Тёмный
No video :(

फवारणीची धामधुम || Part 2 || Episode 807 ||Comedy video 😂😂 || Teacher_taka_tak 

Teacher taka tak Suresh Raut
Подписаться 290 тыс.
Просмотров 383 тыс.
50% 1

Subscribe - Teacher Taka Tak RU-vid
Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#फवारणी
#comedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Second Channel-
/ @teachertakatak
Facebook- / teacher-taka-tak-sures...
Instagram-
/ teacher_taka_tak
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी
Thanks For Watching

Опубликовано:

 

20 июл 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 347   
@sanghpalwankhade
@sanghpalwankhade Год назад
मामाच्या हाताने शिवालाले बत्ती दया एकदा आणि छोटे एक वीडियो
@manoharpokale3275
@manoharpokale3275 Год назад
गुरुजी तुमच्या ही पाठीमागे वज्जर बाराभाईचा खटलाच आहे😀😀 प्रत्येक व्हिडिओ चे चित्रीकरण खूपच छान आणि साजेसे असते 👌👌🙏🙏
@TechnologyWing
@TechnologyWing Год назад
शिवलाल ले अजून बत्ती पाहिजे हा सुधारला नाही अजून. शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती 😅
@adeshkharate7172
@adeshkharate7172 2 месяца назад
❤😂😢😮
@kisnakhorne5634
@kisnakhorne5634 15 дней назад
😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮यययययंययययययययंयययययययययंययययययंयययंयययययंययंययंयययंयययययययंयंअ पब😮​@@adeshkharate7172
@vishaldhengale3653
@vishaldhengale3653 Год назад
शिवलाल ले बत्ती भेटलीच पाहीजे 😂😂😂😂😂❤❤❤❤😮😮😮😢😢😢😢
@gopalraut2149
@gopalraut2149 Год назад
काशीराम आला आहे गुरुजी 🚩🚩🚩👌👌👌
@yogesh.hiwarle2189
@yogesh.hiwarle2189 Год назад
शिवलाल सारखा प्रत्येक गावात एक माणूस असतो.. गुरुजी....सलाम तुमच्या मार्गदर्शनाला
@rahuldevate9521
@rahuldevate9521 Год назад
सर अस वाटते या नाटकात घुसुन शिवलाल मन भरून मारावाटते😂
@satishborkarborkar569
@satishborkarborkar569 Месяц назад
शिवलाल भाऊ मुळे ह्या शो ला शान आली राव..😂😂
@DATTA.S.FALE.
@DATTA.S.FALE. Год назад
|| ❤ काम असं करा की चार जण म्हणाले पाहिजे, 'तु रावू दे रे बाबु...' मी पाहतो दुसरा कुणीतरी मायभिन....🤣🙏😍😊 #शिवलाल_भाऊ_टोयगोटे...😎 ||
@dnyaneshwardudhe5838
@dnyaneshwardudhe5838 Год назад
आजचा बोध,,,, उंटा वर बसून शेळ्या हाकणे,,, अशी गुरुजींची हालत झाली
@user-dt1zn5zx9q
@user-dt1zn5zx9q Год назад
शेतकऱ्यांची वास्तविक परस्थीती दाखवली 👍👍
@baliramraut3914
@baliramraut3914 Год назад
कामचुकार वृत्ती,कामातील हलगर्जीपणा यामुळे विश्वासाला तडा. कसं होईल शेतकऱ्याच.
@sawankantale4507
@sawankantale4507 Год назад
शिवलाल भाऊ सुधारणार नाही 😂😂😂
@lakhaningole9324
@lakhaningole9324 Год назад
शिवलाल एकदा चांगली बत्ती पाहिजे मंग जमते मंग बजेट 😂😂😅😅😊😊❤❤
@ashishpakhare7642
@ashishpakhare7642 Год назад
बस बावा शिवलाल भाऊ आणि त्यांचा मजूर😂😂
@shreeram9182
@shreeram9182 Год назад
Bhushnya purn shivlal chya under madhe 420 ch training ghet ahe 🤣🤣🤣
@rameshwarwalke307
@rameshwarwalke307 Год назад
फवारणीची धमाकुळ जोरात आहे सर
@SangitaKhadke
@SangitaKhadke Год назад
शिवलालचा प्रत्येकाला वाईट अनुभव आला तरी लोकं विश्वासच का ठेवतात , काही कळत नाही........
@swapnilnasare998
@swapnilnasare998 Год назад
शिलार भाऊ खूप भारी माणूस😂❤😅 गुरुजी फसले
@uddhavkoli3056
@uddhavkoli3056 Год назад
शिवलाल गुरुजी चे अर्धा लिटर औषध चोरणार😂
@Gaurav__chafale
@Gaurav__chafale Год назад
खुप पाऊ आला गुरूजी कारंजा घाडगे येते
@sushilbalpande5861
@sushilbalpande5861 Месяц назад
Hii
@gajananwankhede7236
@gajananwankhede7236 Год назад
शिवल्या खरच घरावर गोटे आणते वाटते बा पुन्हा👍👍👍
@ShrikrushnaGhatolkar-rc1uc
@ShrikrushnaGhatolkar-rc1uc Год назад
लखलखे कधी येतो घरी ❤😂😂😢
@rameshwarsonone7607
@rameshwarsonone7607 Год назад
झाब्रू आणि नलू वर व्हिडिओ बनवा सर शिवलाल ले आणखी बत्ती द्या सर
@rajuingle8404
@rajuingle8404 28 дней назад
कॉमेडी 1 नंबर सुपर😂😂😂😂
@kalpeshbhonde807
@kalpeshbhonde807 Год назад
शिवलाल ले द्या एक वेळ बत्ती अजून 😅
@mohanbodkhe5131
@mohanbodkhe5131 Год назад
दोन तीन दिवस झाले पाउस च सुरू आहे कॅमेन्ट नाही करण झाली व्हिडिओ पण पाहणं नाही झाले सर खूप पाऊस झाला सर जळगाव जामोद कडे...
@ankitnaokar4459
@ankitnaokar4459 Год назад
सर तुमची कल्पशक्ती खूप मोठी आहे ग्रामीण भागातील जीवनशेली रेखाटलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची आजची परिस्थिती दिसत आहे. असेच नवीन व्हिडीओ बनवत जा सर आम्हाला असे व्हिडीओ पाहायला खूप आवडतात
@swapnileratkar9580
@swapnileratkar9580 Год назад
फवारणीची छान धामधूम चालू आहे❤❤❤
@pradipgunjarkar8570
@pradipgunjarkar8570 Год назад
🌹🙏जय गजानन माऊली 🙏🌹
@vipulpimpalkar5898
@vipulpimpalkar5898 Год назад
Sr उद्याच्या भागात...पावसाने शिवलाल ची फजिती दाखवा ....नाल्याला आला पुर शिवलाल गेला वाहून भुर 😂😂😂😂
@DeepakSonone-oz7lq
@DeepakSonone-oz7lq Год назад
फवारणीची धामधुम ❤
@seemababar1157
@seemababar1157 Год назад
शिवलालबबन.पैसे.दि ले.का.मारूतीभानूचे😀😁😂दया.बतती.शिवलाल.ला.विडीओ.छान.झाला👌👌👌
@mayurisonar5686
@mayurisonar5686 Год назад
मस्त व्हिडिओ आहे सर😀😀😂😂😂😂😂
@ranjanaingole7034
@ranjanaingole7034 Год назад
खुप छान व्हीडिओ सर.मस्त.
@rajubhakde7197
@rajubhakde7197 Год назад
सध्याच्या परिस्थितीत कामगारांचे असे भाव वाढलेत आहेत जसे सध्या तंबाटे यांचे भाव आहेत जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@santoshkhandagle3640
@santoshkhandagle3640 Год назад
5एकराचे 4000 हजार रुपये, 1200रुपयात 6एकर मरतो बुआ आम्ही.
@GVT303
@GVT303 Год назад
गुरुजी मंत्रिमंडळ विस्तार करा न पाहिले ग्रामपंचायत चा आणि ते बारसं करून च नाही राहिले झुमरू आणि बाळू भाऊ च्या पोरा पोरीचं 👌🏻👌🏻👌🏻
@TeachertakatakSureshRaut
@TeachertakatakSureshRaut Год назад
हो सर
@GVT303
@GVT303 Год назад
@@TeachertakatakSureshRaut गुरुजी तुम्ही आमचे सर मला सर नका म्हणून 😊
@yashsontakke-vy4he
@yashsontakke-vy4he Год назад
GURUJI लखमापूर च नाव घ्या एका व्हिडिओ मध्ये लखमापूर हे गाव पिंजर ते पिंपळगाव हांडे या रोड वर आहे प्लिज सर धन्यवाद ❤️✨ संतोष पाटील सोनटक्के कृषी उत्पन्न बाजार समिती बर्शिटाकळी चे संचालक यांचे नाव घ्या
@TeachertakatakSureshRaut
@TeachertakatakSureshRaut Год назад
🙏🙏
@tejapalgavhane9578
@tejapalgavhane9578 Год назад
नमस्कार हो गुरुजी ❤️😊❤
@nishantmurumkar6203
@nishantmurumkar6203 Год назад
Khup best video sirji in real condition in farming.
@GajananDhobale-cz4bn
@GajananDhobale-cz4bn Год назад
शिवलाल भाऊ खूप भारी माणूस 😂❤😂
@audutmahajan7428
@audutmahajan7428 Год назад
शेतकर्याची समस्या.. .खूप आहेत.
@pravinchaudhari4909
@pravinchaudhari4909 Год назад
आजचा दिवस वीणा कमेंट चा गेला असता. मनून...... या सिजन बेस्ट विलन अवॉर्ड फ्कत न फ्कत शिवलाल भाऊ,मस्त कॅरेक्टर!!
@ParkasMalayankurkute-tf8pm
@ParkasMalayankurkute-tf8pm Год назад
शिवलाल आणी बबन वर किती वेळ विश्वास ठेवता राजा लक्ष्मन भाऊ फारच छान व्हिडीओ
@rohitmankar7901
@rohitmankar7901 Год назад
आकोलेकर❤❤❤❤❤❤❤😅😅
@krishnagadwe9310
@krishnagadwe9310 Год назад
माझे डोळे आले आहे तरी पण एपिसोड बगत आहे कारण आवड खूप आहे विडिओ ची
@premdhandar5415
@premdhandar5415 Год назад
Lak lakya nahi disat aahe khup divsacha kuth gela 😂😂
@vinaykamble8455
@vinaykamble8455 Год назад
Police training la
@SureshYadav-zb7it
@SureshYadav-zb7it Год назад
Shivlyale cha swabhav mahit asun sudhaa tyala lok Kam detat kamalichi gosht aahe buva
@aslambamidrak6520
@aslambamidrak6520 Год назад
😂 nice
@sandippatil8785
@sandippatil8785 Год назад
Super sir
@gopalgore5590
@gopalgore5590 Год назад
Khup mast video sir
@govindasushir7606
@govindasushir7606 Год назад
आजचा विडिओ खूप छान झाला सर आणि शेतीविषयी पण तुम्ही खूप छान माहिती देतात आणि विडिओ पण खूप छान बनवतात जावयाची परीक्षा विषय पूर्ण करा सर यावर्षी लक्ष्मण पुरा लंबा होतो वाटते एखांदी विषय लक्ष्मण वर बनवा सर खूप मजा येते
@RAHULJAGTAP-dk6tn
@RAHULJAGTAP-dk6tn Год назад
शिवल्या औशीद दाबते उद्या पायना 😂
@sunilthakre3829
@sunilthakre3829 Год назад
Nice video sir ji ❤
@YogeshDawale-jj3gr
@YogeshDawale-jj3gr 17 дней назад
काळया मातीत मातीत तिफण चालते साखरी ता .अंजनगाव जिल्हा अमरावती
@prakashkute6416
@prakashkute6416 Год назад
गुरजीचे पात्र म्हणजे एक एक नमुनाच आहेत.😅😅😅
@niteshdakhore343
@niteshdakhore343 11 месяцев назад
वारात आलकी अडवास घ्या नाही तर औषध टाकायला जातील अड्ड्यावर😂😂
@dhananjayshelke7723
@dhananjayshelke7723 Год назад
हीच परिस्थिती सगळीकडे
@vinaykamble8455
@vinaykamble8455 Год назад
फवारणी ला येत असेल कुणी रामपूर मधे तर सांगा राऊत सर ला 😁
@pathanprinting5739
@pathanprinting5739 Год назад
मारोती चे पैसे शिवलाल केंव्हा परत करल डॉ पसुन गाडी सोडवा
@rupeshpanse7228
@rupeshpanse7228 Год назад
ऐक नंबर कामेडी मन पुरव आभार दादा मि तर आपले नवीन विडियो कधी ऐतत वाटच भगघ असतो
@nhlakhekar
@nhlakhekar Год назад
असं वाटते आता की रूमन संघटने सोबतच शिवलाल ले बत्ती संघटना पण बनवालागते 💪🏻💪🏻
@raviburale7112
@raviburale7112 Год назад
शिवलाल ची एवढी मोठी टीम.. आणि काम पायल त काहीच नाही, वारे शिवलाल😂
@gulshantiwale698
@gulshantiwale698 Год назад
Khupch Chan sirji 😅😅😅
@bablugawande
@bablugawande Год назад
यायले वावर पन माहीत नाही बावा😅😅 असच आहे sir गावात fawarychi कंडीशन याले chat tyle chat 😅😅 अडवांस घेऊन फरार खरी परिस्थिती मांडली 😂 पण जंगली रमी ची aad naka dakhwat जाऊ sir khup लोक बरबाद hot आहे
@TeachertakatakSureshRaut
@TeachertakatakSureshRaut Год назад
Add लावणे हे यूट्यूब वर अवलंबून आहे,ते आम्ही नाही टाकत
@bablugawande
@bablugawande Год назад
Ok sir
@sachinlandge3079
@sachinlandge3079 Год назад
Shivlya la danke basva guruji 😂😂😂
@rushikeshsukalkar7247
@rushikeshsukalkar7247 Год назад
Udya yato vahun gela pahije shivalal bhau cha.. Nadit..
@kiranrewatkar3393
@kiranrewatkar3393 Год назад
वारे शिवल्या येवढी बत्ती बसली होती तरी सुदरला नाही
@amoldahapute7831
@amoldahapute7831 Год назад
Mast video sir 👌👌
@rk5797
@rk5797 Год назад
मस्त
@makrandkulkarni7476
@makrandkulkarni7476 Год назад
Mast 💯 A1 sir
@rohitsasane5854
@rohitsasane5854 Год назад
देविदास भाऊ एक नंबर माणूस आहे
@prakashrathod7960
@prakashrathod7960 Год назад
शिवलाल सारखा माणूस शोधून सापडणार नाही. मार खाण्याचे च धंदे करणार.... नक्कीच पुन्हा batti भेटणार असं दिसते 😂😂😂
@SachinMadhankar-uw8gn
@SachinMadhankar-uw8gn Год назад
🙏🙏 राम कूष्णहरी सर 🙏🙏
@user-lg3dq6mo5v
@user-lg3dq6mo5v 25 дней назад
सर फवारणी वर विडीओ बनवा आता एक शिवलाल ची पार्टी बनवा
@rakhimetkar3979
@rakhimetkar3979 Год назад
आपल्या परीसरातील होणाऱ्या पावसाळ्यात येणाऱ्या अडचणी वर व्हिडीओ बनवा सर ..दिग्रस
@user-st5tb6ck7f
@user-st5tb6ck7f Год назад
गुरुजी शिवलाल ले अजून चांगली बत्ती द्या अजून पर्यंत तो सुधारला नाही त्याची एकदा कंबर मोडा
@surajtoursandtravels8220
@surajtoursandtravels8220 Год назад
शिवलाल लक्षमण ले चुना लावते वाटते 😂😂
@Snippetive
@Snippetive Год назад
amravati made khup paani ala setkaryacha khup nuksaaan zala guruji
@shubhamgiri5768
@shubhamgiri5768 Год назад
शिवलाल च्या कंबरीले चांगला उचलणीचा गोटा बांधून पुरात द्या लोटून
@SagarMH27
@SagarMH27 Год назад
Bhanu le ch coat ghalun guruji kel watte... 😂
@bharatborale1254
@bharatborale1254 Год назад
शिवलाल सारखा नालायक माणुस नाही कोणी, शेतकरी त्याचे काम वेळेवर व्हावे म्हणून त्याला आडवांस दिले, आणी वेळेवर गुरुजी च्या वावरात गेला त्यांचे सुद्धा काम पूर्ण केले नाही. शिवलाल ले चांगली बत्ती पाहीजे, देंडकेचा पाहुणचार थोडा कमी झाला.
@gajananthavkar7160
@gajananthavkar7160 Месяц назад
Shivlal chale zal Ankit Kumar deta hai shivlal ji😊
@maheshramteke675
@maheshramteke675 Год назад
Sir pawasawachi zad yawar video banawa Nadi nale duthadi.bharun vavun rayle❤❤😂😂🎉🎉😅😅
@ramtalokar332
@ramtalokar332 Год назад
Kharach guruji ase nalayak zhalet aatache majur
@durvanshilavhale
@durvanshilavhale Год назад
Shiwlala la gawatun baher katha akda sir 😂😂
@ganeshkamble6406
@ganeshkamble6406 Год назад
आज वातावरन खुप खतरनाक होते सर
@santoshnalkar8629
@santoshnalkar8629 Год назад
Real story❤
@lakhanchavhan4929
@lakhanchavhan4929 Год назад
Nice video sir ♥️♥️♥️
@maheshramteke675
@maheshramteke675 Год назад
Sir kay pani chalu ho aaj sakay pasun zad chalu.ahe yavatmal sir lay nukasan houn rahiye❤❤❤❤🎉🎉🎉🎉😅😅😅
@mangeshpatil8048
@mangeshpatil8048 Год назад
शिवलाल दोन तोंडच माणूस आहे 😂👌
@vikasingle1455
@vikasingle1455 Год назад
Chan video
@armotivation3270
@armotivation3270 Год назад
Sir ha lohara cha location ahe na sir
@TeachertakatakSureshRaut
@TeachertakatakSureshRaut Год назад
Ho
@pradipsarkate3656
@pradipsarkate3656 Год назад
❤❤❤❤❤ नमस्कार मंडळी 😅😅😅😅😅
@ramdasgaikwad9089
@ramdasgaikwad9089 20 дней назад
झाब्रु ला घ्या फवारणी कराय तो चांगला आहे
@premakolekar3016
@premakolekar3016 Год назад
सर एखादा गुंफाबाई स्पेशल एपिसोड बनवा. लय दिवस झाले गुंफाबाई चे भांडण पायले नाही.😂
@pravinbhagat6272
@pravinbhagat6272 Год назад
1 number sar
@rajeshmore8888
@rajeshmore8888 Год назад
लक्ष्मणभाऊ ले बसली तीपर 2 हजाराची😅👌🙏
@gajananbhatkulkar7938
@gajananbhatkulkar7938 Год назад
😅😅😅😅😅😅😅😅
Далее
NOOOO 😂😂😂
00:14
Просмотров 9 млн
NOOOO 😂😂😂
00:14
Просмотров 9 млн