फायदेशीर शेतीसाठी एवढाच बदल करा | उदय देवळाणकर | जबरदस्त भाषण | Uday Deolankar | Shivar News 24
शेती फायदेशीर बनवायची असेल तर आज प्रयोग करण्याची नितांत गरज आहे. शेतीतून नफा कमवायचा असेल तर शेतीपूरक व्यवसाय करण्याची गरज आहे. शेळीपालन, कृषी प्रक्रिया उद्योग, तेलघाणा उद्योग, दालमिल असे काही उद्योग आहेत, जे शेतीशी संबंधित आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आता विचार बदलण्याची गरज आहे, असे प्रतिपादन कृषितज्ज्ञ उदय देवळाणकर यांनी केले आहे.
New Mobile - 8625027059
#udaydeolankarspeech
#उदयदेवळाणकर
#shivarnews24
#udaydevlankar
वेबसाईट - www.shivarnews24.com
टेलिग्राम ग्रुप - t.me/shivarnews24
फेसबुक पेज - / shivarnews24
इन्स्टाग्राम - / shivarnews_24
ट्विटर - / shivarnews24
29 мар 2021