दादा व्हिडिओ छान असतात...पण वर्षा प्रांजू ला खूप लिपस्टिक लावलेली असते...खूप लहान आहे ती..लहान मुलांना खूप हानिकारक असतात..कॉस्मेटिक...कृपया काळजी घ्या...
सतीश, आपला व्हिडिओ पाहून मी काल या हॉटेलला भेट दिली औचित्य माझ्या मुलीच्या वाढदिवसाचे होते पण आम्ही खूप नाराज झालो… स्वछतेची बोंबाबोंब दिसली...बाहेरच्या टेबलवर माश्या मरून पडलेल्या दिसल्या, एकच टॉयलेट आहे ते ही घाणेरड्या अवस्थेत होते... फॅमिली रूम करिता 1 तास वेटिंग करावी लागली... जेवणाची गुणवत्ता सर्वसाधारण वाटली.... आपल्यावर विश्वास ठेवून आम्ही हे हॉटेल निवडले होते पण प्रत्यक्ष परिस्थिती सर्वसाधारण वाटली आणि भ्रम निरास झाला......
माफ करा भाऊ पण फुकट खाणारे कधी हॉटेलला वाईट बोलतील का ते कधी सत्य परिस्थिती आपल्याला सांगतील का तुमच्या मुलीचा वाढदिवस म्हणजे तुमच्यासाठी किती आनंदाचा क्षण तुम्ही तुमच्या ओळखीच्या ठिकाणी जायला पाहिजे होते
Kahi fayda nahi sangun. Varshala samjayla havyat hya goshti. Mi deshil kitti veles sangun baghitla pan shevti paltayat ghadyavar pani. Telok pranjucha nav pudhe kartat ( mi tyana pranula riksha door kade basavu naka mhanunssngitla tevha). Ki ti aikatach nahi
@@milindnagare8213 every video la 2lac views yetat average mhnje 1 videola 3000-4000 kmvtat mg free ka krnar promotion konach pn ugach hotel valyala lakhocha fayda honr hotel vala 50000 tri dnr video bnvyla
बघा काय गमत असते कुटुंब म्हणले की सर्व आठवतात एरवी अण्णा नसतो तर तो कुठे विचारले जाते त्याच प्रकारे आज सर्व आहेत पण आई ची कमी दिसत आहे यालाच म्हणतात एकत्र कुटुंब पद्धती वेळ मिळाल्यास उत्तर द्या
Same taloja road la gazebo dhaba, highway break he restaurants aahet...They are much better in ambience n food then this one ...We have visited several times....
Sirji, Its a beautiful hotel. We can understand that quality of food is excellent with affordable rate. So, i will share this video to maximum people. Wishing them all the best.
मेहनत, कष्ट करून नांव कमावलं म्हणून लोक स्वतःहून आपला व्यवसाय प्रमोट करायला त्यांचा कडे स्वतःहून संपर्क करत आहे. एखाद्या मोठ्या सेलेब्रिटीने एखाद्या ब्रँडची केलेली जाहिरात चालते पण एकाद्या सामन्या माणसाने केलेली जाहिरात नाही चालत. त्यांनी मेहनतीने ते स्थान मिळवलं म्हणून व्यावसायिक त्यांचा कडे आपला व्यवसाय प्रमोट करायला जात आहेत. निगेटिव्ह कॉमेंट करणाऱ्यांकडे नाही जात कारण तेवढी पात्रता पण असावी लागते. 😂😂
मस्त, enjoy करा, चुकीच्या comment कडे लक्ष देऊ नका,लोकांना चांगले दिवस, मौज मजा दिसते,पण त्यामागचा संघर्ष दिसत नाही ,आधीचे वाईट दिवस त्यांना माहीत नसतात, आणि तुम्ही खरे तेच दाखवता, उगाच नाटक करत नाही की आम्ही किती दुःखात आहोत
🤣🤣🤣🤣🤣 fukatya sangto menu ret sangto are kha fukatch kayam ani family la pan ghal sarvana ja jama karun gharatil jevha bill dyaych ast tevha vedio madhe Anna nasato promotion video asto fukatcha tevha Anna asto khot vatel tar June vedio bagha