भाऊराया तुम्ही लईभारी जिवन जगता राव. अप्रतिम आणि खुप कठीण कठीण ठीकाणी जावून तुम्ही व्हिडीओ बनवता. तुमचे व्हिडीओ मी जगतो. मला तुम्ही जे करता ते आवडते कारण ते जीवन मी जगलोय , आज ही जगतोय. ज्यासाठी मि शब्द वापरतो " अप्रतिम ''
भाई मी तुझा खूप म्हणजे खूप जुना सस्क्रिबर आहे.............पण तुझा म्हणीती मुळे तुझा व्हिडिओ बागतो आणी ..पूर्ण बागायचंय आत like करतो ..असाच पुढे जा ..बेस्ट स्टोप लक
खरच दादा तुम्ही व्हिडिओ जे बनवता ते जवळ जवळ डोंगरावरचे असतात असे व्हिडिओ बनवणे एवढे सोपे नाही खरच तुमचे फार हिंमतीचे काम आहे स्वतःचे तब्येतीची काळजी घ्या
युवक भाऊ चा चॅनेल एक नंबर आहे.....दादा खूप मेहनत घेतोय...तरी आपण त्याला subscribe करून पाठिंबा द्यावा ही कळकळीची विनंती..... होऊ दे खर्च भाऊ आहे मस्त👍👌👌👌
अप्रतिम युवक दादा आता यापुढे कॅम्पिंग फिशिंग videos वरच भारी द्या आणि नव नवीन जागेवर व निसर्ग रम्य अशे फिशिंग पॉईंट वर जाऊन नाईट हाल्ट चे विथ कूकिंग चे विडिओ बनवा खूप सुंदर होतील मनापासून आवडला विडिओ मला खूप आवडत नाईट हाल्ट सोलो कॅम्पिंग करायला ❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌👌