असे नेते महाराष्ट्राला पाहिजेत तीन जणांना कसे सरकारला शेतकऱ्यासाठी उभे राहिले आहेत असे महाराष्ट्रातील नेते पाहिजेत बाकीच्या जनतेने लक्षात घ्यावे विलक्षण च्या टायमाला आपल्या फायद्याचे नेते निवडून द्या
आता शेतकऱ्यांनी आपला जो नेता विचार करणार आपला आवाज उठवणार मदत करणार त्याला च सपोर्ट करायच. तरुण पोरांनी शेती व मातीच भान ठेवून वागल पाहिजे.. आपल कस झालय जातीला अधिक व मातीला कमी लेखत आहे अस झालय...