मित्रांनो salbardi जर आले तर सावधान रहा पानी कधी पण पडू शकते आणि पुर कधी पण येऊ शकते विजय खंडारे यांचा video पहा आणि हा वीडियो जास्तीत जास्त शेयर करा जे salbardi जायचा प्लान वगेरे करत असेल त्याना वीडियो शेयर करा salbardi गेले की खुप सुंदर असा नजारा पहायला भेटल तुम्हला पण जरा पाऊस पासून सावधान रहा धन्यवाद 😍🙏