एक करेक्शन -1पौंड म्हणजे किती रुपये हे दररोज बदलत असतं SOME OTHER VIDEOS- Lockdown shopping in the UK- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-XvZuL0cCycI.html Corona in the UK- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-5wK5tQf4IS4.html Dishwasher in the UK- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-3OuYiGtiU0w.html London Cruise ride,London part-3 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-ccpmTmHedlE.html Market view of UK- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-e8XqghvCnYM.html Ganesh festival in England/ Ganpatibappa in the UK- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-7vF3KdS9bUs.html My home tour, home in the UK- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-ee5yBUvuwpw.html Daylightsaving- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-FAAtdBp4iCI.html Grasscutting in UK- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-cxs5zS4uVao.html Ukchi Mahashivratri- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Jc4NDfnpxiE.html Navratri in England- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-dcAsYSVzGsk.html London vlog- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-3-qAQsFMVDw.html Scotland seaworld- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-6LXPOkFnVl0.html Scotland Vlog 1- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-0iRz3s39Aes.html Scotland Vlog 2- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-dyULcJXggjA.html Isle of wight 1- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-T2984b65WtA.html Isle of wight -2 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-RSQTbBXObIA.html buckingham palace,london ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-z3Ft5TUYv4Y.html Bristol Bridge- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-owauvglSOqE.html UK che christmas - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-wBe7sg9lGJo.html Uk cha gudhipadwa- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-D0bQ23i41wc.html
अश्या बाहेरच्या गोष्टींची आम्हाला इथे महाराष्ट्रात घरी बसून सगळी माहिती मिळते आपल्या ब्लॉग्स मधून, त्या साठी खूप खूप धन्यवाद😊 आणि आपल्याला पण शुभेच्छा 🙏
मी आज तुमचे तीन विडिओ पाहिलेत.भारतीय डोळ्यांना अशा गोष्टी क्वचितच बघायला मिळतात. विडिओ छान माहिती पूर्ण झाले आहेत.त्यांत तुमच्या प्रसन्न व्यक्तिमत्त्वाची व सहज आणि सुंदर निवेदनाची जोड दिल्याने विडिओ प्रेक्षणीय झाले आहेत.
तुम्ही खूप सुंदर मराठी बोलतायं मॕम. विदेशात राहून ही तुम्ही तुमची मायबोली टिकवून ठेवताय ह्याबद्दल कौतुक करावसं वाटतं तुमचं. आम्ही घरी बसून ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मार्फत जाणून घेतोयं, यासाठी तुमचे मनस्वी आभार... आणि हो तेथील शिक्षण प्रणाली विषयी माहीती नक्की द्याल अशी अपेक्षा....
आपण ज्या देशात रहातो आणि पैसे कमावतो त्या currency चा त्या देशाप्रमाणेच विचार करावा...आपण भारतीय प्रत्येक गोष्ट रुपयात convert करायला जातो...हे बरोबर नाही वाटत...त्या त्या देशात त्या देशाची currency earn केली जाते व spend केली जाते...पण हे videos मात्र छान...भारतातल्या लोकांच्या उत्सुकतेला तुम्ही छान माहिती देताय...
Video mast hota didi khup chhan Information dilit tumhi Tumhi amhala uk madhil sampurna information deta taay bdal tumche abbar ani tumhi kalji ghay Stay home saty safe 😊😊
ताई आपण हा व्हिडिओ अतिशय चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं, तुमची सांगण्याची पध्दत खूप चांगली आहे.आपण पण स्वतःची काळजी घ्या,आम्ही इकडे मस्त आराम आहोत.तुम्ही मला नक्की रिप्लाय द्याल याची मला पूर्ण खात्री आहे. धन्यवाद
I really want to see London if I have good money in the future pan atta mazya javal kahi nahi I hope mla Chan job milala pahije Ani mi Landon la gelo pahije ... तोपर्यंत तुमचे विडिओ पाहून आनंद घेत आहे ... नमस्कार