तुम्ही इस्राएल मध्ये 40 वर्षं राहुन जय हिंद जय महाराष्ट्र म्हणता त्यावेळी खूप अभिमान व गर्व वाटतो.. बाकी त्या मुली किंवा कोणताही परदेशी निखळ मनाने बोलतात तेंव्हा तेवढाच आदर व निखळपणा आपणही दाखवला तर खरंच जगात वावरणं खूप सुंदर होईल... हो ना..❤
When I was in a blind school. तेव्हा मी क्रिकेट समालोचन व त्याचे धावते वर्णन ऐकायचं. आताही तुम्ही सगळ्या गोष्टी समजावून सांगत होतात त्यामुळे माझ्यासारख्या दृष्टीहीन मुलाला ही याचा आनंद घेता येत होता. याला audio description असे म्हणतात. हे मी स्वतःच लिहिलं आहे कुणाच्याही मदतीशिवाय.
शामू दादा..... युट्यूबवर असंख्य लोक आहेत..... पण् असंख्य लोकांमधील एकमेव मराठमोळा आवाज व्वा छानच शामूदा .... सुंदर शब्दांकन संपदा आहे आपली दादा... नाशिकचा निरंजन ...
इस्राएल हा देश लहान असला तरी तिथे भारता प्रमाणे नैसर्गिक विविधता आहे, बर्फ जंगल वाळवंट, आणि सांस्कृतिक विविधता पण तेवढीच किती साम्य आहे दोन्ही देशान मध्ये 🇮🇳🤝🇮🇱
सर तुम्ही you are great. तुमची भाषा लहान मुलासारखी निखळ,ज्ञानी ,गमतीशीर ,माहितीशीर,सुस्पष्टआहे.तुम्हाला माझा होदू तर्फे सलाम .मला स्वा. सावरकर यांची आठवण आली.
काका किती भारी शीर्षक दिल व्हिडिओ ला,खूप उत्सुकता होती व्हिडिओ कसा असेल म्हणून 😊 बर झालं मराठी बोलता व्हिडीओत नाहीतर आम्हाला इस्रायल आपल्या मायबोलीतून कळला नसता.. खूप छान बोलता तुम्ही काका आणि तुमचा आवाज खूप दमदार आहे ,शरद केळकर सारखा😄 इस्रायल चा निसर्ग ही फार निर्मळ आहे आमच्या शामू काकांसारखा🌸 काका आज ना तुम्ही मराठी ब्रेयर ग्रिल्स वाटत होता🤩 तुमचे विचार ,बोलणे, मत सगळे भारीच आहे एकदम🙏 जय महाराष्ट्र, जय हिंद🚩
तुम्हाला जमत असेल आणि त्रास होत नसेल तर तुम्ही बिंदास जंगल सफरी करा. भारताबद्दल, परदेशात मत चांगलं आहे हे ऐकून अभिमान वाटला. आपण मराठी आणि हिब्रू लिलया बोलता हे कौतुकास्पद आहे. भारताने इस्राईल चा आदर्श समोर ठेवला पाहिजे. भारतात,मतांच्या राजकारणासाठी घरभेदी जास्त झाले आहेत. 🙏
Best vlog झाला आहे पाण्याखालील शुटींग कसे काय केले छान आहे आणि खोल पाण्यातून वरती येताना शूटिंग करत वर आलात डेअरिंग बाज आहेत तुम्ही😊 आणि भवांन्या लई भारी शब्द 😅
फारच छान होता तुमचा प्रवास शामराव. थोड्यावेळेसाठी का होईना पण तुम्ही तरुण झालात. अहो तरुण मुलींना पटवण्यासाठी काही वेळा म्हाताऱ्यांनाच तरुण व्हावं लागतं 😜🤣
बेअर ग्रिल्स च्या सिरीज मध्ये आम्ही ४ पायाचे जंगली प्राणी पाहतो आणि तुम्ही तर दोन पायाचे हिरवळीतले प्राणी दाखविले😉 बेअर ग्रिल्स ला नक्कीच टक्कर देणार शामू दादा - नवीन चॅनल किंवा सिरीज चालू करा "शामू Vs वाइल्ड"
Saaheb, Please make us acquainted with main actors in FAUDA Docu series as you are in Israel.Very best series that I ever seen and well role played by all stakeholders there.
सर्प नेहमी उन्हाळ्याच्या सुरुवातीला बाहेर पडतात आणि त्यावेळी ते फार धोकादायक असतात. त्याबाबत कसे सावध राहावे याबाबत इथे शिकविले जाते. तरी वर्षांमध्ये अंदाजे एखादा टपकतोच.
शामू ……. भारतातल्या अरण्यात मुली bikini नाही घालून जात 😂. “भवान्या आल्या” एकदम भारी 😂😂😂😂. बीयर बरोबर चकना पण हवा होता 😅. छान video झाला आहे. शामू तुम्ही जिकडे गेलं होतात त्या जागेच नाव काय आहे?????
Very nice video. Your Marathi is awesome. What is the name of that river? Good attempt on Underwater shoot. Just a suggestion, Don't compromise a personal safety for a video. Enjoy & Cheers 🍾🍷