तुमच म्हणण अगदी बरोबर आहे घर ही मुलभुत गरज आहे हे लक्षात घ्या जास्तीचे पैसे असलेले अनावश्यक रीत्या गरज नसताना घर खरेदी करतात त्या मुळे अनावश्यक रेट वाढतात व ज्याला गरज आहे त्याला योग्य रेट मध्ये मिळत नाही ही खरच शोकांतिका आहे
@@illusionCracker tu kolhapur cha ahes vatta tula mumbai baddal ky idea nasel jara baher ye tuja city madun 😂😂😂amcha Hite flat che rates vadhat jatat kolhapur sarkhe kami nahi hot 😂
@@VishalN_Swing-Trader mumbai che pn same ch ahe ki 20 year old 5 lakh aaj 50 ch ahet tithle.. jari samza 6-7 lakh profit zalach pakda tri jasti ni na ha .. I believe invest in any businesses factory's avoid real estate
Flat cost is being raised due to those people who buy 2nd flat in the name of investment. Builders are there to sell the flats at highest rate available.
शहरात घर घेणे खूप गरजेते आहे आज आपल्याकडे नोकरी आहे म्हणून घेऊ शकतो पण उद्या आपल्या मुलांना जर नोकरी नाही लागली तर आपली मूल स्वतःच घर असल्या मुळे कुठे तरी छोटा मोठा धंदा करून जगू शकतात म्हणून अता घर घेणे महत्वाचे आहे
Good suggestion, I agree with you that Equities give more returns. But catch is 7 out of 10 will not be able to continue SIP till 20 years. Human tendency once we see money in DMAT mind think of buying wants like luxury car, international travel etc.
साहेब हा धंदा दोन वर्षी नंतर पुर्ण बंद होवू शकतो कारण कि सर्व कंपन्या मधे सरकारी नोकरी मधे ठेकेदार पध्दतीने कामगार भरले जातात तर मग या लोकांना बॅक लोन कसे देणार त्यांची हमी कोण घेणार तसेच शेत मालाचे भाव अर्ध्यावर आले आहे म्हणून शेतकरी अगोदर मागे सरला आहे तर हा धंदा चालणार नाही.
मी मुंबईत एक कोटीला फ्लॅट घेतला. 6 वर्षात 2 कोटी झाला. आता मागील 6 वर्षात तीच किम्मत आहे. Mutual Fund 35 लाखाचा 3 कोटी झाला. मराठी माणसाने जास्तीत जास्त फक्त एक राहते घर घ्यावे.
चांगले लोकेशन आणि भविष्यातील डेव्हलपमेंट चा विचार करून केलेली फ्लॅट मधील गुंतवणूक सुद्धा नक्कीच फायदेशीर असते SIP पेक्षा. अणि हो सर, आपण कृपया आपल्या व्हिडिओमध्ये मोदींचा उपहासात्मक उल्लेख करणे टाळावे.
मी तर सांगेन की सगळच एकाच प्रकारच्या investment करू नका.सोन, जागा, फ्लॅट, mutual fund, bank , insurance, health insurance अस तुमची saving विभागणी करावी, म्हणजे तुम्ही कुठे आपटत नाही, हे नक्की.
Sir,Your observations are right in consideration to 3tier city like Kolhapur. But qhen it comes to cities like Mumbai ie SMumbai,Bandra Dadar,Mahim,Chembur ,or Pune in Deccan,Prabhat Rd, Model Colony,Kothrud Sus Pashan Road Aundh your logic can fail as investment in flats in theses areas is always beneficial ,SAFE &more rewarding than an SIP which can go for a Toss in any major Political,Military EconomicCrises.
एक घर तर हवंच. आपली ऐपत बघून घ्यावे पण जरूर घ्यावे. कायदेशीर बाबी आणि चांगले लोकेशन असावे मी 18 वर्ष अगोदर मुंबईत 20 लाख मध्ये फ्लॅट घेतला होता कर्ज घेऊन आता किंमत 1 कोटी वर आहे. कोणाचे ऐकू नका.स्वतःच डोक चालवा
Sir ek correction karto tumhi 70lac kolhapur la na gheta pune madhe ghya IT park javal Maza 60 lac cha flat ahe 24000 rent yeto Kute invest karta te pan important ahe
In 2000 i bought NA Plot 4 guntha for Rs 4 lac, at Neral (karjat), same plot developed in 2019. And current cost of property is 9 crore. So land investment is always good instead of flat.
Flat ghena changala jeva building chi plinth hote teva Kami paishaat bhetatato Ani jeva to ready zala ki vika nakkich fayada hoil Ani jast investment suddha janar nahi
I have sold my 1bhk flat in Thane for 3 times the purchase price ....in just 6 years .😊....stayed there for 6 years before as a proud owner .....so what u say is not always true ....also property prices are unpredictable ..at the moment there is inventory...won't remain that way always .....but at the moment I fully and honestly accept all Yr views they are rational ...
सर ओल्ड बिल्डिंग मध्ये फ्लॅट स्वस्त मिळतोय आणि तिथं भविष्यात रिनोवेशन ला बिल्डर वन बीएचके टू बीएचके एफएसआय जास्त मिळत असल्यामुळे देत आहे तिथे फ्लॅट घेतलेला आहे
हे नक्की करू शकतो. बिल्डिंग जुनी असेल आणि स्वस्तात मिळत असेल त्यात रिनोवेशन साठी जात असेल तर ती गुंतवणूक फायद्याची आहे असं म्हणायला हरकत नाही. पण नवीन बिल्डिंग मध्ये 20 वर्ष हफ्ते भरून फ्लॅट घेणे जरा कमी फायदेशीर आहे. कारण जशी बिल्डिंग जुनी होणार तशी किंमत कमी होणार आणि आपण बँकेला व्याज पण देत असतो.
Real estate help building capital. The calculations shown in slide are inflated and more of theoretical. I would suggest invest wherever you feel like investing. Just buy a property which will give exit without any hassle.
Aho pune madhe 5/6 varshat tech rate aahet...prime location la pan...jo flat 2018 la 80L la hota to ata pan tech aahe price....ulat anakhi 5-6L Kami kartayet aata...
Amhi jaga ghetleli 100guntha 5000 guntha ne ata zali ahe 250000 guntha because of highway touch 13years madhe..pan amhi pune la flat ghetla wagholit ti kharb investment tharli ekdam 2016la ghetle tyache 20 per fakt rate vadhle 2024 parint ..😢
सर मी बारामती आणि पुणे जिल्ह्यामध्ये जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो आणि आम्ही लोकांना फ्लॅट घेण्यापेक्षा जमिनीत पैसे गुंतवण्याचा सल्ला देत असतो आणि त्यामध्ये त्यांचा भरपूर फायदा होतो
सर हिशोबाने पाहिले तर sip खूप मोटा रिटन देते पण जर मार्केट जेव्हा आपल्या 5/10 वर्षा sip केल्या नंतर क्रॅश झाले तर सर्वच पैसा बुडणार हा हिशोब कुठे आहे फ्लॅट किंवा इतर प्रॉपर्टी रिठण कमी किंवा जेमतेम असेल तरी सिकवर आहे ना सर
Mumbai cha jawal pass ek flat asna khup jaruri ahech, investment mhnun tar ahech but ek status mhnun pan asla pahije,. So ashe places shodha jite rates kami ahet ani buy kara bindhast, future made shodhun pan mumbai cha aspas ghar gheu shaknar nahi evde mahag honar ahet rates.
50 लाख आहेत तर २५-३० पर्यंत फ्लॅट गरज असेल तर घ्या,नाहीतर जमिन घ्या मात्र उरलेले म्युच्युअल फंड व रिटेल बिझनेस मध्ये गुंतवा. जर बिझनेस मध्ये टाकायला वेळ नसेल तर थोडे एफडी,पेन्शन यात गुंतवा.
इथे पगार 45 हजार आणि फ्लॅट चा ईएमआय, पर्सनल लोन ईएमआय गोल्ड लोन ईएमआय एफडी लोन ईएमआय असे ईएमआय करू पूर्ण पगार संपतो. दिखावा तसेच ह्यांचं त्यांचं ऐकून 1 च्या ऐवजी 2 bhk फ्लॅट घेतला.. पण सरांनी योग्य मार्गदर्शन दिलं आता मी फ्लॅट विकण्यासाठी तयार आहे.
बिल्डरकडे अजिबात बुकिंग करू नका सध्या बिल्डर कडे खूप मंदी आहे एक वेळेवर पुरे होत नाही आणि वर्षानुवर्षे पडून राहतात. त्यापेक्षा रेडीमेड रिसेट मधला फ्लॅट घ्या आणि लगेच राहायला जा. भाड्याने देण्यासाठी फ्लॅट घेऊ नये.
Calculation is not right because infletion factor will work both in flat price and rent also keep increasing. Real estate return are almost equal to stock market return. Buy real estate and stock as well.
Recently I visited kolhapur and found it still a village and not even properly developed compared to other cities, so frm real estate pov, its not even a market
जॉब् असेल् तर् घर upyogache, mag ते स्वतः साठी घ्या किंवा रेंट ला देण्यसाठी घ्या, म्हणुन् ज्या area त जॉब् नाहीत तिथे घर घेवुन काय upyog? केवल स्वस्त भेटतोय म्हणुन् ghenyacha मोह होतो asha ठिकाणी,
अगदी बरोबर. मी बदलापूर ला 2011 ला 14 लाख रुपये ला फ्लॅट घेतला. 13 वर्षात किंमत दीड पट सुधा झाली नाही. काहीजणांनी घेतलेल्या किमतीत सध्या फ्लॅट विकले. बँक कडून 8 k लाख कर्ज घेतले होते. दुप्पट पैसे भरले बँक ला. लोकांच्या हव्याडपोटी असे झाले आहे
मराठी माणसाला रिअल इस्टेट मधुन शेअर बाजार, म्युच्युअल फंड मध्ये वळवण्याचा प्रयत्न आहे रिअल इस्टेट मध्येच खरा नफा मिळु शकतो बिल्डरला बांधकामासाठी पैसा लावणारे लोक आहेत नंतर नफा कमवून परत बिल्डर तर्फे विकणारे लोक आहेत
विकायला yenarya adachani तुम्हाला नाही viknarya ला thavuk asatat. Raste, पाणी, kachara vyavsthapan traffic ह्या समस्या न चा vichar karun च flat खरेदी करा, पुण्या त पुढील pach varshyat panyache prachand durbhikshy nirman होणार आहे. सध्या रस्त्या च्या dutarfa kachryache dhig laglele asatat v prachand दुर्गंधी येत असते
सिंपल कैलकुलेशन मुंबई मैं टोटल प्रॉपर्टी प्राइस के एवरेज २% मैं रेंट पे मिलता है सालाना और मिनिमम ईएमआई १० % है और मेंटेनेन्स टैक्स की जिम्मेदारी ओनर की है
एक दिवस लैंड डी मोनाइटेजिशन होनार बिकॉज रीयल इस्टेट प्रोमेट्स ब्लैक मनी। लगे रहो लाइन में पार्ट टू for next generation new politicians winning formula to win election.
17 min gheun purn points pan cover mahi kele bhau Emotion value in own home? Government taxes on property with society maintenance? What will happen to property after 100 years when FSI cant be increased and renew cost will be in crores?
मुंबई प्रमाणेच इतर छोटी शहरे सुध्दा वेगाने वाढत आहेत, तेथेही चांगल्या सोईसुविधा मिळत आहेत, म्हणून येणाऱ्या काळात मुंबई मध्ये घराच्या किमती वाढणार नाहीत. व म्हाडा चे घरे सुध्दा बरेच मिळत आहेत आता.
The conclusion is, invest only in Land n not in flats. It's true. One more thing I want to add is , location and locality is also very important. Land title is also very important bcoz there are more chances of litigation in India.
शक्यतो एक २ B.H.K फ्लॅट घ्या त्यात राहा. २ रा १ B.H.K फ्लॅट घ्या भाड्याने द्या ३ रा स्टुडिओ फ्लॅट घ्या भाड्याने द्या. नंतर १ दुकान ६०० SQ.FT दुकान घ्या ते चालवा किंवा भाड्याने द्या १००० square feet चे २ फ्लॅट घेण्या ऐवजी १००० square feet चे फ्लॅट टाळा त्या ऐवजी ८०० square feet २ B.H.K , ६०० square feet १ B.H.K. आणि ३५० square feet स्टुडिओ अपार्टमेंट घ्या आणि नंतर सगळ्या जवाबदारी संपल्यावर म्हतारपणी स्टुडिओ फ्लॅट मध्ये शिफ्ट व्हा आणि उरलेले २ फ्लॅट रेंट ने द्या दुकान विकून कॅश ठेवा
U r wrong dear professor.assets always has double or trible the price. And it gives lot of property.retuen.punenkolour sanglienetc hasbless amt of return. Mumbai thane its likenbusiness hub ernjngms real estate income isnhighest in the world in mumbai.mind.it highest like singapur 1 flst vikla tar 1 crores che war ahe subr side la.loke thane biriwali.mirs rd. But there is no rise kn satara solapur smal cities like kolhapur rtc.
1. SIP 2. Real estate 3. GOLD 4. Mutual fund 5. Share market (optional) In upcoming years share market will collapse so badly...go for silver and gold....plz plz plz
Sir mi agree nhi Jr tumi ekhandya city madhe kam karta ani tithe rahyala 15k rent deta monthly tr mg tumi 20k emi bharun 50lack parynt flat geun ek property tayyar hoti ani ek soy hote kayamchi
शेअर मार्केट मध्ये पैसा गेला की पुन्हा येत नाहि, जमीन, फ्लॅट, घर मधे घातला तर जेवढा घातला तेवढा तरी मिळतो, शेअर मार्केट मधे जाऊ नका मोठया लोकांचा खेळ आहे तो, जास्त झाले तर आपण मस्त फॅमिली वर खर्च करा, फॅमिली तर आनंदात राहील, मी जवळपास 1 लाख लॉस मधे होतों, बंदच केलं, देव देणार असेल तर कुठूनही देतो,
सर, मला एक गोष्ट समजली नाही. राजारामपुरी मध्ये दहा वर्ष जुन्या प्रॉपर्टी च भाव ४०००/फूट लागला तर त्यात नुकसान कस काय? दहा वर्षांपूर्वी घेताना ₹४००किंवा ₹५००/₹१००० फूट ने घेतला असेल ना, मग नुकसान कस काय त्यात?
हे सर्व मानसिकतेवर अवलंबून आहे जर तुह्माला स्वतःच्या घरात राहायचं असेल त्यातच तुमचा आनंद असेल तर ते घर तुह्मी नक्की खरेदी कराल दुसरं तुह्मी दुसऱ्या भूमिकेतून विचार करता तुह्माला पैसा बनवायचा आहे त्या साथी तुह्मी तडजोड करण्यास तयार मग मग sip तुमच्या साठी आहे
Sir he sarve kahi karachi garaj nahi zopdit rahayala shikva lokna khup pragati hoil , he sarve vichar kela tar pragati kadhich honar nahi , lok zopditach rahatil
Totally disagree on what analysis he has done. He should have looked at mumbai and other metro cities. I agreed on one point of keeping multiple property is a cumbersome investment.
If u already have one flat thats enough. If u want another one and if u take loan for it then its a blunder. If u have money buy anythibg if u dont then dont fall in loan trap, flat with loan will make u loankar..