छान होता व्लॉग सॅमी . तुझे मम्मी पप्पा नाही आहेत पण बाकी फॅमिली दाखव ना . रूपांश आणि तू कोण आहेत हे मला माहीत आहे पण जोपर्यंत तू सांगत नाही तो पर्यंत त्याची मजा नाही रे . आपल्या फॅमिलीला उत्सुकता आहे लवकरात लवकर सांग .
Sammy tuje blog mi nehmi bghto....ami pn tuji familych ahot ekta nhis tu....amha sarvana sang tu ani rupansh cha nate kay ani kse...sarvanna nkich avdel aiykayla