Тёмный

फुटबॉल एवढी मोठी रोटी 😂 कोल्हापूरची धमाल 😂 Rohan's Vlog  

Rohan's Vlog
Подписаться 128 тыс.
Просмотров 108 тыс.
50% 1

► Please Email Us below for Business Inquiries:
Email: crazyfoodytraveler@gmail.com
Anniversary Special Video:
11 व्या ऍनिव्हर्सरी ची धमाल💃रंजिताला आलं रडू 😞
• 11 व्या ऍनिव्हर्सरी ची...
ऍनिव्हर्सरी ला मटणाच्या नळ्या आणि उकडीचा मोदक ♥️
• ऍनिव्हर्सरी ला मटणाच्य...
खोल समुद्रात केली पापलेट,बोंबील,कोळंबी ची मासेमारी🐟🐬
• खोल समुद्रात केली पापल...
►Chinchani Series
1. आम्ही सहकुटुंब चाललो रिसॉर्टला 😍अभी मजा आयेगा ना भिडू
• आम्ही सहकुटुंब चाललो र...
2. चिंचणी बीच च्या रिसॉर्ट वर ताज्या ताज्या माशांची मेजवानी 🐟🐬
• चिंचणी बीच च्या रिसॉर्...
3.नवलेशच्या घरी जाऊन दिले सरप्राईज 😍 रंजिताचे बालपणीचे घर 😍
• नवलेशच्या घरी जाऊन दिल...
►Jawhar Series
1. 5 लाख सबस्क्राइबर झाले, आम्ही चाललो जव्हारला
• 5 लाख सबस्क्राइबर झाले...
2. जव्हारच्या थंडगार रिसॉर्ट मध्ये ताज्या ताज्या माशांची मेजवानी
• जव्हारच्या थंडगार रिसॉ...
3. आमचा नवीन फॅमिली मेंबर #Hero 😍 जव्हार ते पालघर Road Trip
• आमचा नवीन फॅमिली मेंबर...
Music: Goa
Musician: ASHUTOSH
Site: ashutoshmusic....
►Rohan's Vlog
बाब्बो😧 रंजिताने रोहनला दिले 32 गिफ्ट्स 🎁
• बाब्बो😧 रंजिताने रोहनल...
कल्याणी प्रेग्नेंट आहे का?
• कल्याणी प्रेग्नेंट आहे...
आई बोटीतून पडता पडता वाचली 😂 धमाल फॅमिली vlog
• आई बोटीतून पडता पडता व...
ताडीचे आप्पे खानेका,डान्स करनेका,मज्जानू लाईफ
• ताडीचे आप्पे खानेका,डा...
आज ब्लू है पानी पानी 😂 रिसॉर्ट च्या स्विमिंग पूल मध्ये केली धमाल
• स्विमिंग पूल मध्ये फाट...
►►►My Other Channels :
►►►Crazy Foody Ranjita RU-vid Channel Link:
/ crazyfoodyranjita
►►►Ovee & Mumma RU-vid Channel Link:
/ @oveeandmumma
►►►Being Ranjita RU-vid Channel Link: / @beingranjita
►►►Ranjita Shorts Official
/ @ranjitashortsofficial...
►►►Facebook : Crazy Foody
/ crazyfoodytraveler
►►►Instagram: crazy foody ranjita
...
►►►Instagram: crazy foody ranjita
►►►My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
►►►My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
►►►New Mic:
Sennheiser MKE 200
amzn.to/3JjRZR9
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
#familyvlog #ranjitafamily #rohanranjita #rohansvlog
#Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,1 тыс.   
@mayuribhagat2829
@mayuribhagat2829 Год назад
खुप मस्त 😊👌😍रोहन दादा तू एकट्याने आंघोळी केली वाटते 😀😀😀🤗
@xxpiuuxx1330
@xxpiuuxx1330 Год назад
यश तर बाटलीतला गंगाराम सारखा दिसतो😂😂😂
@DhruvikaAniMummaBaba
@DhruvikaAniMummaBaba Год назад
समृद्धी ताई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂💐💐 आणि आपल्या वाढदिसानिमित्त एखादे आपल्या आवडीची व्यक्ती भेटणे हा सुवर्ण शर्करा योग असतो, खुप नशिबवान आहात तुम्ही सर्व 👍👍
@swati7732
@swati7732 Год назад
कोणीच आंघोळ नाही केली 😀 खूप छान असतात vlog ❤️
@ashleshabhor770
@ashleshabhor770 Год назад
रोहन दादा तुम्ही आणि नवलेश दादा नि आंघोळ केली
@vidyagandhawale5661
@vidyagandhawale5661 Год назад
कोल्हापूर मध्ये सगळेच भारी मिळते कोल्हापूर आमचे एकच नंबर आहे सगळ्या बाबतीत
@sghuge4661
@sghuge4661 Год назад
रोहन दादाने एकट्याने आंघोळ केल्यासारखी वाटते.
@hemantrege2661
@hemantrege2661 Год назад
तुमच्या सपोर्ट मुळेच ranjita ताई सर्व काही करू शकतात रोहन सर फारच छान
@archanameher6446
@archanameher6446 Год назад
Jay sadguru dada🙏tai & all family❤dada tai tumchya vishai bolu titak kamich aahe kharach tumhi khup great aahat 🥰aaj tumhala je koni bhetale tyanchya dolyatun aalele aananda ashru pahun kharch salute aahe tumhala tumchyasarkhi family aajchya ugat pahayla milatey saglyan varche prem pahun khup bhari vatal dada tai 🥰love you family❤
@rohansvlog9
@rohansvlog9 Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@kavita1725
@kavita1725 Год назад
Rohan dada and Sunil chi angol zaaleli , ranjita, navlesh and Yash ni nhavti Keli Lots of love and blessings Jay Sadguru
@Kausalya-k2o
@Kausalya-k2o Год назад
दादा तू आणि सुनील दादांनी केल्या आंघोळ...कस वाटल आमच कोल्हापूर 🥰
@rohansvlog9
@rohansvlog9 Год назад
छान 😊
@32navinyabagul7tha5
@32navinyabagul7tha5 Год назад
vlog baghitlyavar divasbhracha thakva nighun gela khup funny vlog hota khup bhhari rohan dada
@ashawakle5367
@ashawakle5367 Год назад
Sunil bhaiya ni ny keli anghol ani yesh ne pn ..😂🤭
@user-mb1sv4rj7i
@user-mb1sv4rj7i Год назад
तुमचा विडीओ कितीपन बगीतला तर मन नाही बरत खुपच सुंदर आहे सगळेच तुमी 🌹🌹👌👌👌
@kirtigaikwaddalvi4978
@kirtigaikwaddalvi4978 Год назад
Tai n dada jivan kas jagaw he tumchykdn ani tumchya family kdn shikav😚😆
@rohansvlog9
@rohansvlog9 Год назад
🥰🥰🥰🥰🥰
@radhikashinderadhikashinde4413
First class hota video akch no lay bhari sarv food bhari hote 😋❤️😍😋❤️❤️😋😋🙏jay sadguru
@paylborse5048
@paylborse5048 Год назад
Jay sadguru 🙏🙏 lovely family khup bhari
@raziyashaikh3174
@raziyashaikh3174 Год назад
Kolhapur Sarkha Vada Tumhala Kuthech Bhetnar nahi 1No👍🥰
@tejasamant124
@tejasamant124 Год назад
जय सदगुरू रोहन दादा.🙏🙏
@rohansvlog9
@rohansvlog9 Год назад
जय सद्गुरू 🙏
@sushmayelve9333
@sushmayelve9333 Год назад
खूप सुंदर व्हिडिओ होता, सर्वांची मजा मस्ती खूप छान वाटली पाहून, कोल्हापूर मधील वडापाव, मिसळ फक्त ऐकून होतो ते तुमच्यामुळे पाहायला मिळालं 👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍🙏🙏
@yatneshgame3371
@yatneshgame3371 Год назад
Ranjita is very humble 🤞👍
@pravinmorey8788
@pravinmorey8788 Год назад
Rohan dada aani nvlesh dada ni aangol keli batate,khup chan
@harshdapatil2765
@harshdapatil2765 Год назад
Mast aahe dada volg 🥰😍
@tanviswami9538
@tanviswami9538 Год назад
Khup hasle khup hasle hotel madhli masti bbagun .....nice vlog dada
@user-iy3yg5rl7y
@user-iy3yg5rl7y Год назад
Ek no.vlog😊full funny😁
@snehalkhamkar8294
@snehalkhamkar8294 Год назад
जय सद्गुरू. Happy birthday समृद्धी ताई. खूप छान आहे हे सर्वे. खूप मजा आली बघुन. Thanks.Ranjita आणि navlesh ni आंघोळ केली आहे.
@anitaerayi3289
@anitaerayi3289 Год назад
Rohan and Ranjita people love you so much because of your nature
@aparnachoudhari5339
@aparnachoudhari5339 Год назад
Rankala video aamhi chaitanya chya video madhe aadhich baghital khupach must vatal aani bhuk lagali 😊
@priyankapatkar2933
@priyankapatkar2933 Год назад
Nice voice Da 👌👌
@abhijeetborude3266
@abhijeetborude3266 Год назад
🙌👌 कोल्हापूरी तडका...एकच नंबर... मिसळब्रेड वडाब्रेड आणि कोल्हापूरी अख्खा मसूर पाहून तोंडाला पाणी आले... रोहन भाऊ तुमचा फूड रिव्ह्यू ऐकताना भारी वाटतं... 😄👍 बाकी युट्युब फॅमिली मेंबर भेटतानाचा क्षण मस्त वाटला... ताईचा स्वभाव.. आपुलकी माणसाला खूप कनेक्ट करते...💯👍 मस्त व्लॉग .. मस्त बॅकग्राऊंड ट्रॅक रोहन भाऊ...😄👌
@rohansvlog9
@rohansvlog9 Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@sanjaymagar1390
@sanjaymagar1390 Год назад
रोहन सोडुन कुणीही नाही😟
@rashmijadhav2905
@rashmijadhav2905 Год назад
सुनीलने आंघोळ केली असेल जय सद्गुरु 🙏 मस्त मजा आली ब्लॉक बघून
@sangitamargi5624
@sangitamargi5624 Год назад
Good evening dada 😘 Jay sadguru ♥️
@mamtachuri4148
@mamtachuri4148 Год назад
रोहन भाऊ जर तुम्हाला टेस्टी वडापाव खायचा असेल तर चिंचणी बिचवर या मला सांगा अगोदर गाडी चे नाव जय मातादी आहे 😋😋
@rohansvlog9
@rohansvlog9 Год назад
👍👍
@sakshijain3795
@sakshijain3795 Год назад
Nice video dada 😄
@pranjalbidkar35
@pranjalbidkar35 Год назад
Dada tumi majya gaavi aalat khupach cyahan vatla Jay Sadguru Tai and Dada
@uttarathawale4959
@uttarathawale4959 Год назад
Congratulations 36k family ❤️🥰 Rohan Dada 😍❤️
@rohansvlog9
@rohansvlog9 Год назад
Thank you🥰🥰🥰🥰
@madhurimalvipatil2471
@madhurimalvipatil2471 Год назад
कोल्हापूर कस वाटल ranjita Rohan
@scjentertainment1263
@scjentertainment1263 Год назад
Rohan fresh वाटतो आहे त्यानेच आंघोळी केली आहे असे वाटते
@Sanjanadatya1587
@Sanjanadatya1587 Год назад
Good evening dada 😘
@deeptikarande7841
@deeptikarande7841 Год назад
Khup mast rohan Tu yektyane anghol keli vatate
@priyajohari7695
@priyajohari7695 Год назад
Congratulations for 36K Subscribers and nice vlog ❤👍
@rohansvlog9
@rohansvlog9 Год назад
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
@ektautekar148
@ektautekar148 Год назад
Konich angol nvti keli
@samrudhishetye4723
@samrudhishetye4723 Год назад
Beautiful Ranjita so cute 🥰🥰🥰
@nilamjadhav5535
@nilamjadhav5535 Год назад
Mazi multi mante mla ovi chya ghari jaychach aahe
@rohansvlog9
@rohansvlog9 Год назад
🥰🥰🥰🥰
@kajalbheke4670
@kajalbheke4670 Год назад
Congratulation nice khup mast
@bhagyashribalwadkxa7526
@bhagyashribalwadkxa7526 Год назад
Dada😂
@Sai_Das_Bhajan_Mandal
@Sai_Das_Bhajan_Mandal Год назад
यशने फक्त आंघोळ केलेली नाही बाकी सगळ्यांनी केली आंघोळ
@akshaypote8595
@akshaypote8595 Год назад
*हितनं फुडं कोल्लापुरात नाष्टा आणि जेवणासाठी कुटं काय खाऊ म्हणून इच्यारायचं न्हाई* *ही घ्या लिष्ट* 👇👇 *कोल्हापूरातील मिसळ गृह*- १. लक्ष्मी मिसळ, शिवाजी उद्यमनगर २. फडतरे मिसळ, शिवाजी उद्यमनगर/ ३. भगत मिसळ, शिवाजी उद्यमनगर ४. महालक्ष्मी मिसळ, शिवाजी उद्यमनगर ५. पी. फडतरे मिसळ, वाय पी पोवार नगर ६. ठोंबरे मिसळ, भोई गल्ली, रविवार पेठ ७. द ए1 फूड प्लाझा, बसंत बहार टॉकीज रोड ,कुमठेकर फर्निचर जवळ,महावीर गार्डन ८. विजय मिसळ, ६ वी गल्ली, राजारामपुरी ९. गावरान मिसळ, ९ वी गल्ली राजारामपुरी १०. बावडा मिसळ, मेन रोड, कसबा बावडा ११. जनता हॉटेल, मेन रोड, कसबा बावडा १२. मिलन हॉटेल, बिंदू चौक १३. गजराज मिसळ, उमा चित्रपटगृहाजवळ, रविवार पेठ १४. कोल्हापूर मिसळ, यल्लमा मंदिर चौक, मंगळवार पेठ १५. हॉटेल आहार, मिरजकर तिकटी, मंगळवार पेठ १६. हॉटेल खासबाग, शाहू मैदान जवळ, मंगळवार पेठ १७. श्रीपतराव मामांची मिसळ, ओढ्यावरील गणपती मंदिराजवळ, राजाराम रोड १८. हॉटेल पाटील मळा, ३ री गल्ली, शाहूपुरी १९. हॉटेल विठाई, उभा मारुती चौक, शिवाजी पेठ २०. चोरगे मिसळ , महाद्वार रोड, २१. जगदंब मिसळ, शिवाजी पेठ २२. साळोखे मिसळ, मार्केट यारड समोर २३. शिव मिसळ, दसरा चौक २४. जय भवानी मिसळ, पद्माराजे हायस्कूल समोर, न्यू महाद्वार रोड २५. मिसळ स्टेशन, खरी कॉर्नर २६. नाद खुळा मिसळ, पद्माराजे हायस्कूल समोर २७. हॉटेल सूर्यप्रकाश, पापाची तिकटी २८. गायकवाड मिसळ, बिनखांबी गणेश मंदिर जवळ २९. रेळेकर मिसळ, साईक्स एक्सटेनशन ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *कोल्हापूरातील काही प्रसिद्ध मांसाहारी जेवण मिळणारी हॉटेल्स* - १. हॉटेल कृष्णा, रविवार पेठ २. हॉटेल मालन, रविवार पेठ ३. हॉटेल रेवती, बालिंगा रोड ४. हॉटेल शेतकरी, फुलेवाडी ५. हॉटेल सम्राट, फुलेवाडी ६. हॉटेल गंधार , शिवाजी चौक ७. हॉटेल रामदूत, न्यू महाद्वार रोड ८. हॉटेल बाळदूत, मंगळवार पेठ ९. हॉटेल माणिक, साकोली कोरनर १०. हॉटेल मनीष, अप्सरा चित्रपटगृहाजवळ, शाहूपुरी ११. साळोखे'ज हॉटेल तांबडा-पांढरा, शिवाजी पार्क १२. हॉटेल राजधानी, मुक्त सैनिक वसाहत १३. हॉटेल परख, मुक्त सैनिक वसाहत १४. हॉटेल करवीर किचन, मंगळवार पेठ १५. हॉटेल राहुल, NH-४ ,टोप संभापूर तांबडा-पांढरा, अख्खा मसूर आणि मिसळ सोडून कोल्हापुरातील इतर पदार्थ जर आपण खाऊ इच्छिता तर खाली नमूद केलेले पदार्थ एकदा अवश्य खाऊन बघा. १. पातळ भाजी - (हॉटेल इंडिया, महानगर पालिके मागे), ( हॉटेल मिलन, बिंदू चौक) २. कांदा भजी, मस्का पाव - हॉटेल मिलन, बिंदू चौक ३. भेळ - राजाभाऊ भेळ , विलास काकांची भेळ (दोन्हीही खासबाग जवळ) ४. वडा पाव - (शामचा वडा, शासकीय तंत्र निकेतन जवळ), (चारुदत्त वडा, निवृत्ती चौक), (स्टेट बँक जवळ, उद्यमनगर येथील वडा), (सिद्धाळा गार्डन मागे मिळणारा वडा) ५. आईस क्रीम (कॉकटेल आईस क्रीम ) - (द ए1 फूड प्लाझा, बसंत बहार टॉकीज रोड ,कुमठेकर फर्निचर जवळ,महावीर गार्डन - आईस्क्रीम, ब्राऊनी केक, मॉकटेल्स, फालुदा) (राजमंदिर, माळी कॉलनी), (इम्पिरिअल आईस क्रीम, शिवाजी चौक), (एम्पायर आईस क्रीम, शिवाजी चौक), (पाटील आईस क्रीम, शिवाजी चौक) ६. खांडोळी - हॉटेल नितीन्स कॅन्टीन, शिवाजी उद्यमनगर ७. चहा - (परशुराम चहा सेंटर, रविवार पेठ),(सावली चहा सेंटर, रविवार पेठ), (टी म्याजीक, बी टी कॉलेज जवळ, शाहूपुरी), (बासुंदी चहा, लेटेस्ट तरुण मंडळ जवळ, मंगळवार पेठ) (कंट्री चहा, हॉटेल आहार, मंगळवार पेठ) ८. लस्सी - (तृशाशांती, महाद्वार रोड), (मोहक लस्सी, मराठा बँक जवळ), (श्री लस्सी, रंकाळा बस स्थानक जवळ, रंकाळावेश) ९. कोल्हापुरी गुळ, काकवी, उसाचा रस -(कोल्हापूर जिल्हातील सर्व गुर्हाळ घरांमध्ये ताजा खायला, प्यायला मिलेल.) १०. दुधसार - (होटेल पाटील मळा, ३ री गल्ली, शाहूपुरी), (राधानगरी गाव) ११. झुणका भाकरी - (पन्हाळा किल्ला) १२. कोल्हापुरी मसाले, लोणचे - (मराठा दरबार मसाले), (महालक्ष्मी सुरेश मसाले), (श्रीकांत मसाले) १३. दावनगिरी लोणी डोसा (द ए1 फूड प्लाझा{महाराष्ट्रातील एकमेव चुलीवरचा डोसा}, बसंत बहार टॉकीज रोड ,कुमठेकर फर्निचर जवळ,महावीर गार्डन), (लोणी डोसा निवृत्ती चौक) कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात मिळणाऱ्या जेवण, पदार्थ यांच्याबद्दल लिहावं तेवढ कमीच आहे. कोल्हापुरी जेवण, पदार्थ खाणाऱ्या व्यक्तीच पोट आणि मन दोनीही तृप्त होत . उगाच म्हणत नाहीत... *"जगात भारी कोल्हापुरी...!".*
@vikaspekhale4979
@vikaspekhale4979 Год назад
Mi Kolhapur madhe khup veles in gelo ani khup sarya misal try kelya pan mala misal barobar bread 🍞 che combination ajibat nahi avdle tich bab vada ani bread 🍞 chi pan vatli ekddam miss match combination ahe tya mule misal goad goad lagte, misal ani vadya barobar pav ch chan lagto
@ankitapatil6917
@ankitapatil6917 Год назад
Sunil Ne Aaghol keli Sakali lavkar To Fresh vatto
@rutuja.021
@rutuja.021 Год назад
तुमचा आणि चैतन्य दादांचा व्हिडिओ खूप छान होता. congratulations dada❤️
@savitakumbhar295
@savitakumbhar295 Год назад
तुमचे असे कॉमेडी विडिओ खुप छान वाटतात👌
@vijayakale7789
@vijayakale7789 Год назад
फक्त रोहन ने आंघोळ केली आहे.👍
@ashwini..
@ashwini.. Год назад
Mast...khup hsvl tumhi lokani🤩😅
@jayashreebodke2079
@jayashreebodke2079 Год назад
Hello Dada.... Dada tumhi aani Sunilne अंघोळ केली आहे...... तुमची family akdam bhari aahe.....khup majja yete baghayla aani jar tumcya vedio nahi pahilya tar khup chuklya sarkhe vatate आमच्या लाईफ चा तुम्ही अविभाज्य भाग झाले आहात...😄😄
@rohansvlog9
@rohansvlog9 Год назад
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
@manishachavan4553
@manishachavan4553 Год назад
खूप मस्त आहेत सर्व जन आम्ही ही खूप हसतो मजा वाटते दादा व्हिडिओ बघताना
@rohansvlog9
@rohansvlog9 Год назад
🥰🥰🥰
@sjadhav1082
@sjadhav1082 Год назад
I think Rohan dada and Sunil ne anghol keliye 🥳
@avinashthombre1468
@avinashthombre1468 Год назад
Rohan Dada ani sunil ne anghol keli vatate..😀😀
@rujutasali1457
@rujutasali1457 Год назад
Rohan dada ani Sunil tumhi doghanich aanghol keli aahe asa vatta 😊
@sangitadagade7369
@sangitadagade7369 Год назад
Mast vlog ekach number enjoyed alot.👌👌❤❤
@latakatore9114
@latakatore9114 Год назад
सकाळ सकाळ शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ जय सदगुरू
@kamlakardiva4065
@kamlakardiva4065 Год назад
Full Dhamal in कोल्हापूर
@anitagawadeanamika2546
@anitagawadeanamika2546 Год назад
मी खूप हसले आज हा व्हिडीओ बगून तुमचा खूप मजा आली💖
@annunikam844
@annunikam844 Год назад
Bapreeee aaj ranjita taichya jokvarti khup hasayla aal 😅aani hot as boltana kadhi kadhi😍
@ankushjambukar1759
@ankushjambukar1759 Год назад
खूप मज्जा आली व्हिडिओ बघताना रोहन दादा ने आंघोळ केली👌👌
@truptikadam6191
@truptikadam6191 Год назад
Evdha Prem ,evdhi maja baghun khupach chaan vatte ......mast vlog.....ek no
@jeevanpatil9545
@jeevanpatil9545 Год назад
Rohan dada ni & Sunil ne keleli aanghol
@sushmamrunali
@sushmamrunali Год назад
खुप छान खुप हसले हा विडिओ पाहताना. ताईची कॉमेडी भारी😊
@vinayapatil365
@vinayapatil365 Год назад
khup mast
@gauripatil6854
@gauripatil6854 Год назад
Kontya hotel mdhe gela hota te nahi sangital plz sanga na kuthe gela hota
@jueewaikar2888
@jueewaikar2888 Год назад
Aamhi pan jatoy next mnth la kolhapur la,tumhi sangitlele joints nakki try karu👍🏻
@Manasi_1875
@Manasi_1875 Год назад
Mood Fresh fresh fresh 😘👍thx to all 👍 Manasi Mandar Joshi Pune
@sanikaubhare219
@sanikaubhare219 Год назад
Rohan dada & Sunil
@arohigurav1518
@arohigurav1518 Год назад
Rohan dada tumhi ni navlesh ne keli anghol
@tejusutar1849
@tejusutar1849 Год назад
Amch kolhapur 🙏
@sonalishelke3924
@sonalishelke3924 Год назад
Fakt Rohan dadani
@sulkshanagaikwad8358
@sulkshanagaikwad8358 Год назад
Khup mst hota vlog...rankala maz avadt thikan ...khup chan rohan tumhi sgle ...ranjita ji tr khup premal ahet lahan mulanshi tr tya khup god boltat ...khup chan hota ajcha vlog....amhi kolhapuri ly bhari ...tc
@sonalchorge4454
@sonalchorge4454 Год назад
Khup Chan ,mi pn badlapurchi ahe ya badlapurla kdhitri.
@sakshijain3795
@sakshijain3795 Год назад
रंजिता ताई हा video मी बगितला आहे दादा खुप मस्त आहे
@poojavedak836
@poojavedak836 Год назад
खूप छान वाटत तुमचे विडिओ पाहून
@mamtachuri4148
@mamtachuri4148 Год назад
अंघोळ कोणी च नाही केली रोहिण भाऊ👍😊😊
@dishanakate4553
@dishanakate4553 Год назад
फक्त ताईची आंघोळ झाली आहे
@punambhamare4577
@punambhamare4577 Год назад
किती छान वाटले ना त्या ताईचा वाढदिवस रंजिता खूप मस्त साजरा झाला .
@godisgreat644
@godisgreat644 Год назад
Happy birthday समृद्धी 💐💐🍫🎂🧁🥮🍧
@pooja37161
@pooja37161 Год назад
Navlesh ani Rohan dada tumhi doghani keliye anghol asa wattay😝😝😝
@yatneshgame3371
@yatneshgame3371 Год назад
True 🤞🤞👍aapka team impossible 🥰🥰
@amolfoodvlogs572
@amolfoodvlogs572 Год назад
खूप छान विडिओ असतात दादा तुमचे
@jatinmachhi6422
@jatinmachhi6422 Год назад
रोहनदादा आणि रंजिता ताई आणि सुनील यांनी आंघोळ केली वाटते
@kavitaulape7544
@kavitaulape7544 Год назад
बावडा मिसळ खाल्ली ना तेथे माझं घर आहे
@kajalgaikwad8811
@kajalgaikwad8811 Год назад
What a miracle 🤣🤣🤣 rohan da adhi tai cha videos mdhe yetcha nhi bcoz of camera... N ata direct hello family on rohan's vlog.... Waah... Nice rohan da
@sanbor5011
@sanbor5011 Год назад
tai kiti he prem lokan kadun milate.
@apurvpatil8861
@apurvpatil8861 Год назад
Sunil & rohan dada ni anghol kelay
@pallavijadhav1707
@pallavijadhav1707 Год назад
अहो रंजीता आमच कोल्हापूर लई भारी आहे ईथे रात्री अपरात्री कधीही या कोणी उपाशी रहाणार नाही
@maheshjoshi9937
@maheshjoshi9937 Год назад
रोहन दादा तुम्ही आणि नावलेश दोघांनीच केली आहे
@shwetanaralkar6996
@shwetanaralkar6996 Год назад
छान विडिओ एन्जॉय
@priyankapundikar6905
@priyankapundikar6905 Год назад
Yash ne nahi keli anghol...😂😂😂saglyanni kelay yash sodun...😄😃😊😊😊🤩🤩🤩🤩
@uniquefoodshorts8412
@uniquefoodshorts8412 Год назад
Konich nhi keli anghol
@nimeeshajadhav2033
@nimeeshajadhav2033 Год назад
Jai sadguru hiiii khup Chan àahe vlog ❤️ Yash n Navlesh dada khupch Masti krtat amhala pn hsayla yeto
@aruandmumma5290
@aruandmumma5290 Год назад
रोहन दादा ,नवलेश दादा तुम्ही दोघांनी केली आघोळ केली 😀
@pallavikhengare6612
@pallavikhengare6612 Год назад
Tumhi sagale ahat etake chan ...Mhnun tumhala sagle connect hotat tai...🥰❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@rohansvlog9
@rohansvlog9 Год назад
❤️❤️❤️❤️
@aarti3428
@aarti3428 Год назад
Hello... Rohan Bhau mala vatat fakt sunil ne ektyane Aanghol keli aahe 😊 vlog tar nehmi sarkha ch mast 👌👌
@swatimore1226
@swatimore1226 Год назад
खूप छान vlog सगळे जण ताईची गंमत करत असता हो पण ताई गरीब पण नाही आहे अन खडूस ही नाही समोर जशी व्यक्ती असेल त्या नुसार व्यक्तीने वागावं असं माझं वैयक्तिक मत आहे plz वाईट वाटून घेऊ नका
Далее