बघा जर्मनीच्या दुकानदारांनी आम्हाला कस फसवले | Fraud in Germany |#marathivlog #dailyvlog #vlog #72
नमस्कार मंडळी कशे आहेत तुम्ही? मजेत आहेत ना? स्वागत आहे तुमचं माझ्या RU-vid channel वर.
मी एक मराठी मुलगी जर्मनी मध्ये राहते आणि जॉब करते सोबतच मी तुमच्या साठी बनवते जर्मनी बद्दल व्हिडिओस आपल्या मराठी भाषेमध्ये.
आजच्या विडिओ मध्ये तुम्हाला बघायला मिळेल कि जर्मनीच्या किराणा दुकानांमध्ये कश्या चुका होतात आणि तुमचे पैसे कसे एक्सट्रा घेतल्या जाते.त्यांनतर जर्मनीचे लोक काय खातात,जर्मनीमध्ये ब्रेड फेमस आहे का,जर्मनीचे रोड बद्दलचे नियम,जर्मनीचे बस स्टॅन्ड,जर्मनीची life ,जर्मनीचे ट्रेन ,जर्मनीचे गिफ्ट शॉप ,कारल्याची भाजी,मिक्स ग्रेन पोळी,भात ,वरण ,कचुंबर .
सोबतच जर्मनी मध्ये जॉब कसा शोधायचा, जर्मनी मध्ये शिक्षणासाठी कसे यायचं, या साठी आमचं अजून एक RU-vid Channel आहे.
जॉब आणि एडुकेशन च्या अधिक माहिती तुम्ही या लिंक वर क्लिक करा
RU-vid Channel- / @desicoupleingermany
Instagram- / desicoupleingermany
विडिओ आवडला असेल तर विडिओ ला लाईक करा आणि मला सपोर्ट करायसाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा.
स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा. खूप खूप धन्यवाद.
In this video-German supermarket,Types of bread in Germany,Germany is famous for bread,Price of tomatoes,Roads in Germany, Bus stand in Germany,Cheapest shops in Germany,Rules in Germany,Life in Germany,People in Germany,Gift shops in Germany,karlyachi bhaji, rice,Multigrain roti.
#marathivlog #marathimulgi #trending #viral #vlog #trendingvideo #viralvideo #daily #dailyvlog #dailyvlogs #india #indian #maharashtra #marathi #marathicouplevlog #indianvlogger #indianfood #bread #lifeabroad #abroad #abroadlife #foreign #shopsingermany #rupalilikhitkar #rupali #karlyachibhaji #rice #dal #multigrain #salad #spring #shivajimaharaj #jaymaharashtra #german #germany #roads #rules #couple #thanks #fraud
31 мар 2023