शेळीपालन फार्म नोंदणी कशी करावी? लोन/कर्ज योजना साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत? फार्म नोंदणी कशी करावी? याकरिता हा व्हिडिओ नक्की पाहा. #goat #viral #शेळीपालन #लोन #कर्जप्रकरण #shelipalan
आतापर्यंत अशी माहिती यूट्यब वर कोणी दिली नाही.खरी माहिती दिली आहे दादा मनापासून आभार मानतो तुमचे धन्यवाद दादा .माझ्याकडे पण ८५शेळ्या. आहेत .आपल्या माहिती मुळे मला कर्ज काढायला मदत होईल.खूब खूब धन्यवाद दादा.
सर प्रॅक्टीकल ट्रेनिंग घ्यायची आसली तर कुठे यावे लागेल व फीज किती कीती दिवसांच ट्रेनिंग कालावधी आहे ऑनलाईन ट्रेनिंग घ्यायची असेल तर फीज किती.दोन सर्टिफिकेट एक प्रशिक्षण व अनुभवाचं यांच्या फिज किती असणार
सर मि ट्रैनिंग आणि अनुभव चे सर्टिफिकेट साठी पैसे दिले पण त्यानंतर मला काहिही सहकार्य केल नाही. रामेश्वरभाऊ साधा काल हि उचलत नाहित शेवटी मला यवतमाळ वरून आपल्या गावी याव लागले तेव्हा त्यानी मला प्रमाणपत्र दिले आहे. ते पण कुठलेही प्रशीक्षण न देता. अशी फसवणुक करू नका साहेब हि कळकळीची विनंती