Тёмный
No video :(

इंग्लंडमध्ये घरं कशी असतात lकाय असतं या घरांमध्ये वेगळं?lMy home in UKl UK house tourlMARATHI VLOG 

India to UK
Подписаться 64 тыс.
Просмотров 2,3 млн
50% 1

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो 🙏😃
या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल इकडे इंग्लंडमध्ये घरे आणि बाहेरचा परिसर कसा असतो.या घरांमध्ये काय वेगळं आहे आपल्या भारतापेक्षा.खर सांगायचं तर बरंच वेगळेपण आहे. खूप छान आहे ते सगळं..तर नक्की बघा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.. त्यापेक्षाही जास्त आपलं चॅनल शेअर व्हायला हवं..सर्वांना ही व्हिडिओ पाठवा आणि सर्वांना ही वेगळी माहिती मिळायला हवी 😊Stay tuned n love from India to UK 💝
Update आपण घरांमध्ये दिवे लावू शकतो पण त्याची काळजी घ्यावी लागते कारण आगीची भीती असते.जर तुम्ही separate घरात राहत असाल,तर आवाजाचं बंधन नसतं.
SOME OTHER VIDEOS -
Lockdown shopping in the UK-
• फॉरेन मध्ये किती आहे व...
Corona in the UK-
• यूके मधे कशी आहे परिस्...
Dishwasher in the UK-
• भांडी घासायची मशीनlDis...
London Cruise ride,London part-3
• लंडन फिरू भाग-३ lLondo...
Market view of UK-
• इंग्लंडचे मार्केट कसे ...
Ganesh festival in England/ Ganpatibappa in the UK-
• कसा असतो इंग्लंड मधला ...
My home tour, home in the UK-
• इंग्लंडमध्ये घरं कशी अ...
Daylightsaving-
• यूके ची घड्याळ ऑटोमॅटि...
Grasscutting in UK-
• Advance मशीनने झाडं आण...
Ukchi Mahashivratri-
• Marathi vloglइंग्लंडची...
Navratri in England-
• इंग्लंडचा नवरात्र उत्स...
London vlog-
• लंडनची सफर Part -2lLon...
Scotland seaworld-
• Walk Under Seal पाण्या...
Scotland Vlog 1-
• Scotland vlog-1 l Edin...
Scotland Vlog 2-
• Scotland vlog २lMARATH...
Isle of wight 1-
• Isle of Wight बेट भाग ...
Isle of wight -2
• Video
buckingham palace,london
• इंग्लंडच्या राणीचा महा...
Bristol Bridge-
• Marathi vlogl Bristol ...
UK che christmas -
• Marathi vlogl Beauty o...
Uk cha gudhipadwa-
• यूके चा गुढीपाडवाlमराठ...
Follow me on Instagram and FB ‪@indiatouk29‬
#Marathiyoutuber #IndiatoUK #UKhousetour

Опубликовано:

 

19 сен 2019

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2,8 тыс.   
@indiatouk29
@indiatouk29 4 года назад
सर्व viewers चे खूप आभार 😇😇🙏☺️ *माझ्या अजून काही व्हिडिओ खाली लिंक आहे त्यावर जाऊन व्हिडिओ पाहू शकता👇Ajun kahi VIDEOS- What English people Eat? ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Z-8patoGt9w.html Meat shop in England- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Vw1R3S9FXrw.html Treck in England with Friends- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-svaowD3_7tU.html Gudhipadwa in England- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-YlSiNd_QYuc.html England's Kitchen tour and weired things in kitchen- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-ZMG8lZEP5QU.html Best season of the UK- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-z_ahlOlOC24.html 50thousand india to uk family celebration- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-48B2-t_QonI.html ?????? ?????? ??? ???? ???? ????? ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-6sD4xnsA9k0.html UK'S Currancy- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-bCVmYD29n6w.html ???? ????? ?????? ?.?? ?? ????? ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Gx371YSbtLw.html ????????? ????? ????? ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-hsUnIjuJ874.html ???? ????? ?????????? ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-OG5G88xrzng.html Live Q n A about me- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-xDpKhl6eVC4.html Lockdown shopping in the UK- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-XvZuL0cCycI.html UK's Ganpati 2020- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-HIEttcb29YY.html Corona in the UK- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-5wK5tQf4IS4.html Dishwasher in the UK- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-3OuYiGtiU0w.html London Cruise ride,London part-3 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-ccpmTmHedlE.html Market view of UK- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-e8XqghvCnYM.html Ganesh festival in England/ Ganpatibappa in the UK- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-7vF3KdS9bUs.html My home tour, home in the UK- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-ee5yBUvuwpw.html Daylightsaving- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-FAAtdBp4iCI.html Grasscutting in UK- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-cxs5zS4uVao.html Ukchi Mahashivratri- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Jc4NDfnpxiE.html Navratri in England- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-dcAsYSVzGsk.html Vatpornima in England- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-OG5G88xrzng.html London vlog- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-3-qAQsFMVDw.html Scotland seaworld- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-6LXPOkFnVl0.html Scotland Vlog 1- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-0iRz3s39Aes.html Scotland Vlog 2- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-dyULcJXggjA.html Isle of wight 1- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-T2984b65WtA.html Isle of wight -2 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-RSQTbBXObIA.html buckingham palace,london ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-z3Ft5TUYv4Y.html Bristol Bridge- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-owauvglSOqE.html UK che christmas - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-wBe7sg9lGJo.html Uk cha gudhipadwa- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-D0bQ23i41wc.html #IndiatoUK #PoojaThanekar #MarathiRU-vidr
@ANAND16200
@ANAND16200 4 года назад
तुम्ही खूपच सुंदर संकल्पना मांडली. आज अनेकजण आपला देश सोडून जातात आणि तिकडचेच होतात. पण तुमच्याकडुन आपल्या लोकांप्रती असलेले आदरयुक्त भाव प्रकट होतात. Nice तुम्ही आम्हाला सहज आणि आपल्या भाषेत हि संपूर्ण माहिती आमच्या पर्यत पोहचवल्याबद्दल.....👍
@mohanphadke5492
@mohanphadke5492 4 года назад
England madhil gharanchi Chan mahiti dilit Dhanyavad
@shivaji_pote
@shivaji_pote 4 года назад
शेती या विषयी एक व्हिडिओ बनवा
@swatilende634
@swatilende634 4 года назад
Khup chhan mam.tithe chhotya mulanna school madhe kuthle subject astat yacha ek vdo banva mam.jyani aplyala pan kadel difference.karan mi aikla ahe ki tithe lahanpanapasun practical n robotic subjects jast astat.
@onkarghodake6185
@onkarghodake6185 4 года назад
आणि हो तिथल्या शेतीविषयी , जे जमल ते आपल्या मायदेशी बांधवांपर्यंत पोहचवा..
@abhayjadhav8249
@abhayjadhav8249 4 года назад
आम्ही परदेशी जाऊ शकत नाही पण तुझ्या मुळे आम्हाला uk पिरायला मिळाले बेस्ट video.
@sudhirkadam9164
@sudhirkadam9164 4 года назад
Nice
@parakesarivelpaari4320
@parakesarivelpaari4320 3 года назад
வணக்கம். 🙏🏿✌🏿
@shrileshnistane5846
@shrileshnistane5846 3 года назад
@@parakesarivelpaari4320 . . . . . . .. . . .. ... . . .. . . ... . . .. . . . ..... . .. . . . ... . ... . . .. . . .. . . ... . . .. . . . . . . . .. . . . ....
@parakesarivelpaari4320
@parakesarivelpaari4320 3 года назад
@@shrileshnistane5846 வணக்கம்
@9767808334
@9767808334 3 года назад
का नाही जाऊ शकत?
@akashsonone8645
@akashsonone8645 3 года назад
खुप छान ताई परदेशात अशून सुध्दा आपली मातृभाषा बोलता. आणि मराठी माणूस कोठेही गेला तरी आपली संसकृती नाही विसरत🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@krishnakadu6127
@krishnakadu6127 4 года назад
Thanks ताई. आम्ही विदेशात जाऊ शकेल कि नाही ते माहिती नाही. पण तुझ्यामुळे आम्हाला Uk पाहायला मिळाले आहे..पुनःच्छ खूप खूप धन्यवाद ताई.. 🙏🙏🙏
@vaishalithakare5716
@vaishalithakare5716 4 года назад
ताई किती सुंदर माहिती सांगितली तू अगदी ओघवत्या शैलीत ,आणि ती पण मराठीतून इंग्लंडमध्ये असूनही तू उत्तम मराठी तर बोलतेच ,पण तितक्याच सहजतेने तू आपल्या इंग्लंडमधल्या घराची आम्हाला घर बसल्या सफर घडवून आणली त्यासाठी तुझे खूप आभार.🌼🌺🌼👌😊🤗
@indiatouk29
@indiatouk29 4 года назад
इतक्या सुंदर अभिप्रायाबद्दल खूप आभार ☺️☺️🙏🙏
@sunilkumarsawaikar5964
@sunilkumarsawaikar5964 4 года назад
ये दुनिया एक दुल्हन, दुल्हन के माथे की बिंदिया......... ये मेरा इंडिया......... I love you INDIA
@navnathlonsanepatillonsane8982
@navnathlonsanepatillonsane8982 4 года назад
जय हिंद
@parakesarivelpaari4320
@parakesarivelpaari4320 3 года назад
வணக்கம். 🙏🏿✌🏿
@jyotibagal8195
@jyotibagal8195 4 года назад
मला खूप आनंद झाला की मी घरात असून इंगलडला जाऊन आले, धन्यवाद खुपच
@datta3590
@datta3590 4 года назад
गुड
@rajaramkene641
@rajaramkene641 4 года назад
धन्यवाद खूप सुंदर माहिती मिळाली अस वाटल इंग्लड ला आलो 🙏
@parakesarivelpaari4320
@parakesarivelpaari4320 3 года назад
வணக்கம். 🙏🏿✌🏿
@ranihande553
@ranihande553 4 года назад
खूप आवडला मला हा विडिओ. आम्ही कधीच परदेशात जाऊ शकत नाही कारण आम्ही खूप सामान्य फॅमिली मधून आहोत. थोड्या वेळासाठी तू माझी परदेश वारी घडवून आणलीस त्याबद्दल धन्यवाद. तुझ्याकडे बघून खूप अभिमान वाटतो की, आपली मराठी मुलगी बाहेरच्या देशामधून आपल्या मराठी माणसांसाठी विडिओ द्वारे तिकडच्या जीवनशैलीच दर्शन घडवत आहे. तुझे खूप खूप धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. जय भवानी जय शिवाजी. माझ नाव आहे राणी
@indiatouk29
@indiatouk29 4 года назад
Khup khup abhar
@user-pg3yw3oz8n
@user-pg3yw3oz8n 4 года назад
खूप सुंदर आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही इतके दूर अर्थात परदेशात राहूनही आपल्या मातृभाशषेला विसरत नाही हे कौतुकास्पद आहे धन्यवाद जय महाराष्ट्र
@GajananPatil-ug5nz
@GajananPatil-ug5nz 4 года назад
खुप छान माहिती मिळाली. तुमच्या आवाजात आपुलकी खूप जानवते , खूपच छान.... घरबसल्या विदेश फिरून आलो.
@mandakinijadhav4851
@mandakinijadhav4851 3 года назад
मस्तच
@safarunlimited4529
@safarunlimited4529 4 года назад
तुमच मराठी खूपच चांगल आहे आणि तुमच्या बोलण्यात मिठास आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा💐
@dattatraytambe6282
@dattatraytambe6282 3 года назад
महाराष्ट्राची मराठी भाषा ही आपण इंग्लडमधे राहुन अस्सल मराठी बोलता हा आभिमानच आहे ,पण आपण आपल्या महाराष्ट्रासारखे जीवन नाही जगू शकत.कारण खुपच सर्वच बाबतीत तणावच वाटतो.आभारी आहे आपल्या जीवन शैलीची माहीती दिल्याबद्दल.
@sindhubansode4960
@sindhubansode4960 4 года назад
धन्यवाद.!मुली आम्ही भारतात राहून इंग्लंड पाहील ते तुझ्या मुळे फारच छान माहीती सांगीतली त्याही पेक्षा तू हासमुख आहे हे तर त्याहून सुंदर. शुभरात्री.!
@indiatouk29
@indiatouk29 4 года назад
khup Dhanyawad. :) :)
@swatithakare5293
@swatithakare5293 4 года назад
व्हिडिओ बगून खूप छान वाटले ह. अगदी घरी बसल्याबसल्या इंग्लंड ला जाऊन आल्यासारखे वाटले...माहिती खूप छान दिली आणि आवाज तर अप्रतीम आहे दि तुझा.
@omkarsalunkhe438
@omkarsalunkhe438 3 года назад
Mast aahe na?
@angelpariaaradhyachandraka430
@angelpariaaradhyachandraka430 4 года назад
ज्यांचे घर एवढे स्वच्छ आहे त्या घरात लक्ष्मी नक्कीच नांदते...... आणि ज्यांचे झाडावर प्रेम आहे तोच खरा माणूस......
@indiatouk29
@indiatouk29 4 года назад
झाडांबद्दल बोललेल खूप आवडलं..एकदम बरोबर आहे.
@VRTANPURE
@VRTANPURE 4 года назад
Right
@mahendradeshmukh4512
@mahendradeshmukh4512 3 года назад
तुमचा आवाज आणि मराठी खूपच अप्रतिम आहे. तुमच्या मुळे आयुष्यात पहिल्याच वेळेस इंग्लंड मधील घर बघायला मिळाले असेच व्हिडीओ तयार करा आणि पाठवा
@parakesarivelpaari4320
@parakesarivelpaari4320 3 года назад
வணக்கம். 🙏🏿✌🏿
@ajaymane5040
@ajaymane5040 4 года назад
🇮🇳🇮🇳🇮🇳India is my country & all Indians are my काळीज🇮🇳🇮🇳🇮🇳 जय महाराष्ट्रा ताई🙏
@SaishaSavitri3183
@SaishaSavitri3183 2 года назад
*🇮🇳वाह फारच छान👌❤️🥰All indians are my काळीज🇮🇳❤️🥰💕*
@chhayarane9330
@chhayarane9330 3 года назад
तुम्ही इंग्लंड मध्ये राहून पण मराठी भाषा व साधी राहणी उच्च विचारसरणी आहे तुमची खूप छान आहे तुमचं 🏠 छान वाटलं बघून
@ashokjoshi1834
@ashokjoshi1834 4 года назад
खूप छान माहिती दिलीस .फोडणी कशी करायची हा मोठ्ठा प्रश्न असणार आहे . तिथले रस्ते , सार्वजनिक वाहतूक , चलन , टॅक्स , बरेच विषय आहेत ज्यावर तुला माहिती देता येईल .त्या प्रमाणे तयारी कर . किती तणावाखाली जगतात तुम्ही . आपल्यामुळे दुसर्यऱ्याला त्रास होता कामा नये हे विचार तयार होत असतात . खूप शिकण्यासारखे आहे ह्या देशांकडून .शिस्त आणि चुकीचे वागलात तर शिक्षा . लोकशाहीच्या नावाखाली कसेही वागून चालत नाही . खूप छान प्रयत्न केला आहेस . पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा .
@indiatouk29
@indiatouk29 4 года назад
खूप खूप धन्यवाद 😇..या सगळ्या विषयांवर लवकरच व्हिडिओ येणार आहेत.🙏☺️
@niranjan3423
@niranjan3423 4 года назад
चिमणी आहे की.
@avinashpatil9246
@avinashpatil9246 4 года назад
सहज, सोप्या आणि ओघवत्या मराठी भाषेत माहिती.. छान..
@rkgansh85
@rkgansh85 4 года назад
आज इंग्लंड ची वारी याची देही याची डोळा पाहिला खूप मस्त मस्त वाटलं.... मनाला छान मस्त फेरफटका मारुन दिल्या बद्दल आभार....पण आझादी फक्त आणि फक्त आपल्या मायदेशीच आहे....गोंधळ आणि धांगडधिंगा मिस्ड केल्या सारखं वाटतं असेल
@kapilsarlekar4323
@kapilsarlekar4323 3 года назад
इंग्लंड राहुन सुद्दा मराठी खुप छान बोलता ताई असेच विडिओ बनवून आमच्या पर्यंत पोहचवा धन्यवाद ताई
@sushiln2125
@sushiln2125 4 года назад
Foreign la rahaycha swapn mitla thanku.....i love my India and my Indian freedom 🇮🇳
@smitamehare9085
@smitamehare9085 4 года назад
😂
@jijikocharekar8447
@jijikocharekar8447 4 года назад
छान माहिती तुम्ही दिली, मॅम, घरात बसून इंग्लंड फिरुन आलो. धन्यवाद मॅन.🙏🙏
@sushilmanore214
@sushilmanore214 4 года назад
खूप छान माहिती.. बोलताना अतिशय साचेबद्ध शब्दांची मांडणी करता.. आणि गोड आवाजात त्या शब्दांना मराठी भाषेतुन लोकांपर्यंत पोहचवता. खूप छान..!
@AdvSantoshCZalteSillodDistAura
@AdvSantoshCZalteSillodDistAura 4 года назад
फक्त 10 महिन्यात चक्क 14 लाख views... व्वा व्वा व्वा व्वा व्वा व्वा.... बहोत खूब बहोत अच्छे.. एकदम रेकॉर्ड ब्रेक ब्रोक ब्रोकन... व्वा व्वा व्वा क्या बात है......... या सर्वात मोठ्या यशा बद्दल तुमचे, तुमच्या मातोश्री, पिताश्री, आणि श्री पती देवाचे कोटी कोटी हार्दिक अभिनंदन... तुमच्या या महत्वपूर्ण यशात वरील सर्वांचा सिंहाचा वाटा आणि मनःपूर्वक आशीर्वाद आणि फार फार मोठी प्रेरणा आहे आणि त्यामुळेच आज आदरणीय मॅडम जी तुम्ही हे सर्वात मोठे यश संपादन केले आहे.. तुमच्या या 14 लाखाचे लवकरच 14 कोटी सबस्करायबर्स हो व तुमच्या उत्तुंग यशाची भरारी संपूर्ण जगात होवो हीच मनःपूर्वक शुभेच्छा.. I Wish yOu All the Very Very Best.. !!!! 🏆🏆🏆🏆🌷🏆🏆🏆🏆👏👏👏👏👏👏👏👏👏
@indiatouk29
@indiatouk29 4 года назад
Thanks a lot. :) :)
@santoshpardeshi6802
@santoshpardeshi6802 4 года назад
तुमचं बोलणं ऐकत राहवंस वाटत, खूप गोड आवाजात माहिती दिली, तुमचं घर व बाप्पा चा देवरा सुंदर आहे.. परदेशात राहून सुद्धा , तुमच्या बोलण्यात भारताची संस्कृती झळकते.
@Ram-bx3qm
@Ram-bx3qm 4 года назад
खूप छान दीदी तू खूप छान मराठी बोलतेस ऐकायला आवडलं तुझं बोलणं व आवाज ऐकल्यावर मला मराठी कलाकार निवेदिता जोशी( अशोक सराफ यांची पत्नी) याच्या आवाजाशी खूप साम्य वाटत होतं
@indiatouk29
@indiatouk29 4 года назад
😇🙏 धन्यवाद..
@sanjeevaninighot6504
@sanjeevaninighot6504 4 года назад
👌👌🙏👍
@deepikatidke7426
@deepikatidke7426 3 года назад
खरच तुम्ही कस राहाता कमाल आहे भारत तर भारत आहे काही ही करा मज्या कोनीच तूम्हाला टोकत नाही हे करू नका ते करू नका जाऊदे ये ऊग ईकडच भाहीर तर पूरा संनाटा दिसायलाय
@madankhakal3991
@madankhakal3991 4 года назад
लंडन देखा़ पैरीस देखा और देखा जपान सारे जग मे कहीं नहीं है दुसरा हिंदुस्थाआआआआआन मी भारतीय असल्याचा मला अभिमान आहे भारत माता की जय!!!!!!!!!!
@shrikrishnaingale1256
@shrikrishnaingale1256 4 года назад
आवाजामध्ये निवेदिता सराफ आणि इंग्लंडमध्ये राहूनही पक्क्या मराठी. खूप छान व्हिडिओ आणि माहिती. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ताई
@badadheshivaji8837
@badadheshivaji8837 4 года назад
Very good information provided by you. Very good taie. Keep it up
@kirankhadakhade2255
@kirankhadakhade2255 4 года назад
Kharach nivedita sraf yancha sarkha avaj
@monaamasan8235
@monaamasan8235 4 года назад
Your voice matche to actress nivedita saraf.
@ratnak9398
@ratnak9398 4 года назад
Sayali Sanjiv
@parakesarivelpaari4320
@parakesarivelpaari4320 3 года назад
வணக்கம். 🙏🏿✌🏿
@hohohomerrychristmas1686
@hohohomerrychristmas1686 4 года назад
One suggestion 😁..... Chapati kiva talaychye padhartha khanya chi ichaa aster tar fire alarm var ek plastic container ani sellotape laun takka.....indain jugad...🤣🤗
@suvarnasarvade1609
@suvarnasarvade1609 4 года назад
कधीही पाहिली किंवा ऐकली नव्हती अशी माहिती,तुमच्या गोड,स्वच्छ मराठीत,एका वेगळ्या जगात फिरून आलो🙏
@yogeshvaykar9802
@yogeshvaykar9802 4 года назад
खूप छान मला खूप आवडेल आहे बाहेर देशात फिरायला पण भाषे ची अडचण इंग्लिश लागते पण खूपच छान माहित दिली तुने
@user-ed1dy7hx3b
@user-ed1dy7hx3b 4 года назад
आपल्या भारताची तोडच नाही जगात मुक्त स्वतंत्र जीवन पूर्ण जगामध्ये आपण फक्त आपल्या भारत देशातच जगू शकतो .
@mansiyadav7367
@mansiyadav7367 4 года назад
खूप छान आहे... आपल्या पण भारतात अशी स्वचछता आणि असे नियम पाहिजेत...
@getfitwidusha7525
@getfitwidusha7525 4 года назад
Ho he khar ahe chhan swatchh taptip shantata awadte Mala.
@sushantsalve2347
@sushantsalve2347 4 года назад
Indian beshista ahet niyam navachi goshta mahit nahi mokal jivan saglikade ahe niyam palale ki aplyala bandhanat rahilyasarkh vatat
@neetahasarmani6423
@neetahasarmani6423 4 года назад
आपल्या भारतात स्वच्छता, विसरून जा, लोकच तशी नाही आहेत भारतात घर तर सोडाच रस्त्यांवर थुंकणे, घाण करणारे पण असतात
@surbhiscraft4353
@surbhiscraft4353 4 года назад
Tai tu निवेदीता सराफ सारखीच दिसते आहे,😍 you are ok na in corona and I subscribe you
@wrestlinglovers
@wrestlinglovers 3 года назад
💯
@pandharinathkannake2966
@pandharinathkannake2966 3 года назад
आपण मराठीमध्ये दिलेल्या माहितीमुळे ज्ञानात भर पडले.उत्तम माहिती दिल्याबद्दल आभार.
@rupalijadhav4104
@rupalijadhav4104 4 года назад
खूप शांत आणि सुंदर पद्धतीने माहिती सांगितली.आणि तुझी smile खूपच छान आहे. मला भारतात असून इंग्लंड च घर पाहता आले.
@sandeepwable7157
@sandeepwable7157 4 года назад
खूप सुंदर,आणि खूप डिटेल मध्ये सुद्धा.मराठी अप्रतिम,आभारी,,,🙏
@chandrakantambekar3026
@chandrakantambekar3026 4 года назад
खुप सुंदर
@pranitatodkari7956
@pranitatodkari7956 4 года назад
छान वाटलं ताई मराठी मुलगी अशीच प्रगती hovude
@sheshraokulbhaiya5395
@sheshraokulbhaiya5395 4 года назад
खूपच छान मराठी मध्ये सर्वांना समजेल अश्या मायबोली मध्ये सांगितले खूप खूप धन्यवाद🙏🙏
@gurukulacademymalshiraswag9991
@gurukulacademymalshiraswag9991 4 года назад
मला हा व्हिडिओ खुप आवडला व याठिकाणी नियम व कायदे खुप छान आहेत. कधी संधी मिळाली तर भेट देईन. आपल्या कडे नियम खुप आहेत पण आमलात नाहीत
@avamrutwani3132
@avamrutwani3132 4 года назад
खुप छान प्रयत्न आहे तुमचा व खर तर यु टूब चे धन्यवाद आणी तुमचे हि
@nagrajwagalgave469
@nagrajwagalgave469 4 года назад
।। जय श्रीराम ।। ।। लय भारी ।। ।। तुमची पोस्ट लय भारी ।। ।। भगवान श्रीराम लय भारी ।। ।। ईंगलंड ला जाऊन सुद्धा आपली हिंदू मराठमोळी संस्कृती विसरला नाहीत , यामुळे आपले फार फार आभार ।। आणि असंच ईंगलंड मध्ये हिंदू मराठमोळ्या संस्कृतीचे नाव रोशन करा ही अपेक्षा ।।
@indiatouk29
@indiatouk29 4 года назад
Dhanyawad. Jay Shriram :)
@Mukesh-of9iy
@Mukesh-of9iy 4 года назад
फारच छान मराठी बाणा जपला आहे. सरळ सोप्या आणि साध्या प्रकारे मंजुळ वाणी मध्ये वर्णन केले आहे. माझ्या मुलाला हा video खुपच आवडला आहे. आपले मनःपुर्वक आभार..... धन्यवाद.
@indiatouk29
@indiatouk29 4 года назад
Dhanyawad ☺️🙏
@maheshs181
@maheshs181 4 года назад
हे सर्व पाहून मला तर वाटते की, गड्या, आपुला गाव बरा. आणि व्हीडीओ खूप आवडला, धन्यवाद.
@sushantsalve2347
@sushantsalve2347 4 года назад
Indian beshista ahet niyam navachi goshta mahit nahi mokal jivan saglikade ahe niyam palale ki aplyala bandhanat rahilyasarkh vatat
@kartikpatil1540
@kartikpatil1540 3 года назад
Sushant salve kitihi kela tari India aapla desh aahe tumhi tyach apman nahi karu shakat
@prashantthakur4161
@prashantthakur4161 4 года назад
ताई ,खुप प्रगती करा ,खुप पुढे जा...नाशिबात असेल तर इंग्लैंडला येईल पण फक्त फिरायाला कारण घरच्या बाहेर मी जास्तीच जास्त 10 दिवस राहु शकेल त्याच्या जास्त नाही...मी नवी मुंबईकर
@user-bj5rq5wl8r
@user-bj5rq5wl8r 4 года назад
खूप चहा ताई मि पिंगळी परभणी महाराष्ट्र वरून तुमच्या चॅनेल ला मणभरून शुभेच्छा देतो Ground work mh
@shantilaljaybhay4625
@shantilaljaybhay4625 4 года назад
Uk बद्दल जी माहिती चांगली आहे पण भारत संपुर्ण जगात महान देश आहे मला गर्व आहे भारतीय असण्याचा 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@nivruttikawade8204
@nivruttikawade8204 4 года назад
खुप छान आम्हाला अभिमान आहे की तु विदेशात आसुनही मराठीच छान सांगते
@abhishektokalwar4595
@abhishektokalwar4595 4 года назад
आत्ता काळाल की तिथल्या बायका नवरे का सोडतात भांडनच करता येत नाही हो त्याना 😂 ओरडल की जेल जबरदस्त विडिओ ताई भारत माता की जय
@dhirajmahadik4005
@dhirajmahadik4005 4 года назад
😂
@dipalibhui7919
@dipalibhui7919 4 года назад
😀😀😀😀🐱
@seemabadve3231
@seemabadve3231 4 года назад
अहो महाशय पुरुषांनाही तिथे दारु पिऊन बायकोला मारहाण करता येणार नाही. मोठमोठ्याने घाणेरड्या शिव्याही देता येणार नाहीत.कळलं?
@abhishektokalwar4595
@abhishektokalwar4595 4 года назад
@@seemabadve3231 ho
@sandipjagatap8572
@sandipjagatap8572 4 года назад
🤣🤣🤣🤣🤣
@tusharbunage4791
@tusharbunage4791 4 года назад
खूप छान ताई माहिती दिलीस मला बर्याच दिवसांपासून या गोष्टीच्या माहितीची उत्सुकता होती thanks....
@jagadishpatil4399
@jagadishpatil4399 3 года назад
शेती आवडली 🥰 आवाज खूप गोड...आणि माहिती अगदी सहज सोप्या पद्धतीने सांगितली , ते सगळं बघून ऐकून फार बर ...झकास वाटलं...मी वारणाकाठचा सांगली जिल्ह्या चा आहे...ताई धन्यवाद 🙏🥰
@mohanpatil6830
@mohanpatil6830 3 года назад
Indias nature best and ruf and tuf.
@beinghappy8492
@beinghappy8492 4 года назад
Khup chan mahiti. I have just Subscribed your channel. Without music khup real vatla video. Wah.
@sachinjadhav8045
@sachinjadhav8045 4 года назад
खूप सुंदर आहे तुमचं घर इंग्लंडमध्ये राहता पण मनाने मात्र मराठी वाटता तुम्हाला ऐकताना मला असं वाटतंय की जसं काही आपण ओळखीतले आहोत 🤗❤✌👌
@dhanajiraoghutukade2547
@dhanajiraoghutukade2547 4 года назад
Very nice
@bhushanjadhav.1756
@bhushanjadhav.1756 3 года назад
Hii Tai khup Chan hota tuza vlog Ani Marathi Malika " kahe Diya pardes " madhlya Sayali Sanjeev hya actress sarkhi distes tu Ani tuza avaj pn same ahe.. 🤗🤗
@yogeshkamnar4364
@yogeshkamnar4364 4 года назад
ताईसाहेब खूप छान माहिती दिली..... धन्यवाद.पण गाव ते गावच असतं जय महाराष्ट्र जय शिवराय....
@shivpatilmhaske001
@shivpatilmhaske001 4 года назад
खरंच खूप छान वाटल मला मी प्रथम वेळ असा व्हिडिओ बघितला आहे. तुमचे आभार ताई . मी महाराष्ट्रात असून इंग्लंड ला असल्याचा भास झाला , खरच खूप आवडला माला हा व्हिडिओ.
@maheshchavan1574
@maheshchavan1574 4 года назад
तुमचा बोलणं आणि आवाज हि खूप छान आहे.
@mazharkhan5015
@mazharkhan5015 4 года назад
खुप छान माहिती सांगितलीस पण एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवली, देश कुठलाही असू दे पण भारतात जो आपलेपणा, तेज, संस्कृती आहे, प्रेम आहे हे इतर कुठल्याही देशातील व्हिडिओज पाहताना जाणवला नाही
@Multi_brand_Mobile_store
@Multi_brand_Mobile_store 4 года назад
छान आणि माहितीपूर्ण विडिओ, खूप मस्त माहिती दिलीस तू खुप साऱ्या शुभेच्छा,👍👍
@hemantpangarkar2354
@hemantpangarkar2354 4 года назад
नविन न ऐकलेली माहिती मिळाली , nice information
@extra2ab
@extra2ab 4 года назад
Far chhaan video. Very practical approach. Simple. I liked it . I watch RU-vid much, but I have found very few videos good. This is one of the best.
@shekhar1029
@shekhar1029 3 года назад
खूप छान ताई, खूप छान तुम्ही परदेशी घरांची रचना सांगितली। छान विडिओ आहेत आपले
@ranajirajput8339
@ranajirajput8339 3 года назад
आपला आवाज अप्रतिम आणि आपला स्पष्टीकरण ही खूप छान 👌👌👌 मला तुमची मराठी खूप म्हणजे खूप आवडली त्यात भर म्हणजे आपला आवाज .👌🙏
@PM-zw6mw
@PM-zw6mw 4 года назад
का भारत महान आहे हे लक्षात आले आहे
@pravintheng7689
@pravintheng7689 4 года назад
खूप छान प्रयत्न केला तुम्ही UK chi माहिती मिळाली व आपला एक मराठी माणूस UK मध्ये विशेष काही करतोय All the best
@shivanimahajan3237
@shivanimahajan3237 3 года назад
खुप छान माहिती .छान मराठी मध्ये माहिती दिलीस मस्त वाटल
@umakantm5156
@umakantm5156 4 года назад
Superb, nicely recorded!!
@siddhiraorane7907
@siddhiraorane7907 3 года назад
Mam, I just love your way of explaination... U talk amazing... Tumchi marathi farach chan aahe... video lengthy asun sudha ajibatach skip karavasa vatla nhi... Khup information bhetli..
@indiatouk29
@indiatouk29 3 года назад
Thanks a lot😇😇🤗
@jayshrikhilari778
@jayshrikhilari778 4 года назад
खरंच खुप छान माहिती दिलीस ताई ईतके सांभाळुन रहायचे म्हणजे कठिणच आहे
@kavitajagtap8861
@kavitajagtap8861 4 года назад
Thank you so much India kiti great aahe te janvle... Tikde + peksha - pointch jast aahet
@pranitatodkari7956
@pranitatodkari7956 4 года назад
तुझ्या मध्ये एक खूप छान गुण आहे तो म्हणजे तुझ्या बोलण्यात आपले पणा खूप वाटतो❤️❤️❤️ खूप छान ताई
@indiatouk29
@indiatouk29 4 года назад
Dhanyawad :)
@pranitatodkari7956
@pranitatodkari7956 4 года назад
परदेशात जावून पण आपली भाषा आपली मुलगी छान रित्या बोलते अभिमान वाटला तुझा आणि आपल्या भाषेचा
@jaypawar1341
@jaypawar1341 4 года назад
अगरबत्ती तर अजिबातच नाही लावु शकत कारण त्यामुळे धुर होतो आणि तो अलार्म वाजायला लागतो😅😅😅 खूपच छान घर आहे तुमच... आणि तुम्ही काय करता तिकडे.....???
@dattakshirsagar8008
@dattakshirsagar8008 4 года назад
फारच छान माहीती. फारच छान घर.अतिशय स्वच्छ. तेथील प्रेक्षणिय स्थळांची सुद्धा अशीच माहीती पाठवित जा.आम्ही इंग्लडला नाही येऊ शकणार.धन्यवाद.
@sandynamic23
@sandynamic23 4 года назад
खूप छान वाटले व्हिडिओ बघून. व्यवस्थित वेळ देवुन सगळी माहिती दिली त्याबदद्ल धन्यवाद...
@Advkokate
@Advkokate 4 года назад
आमची ताई uk मधून सर्व माहिती देते. हे सर्व महाराष्ट्र राज्य साठी अभिमान स्पद आहे
@user-dw2tl8xb8v
@user-dw2tl8xb8v 3 года назад
खूप छान मराठी मध्ये विडियो ऐकला आणि सबस्क्राईब केल
@ajinkya4268
@ajinkya4268 4 года назад
अतिशय सुंदर।तुम्ही नक्कीच पुण्याच्या असणार।
@nilappapatil7267
@nilappapatil7267 4 года назад
Namskar mam 👏👏 Kamalichi ghare ahet inglandchi It's easy but strict also
@mumbaikarshorts11
@mumbaikarshorts11 3 года назад
खूपच सुंदर माहिती दिली 😘😘ताई किती साफसफाई आहे.
@vaishalimore9742
@vaishalimore9742 3 года назад
Actually nice vedio...I've been last 3 year in England, home are warm but weather is horrible, rain always rain...no sunshine to make Vitamin D3 in body which really not good. Just England have free education and Free medical. Even pregnancy delivery is free of cost Apart from weather everything is pretty awesome. But India ia india...
@lalitakhandare3633
@lalitakhandare3633 3 года назад
Did you went there on a grant scholarship? Could i get some details
@NishantKumar-iv5jg
@NishantKumar-iv5jg 4 года назад
खूप छान तिकडच्या प्राथमिक शाळेला भेट देवुन विडीओ बनवा ताई म्हणजे आम्हा शिक्षकांना खुप मदत होईल .
@amolgajbar_official
@amolgajbar_official 4 года назад
एक शाळेचा video बनवा ताई
@santoshtikale899
@santoshtikale899 4 года назад
Thanks very useful information with clear marathi language
@parakesarivelpaari4320
@parakesarivelpaari4320 3 года назад
வணக்கம். 🙏🏿✌🏿
@amrutalakhmle4805
@amrutalakhmle4805 4 года назад
Great. Me purna video pahila till end. The best part in this video you know, lot of cleanness and your little garden and out of the flat lot of the 🌲.
@indiatouk29
@indiatouk29 4 года назад
Dhanyawad 😇
@amrutalakhmle4805
@amrutalakhmle4805 4 года назад
@@indiatouk29 jya veli me ha video pahat hotel tya veli me bus madhe exam sathi travel karat hote and funny thing what, i have very much attraction about u.k tyamule me tumachya video made itake haravun gele ki maza bus stop jaun me 25kilometers pudhe aale and exam la 1 hrs late pohochale. so, what is the ended of story great video keep it up 👍
@indiatouk29
@indiatouk29 4 года назад
@@amrutalakhmle4805 OMG😱😁😇Thanks alot
@vinayaksonar2395
@vinayaksonar2395 3 года назад
वा अगदी छान माहीती दिलीस त्याबद्दल धन्यवाद तीकडे सर्व काम करतांना काळजी पूर्व करावे लागतात असे दिसून आले आपल्या भारता सारखे नाही असो एकंदरीत छान माहीती दिलीस त्याबद्दल परत एकदा धन्यवाद
@indiatouk29
@indiatouk29 3 года назад
धन्यवाद 🙏😊
@buntyblogger5828
@buntyblogger5828 4 года назад
ताई खुप. छान व्हिडीओ आहे. धन्यवाद. इंग्लंड फिरवल्याबद्दल. 🙏🙏🙏🙏🙏
@indiatouk29
@indiatouk29 4 года назад
Dhanyawad 😇🙏
@pratikgunde2915
@pratikgunde2915 4 года назад
एक जुगार सांगतो चपाती करताना सेफ्टी अलम पासून वाचण्यासाठी सेफ्टी आलमला चिकटपट्टीने पॅक करून टाकायचं आणि सगळ्या चपाती करून झाल्यावर चिकटपट्टी काढून टाकायची 😅
@niranjan3423
@niranjan3423 4 года назад
अरे वा. मी आताच ही idea comment box मध्ये लिहिली आहे. 😛
@smitamehare9085
@smitamehare9085 4 года назад
😆😝😜
@dipalitelwekar8455
@dipalitelwekar8455 4 года назад
Pakka bhartiye aahes jugad changla hota
@sss-zu5ns
@sss-zu5ns 4 года назад
मॅडम, तूमचं घर लयभारी आहे, गप्पा मारायला आजूबाजूचे कोणी येतं की नाही, गप्पा मारल्या शिवाय दिवस कसा जाणार सगळीकडे सनाटाच दिसतोय... आम्ही तर सपनात पण इंग्लंडला जात नाही... घराचं भाडं किती घेतात?
@neetahasarmani6423
@neetahasarmani6423 4 года назад
तिकडे वेळ आहे कोणाला गप्पा मारायला आणि उचापती करायला, करोडो पैसा कमावणारे लोक आहेत तिथे, आपल्या सारखं नाही But any way भारत हा अखंड खंड आहे आणि शिवची जन्मभूमी आहे म्हणून मला आवडतो
@Goodvibesonly276
@Goodvibesonly276 4 года назад
Mitr Swpnt pn Janr nhi.... India is best. Sgli smashn vat shntata 😅
@shashikanttalekar4031
@shashikanttalekar4031 4 года назад
Chhan aahe tumcha ghar
@namratakharat7601
@namratakharat7601 3 года назад
अभिमान वाटतो मला तुमचा हा व्हिडीओ पाहून , आजकालची लोक मराठी प्रदेशात राहत असूनसुद्धा इंग्रजी बोलतात आणि तुम्ही तर दुसर्या इंग्रजी प्रदेशात असूनही शुद्ध मराठीतच बोलत आहात . आवाज पण मस्त येत आहे , छान बनविला आहे व्हिडीओ .
@indiatouk29
@indiatouk29 3 года назад
Khup khup abhar :)
@KuchpyariBatewithSwati
@KuchpyariBatewithSwati 3 года назад
Khup sunder ah clean posh silent... Yach karnan mule.... Baher janare part taila bght nh.....
@amrishbhagwat3721
@amrishbhagwat3721 4 года назад
एक request आहे Jr तुम्ही England मधे रहात असाल तर मला br ambedkar यांचे England madhle home पहायचे आहे
@aparnakamble2267
@aparnakamble2267 4 года назад
Mi baghitl aahe babasahebche ghar
@AngelAngel-uf3mo
@AngelAngel-uf3mo 4 года назад
Ho mla pn bghaych ahe babasahebanch England mdal ghar
@bandus7851
@bandus7851 4 года назад
Me too .jai bhim.
@amrishbhagwat3721
@amrishbhagwat3721 4 года назад
जय भीम सर्वाना
@pravinjadhav1476
@pravinjadhav1476 4 года назад
JAY BHIM
@yogeshborse3934
@yogeshborse3934 4 года назад
Mam.... Very Nice information in pure marathi language.....Nice
@siddhushirshi4807
@siddhushirshi4807 4 года назад
I felt very nice to see this video When I will go to UK don't know but with your help I felt that I traveled over UK I'm just 12 years old Thanks a lot 💗💗💗💗❤❤❤💓💓💓💓💕💕💕💕💖💖💖💖💙💙💙💙💚💚💚💚💛💛💛💛💜💜💜💜💝💝💝💝💞💞💞💞💟💟💟💟❣❣❣❣
@indiatouk29
@indiatouk29 4 года назад
So sweet of you. Thanks a lot.
@sayalipawar7413
@sayalipawar7413 3 года назад
Wow... निवेदिता सराफ सारखी दिसते आणि बोलणं पण अगदी त्यांच्यासारखं ❤
@omkarsalunkhe438
@omkarsalunkhe438 3 года назад
Tikad jaaila aawadel kaa tumhala ??
@nileshwadarale6131
@nileshwadarale6131 4 года назад
छान माहिती दिलीस ..! ! 👍
@darinakhalid8342
@darinakhalid8342 4 года назад
U explain so well everything
@VideshatMarathi
@VideshatMarathi 4 года назад
Wow wonderful house .. very informative vlog..
@movieclubonline6588
@movieclubonline6588 3 года назад
खूप छान दिदी आज तुझ्यामुळे मला ukमधील घर पाहायला मिळाले छान आहे तुझं घर लाकडी घर, त्यातील सौंदर्य मस्त च
@indiatouk29
@indiatouk29 3 года назад
Thanks 🙏🏻😊
@ishwarjaybhaye5575
@ishwarjaybhaye5575 4 года назад
खुप छान माहिती दिली तेथिल स्‍वच्‍छता आणि सेप्‍टी खुप आवडली ...... पण बाहेर बोलायचे सुध्‍दा नाही हे मात्र आवघड आहे .
@indiatouk29
@indiatouk29 4 года назад
Bolu shakato pan jorat bolaych Nahi kiwa gondhal karaycha Nahi ase he lok paltat..jyamule dusryanna disturb honar Nahi yachi kalaji ghetat.
@gauravthorat6497
@gauravthorat6497 4 года назад
Lok uk, usa madhe gelya war marathi la jast important Det nahi pan Spanish lok usa madhe rahun pan kaslech English word use karat nahi. Thanks ki tumhi marathi madhe vlog banwat aahe .i hop u'll get more subscriber soon.
@manojk05
@manojk05 4 года назад
मला माहिती नाही की तुम्ही तिथे काय काम करता पण पहिल्यांदा तिथे सहवास करने कठीण झाले असेल.. पण खूपच छान तुमचा आवाज आणि तुमच घर.. Thanks.
Далее
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
Просмотров 8 млн
How Women Use Victim Card? | Ft. Adv. Snehal Karmarkar
38:37