नमस्कार मंडळी कशे आहेत तुम्ही? मजेत आहेत ना? स्वागत आहे तुमचं माझ्या RU-vid channel वर माझ नाव आहे रुपाली लिखितकर आणि मी राहते जर्मनी मध्ये आणि सोबतच मी इथे जॉब करते. मी तुमच्या साठी बनवते जर्मनी बद्दल व्हिडिओस आपल्या मराठी भाषेमध्ये. जर्मनी मध्ये शिक्षणाकरिता किंवा नोकरी करीता तुम्ही कस येऊ शकता या वर सुद्धा आमच्या दुसऱ्या चॅनेल वर व इंस्टाग्राम पेज Desi Couple in Germany वर व्हिडिओस बनवते.
ताई मी 21 जून 2024 रोजी पुणे -मांजरी येथून मुलीला, नातीला पाच ड्रेस, खायचं पदार्थ, कुरडया पापड,इ.वस्तू पाठवले पण ते मुलीच्या घरी युएस ला पोहचलं नाही. मुलाने ते कुरिअर शोधले होते.त्याने फसवणूक केली.तीस हजार रुपये खर्चून पदरी निराशाच आली.असो 👍🌹💐🌹🙏
अनुभव शेअर केल्या बद्दल धन्यवाद🙏🏻खरंच खूप वाईट वाटलं तुमचा अनुभव वाचून 🥹कारण त्या सामनामागे आपली भावना जुळलेली असते. पुढच्या वेळेस तुमच्यासोबत असं काही होऊ नये अशी प्रार्थना करते 🤗🌸
सौ.रूपाली ताई खरंच आहे युरोपियन आणि अमेरिकेत देखील असं करणं म्हणजे चोरी करणाऱ्यात आपली गणना होते.माझी मुलगी कॅलिफोर्निया येथे राहते.आम्ही साडेपाच महिने तिकडं राहुन आलो.तुमच्या अंगणात उमललेली फुले मी तिकडे पाहिले अशीच मोठे मोठे गुलाब आणि इतरही फुलें पाहिलेत.छान ताई, आपल्या कडे तर देवपूजा करण्यासाठी फारचं कमी लोक विचार करून दूसर्यासाठी पण दोन चार मिळाली पाहिजेत म्हणून सर्वच फुले तोडून नेत नाहीत.धन्यवाद 🌹💐🌹🙏
Really Marathi couple is giving us full information about Germany and its various important cities in a very simple language .It creditable and proud feeling event to us. I wish them Good strength and health to make more such beautiful video on various subjects of Germany so that we can easily enjoy and witneess enire Germany by sitting at home without any extra efforts.