगवेल
@dattatraykhedkar9792
@dattatraykhedkar9792 Месяц назад
भाऊ तोरसेकर *नमस्ते*
@vaishalisawant9805
@vaishalisawant9805 Месяц назад
किती Likes करावे, प्रत्येक वाक्याला Like करावे वाटते ❤
@shamsundarkhare6054
@shamsundarkhare6054 Месяц назад
भाऊ उत्तम
@revatisworld2679
@revatisworld2679 Месяц назад
मस्त बोलतात भाऊ
@chandakale7150
@chandakale7150 Месяц назад
Bhau l listen regularly
@shyamkeshwani8993
@shyamkeshwani8993 Месяц назад
Jai shree Ram agdi barobar bhau
@sudhirshirodkar3674
@sudhirshirodkar3674 24 дня назад
देवेंद्र फडणवीस खरोखरच अतिशय गुणी, प्रामाणिक, सुसंस्कृत, निसवार्थी व बुद्धिमान नेता आहे यात तिळमात्र शंकाच नाही. असा नेता लाभणे हे महाराष्ट्रातील जनतेचे खरोखरच महद्भभागय आहे.
@dineshkhaire8726
@dineshkhaire8726 16 дней назад
भाऊंच्या सर्व गोष्टी पटण्यासारख्या नाही मी सांगतो त्याच व्यक्ती चांगल्या बाकीचे वाईट हे चुकीचं वाटतं
@ranjitmurkar2991
@ranjitmurkar2991 17 дней назад
याच ऐकाव म्हणजे हा बाबा चमत्कारी.. 😢
@rajendrashah925
@rajendrashah925 Месяц назад
Namaskar bhau
@ushasoman75
@ushasoman75 Месяц назад
अत्यंत श्रवणीय. मजा आली ऐकतांना. सामान्य लोकांनाही आपण शहाणे करत आहात. उत्तम शिक्षकाचे सर्व गुण आपल्याकडे आहेत. सर्वाना शहाणे करत आहात. डोळस करत आहात. खूप खूप धन्यवाद.
@user-bp4nr3ti6m
@user-bp4nr3ti6m Месяц назад
Brilliant Parson
@abhayvispute9269
@abhayvispute9269 Месяц назад
भाऊ is भारी..
@vikassurve4426
@vikassurve4426 22 дня назад
भाऊ कदम, आणि भाऊ तोरसेकर दोघेही मांधान घेऊन आम्हा लोकांची करमणूक करतात
@sangitapatil5740
@sangitapatil5740 14 дней назад
साहेब मी सुद्धा एक गृहिणी आहे आपल्या व्हिडिओ पाहून मला सुद्धा राजकारणात खूप रस यायला लागलाय
@ganeshsolunke6906
@ganeshsolunke6906 Месяц назад
भाऊ व सुरेवंषी यांना सास्टाग नमस्कार
@ssc4253
@ssc4253 22 дня назад
महाराष्ट्राच्या राजकारणाचा सर्व नाश करून टाकला तुम्हाला कसा आवडतो कोणाला ठाऊक
@KisanDhandre
@KisanDhandre 17 дней назад
महाराष्ट्रा पेक्षा गुजरातचा विचार जास्त करतो हे त्यांचे भाट
@aruntagalpallewar1689
@aruntagalpallewar1689 Месяц назад
भाऊ is भाऊ 👍👍
@vaibhav570
@vaibhav570 Месяц назад
Bharatratna bhau
@gunwantpimple9884
@gunwantpimple9884 Месяц назад
Bhauni atishay yogya neta nivdla continue ------
@user-kr3jl8tc9l
@user-kr3jl8tc9l 19 дней назад
खरंय तुमचं, अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलंय फडणवीस यांनी वापरलेली बुद्धी महाराष्ट्राच्या किती फायद्याची आहे...😊
@balasahebmarkad7880
@balasahebmarkad7880 23 дня назад
पण कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली नाही आणि त्यामुळे गरिबांना न्याय मिळत नाहीत, तरीही आम्ही मत मोदी जी मुळे देत आलो आहे.
@mangeshvaidya3182
@mangeshvaidya3182 Месяц назад
Wah mast interview 👌
@user-xe1wz1nn4z
@user-xe1wz1nn4z Месяц назад
उत्तम आहे
@RRShah-mc9dv
@RRShah-mc9dv Месяц назад
Shabbas khare aahe bhau😮😊
@kishornatekar4671
@kishornatekar4671 Месяц назад
शरद पवारांमध्ये उपद्रवमूल्य नको तेवढे ठासून भरले आहेहीच शोकांतिका आहे.
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 21 день назад
महाराष्ट्रातील नेत्यांना स्वतः चा रूबाब काही ठेवता येत नाही. ४८ खासदार असताना महाराष्ट्राला योग्य तो करातील वाटा का मिळत नाही?
@cookingnishasstyle815
@cookingnishasstyle815 6 дней назад
Yess I too respect & admire Fadanvis ji .A Very Sensible & responsible person. 🙏
@dattatrayshinde3504
@dattatrayshinde3504 21 день назад
Correct sir.There no compitant journalists in maharashtra. Many of them attached to some party.
@balasahebpatole8194
@balasahebpatole8194 Месяц назад
भाऊ फार सुंदर विवेचन केले धन्यवाद🎉👌🙏🎉
@shamamadye491
@shamamadye491 Месяц назад
Bhau 👌 apratim 👍vichar karayala lavanara imp video 💯✌️🙏🙏👨‍👨‍👧
@sangeetasawant9923
@sangeetasawant9923 16 дней назад
भाऊ सत्य बोलतात.
@rajendrakaware1111
@rajendrakaware1111 17 дней назад
भाऊ आपण प्रतीपक्ष चालवून बऱ्याच लोकांच्या ज्ञानात भर घालून, मराठी मनाची अस्वस्थता होऊन जाते , जिथे तो गोंधळून जातो ,तेव्हा त्या क्षणाला त्याला आठवण येते भाऊंच्या मताची....विचाराची...!!.भाऊंचे त्यावरील मत जेव्हा तो ऐकतो तेव्हा त्यांचे समाधान होते ..निस्पृह कुणालाही ,न भिनारा अन् आपले विचार मांडतो आणि खरे ठरतात.. असा पत्रकार शोधून पुढील 50 वर्षे तयार होणे नाही...!!
@vijayhibare9841
@vijayhibare9841 19 дней назад
U r correct
@bhaskarsuryawanshi4660
@bhaskarsuryawanshi4660 21 день назад
जय महर्षि वाल्मिकी
@UjwallBadhe
@UjwallBadhe 22 дня назад
Revered Bhau it is applicable to you also, 6:16 you are not only utilitiesinsg your brain for the well-being of our favorite BJP but also for our beloved Nation.
@bharatigholkar4658
@bharatigholkar4658 Месяц назад
Wah.khup khup.aavadale
@wisecritic7197
@wisecritic7197 Месяц назад
भाऊंनी तेच तेच बोलणं टाळावे.
@piyuwankhede4114
@piyuwankhede4114 Месяц назад
अगदी बरोबर आहे
@manishjnpt
@manishjnpt 17 дней назад
Jay Shree Ram. Devendra ji Sir the best leader.
@sangeetasawant9923
@sangeetasawant9923 16 дней назад
भाऊ लोकांना काम करणारी माणसं नको असतात त्यांना पैसे खाणारी, काम न करता घरात बसणारी माणसं हवी असतात.
@user-sy2qo4ow5p
@user-sy2qo4ow5p 20 дней назад
जगातील महान महान महानतम फत्रकार...
@rajanpande6141
@rajanpande6141 23 дня назад
भाऊ साठी शब्द कमी पडतात... great
Далее
13 Карт - Клоны в супе | 3 серия
11:12
13 Карт - Клоны в супе | 3 серия
11:12