Тёмный

फिशिंगच्या नादात अडकलो राधानगरीच्या घनदाट जंगलात😯,पावसाळ्यात इथे चुकूनही येऊ नका 😱😱 

Crazy about fishing & cooking
Подписаться 370 тыс.
Просмотров 253 тыс.
50% 1

#चढणीचे_मासे #राधा_नगरी_कोल्हापूर #crazyaboutfishingandcooking
for sponserships please do contact us at cafentertainment07@gmail.com

Опубликовано:

 

27 июл 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 364   
@fishingfreaks
@fishingfreaks Год назад
Super bro 😍
@tulshidaspatil516
@tulshidaspatil516 Год назад
सर, खरोखरच शाळेत असताना लहानपणी आईच्या हातच्या मिळणाऱ्या जेवणाची चव आणि फटके यांची आठवण झाली . तुमच्यामुळे का होईना, पुन्हा ते दिवस आठवले. खूप खूप धन्यवाद.
@sujitpatil3869
@sujitpatil3869 Год назад
Yuvak sir मी सर्व सामान्य माणूस आहे पण मला तुमाला भेटायचं आहे मला ही फिशींग ची खुप खुप आवड आहे कुठे आणि कसे भेटायचे ते तुम्ही सांगा
@mrmh1084
@mrmh1084 Год назад
मी तुमचाच चाॅनेल Open करून ठेवलेला कधी व्हीडीओ येतोय .......सर आमच्या गावी पन या सर plz plz
@tanajihilam6345
@tanajihilam6345 Год назад
दादा मला खुप टाईम झाला कामावर मनुण कमोटा करायला टाईम झाला दादा
@pritam_3027
@pritam_3027 Год назад
अशीच तुझी प्रगती होऊ....हिच आई तुळजा भावानी चरणी पार्थना
@vilasgeete4738
@vilasgeete4738 Год назад
दादा तुमचा प्रवास नेहमी जंगलातून मोठ् मोठ्या प्रमाणात वाढलेल्या गवतातून असतो तर स्वतःच्या जिवाला पण जपा तब्येतीची काळजी घ्या
@kishorscolourfullife3123
@kishorscolourfullife3123 Год назад
जास्त रिस्क असेल तर त्या ठिकाणी शक्यतो जाणे टाळावे.. बिबटे आहेत हे माहित असतानाही त्या ठिकाणी गेलात.. व्हिडिओ महत्वापूर्ण ahe पण, पण रिस्क चा विचार करता.. अशी ठीकाणे शक्यती टाळावी 🙏
@yuvarajpatil6548
@yuvarajpatil6548 Год назад
आम्ही राधानगरीकर. 👏👏👏👏👏
@user-bx3xe9wu1b
@user-bx3xe9wu1b Год назад
सर तुमि गोपाळ समाज येति ल या मासेमारी कराय ला या
@mrravi2866
@mrravi2866 Год назад
दादा आमचे मनोरंजन करण्या साठी किती मेहनत करत आहात 😌😌😌😌
@sandyphage4643
@sandyphage4643 Год назад
खूप छान व्हिडीओ आहे. मासे पकडण्यासाठी खूप मेहनत घेता तुम्ही 👌👌👌👌👌👌👌👌🦈🦈🦈🦈🐬🐬🐬🐬🐬💯💯💯💯💯
@yadavjadhav6649
@yadavjadhav6649 Год назад
मासे बनविण्याची नवीन रेसिपी फारच भन्नाट
@siddhantrajguru
@siddhantrajguru Год назад
Amazing adventure दादा.....खरच या पावसाळी वातावरणामध्ये तुम्ही जी काय जिवची धडपड करून व्हिडिओ बनवता अस वाटत आम्ही पण तुमच्यासोबत असावं. खरच खूपच खडतर प्रवास होता या जंगलामध्ला आणि त्यात वन्य प्राणी. खूप भीती वाटत असेल ना दादा कुटून काय येईल काय सांगता येत नाही असा मागे नाहीतर साइडला बघितल्यावर भास होतो. फिशिंगला गेल्यावर मला पण कधी कधी मोकळ्या हाताने यावं लागत घरी. पण रेसिपी त्यांच्या घरात पण अशी पहिल्यांदाच केली त्यांनाच नव्हत माहिती😂 असो. पण आज तुमच्या रुपात bear grylls च दर्शन घडलं. Awesome दादा
@annasahebkhande6603
@annasahebkhande6603 Год назад
खूपच जबरदस्त व्हिडिओ बनविला सर धन्यवाद
@gunanathingle3412
@gunanathingle3412 Год назад
Khup bhari video aahe sir
@sandeshmhatre670
@sandeshmhatre670 Год назад
खुप कठीण ट्रेक आणि रेसिपी सुद्धा एकदम वेगळी..मस्त..!!👌👌
@shahrukhjamadar6942
@shahrukhjamadar6942 Год назад
What a beautiful point Radhanagri 🤩🤩🤩🤩 kay te jungal🤣 kay to pause🤣 kay ti chkhlachi pay wat🤣 kay ti zhadi 🤣kay ti kate ani sarwat mahtwach mhatl tar kay ti tumchi mehnat your a so greatest man sir 👏🏻👏🏻👏🏻mase kami bhetle apekshe peksha pan nisargachya sundartechi maza anubhavayla milal yala sudha nashib asaav lagat na...🙈🙈🤩🤩
@CH_Dattu_
@CH_Dattu_ Год назад
सलाम तुमच्या मेहनतीला 🙏
@santoshbarde4346
@santoshbarde4346 Год назад
सर खूप सुंदर तिथलं वातावरण बघायला मिळालं रेसिपी पण खुप छान झाली धन्यंवाद 🙏🙏🙏🙏🙏
Далее
НАМ ВРАЛИ О ПИРАТАХ
52:52
Просмотров 2,1 млн
24 часа в самом маленьком отеле
21:19
НАМ ВРАЛИ О ПИРАТАХ
52:52
Просмотров 2,1 млн