Тёмный

फौजींनी केली आज घरच्याघरी साबण बनवायची डिमांड || आमची विहीर किती खोल | लघड्या आंब्याचा केला रस 

 सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा
Просмотров 80 тыс.
50% 1

Video TITLE 🎗️
-----------------------------------------------------------------
Our 2nd Channel (Jungle Villa Recipes) :-
/ @swati_bharti
-----------------------------------------------------------------
✦Our Popular Videos✦
🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
-----------------------------------------------------------------
♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
-----------------------------------------------------------------
🪽TAGS🪽
-----------------------------------------------------------------
🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
-----------------------------------------------------------------

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 323   
@sunitasutar3763
@sunitasutar3763 Месяц назад
ताई साबण खूपच छान बनवले. तुमचा व्हिडिओ बघितला म्हणजे काहीतरी शिकण्यासारखे असते. मनाला पण खूप आनंद भेटतो. हुशार खूप आहे ताई तुम्ही दोघी.❤❤😊
@user-gi8rl3mf4o
@user-gi8rl3mf4o Месяц назад
स्वाती ताई लवकरच घरी गोड बातमी येणार आहे लवकरच घरी राजनंदीनी गोड गोंडस 😘💓परी येईल आमचा सगळ्या चा अशी्वाद आहे❤🎉
@Happy.......4-b1y
@Happy.......4-b1y Месяц назад
त्यानीच सांगितल आहे एका मागच्या विडिओ मध्ये
@user-no4ie7tl8t
@user-no4ie7tl8t Месяц назад
@@Happy.......4-b1y Kay sangtil ahe
@Happy.......4-b1y
@Happy.......4-b1y Месяц назад
@@user-no4ie7tl8t त्याना हेच नाव आवडत पहिल्यापासून ....
@supriyawaikar875
@supriyawaikar875 Месяц назад
परी यावी ही इच्छा आहे अजुन तस काहीचं नसेल आणि असेल तेव्हा त्या योग्य वेळ आल्यावर सांगतील आपण वाट पाहु
@user-no4ie7tl8t
@user-no4ie7tl8t Месяц назад
@@supriyawaikar875 okk
@anuradhakulkarni7912
@anuradhakulkarni7912 Месяц назад
पुर्या आणि भजे करतांना दोन चमचे बारीक रवा टाका पुर्या जास्त वेळ खुसखुशीत राहतील लवकर नरम पडत नाही छान फुगतात आणि भजे पण खूप खुसखुशीत होतात साबण बनवायची आयडीया सोपी आणि उपयुक्त आहे
@VishwasSangle
@VishwasSangle Месяц назад
ताई तुमच्या व्हिडिओला बघण्या आधीच लाईक केली मी कारण मला माहीत असते तुमची व्हिडिओ खूप छान असतात मी रोज पाहते आणि मला खूप आवडतात
@meenashinde7717
@meenashinde7717 Месяц назад
तुम्ही दोघी खूप सुंदर आहात अशाच कायमचे रहा आठ दिवस झाले मी तुमचे व्हिडिओ पाहते त्याच्या अगोदर मला माहीत नव्हतं तुमच्या व्हिडिओ पाहून मला पण प्रेरणा मिळते❤❤
@pranitasonwane9004
@pranitasonwane9004 Месяц назад
पाहण्या आदी like केलं ताई 😊😊 माहीत आहे की छान च असणार ❤
@dnyaneshwargaikar9549
@dnyaneshwargaikar9549 Месяц назад
❤8❤❤❤❤❤❤❤❤❤ nice
@nandawalunj-rv1ty
@nandawalunj-rv1ty Месяц назад
भारती ताई तुम्ही दोघी बहीणीचे आभार मानाव तेवढ कमीच आहे तुमच्या ह्विडीओमधुन खुप काही घेण्यासारख असत
@pratibhasamant9187
@pratibhasamant9187 Месяц назад
नेहमी प्रमाणे खूप छान व्हिडिओ 👌👍❤️ हार्बल साबण खूप छान पध्दतीने करून दाखविला.दोघी खूप मस्तच राहतात. छान कुटुंब सुखी कुटुंब ❤ धन्यवाद भारती, स्वाती 🙏🙏🌹🌹
@hemlatamhaske595
@hemlatamhaske595 Месяц назад
सुरवातीला जे तुम्ही सकाळची सिनरी टाकता ते आमच्या मनाला खूप एनर्जी देते
@user-no4ie7tl8t
@user-no4ie7tl8t Месяц назад
Ho na ..khup chan vatte
@aarti106
@aarti106 Месяц назад
Ho khrach
@PoojaHagawane-g3o
@PoojaHagawane-g3o Месяц назад
दोन्ही ताई तुम्ही खुप छान आहात तुमचा प्रत्येक video मधुन खुप काही घेण्यासारखे आहे मी रोज तुमचे video बघते पण comment आज पहिल्यांदा च केली
@DrDamale
@DrDamale Месяц назад
❤❤ खूप छान जेवणाचे ताप सजवल.साबन छान दोन्ही फौजीला सलाम
@poojaingole3651
@poojaingole3651 Месяц назад
ताई तुम्ही दोघी खूपच छान बोलतात त्यामुळे ऐका वाटते तुमची भाषा
@user-bo7hy3br7d
@user-bo7hy3br7d Месяц назад
स्वाती भारती दोघीही खूपच सुगरणी आहात . साबण मस्तच तयार केले आहेत . बरे झाले विहिरीला पॅक केले .
@user-jv3dw6oy2n
@user-jv3dw6oy2n Месяц назад
महाराष्ट्रातीय बेंदूर च्या हार्दिक शुभेच्या घरघंटी दरवाजा बाहेर ठेवा घरी खूप पिठाच्या जाळी होतात जेवण डिश मस्त झाली
@tanujazinjurde5171
@tanujazinjurde5171 Месяц назад
ताई विहिरीला वरती लोखंडी जाळी लावा एकदम सेफ राहील
@nutanghadge7666
@nutanghadge7666 Месяц назад
मोठ्या ताई तुम्ही खरंच खूप हुशार आहे... Talent women
@Poojasavant-bg1ki
@Poojasavant-bg1ki Месяц назад
Gahu dalayla 1 no.chalni use kraychi khup chan pith hot
@user-vc6bo7li5l
@user-vc6bo7li5l Месяц назад
भारती स्वाती कोणत्याच कंपनीचीच घरघंटी चक्की मशीन आहे आणि किम्मत किती आहे.
@Jy_02
@Jy_02 Месяц назад
Raspberry nahi te mulberry ahe tuti mhntat tyala
@jayshreerewaskar1527
@jayshreerewaskar1527 Месяц назад
😊😊 जंगल व्हिलाची संपूर्ण टीमला जयश्री माईचे अनेक अनेक शुभाशिर्वाद 🌹🌹 411 वा लाईक माझा !
@EshaNarale
@EshaNarale Месяц назад
Tai tu ते खात आहेस na tayla तुती बोलतात मस्त लागते माझ्या घरी पण लय झाड आहेत तुती चे 😊 बाकी व्हिडिओ खूप छान ❤😊🎉
@nihoor8471
@nihoor8471 Месяц назад
Ek changle dish washer ghya. Hatane far Kami bhandi ghasvi lagtil . Kutulu? Tar hockins cha kala cooker lol hadi tava caste iron chi ladhai tava nonstick ( ke haklı koni waparat nahi)he nahi hot . Pan hi bhandi khup Kami astat . Pan Tula aram milel
@sarikaukey9627
@sarikaukey9627 Месяц назад
साबण 👌👌
@jotiramjagadale7873
@jotiramjagadale7873 Месяц назад
बाबांना पाहिल्यावर मला माझ्या बाबाची आठवण येते नाहितर आचकाल कुठे बघायला मिळतात आचकाल असे वयस्कर माणसे
@Ashwini310
@Ashwini310 Месяц назад
ताई 5 दिवस झाले मी तुमचे व्हिडिओ बघते खूप छान असतात व्हिडिओ first comment ❤❤
@dipaliethape8899
@dipaliethape8899 Месяц назад
साबण खुप छान होता. ती फळं तुती ची आहेत ना....❤
@aarti106
@aarti106 Месяц назад
Raspberry fruit aahe
@anitaraval1660
@anitaraval1660 Месяц назад
साबण आयडिया खूप छान मस्त बनवले खूप हुशार आहात दोघी बहिणी सर्व गुण संपन्न
@212Rupalipawar
@212Rupalipawar 29 дней назад
Vim jail use karat bhande washing sathi....Karan saban kadhi kalat n kalat rahili tr lagech dusati ts vim jail ni nahi hot
@VishwasSangle
@VishwasSangle Месяц назад
शुभ सकाळ स्वातीताई भारतीताई दोघींना सुद्धा
@varshapatwardhan4801
@varshapatwardhan4801 Месяц назад
मी पूर्ण व्हिडिओ बघून मग लाईक केलं तुमची पुरी करण्याची पद्धत आणि साबण तर एकदम एक्सीलेंट ❤❤🎉🎉 मी तर आता नक्की करून पाहणार.
@Happy.......4-b1y
@Happy.......4-b1y Месяц назад
मला तर असे वाटते दिवसभर तुमचा विडिओ संपुच नाही 😊❤
@gargipawar440
@gargipawar440 Месяц назад
Khuup chaan tai saban ek no tai ek request karayachi hoti vihir open thevu naka covered rahu dya amchya ithe 15 divsapurvi lahan mulga chotich vihir hoti tyat to padla aai ch laash nhavat to 2 taas panyatch hota gela to mhanun kalji ghya taii baaki video Ani tumhi mastach ❤😊
@sharadthorat7758
@sharadthorat7758 Месяц назад
चंदन कस्तुरीला कसे ओळखतात
@dattatrayjadhav2155
@dattatrayjadhav2155 Месяц назад
Tai mazi mulgi 5 years chi aahe. ti tumche video bagte tila khup video aavdtat tumche. Ti bolti kiti chan aahet he mau.
@rohinisarode2764
@rohinisarode2764 Месяц назад
किती ग काय काय बनवितात, साबण तर सुंदर च , बहुगुणी जोडी तोडच नाही❤❤❤❤
@Madhavi_3110
@Madhavi_3110 Месяц назад
खूप तसं व्हिडीओ आहे ताई रोज काहितरी त्ri नवीन शिकायला मिळते तुमच्याकडून हर्बल साबणाची खूपच गरज होति खर्च नेहमी करायला जमतंय न जमतंय घरीच असे साबण बनवले तर पैशाची बचत पण होते आणी काहीतरी शिकायला मिळाले याचे समाधान पण मिळते ❤
@hemaskitchen7026
@hemaskitchen7026 Месяц назад
स्वाती दळण करून झाल्याच्या नंतर पीठ खूप अडकलेलं असतं आतमध्ये व्यवस्थित गिरणी स्वच्छ कर खूप वेळ लागतो स्वच्छ करायला पीठ जर तसंच राहिलं तर ते कडाक होतं आणि समोरचा दरवाजा उघडून व्यवस्थित साफ करत जा करत दरवाजा नीट बसला नाही तरी पण भरड पडते माझी गिरण नवीन असताना समोरचा दरवाजा नीट बसला नव्हता तेव्हा अशीच भरड पडली होती
@sharyushelkevlogs8274
@sharyushelkevlogs8274 Месяц назад
Tai aamras mixture grinder madhe firavtana sugar nahi takayachi nantar jevha khaychya tevha powder sugar takayche
@jyotish73
@jyotish73 Месяц назад
खुप छान सुरुवात म्युझिक
@sakshiparab6039
@sakshiparab6039 Месяц назад
khup chan soap banvala tumhi, really you are very genius both .
@kavitashewale5915
@kavitashewale5915 Месяц назад
Khup chaan banvale tai saban
@sunitavishnu449
@sunitavishnu449 Месяц назад
साबणाची आयडिया भारीच तुम्ही दोघी बहिणी सर्वगुणसंपन्न अहात व्हिडियो एक नंबर नेहमी प्रमाणे आहे म्हणून पाहण्या आधीच लाईक करते
@sonalishinde2879
@sonalishinde2879 Месяц назад
❤👌👌👍😘
@krushnapatil2449
@krushnapatil2449 Месяц назад
मी तर दररोज व्हिडिओ बघण्यास अगोदरच लाईक करते व्हिडिओ असतातच तेवढे छान
@nihoor8471
@nihoor8471 Месяц назад
Bhaji ujvya bajula bachaya hi. Ani papad lonache chutney koshimbir he sarv tondi lavani Davi Kade . Varan mith madhye
@acdsb
@acdsb Месяц назад
Tai kitchen vr ubh rahun swaypak krtana tuzi tach dukht nhika g payachya.. mala tr khup tras hoto
@jayashrimahajan189
@jayashrimahajan189 Месяц назад
Mla pn ha tras khup aahe tach dukhicha
@varshajape5282
@varshajape5282 Месяц назад
ताई खूप छान होममेड हर्बल साबण मला तुम्ही दोघी खूप आवडता किती कला आहे तुमच्या दोघींमध्ये मी तुमचे रोज व्हिडिओ न चुकता बघते 11:00 वाजले की मी तुमच्या व्हिडिओची वाट बघत असते ताई मी पण नगर मध्येच असते मला एकदा तुमचा जंगल विला बघायचा आहे
@dishaparulekar740
@dishaparulekar740 Месяц назад
Bharti please share in detail video of today's bhaji looks yummy.please
@NishaGhorpade-nn6jt
@NishaGhorpade-nn6jt Месяц назад
स्वातीताई कॅमेरे बसवायचे कॅमेरे तुम्ही कोणाकडून बसवले व किती खर्च आला
@user-qk8br2qi1u
@user-qk8br2qi1u Месяц назад
त्या चंदन, कस्तुरी ने ओळखलं कि हे फोऊजी च घर आहे, त्यांचं काम रक्षण करणं त्यामुळे, चंदन कस्तुरी सुद्धा रक्षण करताहेत gate जवळ उभे राहून.
@ranimisal2417
@ranimisal2417 Месяц назад
😂😂
@sanjayabuj2400
@sanjayabuj2400 Месяц назад
ताई पुरी रेसिपी खूप छान 👌👌ताई गिरणीची किंमत काय आहे
@sanjayabuj2400
@sanjayabuj2400 Месяц назад
ताई साबण खूप छान बनवले
@shashwatibarbole6086
@shashwatibarbole6086 Месяц назад
Ha tai ya girnitl pith chalaychi garaj nahi khup barik pith yet
@truptitate5337
@truptitate5337 Месяц назад
Shree Swami Samarth 🙏🙏
@amarpatil722
@amarpatil722 Месяц назад
गाई चारत चारत व्हिडिओ बघितला ताई
@amarpatil722
@amarpatil722 Месяц назад
ताई तुम्हाला सासरे आहेत का तुम्ही माझ्या कमेंट चे उत्तरच दिला नाही
@swamimazimauli2725
@swamimazimauli2725 Месяц назад
Incredience nahi tai... ingredients mhtat
@nitakhanvilkar270
@nitakhanvilkar270 Месяц назад
आमच्या घरी १२ वर्षे झाली घरघनटी आहे चपाती चांगली नरम होतात
@nutanghadge7666
@nutanghadge7666 Месяц назад
Pronunciation superb ahe
@anjalihumne9043
@anjalihumne9043 Месяц назад
Druav chya bag var. D aakshar. Embroidery kara. Stem stitch. Or. Chain stitch ne
@snehajoshi1005
@snehajoshi1005 Месяц назад
Khup chan video
@NirmalPawar-cg1qq
@NirmalPawar-cg1qq Месяц назад
❤❤
@SupriyaNikam-pw6vs
@SupriyaNikam-pw6vs Месяц назад
ताई तुम्ही गेल्या वर्षी ज्येष्ठ गौरी प्लास्टिक मुखवटे घेतले ना ते मला पण घायचा आहे . त्याची क्वालिटी कशी आहे ते सांगा please ताई
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa Месяц назад
Tai plastic nahi tai te matichi ahe
@kajalpatil7011
@kajalpatil7011 Месяц назад
Khup nice recipe kela❤
@bhagyashriwagh7413
@bhagyashriwagh7413 Месяц назад
Ho Mazi aai Ani aajji krtat ...mi lahan panapasun khate khup testy lagtat ya sakhrecya polya....pn yala telat talu nko ...mulana jast talale changl nast ... Aapan chapati krto na tas karun tavya vr bhajun ghyaych khup testy Ani paustik ast ...try kar ekda Ani ks vatat sang
@ShobhaZond
@ShobhaZond Месяц назад
Swati. Barti.tai.yor.great.
@SangitaWaghchoure
@SangitaWaghchoure Месяц назад
हा ठशाचं ताट वाटी ग्लास प्लॅट DMart मध्ये मिळतात ताई
@priyankareyu...145
@priyankareyu...145 Месяц назад
Tai मुलांसाठी satate bordch निवडावा की सीबीसी बोर्ड education sathi yavr ek video bnva
@KnightLord-476
@KnightLord-476 Месяц назад
Sabanachi idea khup chan aahe thanks❤❤
@poonamjain9115
@poonamjain9115 Месяц назад
Khup chaan... Baghany aadhich like kela😊
@pranitbhalerao5494
@pranitbhalerao5494 Месяц назад
खूप छान आहे विडिओ ताई आणि आम रस भारी माझ्या छोट्या मुलाला पण फार आवडतो कढई खराब झाली ताई तेलाने की मी भैय्या पावडर किंवा पितांबरी पाच मिनिटे लावून ठेवते आणि नंतर घासते त्याने पण छान स्वच्छ होते हि पण अशी साबन नक्की बनवून बघणार छान बनवल्या त❤️❤️
@rajpatil2131
@rajpatil2131 Месяц назад
Tumhi ks Olakhta Chandn konta ni Kasturi konti
@vaishaliwagh593
@vaishaliwagh593 Месяц назад
ताई छान होता आजचा व्हिडियो भजे पण छान दिसत होते आणि आमरसची तर मजाच वेगळी टिफीनच्या पुऱ्या पण छान होत्या❤❤❤
@sadhanabhoir1237
@sadhanabhoir1237 Месяц назад
खूपच छाण सोप❤
@mayuripabalkar6130
@mayuripabalkar6130 Месяц назад
Tai..khup chan.. maza sasu bai tr tumha 2ghi n cha fn ch zalya aahe...roj n chukta vlog baghtat..thank you so much khup chan mahiti deta tumhi...ani ekda tumcha girni cha purn video dakhva detail madhe.😊😊
@user41752
@user41752 Месяц назад
Bharti tu jo sakhrecha paratha kelas na tar sakhre sobt ghatt malaie pan takt ja khup testy hoto malaie paratha ,aani mulansathi khup changle asto ,mulanna khup aawdto pan 😊
@user-lf7nz3nx5w
@user-lf7nz3nx5w Месяц назад
Tel sakhr, mith ,chanyachi Dal 1 chamcha taka khup bhari lagte
@nihoor8471
@nihoor8471 Месяц назад
Hi mulberry ahe . Raspberry lal aste ani lambat naste
@user-pj6jb4ft6p
@user-pj6jb4ft6p Месяц назад
मी पण असाच करते पण मुलांना जास्त देऊ नका साखर जास्त खाऊ नका
@SarikaThigale-xq1jy
@SarikaThigale-xq1jy Месяц назад
खूप छान
@mamatajavare1673
@mamatajavare1673 Месяц назад
Aamchya ikde rasberi la सैतुक म्हणतात घरोघरी ते झाड आहे आमच्या गावी
@poojatayde1245
@poojatayde1245 Месяц назад
Tumchya doghi bahinich kharch kaoutuk watt ... All rounders aahat tumhi...
@devkigarud5690
@devkigarud5690 Месяц назад
भारती तू मला बऱ्याच वर्षाची आठवण करून देली साखरची पुरी मी असच साखर भरून पराठा करून द्यायची माझ्या मुलांना माझी मुलगी आता 38 वर्षाची आहे तेव्हा तर काही येऊ tub नव्हत मी माझ्या च मनान हा साखरेचा पराठा करायला लागले माझ्या मुलाला व मुलीला खुप आवडीचा
@aarti106
@aarti106 Месяц назад
Soap chan banvle pears skin sathi chan asto
@pushkarghorpade4416
@pushkarghorpade4416 Месяц назад
Khup chan banvala saban
@user41752
@user41752 Месяц назад
Lapshi bnwaycha bharda bnwayla tyat 4,kiwa 5 no chi jali yete tyani bnwa ,aani bharda khali sandla tar kay zale dhuwun ghya 2 panyani aani lapshi bnwa ,waya nka ghalwu
@sd1747
@sd1747 Месяц назад
कढई स्वच्छ करण्यासाठी गरम पाण्यात भांडी घासायचे लिक्विड व वापरलेली लिंबाची फोड टाकली तरी कढई स्वच्छ होते 🙏
@dipaligopale1320
@dipaligopale1320 Месяц назад
Tai nagin vr upay sanga na Plz khup ushira comment keli pn udyachya video madhe sanga Nakki khup help hoil.khup ashene vicharly Tai MI plz
@rajukadam2262
@rajukadam2262 Месяц назад
RUPALI kadam आमही रासबेरी तुतू महणताे. साबण खुप मसत बनवले. 👍👍😊
@aratikarkhanis8456
@aratikarkhanis8456 Месяц назад
Puri chya peetha madhye sakhar ghalatatach .puri chan fugate.
@ShraddhaSamyaklife
@ShraddhaSamyaklife Месяц назад
Tai telkat bhandi chimni saaf karnay sathi caustic soda garam pani madhe takun bhandi lagaych nigtat n ghasta
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa Месяц назад
Thanks
@Lettherebedelta
@Lettherebedelta Месяц назад
Ye tai no nakala rumal badhanakaat pit jaat alarji hoil
@jyotimahajan1045
@jyotimahajan1045 Месяц назад
Tumhi kuthunaahat ...naturekiti sundar aahe ghrachyajaval
@supriyawaikar875
@supriyawaikar875 Месяц назад
Khup chan ❤
@amrutaashtekar6720
@amrutaashtekar6720 Месяц назад
👌👌👌
@tanmayburkul7156
@tanmayburkul7156 Месяц назад
Good morning tai
@mahadevkhote1991
@mahadevkhote1991 Месяц назад
गिरणीचे झाकनाच्चा आत मधे information aahe bga tai गहू टाकतो तीथे
@pritikadam4665
@pritikadam4665 Месяц назад
Aajcha video khup chan hota tai
@madhuribhambare904
@madhuribhambare904 Месяц назад
किसणी पेक्षा पण पुरणाच्या चाळणीत आंबारस करणं सोपं❤❤❤
@sangeetamuley6956
@sangeetamuley6956 Месяц назад
Tumhi doghi khup hushar aahat..keep going on
@satyabhamasangaleverygoodk5483
@satyabhamasangaleverygoodk5483 Месяц назад
नमस्ते भारती स्वाती खुप छान व्हिडीओ साखरेची पोळी मी पण मुलाना लहान डब्यात दयाची पुरी पण दाखवली साबण खुप बनवून दाखवल्या मी नक्की ट्राय करेन
@sangitadagade7369
@sangitadagade7369 Месяц назад
Khupach chan soap banavle nice vlog.❤❤❤❤❤❤
Далее
ДОМИК ДЛЯ БЕРЕМЕННОЙ БЕЛКИ#cat
00:45
To mahh too🫰🍅 #abirzkitchen #tomato
01:00
Просмотров 864 тыс.