कानडे बूवा तुम्ही खुप चिडून बारी केलीत. तुम्ही गुंडू बुवांवर जळता. तुम्हाला कार्यक्रम कमी असतात म्हणून तुम्ही त्यांच्यावर भडकून बारी केलात. तुमची संपूर्ण बारी फेल झाली...... *योगेश सामंत १ नंबर..........
हे बुवा नवीन नाहीत जुनेच बुवा आहेत ,गुंडू सावंत बुवा व कानडे बुवा यांच्यात 10 वर्षा पूर्वी बऱ्याच बाऱ्या झाल्या आहेत ,कानडे बुवा देखील मध्ये मध्ये बाऱ्या करत असतात